जरांगें आंदोलनाचा पहिला बळी पवार । आंबेडकरांचा वार ।। | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

  Рет қаралды 250,157

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 559
@milindlele7458
@milindlele7458 Ай бұрын
श्रीकांत जी माझ्या मते सेक्युलर मतदान करणारे निम्म्याहून कमी होऊन ते ( हिंदू ) धर्माधिष्ठित झाले आहेत. त्या सगळ्यांचे अभिनंदन.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Ай бұрын
देशाच्या राजकारणातील सगळ्यात नीच माणूस म्हणजे शरद पवार
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 Ай бұрын
अगदी बरोबर
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
Perfectly said.
@kishorsawant4843
@kishorsawant4843 Ай бұрын
Shambhar takke barobar
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
नाही. Tarbujya. मामी त्याला सोडणार नाही 😂😂😂
@Crazyboylondon
@Crazyboylondon Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर पूर्वी जरांगे यांचा समर्थन करायचे पण सगे - सोयरे मुळे त्यांच्या एससी एसटी आरक्षणाला ही नख लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता ते ओबीसी आरक्षणाचे संरक्षणाबाबत बोलत आहेत म्हणजेच शरद पवार साहेबांनंतर बाळासाहेब आंबेडकरच ....
@ameyaenterprises2261
@ameyaenterprises2261 Ай бұрын
उंब्रिकर सर, खुप व्यवस्थित विस्तार करून तुम्ही मराठा नेते उघड केले .श्री देवा भाऊ यांचा नावाचा काहीच आग डोंब उसळून त्या खाली हे सर्व झाकून ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केले.
@kishorpawar5511
@kishorpawar5511 Ай бұрын
छत्रपतिंचे नाव घेऊन सत्तेत यायचें आणी मुगलांचे एजेंट सारखे काम करायचें. जनता सर्व समजून चूकली आहे.
@MrLotliker
@MrLotliker Ай бұрын
Janta is foolish or selfish.
@namratashinde8104
@namratashinde8104 Ай бұрын
​@@MrLotlikerboth
@mahanteshkore364
@mahanteshkore364 Ай бұрын
जराग्या जनतेत जा...तुला कळेल.
@maratha465
@maratha465 Ай бұрын
ना मराठ्यांचे ना ओबीसींचे पवार सांगा कुणाचे! फक्त सुप्रिया बानोचे ✅ 🙏🚩🚩
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
परफेक्ट 👏🏼👏🏼👍
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
थोरांचे व्याही नातवंडे मराठा ? exCM efficient मराठा? खंग्रास मराठा धोरणी ? मग मवीआ मराठा ? प्रश्नाचं नाही , याना ना सोयर ना सुतक मराठ्यांचे …. तरी मराठा लीडर म्हणे !!!
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Ай бұрын
अंदाज घेणं अवघड आहे..खासदार इलेक्शन पाहीलेना मतदान जरांगे आंदोलन निमित्ताने मतदारांना भडकावून भाकरी कशी फिरवली....
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Ай бұрын
फक्त स्वतः ची घरे भरणे व जातीजातीत भांडणे लावणे हे काकांचे जुणे धोरण आहे
@maratha465
@maratha465 Ай бұрын
​@@rajivpatil607 👍👍👍👍👍
@chandrakantpatil2026
@chandrakantpatil2026 Ай бұрын
शरद पवार यांना मराठा नेता म्हणू नका,ते केवळ संधी साधू चे नेते आहेत.
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
Perfectly said.
@basavrajpatrimath6054
@basavrajpatrimath6054 Ай бұрын
दोन मांजरानी चोरुन आणलं खवा खाणारा धुर्त माकड आहे
@narendrawalvade9926
@narendrawalvade9926 Ай бұрын
संधी साधू म्हणू नका. कारण साधू हा शब्द हिंदुत्ववादी आहे. तर मौका परस्त मौलवी म्हणा.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
संधीसाधू फुडारी
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
आंबेडकर स्वत: औरंगजेब च्या कबरीवर डोके टेकवतात. हिंदू द्वेष्टा आहे. त्याला जास्त गांभीर्याने घेऊ नये
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Ай бұрын
पवारा इतका निच माणुस जगात नाही
@mukundphadnavis4978
@mukundphadnavis4978 Ай бұрын
What is worst is this man Sharadrao caused terrible wounds to maratha poor people who are 80 percent of maratha. What we all need to do as Hindu is to stop being critic of Marstha who are zldo victims.. most upper caste including elite maratha admit kids in good schools and college but these poor maratha can't afford education. Credible organization like RSS should form a wing and all of us should donate money to sponsor poor maratha boys and girls through funding. Japanese is a tool used by Sharadrao. He is not educated enough to understand issues. Pawar sahib use duch people gor selfish goals.
@satyawanrane1245
@satyawanrane1245 Ай бұрын
महाराष्ट्र ची खरी वाट शरद पवार ने केली. आणि दूसरा ऊबाठा
@shivajiphondekar6525
@shivajiphondekar6525 Ай бұрын
होय
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 Ай бұрын
Yesss
@niwaspatil4900
@niwaspatil4900 Ай бұрын
​@@Sharadshingade9850hoy
@vinayaksawant333
@vinayaksawant333 Ай бұрын
मी.मराठा.आहे.माझ्या.घरी.दलित.वाणी..लोहार..ब्राह्मण.व.मुसलमान.असे.सर्व. जातीचे.मित्र. जेवून. गेले.मी.भाजपला.विशेष.म्हणजे.देवेंदरञी.माझे.आदर्श. आहेत विशेष.ते.चारित्र्यवान.आहेत
@rushiimuni360
@rushiimuni360 23 күн бұрын
😂😂😂😂
@laxmikantlamkanikar3863
@laxmikantlamkanikar3863 Ай бұрын
जय श्रीराम श्रीकांतजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. वाकडतोंड्या काकासह भाजप विरोधी सर्व मराठा नेते अगदी संभाजीराजे छत्रपती वा शाहुराजे हे कट्टर ब्रिगेडी म्हणजेच रांझ्याच्या पाटलांच्या वा चंद्रराव मोरेच्या मानसिकतेचेच आहेत. त्यामुळे अशा ब्रिगेडी मराठ्यांना विधानसभेत रट्टा बसणे शतप्रतिशत गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सुज्ञ मतदाराला शूभेच्छा. जय महाराष्ट्र.
@bhauyewale5167
@bhauyewale5167 Ай бұрын
शरद पवार ना घर का ना घाट का अशीच अवस्था करून सुप्रियाला रस्त्यावर आणणार
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Ай бұрын
तो दिवस लवकर यावा. 🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
​@@DESIBOY-fe7nmजय श्री राम 💐🌹🙏
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 Ай бұрын
Evadhe kuthale changale ahe maharashtratil janateche nashib?
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Ай бұрын
सत्तेमध्ये असताना विरोधक मराठा आरक्षणाबाबत बोलत नाहीत.सत्तेबाहेर गेले कीं याना मराठा आरक्षणाची आठवण होते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
जराडेच नाटक चालू सालो साल चालूच राहणार.. विधानसभा संपली 4:30 वर्षांनी लोकसभेला शहा मोदीच्या विरुद्ध चालू राहणार
@mahanteshkore364
@mahanteshkore364 Ай бұрын
हम‌सब हिंदु है.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
ओबीसी नी राष्ट्रवादी ला मतदान करू नये
@rushiimuni360
@rushiimuni360 23 күн бұрын
ओबीसी ओबीसी करून माळी धनगर वंजारी लुटत आहेत...बाकी ओबीसी कुठे आहेत...साळी कोळी कुंभार परिट मुस्लिम कुठे आहेत.. सरकारी नोकरी नगरसेवक आमदार खासदार मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री पद घेतली....2005 कायद्यानुसार ओबीसी मधून पुढारलेली जात बाहेर काढा.... हा कायदा मान्य होणार नाही आता...
@rushiimuni360
@rushiimuni360 23 күн бұрын
ओबीसी ओबीसी करून माळी धनगर वंजारी लुटत आहेत..बाकी ओबीसी कुठे आहेत... कुंभार परिट मुस्लिम साळी... कुठे आहे...ओबीसी ओबीसी करून सरकारी नोकरी नगरसेवक आमदार खासदार मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री पद घेतली...मग बाकी ओबीसी का नाही....2005 कायद्या नुसार ओबीसी सर्वेक्षण करून पुढारलेली जात बाहेर काढा...हा कायदा मान्य होणार नाही आता...
@DigambarSatpute-h7o
@DigambarSatpute-h7o 28 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब एक नंबर❤❤
@prakashambokar
@prakashambokar Ай бұрын
शरद पवार याने आता जरांगे याला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करावे.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
जरंग्या ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावे
@electricbulb3813
@electricbulb3813 Ай бұрын
Pawar is not that fool, Pawar knows how to use tool and discard it after use.
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Ай бұрын
Exactly correct. ​@@electricbulb3813
@subhashsonpure6498
@subhashsonpure6498 Ай бұрын
@@prakashambokar जरांग्या ला राष्ट्रावादीने
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln Ай бұрын
कशाला वाटोळ करायचय का महाराष्ट्रा चे का. जातीयवादी जरांग्याला औकात पहाय त्याची
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 Ай бұрын
श्रीकांतजी तुम्ही आता जे सांगितले ते होणारच आहे.कारण यांना फक्त आपली घराणेशाही चालवायची आहे.यांना सत्ता आपल्या स्वकीयांची व स्वतः ची तुंबडी भरण्यासाठी सत्ता हवी आहे जनतेशी यांचं काही देणंघेणं नाही.
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर ग्रेट लीडर ❤
@laxmikantkulkarni9003
@laxmikantkulkarni9003 Ай бұрын
शरद इतके वाईट कॉमेंट कधीच माझ्या पाहण्यात आले नव्हते. शरद पवारांनी हव्यासापोटी ही स्वतःची अवस्था करून घेतली आहे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
उदुद्दीन. यांना ना घरका ना घाटका अशी. स्थिती करून ठेवली आहे श फ यांनी.
@pramodj2823
@pramodj2823 Ай бұрын
❤ वस्तू स्थिती आंबेडकर साहेब यांनी बरोबर केली ❤
@NikinjPhalle
@NikinjPhalle Ай бұрын
पवार कधीच पूर्ण यशस्वी होणार नाही. है
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
आमचे मराठा लोकच यांना निवडून देतात हे दुर्दैव आहे
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
Very true.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@seema2695
@seema2695 Ай бұрын
कोकणातले मराठे निवडून देत नाहीत.
@Crazyboylondon
@Crazyboylondon Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर पूर्वी जरांगे यांचा समर्थन करायचे पण सगे - सोयरे मुळे त्यांच्या एससी एसटी आरक्षणाला ही नख लागण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता ते ओबीसी आरक्षणाचे संरक्षणाबाबत बोलत आहेत
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 24 күн бұрын
अचूक विश्लेषण,,,, रोखठोक आणि सत्य वचन आपल्या विचारांशी आम्ही सहमत आहोत
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 Ай бұрын
छान/उत्कृष्ट तत्थ्यात्मक विश्लेषण
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure Ай бұрын
छान विश्लेषण अभ्यासपूर्ण
@bhaskarmawalkar299
@bhaskarmawalkar299 Ай бұрын
भटकती आत्मा शरद पवार लटकती आत्मा उद्धव टाकरे चोरांचा सरदार शरद पवार आणि उद्धव टाकरे
@vaijanathranveer1651
@vaijanathranveer1651 18 күн бұрын
खूप आग झाली वाटते
@sanjeevhegde9917
@sanjeevhegde9917 Ай бұрын
शरद पवार यांनी असले दहा जरांगे खेळवले आहेत. ते बकरा बनणार नाहीत. त्यांच्या हातून या निमित्ताने महाराष्ट्रावरची पकड पूर्ण निसटली. आता तर रोहित पवार ला राज्यात आणि सुप्रिया ला देशातील त्यांचा वारस करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Ай бұрын
मनोज राजे हा शरद पवारांचा केला आहे सर्व महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार याला मतदान करू नये
@LEGENDNOrDiC1633
@LEGENDNOrDiC1633 Ай бұрын
बहुजन समाजाने कोणत्याही मराठा उमेदवाराला मतदान करू नये
@bhaskaringole6183
@bhaskaringole6183 28 күн бұрын
शरद पवारांसारखा माणूस महाराष्ट्र देशात जन्माला आला हिचं महाराष्ट्र कमजोरी आहे निच माणूस पवार एक मराठा लाख मराठा
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब, पण उपेक्षित वंचित शोषितांच्या ओबीसींच्या ताटात धनदांडगे बसवले आहेत
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 Ай бұрын
मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा खेळ पोवार साहेबांनी फार वर्षांपूर्वी पासुन चालू केला होता मराठयाना तो आता कळला
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
संधीसाधू
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@milindvaidya7349
@milindvaidya7349 Ай бұрын
राजकीय विश्लेषण लाजवाब ! अगदी अचूक , मुद्देसूत analysis ...🎉
@suniljiwantare6541
@suniljiwantare6541 Ай бұрын
बाळा साहेब आंबेडकर यांच अगदी खरं आहे . शरद पवार सगळ्यात बनिया नेता विश्वास नाही
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
जबरदस्त 👌👌👌
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 Ай бұрын
हा म्हतारा त्याच्या अल्लाच्या दरबारात कधी जातो काय माहित
@dilipbhise871
@dilipbhise871 Ай бұрын
True facts explained by Sri ambedkar,
@shrinivasatkalikar6619
@shrinivasatkalikar6619 Ай бұрын
दैवैद्र फडणवीस साहेब च माहाराष्टा चे मुख्यमंत्री होणार
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Ай бұрын
Aare...ra..r Devendra Fadnavise Mukhyamantri hunar , mag tar usaka lagayachi aag hyanchya gandila lagalich mhanun samaja . Panyat Dev thewalet nastik aasun suddha . Konitari Bap aasato he praman Devendrane siddha kelay , tya divasa pasun Baba kay sangayacha ... Nusar payala bhingri bandhalyagat , Jevan nay ka aaram nay ... Kuthe pawus lagalach tar gadi ubha karay lawatet magachya pudhachya gaditale 10 , 12 manse samor basavatet ani bhashan chalu . Warun pawus , dokyawar chatri nay , aasata bhar pawasat baya manus bhijatoy pan jivachi parva nay . Kiti deshyachi kalaji kartay bay he .
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 Ай бұрын
सर्व समावेशक,निसवारथी नेता देवाभाउ
@kailasgitteuttamraw1768
@kailasgitteuttamraw1768 Ай бұрын
शरद पवार महाराष्ट्र फोडन्यात यशस्वी झाले जरांगेच्या हातुन
@niwaspatil4900
@niwaspatil4900 Ай бұрын
पवारांना फक्त सत्ता पाहिजे बाकी काही देणे घेणे नाही
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Ай бұрын
फारच जबरदस्त विश्लेषण 👍🏻👍🏻
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
उमरीकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, पवारसाहेब "मराठा नेता"च आहेत, ओबीसी, मुस्लिम, मागास,या सत्ता लोलुप नेत्यांना "वापरतात",हवे तेंव्हा.प्रकाशजी कांग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाण्यासाठी उत्सुक आहेत,पण त्यांना नोयंट्री चा बोर्ड दिसतोय.धन्यवाद.
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Ай бұрын
विरोधक सगळे एकाच माळेचे मणी आहेत. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@vinayaksawant333
@vinayaksawant333 Ай бұрын
जरांगेला.हाताशी.धरून.फक्त. देवेंद्रजीना.राजकारणातू.बाहेर.काढण्याचा.नीच.प्रकार.कोण.करत्येस.त्याच.नाव.शरद.पवार
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 Ай бұрын
ब्राम्हणांना नावे ठेवण्यापेक्षा आणि शिव्या घालण्यापेक्षा त्यांचे गुण शिकावे हेच प्रगतीचे मार्ग खुले करण्याचे योग्य मार्ग होतील
@ravisardesai8319
@ravisardesai8319 Ай бұрын
आपलेविश्लेषण नेहमीच आवडत आपणास एक विनंती जागा भेटल्या ऐवजी मिळाल्या असे म्हणा. वस्तू मिळतात,जागा मिळते पण माणूस भेटतो
@shrikantumrikar8755
@shrikantumrikar8755 Ай бұрын
तो दोष आमच्या भागातल्या बोलीचा आहे.. लिहिताना काळजी घेतो... पण बोलतानाहोते चुक बर्‍याचदा....
@RustamTayade-zu6gp
@RustamTayade-zu6gp 26 күн бұрын
शरद पवार साहेब... त्यांचे कर्माचे फळ भोगत आहे...
@Wankey-y9k
@Wankey-y9k Ай бұрын
प्रकाश आंबेडकर म्हणतात की वंचित चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत 😂😂 पण वंचित साठी कोणीही दरवाजे उघडे करायला तयार नाही त्याचं काय. 😂😂
@dattatrayajadhav3166
@dattatrayajadhav3166 Ай бұрын
नाम ही काफी है!
@balajighogre4745
@balajighogre4745 Ай бұрын
😂😂हे मात्र खरं आहे 😢😢
@ROSSVELT1996
@ROSSVELT1996 Ай бұрын
​@@dattatrayajadhav3166हो! दरवाजे बंद करायला.
@MayurKedare-u1w
@MayurKedare-u1w Ай бұрын
आमच्या घराला आमचाच दरवाजा आहे ,बाकीच्या सारखे घर एक आणि दरवाजे अनेक कोण कधी कोणाच्या घरात घुसन सांगता येत नाही,म्हणून आम्ही कोणाकडे जात नाही ज्याला यायचे त्यांनी आमच्या कडे यावे
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 Ай бұрын
मुघलांचा उत्तर अधिकारी शरदपवार
@dilipshelke2675
@dilipshelke2675 28 күн бұрын
सर्वात जास्त जर कोणी वारंवार केला असेल तर ते शरद पवार
@nageshvaidya8458
@nageshvaidya8458 Ай бұрын
मुळात आरक्षण रद्द करून या सर्व आंदोलनातील हवाच काढून टाका व मग बघा कोणते राजकारणी कोणत्या समाजाचे आहेत ...
@anilgarkal3335
@anilgarkal3335 27 күн бұрын
*पुढच्या निवडणूकि पर्यंत शरद पवारला यमराजचं तिकीट मिळणार आहे*
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Ай бұрын
आरक्षणा वरुन आंदोलन कमी आणी राजकारण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मात्र निश्चित.
@sudhakarwani860
@sudhakarwani860 Ай бұрын
Exactly right statement by Prakash Ambedkar. Pawar is now a maratha neta. OBC , SC ST are out of his leadership. Sahi , sahi.
@शिवराष्ट्रसेनापक्षमहाराष्ट्ररा
@शिवराष्ट्रसेनापक्षमहाराष्ट्ररा Ай бұрын
आता मराठ्यांचे नेते कोणीच नाही आम्ही आमचे खंबीर आहोत .
@diliptambekar3619
@diliptambekar3619 Ай бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
@SunilGosavi-tq6oe
@SunilGosavi-tq6oe Ай бұрын
पवार ची एकच इच्छा. लेकीला मुखेमांट्री. करायचं आहे
@maheshshinge709
@maheshshinge709 Ай бұрын
शरद पवार मतासाठी काय करायचं ते ठरवून चालू आहे
@vithalchavan7561
@vithalchavan7561 Ай бұрын
आदरनिय उमरीकर साहेब नमस्कार अन सॅलुट आपल्या या रोखठोक ज्वलंत विश्लेषण ला.... शरद पवारांची लाकडे पोचली स्मशानात तरी वृत्ती,आशा, लाळघोटेपणा सुटतं नाही..मराठा मित्रा नो आता तरी जागे व्हा.. देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिव्या शाप देऊन काही तुमचं वाईट केलं नाही मराठा समाजच.... वाकडं केलं ते राष्ट्रवादी वाकडेश्वर ने...शरद पवार ढोलकी आहे.. ओबीसी- बहुजन पाहेजेत...अन मराठा मोठा वर्ग पण पाहिजेत त्यांना..... तरी अशा मराठा विरोधी नेत्यांला पहीला गाडा 😢😢😢😢अन मित्रहो खंबीरपणे जबाबदारी स्वीकारली तो मराठा नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब.. तुम्हाला १०'/. आरक्षण त्यांनी च दिलंय.... शरदचंद्र पवार अन काँगेस ला आपल्या ८३ वर्षाच्या काळात कधीच जमलं नाही.. कारणं तो निच्च नेता आहे हे ओळखून महायुती ला मतदान करा.. यायचं तुमचं भलं आहे 🎉🎉🎉🎉😂😂❤❤
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
पवार साहेब यांना..अजून अक्कल दाहाड आलीच नाही..सते करिता हा थेरादा काहीही करू शकतो 🚩
@uttampanchal4425
@uttampanchal4425 Ай бұрын
भटक्या विमुक्त शोषीत वंचित आताही पालावर जिवन जगत असलेल्या लोकांचा विचार कुठलाही पक्ष करत नाही हे मात्र खरे आहे
@sunilsalunke2506
@sunilsalunke2506 24 күн бұрын
बरच मोठ पॅकेज दिले आहे असे वाटते.
@pandurangnarale8787
@pandurangnarale8787 Ай бұрын
सत्तेसाठी संकुचित राजकारण करणारे या राजकारणी लोकांना ओबीसी समाजाने मतदान करू नये
@mohankulkarni5749
@mohankulkarni5749 Ай бұрын
महाविकास आघाडीवर फार मोठा आघात होईल
@shantarammane6547
@shantarammane6547 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व पवारांनी व पिल्हावरघरी बसवा
@MadhukarDukale-u4v
@MadhukarDukale-u4v Ай бұрын
अभ्यासपूर्ण आणि खरी माहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@madhukarkandangire940
@madhukarkandangire940 23 күн бұрын
अगदी बरोबर आंबेडकर साहेब
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 🌹🙏
@DnyaneshwarKakad-h8k
@DnyaneshwarKakad-h8k Ай бұрын
फक्त आधी धर्म नंतर राजकारण करा हे घराणेशाही करून स्वताच्या घरात राज्य पाहिजे
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 Ай бұрын
योग्य विवेचन
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Vote for only original OBC members life time.
@राजाभाऊनाईकवाडे
@राजाभाऊनाईकवाडे Ай бұрын
पवार साहेब फक्त राजकारण करत त्यांनी कधीही मराठा समाजाला आपले मानलेले नाही
@dnyaneshwar2783
@dnyaneshwar2783 Ай бұрын
Tari maratha samaj tyanach nivdun deto 😂
@shamamadye491
@shamamadye491 Ай бұрын
Aadarniy shrikantaji ✌️💯👍 parfect sahi bolata👍 dhanyawad 🙏🙏👨‍👩‍👧👨‍👩‍👦
@मारुतीरासकरमेजर
@मारुतीरासकरमेजर Ай бұрын
😅 शरद पवार हा माणूस देशात राजकारणातील निच, हलकट माणूस आहे. यानेच महाराष्ट्रात सर्व खेळ चालवून महाराष्ट्र पेटवून दिला आहे. जनतेने बोध घ्यावा.
@bhaskarakolkar
@bhaskarakolkar Ай бұрын
फार छान विश्लेषण
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Ай бұрын
आज पर्यंत सगळ्यांना फसवून झाले ,आगी लावल्या,आता त्याचे पुण्य फळ खाण्याचा आनंद घ्यावे हो साहेब.😅😅
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Ай бұрын
श्रीकांत उमरीकर साहेब. आपला व्हिडिओ 100% बरोबर आहे. सगळ्यांना जबाबदार. जानते राजेच आहेत कोणाला ही आरक्षण त्यांनी दिले नाही.जाऊ जाऊद्या द्या शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त निमित्तमात्र मतदार आहोत
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 19 күн бұрын
Prakash & Ramdas open support & Back stage support.🎉 Both are RSS Jawai 🎉
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv Ай бұрын
सुंदर विश्लेषण. 👌👌
@balkrishnainamdar6965
@balkrishnainamdar6965 Ай бұрын
बरोबर विश्लेषण झालंय.
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
Ekdam right sir and bjp will win 🏆
@ganeshmaharajhumbad6211
@ganeshmaharajhumbad6211 27 күн бұрын
ज्याला संडासची जागा दोन्ही कडून देवाने दिली,असा पवित्र मराठा वंशाला सर्वात मोठा कलंक म्हणजे शरद पवार
@venkatakate1938
@venkatakate1938 Ай бұрын
सुंदर विष्लेषण सर❤
@anandkadam9656
@anandkadam9656 Ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही कधी काय बोलत येत सर्व जाती धर्म समाज बांधवांच्या लक्षात येत आहे
@Humanrightspm
@Humanrightspm Ай бұрын
Marath आरक्षणाचा विषय 1989 पासून सुरू झाला हिंदुत्व वाफ संपवण्यासाठी
@raj8844
@raj8844 Ай бұрын
Umrikar sir your analysis is the best.. 🙏
@krishnakorde7409
@krishnakorde7409 Ай бұрын
दसरा मेळाव्यात पाटलांनी हवा गुल केली सगळ्यांची
@tukarammote8840
@tukarammote8840 Ай бұрын
छान विश्लेषण केले आहे सर
@craftypie3890
@craftypie3890 Ай бұрын
आता जनता विचारपूर्वक मतदान करील .
@prafulldeshmukh5940
@prafulldeshmukh5940 Ай бұрын
Correct 💯
@AacharyaVVVachanalay
@AacharyaVVVachanalay Ай бұрын
Thanks Sir,Wastav Vishleshanabadhal!😊
@pundlikulmale9874
@pundlikulmale9874 Ай бұрын
हलकट मराठे आणि शरद पवारांचे बाजूला असलेल्या बाजूला असलेले सर्व समाजातील हलकट लोक यांना त्यांच्यी औकात दाखवायला नाहि पाहिजे उद्धव ठाकरे हे बहुत हलकट आहे
@rajeshgosavi2376
@rajeshgosavi2376 Ай бұрын
100 % बरोबर विश्लेशन
@deepakgalitkar2263
@deepakgalitkar2263 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@SureshKhare-w1t
@SureshKhare-w1t Ай бұрын
अगदी बरोबर विशलेशन केले सर❤जय शिवराय❤जय भीम❤ जय हिंद❤
@babulalghanghav8963
@babulalghanghav8963 Ай бұрын
Balasaheb Ambedkar khare boltat only Balasaheb Ambedkar
@subhashkulkarni5631
@subhashkulkarni5631 Ай бұрын
हिन्दू सारा एक!
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
दुसर्या साठी खड्डा खणला की तोच त्यात पडतो हा निसर्गाचा नियम आहे. अचुक विश्लेषण केले आहे
@madankharat9339
@madankharat9339 Ай бұрын
या पूर्वी ओबीसीने उमेदवार मराठा आहे याचा विचार न करता मतदान केले पण जरांगे मुळे आता ओबीसी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करायचे नाही
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂जा तोपर्यंत संडास धु 😂😂😂
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 111 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 133 МЛН