Manoj Jarange विरुद्ध Rajendra Raut संघर्ष आणखी तीव्र, आता राजेंद्र राऊत यांची मोठी मागणी... | SA4

  Рет қаралды 121,492

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange विरुद्ध Rajendra Raut संघर्ष आणखी तीव्र, आता राजेंद्र राऊत यांची मोठी मागणी...
#manojjarangepatil #manojjarange #rajendraraut
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 369
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
राऊत साहेब विशेष अधिवेशनाची मागणी लावून धरा व अधिवेशन घेण्यास सरकारला भाग पाडा. सगळ्या विद्यमान आमदारांचे पितळ उघडे पडेल.
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 Ай бұрын
@@sureshsolat3104 Raut saheb vishesh adhiveshanachi maagni laaun dhartil pan jarange yani pan sharad pawar aani udhdhav thakrey yanchya kadhun lihun anave satte var alyavar india aghadi obc madhun arakshan denaar maratha samajala .
@yodha-
@yodha- Ай бұрын
विशेष अधिवेशन बोलवा म्हणजे नक्की कोणता आमदार काय म्हणतो हे कळेल..ही मागणी लावून धरावी.💯💯
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 Ай бұрын
राऊत यांनी चांगली मागणी केली 👍
@msundkar-5744
@msundkar-5744 Ай бұрын
Tarbuj cha gulam hich olakh 😂
@krushnathmore2863
@krushnathmore2863 Ай бұрын
पडणार काय पण कर 😅😅
@nileshpise7793
@nileshpise7793 Ай бұрын
​@@krushnathmore2863जरांगे ने आमदार होऊन च दाखवाव बारशीकर
@lordyt0078
@lordyt0078 Ай бұрын
राजाभाऊ तुम्ही बरोबर आहात,
@pramodkshirgar2667
@pramodkshirgar2667 Ай бұрын
राउत म्हणतेत तसे करा की जरांगे तुम्ही निवडुन दिलेले एकतरी खासदार याच्यावर आता बोलतात का
@msundkar-5744
@msundkar-5744 Ай бұрын
Sadavarte cha nazayaz baap kon 😂
@sagarsakarkar9545
@sagarsakarkar9545 Ай бұрын
कुणीही काहीही करू दे देवेंन्द्र फडणवीस मला रोज ऐकायला मिळते यांच्या विडीओ मधे😂
@PrakashPatil-vk8qs
@PrakashPatil-vk8qs Ай бұрын
@@pramodkshirgar2667 तेनचया तोंडांत कागदाचा बोळा घालून तोंड दाबनाने शिवले आहे .
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
आता पाटलांच्या तोंडून फक्त एवढंच ऐकायचं बाकी आहे की ... यांना कुणीतरी विचारावं तुम्हाला मुले झाली आहेत यात काय बोलाल तुम्ही😂 ते म्हणतील देवेंद्र फडणवीस मुळे झाली 😂
@prashantbhosale6085
@prashantbhosale6085 Ай бұрын
आता आमचा Popat सापडतो की काय खरं पितळ महाविकास आघाडीचे बाहेर पडेल😂
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 Ай бұрын
आता कसे बरोबर बोलले राऊत साहेब, एक मराठा लाख मराठा
@abhayambure9369
@abhayambure9369 Ай бұрын
ही मागणी योग्य आहे
@machhindraantre2468
@machhindraantre2468 Ай бұрын
राऊत ची मागणी बरोबर आहे
@kkcgroup5298
@kkcgroup5298 Ай бұрын
घ्या अधिवेशन आम्हाला पन बघुद्या किती आमदार मराठा आरक्षण सोबत आहे... 🚩 Only जरांगे 🚩🚩🚩🚩
@Pradiprane1983
@Pradiprane1983 Ай бұрын
राउत आ गे बडो हम तुमारे साथ है।
@DhananjayShinde-o4g
@DhananjayShinde-o4g Ай бұрын
सूर्याजी पिसाळ
@SANSKARPATIL-t2p
@SANSKARPATIL-t2p Ай бұрын
😂😂
@krishnathDhobale
@krishnathDhobale Ай бұрын
राज्या खंडोजी खोपडे आहे... लाळ चाट्या राऊत बघू तू काय करणार ते बघतो आम्ही... मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मी सदैव 🙏 साम दाम दंड भेद सर्व कांहीं वापरू फक्त मनोजज दादांच्या पाठीमागे खंबीर आहोत आम्ही..
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
​@@krishnathDhobale खंडोजी खोपडे ची भूमिका काय होती ते मुघलांच्या बाजूने गेले होते. आज कोण आहे मुघलांच्या बाजूने. कोण करतंय मुस्लीम आरक्षण ची मागणी. मराठयांना ओबीसी मध्ये पाठवून मुस्लीम साठी EWS मध्ये जागा मोकळी कोनी केली
@abhidevgude8811
@abhidevgude8811 Ай бұрын
सम्माननीय मनोज दादा आपल्या लडयमधे पूर्ण कुणबी मराठा समाज आहे ही ताकद कमी होनार नाही
@appashebburkul5903
@appashebburkul5903 Ай бұрын
आत्ताच कळेल खरोखर बोलेल राऊत मराठा आमदार कोन हे कळेल
@ravindrasatpute3025
@ravindrasatpute3025 Ай бұрын
मनोज दादा समाज तुमच्या सोबत आहे🎉🎉
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
राऊत साहेब यांनी खुप मस्त मागणी केली. 👍
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Ай бұрын
खरच हा मुद्दा मांडा मराठे तयार आहे 🙏
@indiangamerff1121
@indiangamerff1121 Ай бұрын
राऊत यांनी म्हटले प्रमाणे विशेष अधिवेशन सुरू करावे...... म्हणजे दुध का दुध .... पाणी का पाणी ... होईल...
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
राऊत साहेब तुमची मागणी योग्य.हि मागणी लाऊन धरा🚩💪🚩. मराठा 🚩💪🚩
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएस चे आरक्षणामध्ये मराठी लोकांचे नुकसान झाले आहे
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
काय भडजी मनोज दादाची मागणी ओबीसी मधून आरक्षण आहे 10% आमची मागणी नाही. हे सरकारचे पाप आहे. आता बघ bjp चा कसा सुफडा होतोय विधानसभा ला.
@tukaramdadashelke483
@tukaramdadashelke483 Ай бұрын
बरोबर होऊन जाऊदया
@rameshgawali665
@rameshgawali665 Ай бұрын
शरद पवार साहेब यांची भूमिका तर स्पष्ट झाले आहे की ते ४ वेळा मुख्यमंत्री १० वर्ष कृषि मंत्री राहिले, मुलगी तीन बार खासदार कसे झाली त्यांना का देता आले नाही आरक्षण मग ते लहान नेता आहेत का
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v Ай бұрын
कोण कोणासोबत आहे मला माहित नाही मी मात्र संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय शिवराय
@dr.m.d.magare7933
@dr.m.d.magare7933 Ай бұрын
राजेंद्र राउत आपला विचार आणि कार्य उतम प्रकारचे आहे पण त्या आपले पक्षक्षेष्टी जनतेच्या वीकाशा विरुध्द मानसीकतेची आहे त्यामुळे जनमत नाराजीचे आहे
@atishpatil8272
@atishpatil8272 Ай бұрын
मनोज दादा 🎉🎉
@mayureshytgaming9340
@mayureshytgaming9340 Ай бұрын
मराठा भुषण आमदार राजाभाऊ राऊत
@ajaygorwala2129
@ajaygorwala2129 Ай бұрын
Rautachi चांगली मांगणी आहे.. Jarange pavarancha माणूस आहे यावरून samajat
@SamadhanWagh-f6n
@SamadhanWagh-f6n Ай бұрын
राऊताची मागणी योग्य
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
फक्त विशेष अधिवेशन लाईव्ह ठेवा ..😂😂😂
@raghunathjumare5700
@raghunathjumare5700 Ай бұрын
राऊत साहेबांनी चांगली भूमिका घेतली आहे
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
कोणत्या गोष्टी मध्ये देवेंद्र फडणवीस चे नाव घेतल्याशिवाय आपला दिवस जात नाही का मराठी नेते काय भोळे आहेत का त्यांना अक्कल दिली नाही का तुमच्याविरुद्ध बोललं की तो मराठा नेता बदनाम
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
घे सुपारी वाजव तूतारी 😂😂
@Kingofheart1111
@Kingofheart1111 Ай бұрын
😂💯
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd Ай бұрын
सेमण्या गप रे बेवडला का तू.पिऊन बोलतो का पटलांविषई
@rupeshzore4405
@rupeshzore4405 Ай бұрын
Gulam ahe ha Maratha samjache ani maharastra che watol krnarya pawaracha
@marutidhumal7623
@marutidhumal7623 Ай бұрын
👌👌👌
@govindjadhao1431
@govindjadhao1431 Ай бұрын
राऊत साहेब तुम्ही आमचे दुश्मन नाही तुम्ही समाजातील गरीबांसाठी लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू
@rajubhalerao1385
@rajubhalerao1385 Ай бұрын
आता जरागेला समजेल शिवी देण काय ast🙏
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
तू आमच्या मध्ये कशाला आला बे लंबेडकर च्या दलाल कुंडूळ्या? आम्ही आमचं बघून घेऊ सर्व हिन्दू...
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Ай бұрын
मस्त साहेब आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल पण सगळी बैठक लाईव्ह करा
@ansayasaruk
@ansayasaruk Ай бұрын
ओन्ली राऊत साहेब 🔥🔥🔥
@Pradiprane1983
@Pradiprane1983 Ай бұрын
जरांग तुतारी वाजवतो त्याच्या कडे लक्ष देऊ नका
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 Ай бұрын
Only one tutari 🎉
@dhanajibhakare3129
@dhanajibhakare3129 Ай бұрын
अधिवेशन बोलावण्याच्या भूमिकेवर ठाम राहावे राऊत यांनी....
@LaxmankedarTatya-xz8rj
@LaxmankedarTatya-xz8rj Ай бұрын
पहिला मराठा आमदार आहे की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
@prpatil3126
@prpatil3126 Ай бұрын
Only raut
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
तू काका चा माणूस आहे
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Ай бұрын
जारंगे ला भाव देऊ नका
@SachinDhumal-xd4nd
@SachinDhumal-xd4nd Ай бұрын
हो मग तुझ्या बायकोला द्यायचा का
@NavnathBurungle
@NavnathBurungle Ай бұрын
आरे विरोधी पक्ष कडून आधी लेखी लिहून घ्या नंतर आरक्षण भेटलं महाविकास आघडीला पाठिंबा देणार जरंगे पाटील साहेब आसे होईलं नको
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
राऊत साहेब बोलल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस ला अधिवेशन घ्यायला लावा सर्व मराठा समाज तुमच्या मागे राहील ओबीसी तून आरक्षण दिले तर सर्व मराठा समाज भाजपला मतदान एक शिकाने करणार जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@SambhajiKadam-pp4rz
@SambhajiKadam-pp4rz Ай бұрын
जरांगे यांच म्हणण योग्य आहे
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Ай бұрын
लावून धरा राऊत साहेब.मागे हटु नका. एक मराठा लाख मराठा. मनोजदादा जरांगे पाटील झींदाबाद. जयमहाराष्ट्र.
@BabanraoShinde-g8y
@BabanraoShinde-g8y Ай бұрын
मराठा मराठा करतो महाराष्ट्र मध्ये इतर जाती पण आहेत
@vaibhavmane3092
@vaibhavmane3092 Ай бұрын
Tuzi lay jalatiya re
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
त्याच काय मग...?
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 Ай бұрын
Tyanchya pan arakshanasathi prayatna karavet
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Ай бұрын
@@ashutoshupasani2747 कोणी?
@machhindrarakshe7632
@machhindrarakshe7632 Ай бұрын
कोण नाही बोलतय आहे कि
@vinayakdhanake3754
@vinayakdhanake3754 Ай бұрын
मनोज तू फार माज्ल्यासारख वागू नको आरक्षण सोडून राजकारण करु नको नसेल तर तू 288 उमेदवार उभे कर फार बोलू नको
@GovrdhanDeshmukh
@GovrdhanDeshmukh Ай бұрын
अरे जरांगे तुझ्यासोबत एक तरी गरीब मराठा समाजातला कार्यकर्ता आहे का. एक कार्यकर्ते तुझ्याबरोबर आहेत ते सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या जीवावर तू बोलू नकोस नको
@RajabhauGaykwad
@RajabhauGaykwad Ай бұрын
अधिवेशन झाल्यावर राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री करावे
@vijaynikam795
@vijaynikam795 Ай бұрын
मराठे आपलाच आपलाच कार्य क़म करनार छत्रपती शिवाजी महाराज की जय
@suniljadhav8099
@suniljadhav8099 Ай бұрын
राजाभाऊ बोलतात ते एकदम बरोबर आहे. कुठल्या आमदाराच्या बुडाखाली अंधार आहे ते लगेच कळेल
@rameshgawali665
@rameshgawali665 Ай бұрын
राजेश टोपे हे पवार साहेब यांचा राजदूत म्हणून तुमच्या कडे येतो, म्हणून सांगेल ती भूमिका करू नका पवार यांना पण विरोध करता का
@krushnakadam5131
@krushnakadam5131 Ай бұрын
ही मागणी चांगली आहे या मागणी मध्ये सगळया आमदारांचे मत काय आहे ते समजेल
@bhagwanmisal-bh9rl
@bhagwanmisal-bh9rl Ай бұрын
साहेब आम्ही तुमच नाव ऐकत होतों तुमचं मत आणी विचार मनाला भावले,,
@Harmony989
@Harmony989 Ай бұрын
अधिवेशनाला आघाडी आली नाही..त्यांना कचका कधी दाखवणार ? आघाडीचे खासदार निवडून दीले त्यांना भूमिका का विचारत नाही ? सोयीचे बोलू नका,एकाला गोंजारायचे आणि दुसऱ्याला शिव्या घालायच्या.. कचका दोन्ही पक्षाला दाखवा,तरच तुम्ही कुणाकडूनही नाही हे सिद्ध होईल..
@ShalikAmbhore
@ShalikAmbhore Ай бұрын
भाऊ तुझी खरी ओळख दाखव
@NandkishorBorde-z4t
@NandkishorBorde-z4t Ай бұрын
जरांगे यांनी राऊत साहेबांचं म्हणणं ऐकलं पाहिजे नंतर निर्णय घायला पाहिजे
@LimbrajSomwanshi
@LimbrajSomwanshi Ай бұрын
जरांगे आता वुगड पडनार
@ravihande2735
@ravihande2735 Ай бұрын
मुळात अधिवेशन बोलवलं जाणार नाही तरीही अधिवेशन बोलवलं तर मराठा सहित सर्व पक्षाचे आमदार आपली संदिग्ध भूमिका घेतील क्वचित काही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे व मराठा अस्मिता असणारे आमदार मराठ्यांना 50% च्या आतील ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही भूमिका मांडतील जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
@sudhakarbhise5398
@sudhakarbhise5398 Ай бұрын
Only manoj dada
@bhagwankolhe816
@bhagwankolhe816 Ай бұрын
साहेब तुम्ही खरोखर मनातील भावना व्यक्त केल्या आहेत हां विषय लावून धरून ठेवले पाहिजे तरच तुम्ही खरोखर मराठा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ManikSawannt
@ManikSawannt Ай бұрын
आमदार साहेब इतक्या दिवस तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी का केली नाही तुम्हाला कोणी सांगितलं मागणी करायला
@prakashgorkar8047
@prakashgorkar8047 Ай бұрын
कुणीही विरोधात बोलला की तो फडणवीसचा माणूस आहे हे काय चाललंय तुमचं पाटील साहेब
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x Ай бұрын
राऊत साहेब पहिल्यांदा आपण भूमिका मांडा आपल्यापासून सुरुवात करा
@mayureshytgaming9340
@mayureshytgaming9340 Ай бұрын
मराठा भुषण आमदार राजाभाऊ राऊत यांनी मागणी केली आहे त्यामुळे काळजी करू नका ते सभागृहात 100% बोलतील
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x Ай бұрын
@@mayureshytgaming9340 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या असं ठामपणे राऊत साहेब म्हणतील का
@dattabavale9203
@dattabavale9203 Ай бұрын
कळूदे आमदारांची काय भूमिका आहे ते
@krushnanaringe6389
@krushnanaringe6389 Ай бұрын
मीळनार आरक्षण जरांगे यांनी जानुन बुजून गमावल,कारण राजकारण करायच होत. त्यामुळे मराठा च मोठ नुकसान झालं.
@KashidChetan
@KashidChetan Ай бұрын
मी बर्शीचा आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेली मागणी योग्य आहे .राजाभाऊंच्या पाठीशी बार्शी तालुक्यातील संपूर्ण मराठा समाज आहे.त्यांचं मराठा समाजासाठी खूप मोठं काम आहे .मनोज दादा व राजाभाऊ यांनी आपापसात मतभेद न करता मराठा समाजाला टिकणार आरक्षण कसं मिळेल हे बघावे ही विनंती. दोन्हीही मराठा समाजाचे मोठे नेते आहेत.
@ansayasaruk
@ansayasaruk Ай бұрын
हा जराग्य जातीवाद आहे
@ashokmedge3682
@ashokmedge3682 Ай бұрын
जरांगेनी आरक्षाणाबाबत कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ नये स्वतंञ लढावे तरच सगळे मराठे एकञयेणार आणि जर महाविकास आघाडीला लोकसभेला का पाठींबा दिला असे केले तर पन्नास टक्के मराठा पाठींबा देणार नाहीत हे खरे आहे
@sandipghadage8751
@sandipghadage8751 Ай бұрын
राऊतांचा नीर्णय योग्य . कळेल तरी कोणता आमदार कोणाच्या बाजूचा आहे .
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 Ай бұрын
अरे बार्शी तालुक्यातला सगळा मराठा राजेंद्र राऊत सोबत आहे
@msundkar-5744
@msundkar-5744 Ай бұрын
Te maratha nahi tarbuj che gulam ahet 😂
@Shivajipatil1973
@Shivajipatil1973 Ай бұрын
Barobar 🤗
@PandurangDange-j9v
@PandurangDange-j9v Ай бұрын
राजकीय भाष्या बोललकी विरोध होनारच जरांगे असो कि कोणीही
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 Ай бұрын
जरांगे थापा मारू नका शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते कृषिमंत्री केंद्रात होते त्याने तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांचे तुम्ही काय वाकडे केली
@maheshchaudhari-h3s
@maheshchaudhari-h3s Ай бұрын
जरांगे दादा देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे या गोष्टीला हे आपण ग्राह्य धरू पण शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री राहिले यांनी आपला आरक्षण दिले नाही या पापाचे धने शरद पवारच आहे त्याच्याखाली नंतर जे असेल त्या कोठारे यांचा नंबर लागतो तरीही आम्ही मराठे अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही एक खर्च मराठा आरक्षणाचा
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 Ай бұрын
एक मराठा लाक मराठा.दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है.
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 Ай бұрын
हा महाराष्ट्रातला सगळा खेळ फक्त विधानसभा निवडणुकी पर्यंत राहाणार आहे,पण पुन्हा मात्र यांना- - - - - - पण विचारणार नाही.
@balajithorat2372
@balajithorat2372 Ай бұрын
अगदी,बरोबर
@prpatil3126
@prpatil3126 Ай бұрын
ओन्ली राऊत
@babansonawane1721
@babansonawane1721 Ай бұрын
अहो जरांगे पाटील तुम्हाला महायुतीकडून आरक्षण भेटत होतं आणि भेटणार आहे पण तुम्हाला फक्त पाहिजे शरद पवार शरद पवार जसा बोलेल तसं तुम्ही नाचता
@RohidasLanghe-f1h
@RohidasLanghe-f1h Ай бұрын
स्वत्हा किती वेळा बद्दलची भुमिका घेतली ह्या जरागेंनी मग आता कशाला पिवळ्या मारतोय घ्याना घ्याना खुन्नशीन बोलोतो ह्यान केला मग मायबाप लेकरं दुसर्याची टवाळकी 😢
@vittalsable6759
@vittalsable6759 Ай бұрын
दादा उमेदवार ऊभे करा विधानसभा जीकायची गोरगरीब ❤❤❤❤
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t Ай бұрын
मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@sandeepk6833
@sandeepk6833 Ай бұрын
जरांग्या चे दिवस भरले
@VivekSawant-r7t
@VivekSawant-r7t Ай бұрын
40
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 Ай бұрын
Only one maratha aarkshan jarange patil zindabad 🎉👍 hum aapke sath hai 🙏✌️,
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@ChandrakantGarad-k9u
@ChandrakantGarad-k9u Ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
@anujakawale6484
@anujakawale6484 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा फक्त मनोज दादा
@santoshmandlik9881
@santoshmandlik9881 Ай бұрын
Saheb barobar bolat ahet
@maheshjarange5597
@maheshjarange5597 Ай бұрын
यालाच म्हणतात स्वतः साठी खड्डा खांदणं. राऊत साहेब, बोलवा आता अधिवेशन...
@satishbachuwar7487
@satishbachuwar7487 Ай бұрын
जरांगे दादा EWS 19000 नौकरी जागा गेल्यात
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 Ай бұрын
जय शिवराय 🚩
@bhausahebjagtap5332
@bhausahebjagtap5332 Ай бұрын
विचारआगदी बरोबर मांडले आहे त एक मराठा लाख मराठामनोजदादा
@INDUMATI___125
@INDUMATI___125 Ай бұрын
मनोज दादा तूम्ह आगे बढो हम तूम्हारे सात आहे 🎉🎉🎉
@khadednyaneshwar2790
@khadednyaneshwar2790 Ай бұрын
Raut saheb aage badho
@AmitBagade-hw1su
@AmitBagade-hw1su Ай бұрын
जरागेंनी राऊत ला महत्व देऊ नये.
@jaymaratha6054
@jaymaratha6054 Ай бұрын
त्यांनी फक्त बारामतीचा गु खावा😂
@fightervsmore4303
@fightervsmore4303 Ай бұрын
​​@@jaymaratha6054तू तेच खातो का. आसे तोच बोलू शकतो जो तो करतो
@satyawanpatil4500
@satyawanpatil4500 Ай бұрын
Khare bolale ki jalate na?
@Pradiprane1983
@Pradiprane1983 Ай бұрын
जरां गे फडतुस माणुस
@anilshinde4993
@anilshinde4993 Ай бұрын
बरोबर आहे एकदा होऊन जाऊ द्या किती आमदार मराठा समाजासोबत आहेत ते आपल्याला कळेल
@banduhursale6946
@banduhursale6946 Ай бұрын
Only manoj jarange patil dada
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v Ай бұрын
होऊन जाऊ द्या
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Ай бұрын
आहे प्रकार आहे म्हणजे कोठे कोठे आहे ते सांगावे
@bajiraomalve7570
@bajiraomalve7570 Ай бұрын
दादा तुमच्या आशीर्वाद ने खासदार झालेले काहीच बोलत नाही. मोदींनी विकत घेतले का काय.
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,9 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 27 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,9 МЛН