तुमच्या सगळ्या रेसिपी मला आवडतात मी लगेच करून पहाते फार टेस्टी होतात.(पुणे)
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏
@prakashsushil5075 Жыл бұрын
माझ्यासाठी खूपच उपयोगी. कारण मी तुम्हाला या आगोदर पण विनंती केली होती की, "डब्यावर नेण्यासाठी त्वरित तयार होणाऱ्या भाज्या दाखवा". आणि आज तुम्ही दाखवलेले उपवासाचे वडे नेणार आहे डब्यावर.. ,तुमचे अभिनंदन from मुंबई....
@Cookingticketmarathi Жыл бұрын
शुभ सकाळ 😊🙏💐 अशाच नवनवीन रेसिपी सुचवत जा, तुमच्यासाठी करून दाखवायला मला नेहमीच आवडेल , बाकी खूप खूप मनापासून धन्यवाद 😊🙏
@prakashsushil5075 Жыл бұрын
दिदी.. मी एक अविवाहित पुरुष आहे. (३९ वर्ष) वयस्क आई सोबत राहतो. घरातली कामे करून कामाला जावे लागते. तुमच्या सोप्या रेसिपी मुळे मला मदत होते. माझा वेळ वाचतो. मनापासून धन्यवाद..🙏🙏🙏🙏
@NehaSawant-t7c Жыл бұрын
Dabyavr? 😂
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏
@Cookingticketmarathi Жыл бұрын
छोट्या मोठ्या गोष्टींवरून एखाद्याला हसणं चुकीची गोष्ट आहे, कृपया असं करू नये 👎
@HemaSalvi-qi5wi Жыл бұрын
Khupach Chan Disley bhaji 🤤👆
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@RadhikaPurohi Жыл бұрын
तुम्ही दाखवलेली डाळ कोबी पण मी बनवली होती, काय सांगू फार टेस्टी झाली होती, ही पण भाजी करून बघणार 😊
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@sunitatribhuvan9105 Жыл бұрын
नमस्कार ताई एक नंबर , खूप छान 😋😋😊 धुळे, महाराष्ट्र.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@MeghaGhadge-tv1er Жыл бұрын
Mala Avadte दुधी भोपळ्याचा भाजी आता अशी नक्की करून पाहीन 🎉
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@sujataghangale72166 ай бұрын
मी पण सालीची चटणी करते, खूप छान होते चटणी, या ताईंच्या सर्वच प्रकारच्या रेसिपी खूप सुंदर असतात, मी यांचे मसाले पण मागवले आहेत, खूपच सुंदर, गोड ब्लेस यू ताई ❤❤
@durgakatkar7197 Жыл бұрын
फारच छान 👌 सालीची चटणी पण चांगली होते
@Cookingticketmarathi Жыл бұрын
हो अगदीं बरोबर आहे 😊
@varshasidhwa4166 Жыл бұрын
very nice I am watching from thane
@SanviKhamkar Жыл бұрын
Aj 2 Recipe kiti Chan, Khup kast kartay tai tumhi 👍
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@MrudulaDharmadhikari-wm9on Жыл бұрын
Apratim dal bhopla❤
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@geetapatil5021 Жыл бұрын
Khupch Chan 👌👌
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@Mr.Tabla_Boy Жыл бұрын
Very nice good 👍 karala
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@rakshacookingcorner74 Жыл бұрын
Very Nice ♥️
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@sujatapendbhaje8194 Жыл бұрын
Thanks tai thumhi mazee request पूर्ण केली ❤
@Cookingticketmarathi Жыл бұрын
हो हो खुप धन्यवाद 😊🙏
@Bhartisakpal1022 Жыл бұрын
😋
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@janhavibhogle4027 Жыл бұрын
Khup Chan Tai Mumbai
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@shalakamhatre5091 Жыл бұрын
फारच छान 👌👌👌👌👌😋
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@greenlemon8065 Жыл бұрын
Excellent 👌
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@AksaAttar-hc5rb Жыл бұрын
So yummy from Karnataka ❤I like your Marathi language
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Very testynice🎉
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@chandajadhav8641 Жыл бұрын
खुपच छान झाली भाजी ताई पण मी आजच केली होती पण तुमचा विडीओ उशीरा आला ना नाहीतर मी अशीच बनवली असती तरी पण नेस्ट टाईम नकी बनवेन थँक्स यू ताई 🙏💐