अप्रतिम वास्तू आहे. नागेशकर सर सुद्धा खूप छान बोले. 👌👌👌
@bhaskarkulkarni831914 күн бұрын
खूप छान मुलाखत वेगळा विषय
@solotravelershruti898416 күн бұрын
नागेशकरानी घर खूपच छान सजवले आहे, मुख्य म्हणजे मांडणी खूप सुंदर आहे काकांचा बोलण्याची शैली खूप सुंदर आहे❤❤❤
@powermotorspowermotors545114 күн бұрын
अती सुंदर
@स्वरनिनाद15 күн бұрын
खूप छान... नागेशकर काकांनी खूप छान आठवणी सांगितल्या. काका कला आणि कलाकरांना नेहमीच प्रोत्साहन देतात.😊😊
@NitinKurbude16 күн бұрын
खुपच छान सादरीकरण श्रिया 👌😊🙌
@jagdisharwade328216 күн бұрын
Subhash/Baba, has maintained his banglow *Excellent* for years, single handed. His outlook, temperament for music, art & love for gardening is supreme. He is engineer, & travelled in west hemisphere .
@madhavimalgaonkar756316 күн бұрын
Khup sundar👌👌amhi lahan asatana baryach vela bhet diliy.kaka kaki asatana
@snehalvengurlekar156115 күн бұрын
खूप सुंदर
@prathamtelvekar864816 күн бұрын
👌👌
@shrikantayachit85314 күн бұрын
" बासरी वादक पन्नालाल घोष" मुंबईत मालाड" या गावात माझ्या शेजारी रहायचे.ते रहात असलेल्या रस्त्याला " पन्नालाल घोष मार्ग असे नाव दीले होते.आजही त्या रस्त्याला तेच नाव आहे.
@yaelfernandes379015 күн бұрын
कोठे आहे
@samarpadmai563415 күн бұрын
सुरुवातीचे B रोल खूप खराब शूट केलेले आहेत आणि खूपच जास्त वेळ ठेवले आहेत.