Prakash Ambedkar Full Speech Latur : शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत

  Рет қаралды 33,698

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #maharashtrapolitics #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #Olymipics#prakashambedkar #sharadpawar #latur #marthareservation #obcreservation #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Prakash Ambedkar Full Speech Latur : शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत
Video Credit: | Prasad Yadav /Producer | Pranav Orke/Editor
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 171
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
ओबीसी भावांनो 100 आमदार विधानसभेवर निवडून आणा आणि आरक्षण वाचवा आरक्षण देणारे व्हा ओबीसी वंचित बहूजन आघाडी यांचा विजय असो
@konkan145
@konkan145 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 Ай бұрын
100 % येणार त्यात पण ओबीसी मध्ये पण कुणबी मराठा आहे राज्य....
@shankargalphade7384
@shankargalphade7384 Ай бұрын
भारतरत्न डाॕ.बाबा साहेबाचे नातू आहेत , हे शोषित पिडीत संघटन हे सर्व आपल्या आभ्यांस पूर्ण भाषण शैलीत दिसून येते ,धन्यवाद साहेब .
@vishalwalke2284
@vishalwalke2284 Ай бұрын
अभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर 🔥
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px Ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 Ай бұрын
Only VBA jindabad 💙💙
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
जरांगे पाटील महाराष्ट्राचे नुकसान करत आहेत. यांचेमुळे महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z Ай бұрын
सर्व 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी व कोणतीही जात न पाहता त्यांच्या अडचणीमध्ये धावून जाणारे एकमेव नेतृत्व निस्वार्थपणे बाळासाहेब आंबेडकर
@A_K_K_I_E
@A_K_K_I_E Ай бұрын
फक्त❤❤ Dr. राजरत्न आंबेडकर साहेब ❤❤
@Shrinav681
@Shrinav681 Ай бұрын
ABP Maja जे तारीख दाखवत आहे ती उद्याची दाखवत आहे... 4th pillar ऑफ democracy 😅😅😅
@devendrabankar6519
@devendrabankar6519 Ай бұрын
Right 👍
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
बरोबर वंचित बहुजन आघाडी सही रास्तेपे है
@pooja_sawant_12
@pooja_sawant_12 Ай бұрын
जरांगे / पवार /याना विमाना मध्यटाकुन अरब समुद्रात टाकले कि. महाराष्ट्र. मुक्त होईल
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
ओबीसी भावांनो आपल्या पक्षांच्या नेत्यांना 50% 50% 50% 50% 50% उमेदवारांची मागणी करा. देत नसल्यास ओबीसी आणि वंचित बहूजन आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढा आरक्षण वाचवा आणि आरक्षण देणारे व्हा.
@Maharashtra-wn1ff
@Maharashtra-wn1ff Ай бұрын
@@dadaraoingle3906 obc samaj bjp la vote krto. Te kattar bjp che astat. Reservation dhokyat aal ki prakash ambedkar saheb athvtat.
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
100% बरोबर
@vinod23021979
@vinod23021979 Ай бұрын
प्रत्येक ओबीसींनी मंडल आयोगाचा इतिहास वाचला पाहिजे ओबीसी आरक्षण लढ्यात बाळासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी होते, तेव्हा पंतप्रधान व्ही पी सिंग होते, महाराष्ट्रत मुख्यमंत्री ए आर अंतुले होते, सध्याच्या महायुती, महाविकास आघाडीतील पक्ष विरोधात होते, काहींनी तेव्हा कमंडल रथ यात्रा ही काढली होती
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Ай бұрын
Jay bhim jay Savidan ❤
@ramkhandade4404
@ramkhandade4404 Ай бұрын
खूपच छान विचार/अभ्यास/व्यक्तिमत्त्व/ स्पष्टवक्तेपणा ❤❤❤❤
@virendrabirhade356
@virendrabirhade356 Ай бұрын
OBC Magnun media LA request ahe ki balasaheb ambedkar yana kiti bhar Bharun response miltot to public LA dakhva 🚩🚩🚩
@VishnuARaut
@VishnuARaut Ай бұрын
100%Right Saheb
@vijayhate2674
@vijayhate2674 Ай бұрын
जयभीम धन्यवाद फक्त वंचित बहुजन आघाडी❤
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
Only VBA and OBC
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च, ❤❤
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व v b a चे सर्व समाजातील वंचित मतदार आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनांच मतदान करणार आहेत, ❤❤
@vaibhavgaikwad7634
@vaibhavgaikwad7634 Ай бұрын
VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad
@sunilmore5930
@sunilmore5930 Ай бұрын
Vba only 🙏🙏🙏
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj Ай бұрын
जय मल्हार साहेब
@ramkhandade4404
@ramkhandade4404 Ай бұрын
Salute to you sir 🙏 ❤
@yogeshjamdhade8565
@yogeshjamdhade8565 Ай бұрын
VBA jindabad
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
ओबीसींच्या नेत्यांना आंबेडकर यांच्या संगे या
@Divyakumar452
@Divyakumar452 Ай бұрын
सर्व श्रीमंत मराठे राष्ट्रवादीत आहेत..
@bhaskarghatkamble419
@bhaskarghatkamble419 Ай бұрын
जयभीम जय संविधान ❤
@hanumantaware
@hanumantaware Ай бұрын
बरोबर.आहे.बाबासाहेबजी.चे.नातु
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
100% बरोबर
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤
@RajratanSutare
@RajratanSutare Ай бұрын
सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे येणारा विधानसभेमध्ये ओबीसीचे 100 आमदार वंचित बहुजन आघाडी कडून निवडून आणून
@rambhau6308
@rambhau6308 Ай бұрын
साहेब तिकडे झुंडशाही असल्याने ओबीसी दुसरीकडे राहतात
@vishnudhakne5088
@vishnudhakne5088 Ай бұрын
आज 30 जुलै 2024 आहे ABP maza आज 31 जुलै 2024 दाखवत आहे.????
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
आपण सामाजिक राजकीय आणि कायदेशीर या तीन बाबींची घालमेल करत आहे.मराठा समाज हा कुणबी आहे हा सामाजिक विषय आहे दोन्ही समाज मोठ्या प्रमाणात शेती उद्योगांन सोबत निगडित आहेत परंतु कुणबी आणि मराठा समाज हे सामाजिक दृष्ट्या एक नाहीत असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे ,आमदार बच्चु कडू यांचे सभागृहातील भाषण आहे ते म्हणतात की महारान पासून तर ब्राम्हण पर्यंत सर्वच मराठा आहेत,मराठा ही कुठली जात नाही अशी ते मांडणी करतात ,Dr अशोक राणा म्हणतात की कोकणा मध्ये तर कुणबी मराठा ठळक फरक आहे मराठा समाज हा तिथे कुनब्या विरुद्ध अत्याचारा मध्ये सामील आहे,आपण ही व्यवहारात बघतील तर कुणबी आणि मराठा यांच्या मधील पोटजाती वेगळ्या आहेत रोटी बेटी व्यवहार तर सोडा तेवढ्यादुर आपण नाही जाऊत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमानपत्र कसे देता येणार, हे थोडी पण बुध्दी असलेल्यांना कळणार नाही, हां ज्यांच्या काही इतीहासिक नोंदी सापडतील त्यांना एखादी कायदेशीर तरतूद करून तसे प्रमाणपत्र देता येतील. सरसकट द्यायचे तर पवार साहेब शिंदे साहेब राणे साहेब ते घेतील का? तसे तर ते त्यांना पण घ्यावेच लागेल.ही गोष्ट बरोबर आहे खरी सत्ता ही ब्राम्हणांच्या हातात आहे ती आज पासून नाही तर 3000 वर्षांपासून आहे आणि ती फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आहे,पण आपण ती कायदेशीर रित्या कसे साबित करणार कारण न्यायालयात तर संख्यात्मक डाटा मागतात आणि तिथे मराठा (महाराष्ट्र पुरते) समाजाचे प्राबल्य कुणी ही नाकारू शकत नाही आता न्यायालयाला कसे सांगणार की आमचे फक्त चेहरे आहेत खरी सत्ता ब्राम्हणांच्या हातात आहे,प्रशासकीय सेवेत सुद्धा मराठा समाजाचे प्रतिनिधित्व आहे गायकवाड आयोगाचा अहवाल नुसार काही ओबीसी नेते सांगतात.खर तर ब्राम्हनी व्यवस्था हा ब्राम्हण एकटा कधी वाचवू शकत नाही आणि नाही तो पुढे घेऊन जाऊ शकत ओबीसी काही अंशी दलीत आणि आदिवासी यांनी ब्राम्हणवाद जिवंत ठेवला आणि आपल्या खांदयावर ओबीसी यांनी खास करून त्याचे ओझे वाहले आणि वाहत आहे.डोके नेहमी ब्राम्हणांचे आणि धड बहुजनांचे राहिले आहे हा इतिहास आहे आणि हा विषय सामाजिक प्रबोधनाचा आहे. हा सर्व घोळ सामंत्ती नेत्यांनी करून ठेवला आहे त्यांनी का ज्यावेळेला मंडल आयोग स्थापन झाला त्यावेळी त्यांना काही इतीहासिक दाखले देऊन जगतगुरू तुकाराम महाराज किंवा महात्मा फुले काय म्हणतात हे त्यांच्या पुढे मांडून आणि आग्रह करून मराठा समाजाला पण ओबीसी यादीत सामील करून घेतले त्यांनी फक्त मराठ्यांचा जातीअहंकार कुरवाळत ठेवून त्याचा आपल्याला सतत सत्तेत राहण्यासाठी वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि समाजाचे न भरून निघणार असे नुकसान केले. आता राहिली गोष्ट वंचित ची तर त्यांनी ओबीसी असो वा मराठा असोत कुणाच्या पण बाजूने भूमिका घेतली तरी त्यांना हा समाज काही वोटिंग करणार नाहीत एखाद दोन सोडले तर ज्यांची जागृती पूर्ण झाली आहे तो विषय वेगळा पण समाज म्हणून सध्या तरी ते काही प्रकाश आंबेडकर यांना वोटिंग करतील असे चित्र नाही आणि तेवढे या समाजाचे प्रबोधन आणि जागृती नाही केवळ मानसिक समाधना साठी का असेना मराठा समाज आपले सामजिक आणि राजकीय वर्चस्व सोडेल असे चित्र नाही आणि म्हणून तो प्रस्थापित मराठा समाजाचा हात सोडेल असे चित्र दिसत नाही. पुढील भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
@harshwardhan05
@harshwardhan05 Ай бұрын
रयतेतील गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ही भूमिका आदरणीय आंबेडकर साहेबांची नेहमी पासून होती आणि राहील ओबीसी आणि मराठा समाज यांचं ताठ हे वेगळं असावं ही भूमिका त्यांची अगोदर पासून होती त्यात त्यांनी निवडनुक येते आहे किंवा जात आहे याचा विचार करून कधीच महाभकास सारखी भूमिका गुळमिळीत ठेवली नाही आणि मतांची गोळाबेरीज करण्यात मध्ये बिझी राहले नाही.त्यांची भूमिका सर्वांना पचनी पडेल च असे नाही पण त्यांनी समाजहितासाठी नेहमीच भूमिका घेतल्या आहेत,आंबेडकर यांच्यावर टिका करने पेक्षा ज्या महाभकास ला तुम्ही मत मारली त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सर्व पक्षीय बैठकीला का न्हवते त्यांची कॉलर पकडा जाऊन, महाभकास ला मराठा समाज असो,ओबीसी असो दलीत आदिवासी मुस्लीम असो कोणाचं काही देणं घेणं नाही,त्यांना फक्त इलेक्शन जिंकायच आहे.आंबेडकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मागणीला समर्थन केलं असे आपले म्हणणे असेल तर मग तुम्ही त्यांना लोकसभेला मतदान का नाही केलं,तुम्हाला आदरणीय आंबेडकर साहेब यांनी आरक्षण मिळवून दिल तरी मराठ असो वा ओबीसी त्यांना कधीच मतदान करणार नाही हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे.जातिद्वेषातून दलीत बहुजन नेत्यांची उपहासात्मक टिंगलटवाळी करने मग त्याने आपल्या फायद्याची किती ही गोष्ट केली असेल तरी,त्यांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा आपल्या सामंती नेत्यांची जाऊन कधी कॉलर पकडान बघा ते तुम्हाला दरवाज्यात उभ तरी करतात का?मराठा vs ईतर कुणी ही असो मराठा समाज कधीच दुसऱ्यांना मतदान करत नाही हा इतिहास आहे आणि सध्या तरी तो इतिहास बदलण्याचे काही चिन्ह नाहीत संभाजी नगर निवडणुकीतून ते स्पष्ट होते तिथं मराठा vs ओबीसी vs मुस्लीम होत तिथं ओबीसी उमेदवार नंबर ३ वर गेला कोण्या मराठा समाजाने त्याला मतदान केलं नाही,आणि गद्दार फड्डार हा विषय तिथं चालला नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला,गरीब रयतेतल्या मराठा समाजाला हे समजायला पाहिजे की त्यांचं नुकसान हे सामंती मराठा समाजाची गुलामी करण्यामुळे झाल आहे तुम्ही त्यांच्या कडून फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की त्यांनी तुम्हाला गावगाड्यात दलीत आदिवासी मुस्लीम समाजावर अत्याचार करण्यासाठी अभय द्यावे क्रिमिनल केसेस मधून तुम्हाला सोडवावे.बहुजन आंदोलनाशी आपली नाळ जोडून बदलाच्या प्रक्रियेचा शीलेदार होन्यापेक्षा तुम्ही जातीद्वेषातच धन्यता मानली.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
माधव ओबीसी पक्याला ह्या वेळेस मदत करतील का????? आणि जर केली तर ह्याचा फटका कोणाला बसेल????? आघाडी कि युती???????? कारण पारंपारिक रित्या माधव हा युतीचा मतदार राहिलेला आहे! आणि मराठा दलित आदिवासी आणि मुस्लिम हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे पारंपारिक मतदार आहेत! मला तर वाटतय ओबीसी जितके पक्याच्या बाजुने वळले तितका फायदा आघाडीचाच हेईल!
@vishalkate239
@vishalkate239 Ай бұрын
You ' r right 👍
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
100% बरोबर
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ,,, ❤❤❤
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
बरोबर
@tusharkadam1592
@tusharkadam1592 Ай бұрын
Jay OBC Jay Bheem Jay sanvidhan
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 Ай бұрын
Ashi asanari paristhiti aahe
@Ekta4762
@Ekta4762 18 күн бұрын
प्रकाश आंबेडकर हे भरकटलेले व्यक्तीमत्व ...
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤❤
@rameshwarpatil319
@rameshwarpatil319 Ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही सर्व समाजातील मुला मुलींना फ्री मध्ये शिक्षण मिळावे यासाठी आग्रह धरा तशी मागणीही करा बाबासाहेबांमुळे देशाला संविधान मिळाले आणि प्रकाश आंबेडकरांमुळे देशातील मुला-मुलींना शिक्षण फ्री मिळेल
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Ай бұрын
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sainathdive7283
@sainathdive7283 Ай бұрын
Only VBA
@balasahebbobde4517
@balasahebbobde4517 Ай бұрын
जय भीम जय ओबीसी
@rajudige8939
@rajudige8939 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@shekhargarud2983
@shekhargarud2983 Ай бұрын
Right Gret Man in India jay bhim jay ShivRay jay fule shau Ambedkar
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 Ай бұрын
🎉🎉🎉
@absabs4343
@absabs4343 Ай бұрын
अहो साहेब उद्या जरंगे sc, st मधूनही आरक्षण मागेल. सगें सोयरे लागू केले तर SC मधून सरळ आरक्षण सर्वांना मिळेल.
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
येडपट आहे ते त्याचा काही नेम नाही कोणत्याही कास्ट मधून आरक्षण मागू शकतो कारण तो तुतारीचा भक्त आहे भक्त
@user-vx6me1tc6o
@user-vx6me1tc6o Ай бұрын
आभारी आहे भाजप जावई Bjp B tim जय संविधान जय भीम
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 Ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कट्टर समर्थक......जय भीम जय संविधान 💙💫🇮🇳
@devendrashinde1
@devendrashinde1 Ай бұрын
Swara ch wachva aata
@kiraningole6978
@kiraningole6978 Ай бұрын
Only VBA 🙏🙏
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 Ай бұрын
मा. आंबेडकर साहेब आपल एकदम बरोबर आहे कारण संभाजी नगर मध्ये होते तेव्हा स्पष्ट भूमिका सांगितली नाही...... यावरून कळतंय आरक्षण द्यायचं की नाही....... ते आम्ही तर दोन्ही पक्षांना मतदान नाही करणारे तुम्ही आणि दादा एकत्र या मग यांचा सर्व सुपडा साप होतय
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 Ай бұрын
Jay OBC Jay BHIM
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Ай бұрын
Absolutely Right...
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh Ай бұрын
सत्य
@A_K_K_I_E
@A_K_K_I_E Ай бұрын
💜💜 Dr. राजरत्न आंबेडकर 💜💜
@vilassavant700
@vilassavant700 Ай бұрын
अहो पवार आगपेटी घेऊनच बसलेले झोपलेले असतात, त्यांचे किती अणि किती बोलावे हेच कळत नाही, त्यांचे सारेच कटकारस्थान देव पाहत आहे, जय हो
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Ай бұрын
सर आमदार कोणा एखाद्याचे मतावर आमदार होत नसतो त्यांना सर्वाची गरज असते जय विधान जय ओबीसी
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
याला तो स्वतः सोडून सगळेच कटकारस्थानी व लबाड दीसतात... खरंतर याचंच व्यक्तिमत्त्व संशयास्पद व बोगस वाटतं
@surekhasorte-jd4be
@surekhasorte-jd4be Ай бұрын
Jay Bhim sir satymeva jayate Bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip jay VBA jay savidhan 🙏🏼👍👍👍🙏🏼
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 Ай бұрын
ओबीसी भावांनो, अशी असणारी परिस्थिती आहे!! 😊
@nanasahebtekale2275
@nanasahebtekale2275 Ай бұрын
बाळासाहेब तुम्ही वंचित साठीच लढा पण राजकारण आणू नका नाहीतर तुमची शून्य किंमत होईल
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b Ай бұрын
Bhavano dokyatun apan manuvad purnapane kadhun balasaheb ambedkaranche hat balkat kara aarakshan vachel ani Vidhan sabhet apale mla suddha jasta pramanat nivdun yetil.jai shivray jaibhim.
@dharmvirshinde774
@dharmvirshinde774 Ай бұрын
Only VANCHIT BAHUJAN AAGHADI 🎉.
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Ай бұрын
तुम्ही महाराष्ट्र भर फिरून तेल ओतत आहे
@TanmayPatre-fh7np
@TanmayPatre-fh7np Ай бұрын
Nalayak aaheska vichyar karun bol jara lokana sarv samajt pavar Kay karnyacha prayatna kartoy.
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
​@TanmayPa अगदी बरोबरtre-fh7np
@nanasahebtekale2275
@nanasahebtekale2275 Ай бұрын
बाळासाहेब खासदारकीला पडल्यामुळे त्यांचे आरक्षणाबाबत वक्तव्य भरकटलेल्या आहेत राजकीय अक्ष कसा पोटी आता ते काहीही वक्तव्य करत आहेत
@KeshavPatil-sp2zj
@KeshavPatil-sp2zj Ай бұрын
V b a viji how
@Royal_warriors_Empire
@Royal_warriors_Empire Ай бұрын
साहेब लोकसभेला निवडून येण्यासाठी जरांगे पाटलांच्या कालपर्यंत पाठिमागे फिरत होते..हातात काही आल नाही म्हणून पार्टी बदल लिये...🙂
@sandusalve7182
@sandusalve7182 Ай бұрын
Obc नेत्यांना आणि मतदार यांना पेसा भेटला कुठून तरी तें तिकडे पाळतात त्यांना बाकीच्यांचं काही देण घेणं नही तीच परिस्थिती sc st ची आहे जर हे सर्व एका जागी आले असते तर देसायचं चित्र वेगळं असत
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi Ай бұрын
Only VBA jaibhim
@user-uf5jk7uy8m
@user-uf5jk7uy8m Ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील जनता सुज्ञ आह.कोणते राजकीय पक्ष तापलेल्या परीस्थितीचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधाभास निर्माण करुन संभ्रम पसरविण्याचे काम करतात हे जनता ओळखून आहे.संविधानाने दिलेला एक मतांचा अधिकार जनता व्यर्थ गमावत नाही.
@ganpatraodhanve4960
@ganpatraodhanve4960 Ай бұрын
बाळासाहेब मराठा आरक्षणावर जरांगे बोलत असताना मध्येच धनगराना एसटी तुन आरक्षण मागा असे म्हणतात त्यांना एसटी व धनगराना भांडण लावायचा धंदा सुरू केला आहे हे काय गोडबंगाल आहे हे विचारा की जरांगेना
@santoshchavhan1857
@santoshchavhan1857 Ай бұрын
अंदरसे कुछ और बाहर से कुछ असं आहे तुमच
@shashikantkamble1133
@shashikantkamble1133 Ай бұрын
Reservation in private sector is must and make statuary laws this demand also insist also open New public sector and rejuvenate public sector too to fulfill the employee in respective sector is today need insist government forcefully
@R.A_GAMER_001
@R.A_GAMER_001 Ай бұрын
😅 288 पैकी आरक्षित किति आसनार आहेत.. पक्या ऐढ्यात काडतोय.....
@milindnarnaware9906
@milindnarnaware9906 Ай бұрын
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या OBC आरक्षण बचाव लॉंगमार्च ने हे सिद्ध केले की, VBA सोडून इतर आरक्षण विरोधी पक्ष हे OBC आरक्षणाची लढाई लढू शकत नाही. ॲड. बाळासाहेब आंबेडकर ओबीसींच्या आरक्षणाचा इतिहास घडवत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली OBC आरक्षण वाचवा हा भारतातील पहिला लाँग मार्च आहे. ते ओबीसी आरक्षणाचा इतिहास लिहित आहेत.
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 Ай бұрын
Prakash Ambedkar should first say whether he agrees to share his reservation quota with marathas?
@SaminaShaikh-ns8hp
@SaminaShaikh-ns8hp Ай бұрын
शुद्र की पाटील मोड़ कोन छलांगें पाटील सागतील
@kiraningole6978
@kiraningole6978 Ай бұрын
शरद पवार साहेब यांनी मराठा समाजाची वाट लावली ते स्वतः ओबीसी मधून आहेत कुनबी मराठा त्यांना मराठ काई घेणे देणं नाही
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
आता BJP ची सुपारी घेतली उघड पणे.. इतके दिवस मागून होते आता फ्रंट ला आले BJP ची तयारी सुरू झाली
@a.b.kasar.
@a.b.kasar. Ай бұрын
आपण लोकांना मूर्ख समजता म्हणुनतर लोकसभेत लोकांनी आपल्याला योग्य जागा दाखवली.
@Rgdjlrey7kglr6122
@Rgdjlrey7kglr6122 Ай бұрын
त्यांच्या आजोबाने सविधान लिहले ते एका जाती किंवा धर्मा साठी नाही सगळ्या भारताला न्याय देण्यासाठी विचार बदला
@a.b.kasar.
@a.b.kasar. Ай бұрын
@@Rgdjlrey7kglr6122 सत्य कटू असतं. बाबासाहेब आंबेडकर हे आदरणीय होते आहेत व राहतील. पण ते आदरणीय आहेत म्हणून यांचा आदर केला पाहिजे असं नाही. मला तसाही कोणाचा अनादर करायचा नसतो. मी तो केलेला ही नाही मी केवळ जो लोकसभेचा निकाल आला त्यावर भाष्य केलं आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर हारले आहेत त्यांनी ऊभे केलेले निवडून येणे फार दूरची गोष्ट आहे. तेंव्हा सत्य स्वीकारा.
@SEducationPlatform
@SEducationPlatform Ай бұрын
ज्यांनी कायदा लिहिला त्यांना सुध्दा या देशाने पाडले आहे. आपल्याकडे मतदान करणारे अजून हवे तेवढे प्रगल्भ नाहीत म्हणून त्यांचा नातू फक्त खुर्चीसाठी जगत नाही. तर लोकांना कायदा समजाऊन सांगत जगत आहे. खुर्ची साठी जगले असते तर या देशात राष्ट्रपती झाले असते. 😂😂😂 आता पहा लोकसभेत यांच्या एवढा अभ्यास असणारा कोण आहे दूसरा. एक गोष्ट लक्षात असली पाहिजे ही व्यक्ती राजगृह या पवित्र घरात राहते. जे घर बाबासाहेब यांनी पुस्तकांसाठी बांधले होते. बाबासाहेब आणि पुस्तक हे नात जगात कोणाला सांगण्याची अजिबात गरज नसावी...
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 Ай бұрын
पण कुणबी मराठा जो ओबीसी आहेत मग त्यांना मीळेल
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Ай бұрын
तुम्ही सगळे तेल पेट्रोल डिझेल गॅस टाकणारे आहेत
@amitgodbole9546
@amitgodbole9546 Ай бұрын
U haven't ur. Symbol still now it's curious
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
Bjp savidhn sathi dokha ah jay bheem jay savidhn
@shivam_jain21
@shivam_jain21 Ай бұрын
श्रीमंतांना निवडून आण्यासाठी कुणी बैठका घेतल्या... मग सरसकट कशाला मागताय.....गरिबांच्या आरक्षणाच्या नावाखाली श्रीमंतांचे राजकारण सेट करून गरीब बहुजनांच्या ताटातले घास ओरबाडून श्रीमंताच्या घरात भारताय ...
@anilbade2469
@anilbade2469 Ай бұрын
ओ बी सी वंचित एकत्र लढले तर 100 एकत्र लढले
@PandharinathMate
@PandharinathMate Ай бұрын
दोघेही सारखेच,
@pradeepjadhav-oe5mq
@pradeepjadhav-oe5mq Ай бұрын
हा माणूस मेला तर मी पेढे वाटेल.निच आहे, डुक्कर आहे.
@gajanan123hadole
@gajanan123hadole Ай бұрын
आपण तेच करत आहेत. मुस्लिम, दलितांना सोडून दिले ‌. आता यांना राजनैतिक मुद्दा करत आहेत.
@pavaeda9754
@pavaeda9754 Ай бұрын
प्रकाश अंबेडकर देव मानतात का ?
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 Ай бұрын
देव मानल्याने आणि न मानल्याने काय फरक पडणार आहे.
@pavaeda9754
@pavaeda9754 Ай бұрын
@@santoshlokhande8055 देवा चे नाव घेऊन पंतप्रधान होता येते 😜😂😃
@RohanWag-vn9tn
@RohanWag-vn9tn Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@SurykantPachpute
@SurykantPachpute 27 күн бұрын
Arksn bndkrun sman nagri kada kra babashebani 10 vrsh arksn dile hote ajprent tyacha labh ghetla tri arksn dyate pn amhalach
@hemanthb9723
@hemanthb9723 Ай бұрын
Modi is OBC.
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Ай бұрын
तुम्ही बीजेपी बचाव काढा
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 Ай бұрын
1000 wela tondawar padlat tari bolaych kahi sodu naka.Ambedkaran naw sodun kay ahe aaplyat.Tya nawamule lok balish badbad aikawi lagte.
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
अन् तू काय करतोय रे खोकेबाजा😂😅
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН