अभिनंदन.. आजचा व्हीडिओ पाहून आनंद झाला... तू लग्न झाल्यावर गावी राहणार हे ऐकून मन आनंदाने आणि अभिमानाने भरून आले आहे... गोष्ट कोकणातली सांगणारा अनिकेत तरुण पिढीत गावाविषयी ओढ निर्माण करत आहे आणि स्वतःच एक आदर्श निर्माण करत आहे.
@vivekbomble46582 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@samreenisane18642 жыл бұрын
Good bro
@oldsonglover39602 жыл бұрын
Great 👍👍
@shraddhadudhwadkar78442 жыл бұрын
Aniket congratulations
@yogeshphapale55042 жыл бұрын
Congratulations
@mymarathijindabad35892 жыл бұрын
लाखो तरुणींचे हृदयभंग करुन अनिकेत अडकणार लग्नबंधनात.... 😜 Just joking...😄 होणारी Life Partner पण चांगलीच असेल... म्हणूनच मनापासून अभिनंदन... 🙂
@madhavikalgutkar66092 жыл бұрын
राग तर आला आहे अनिकेत तुझा. तरीही भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा
@poonammhaske9532 жыл бұрын
लग्न झाल्यावर सांगितले असते तरीही चालले असते दादा..खुप नाराज केलेस ..तुझी फॅमिली बोलतो आम्हाला आणि तरीही सांगितले नाही..ईतका सस्पेन्स ठेऊन सांगतो..😢 तरीही तुला भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
@hive_buzz2 жыл бұрын
@@poonammhaske953 what happened???
@seemakalgude2 жыл бұрын
खूप भाग्यवान आहेस अनिकेत दादा तू की तुला एवढे छान विचार असणारी मुलगी तुझ्या life मध्ये येते...... खूप सर प्रेम तुम्हा दोघांना...❤️
@madhuriwadate97092 жыл бұрын
खूप खूप आनंदाची बातमी सांगितली तू अनिकेत. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना!!!!!! तुझे व होणर्या सूनबाई चे अभिनंदन 💐💐 तीने योग्य निर्णय घेतला. कुठे राहणार या पेक्षा ज्या व्यक्ती सोबत राहणार तो तिला आनंदातच ठेवणार व घरातील सर्व माणसे खूप प्रेमळ आहेत ते सर्वजण सूनबाईस (दोन्ही) आदर व प्रेम देतील . खूप लिहायचं होतं पण थोडक्यात आटोपते. अनिकेत खरंच खूप आनंद झाला
@bharatigawand26842 жыл бұрын
Congratulations Aniket god bless you
@namdevrawool63422 жыл бұрын
गावी राहणार हे ऐकून खूप बर वाटलं ,निर्णय चेंज करू नको आणि रोज व्हिडिओ ताक आतुरता तुझ्या लग्नाची आणि व्हिडिओची अभिनंदन भावा
@jyotinagpurkar3332 жыл бұрын
Ho. Nirnay change karu nako.
@archanalat99632 жыл бұрын
अभिनंदन.
@reshmasahani67792 жыл бұрын
कोकण रेल्वेचा प्रवास सर्व फॅमिली सोबत किती छान 👌🏻अभिनंदन अनिकेत 💐
@ketymangelavlogs74652 жыл бұрын
Congratulations dear 🥰ek उखाणा खास tujya साठी,चांनदीचा ताटात मटानाचा रसा,(२) अनिकेत लग्न करतो सर्वे बोबंलत बसा☺️☺️☺️☺️ khup asirvad आणि prem💕💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vijayaketkar41332 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन अनिकेत... श्र्वेता ला बघायची उत्सुकता आहे असेच व्हिडिओ लवकर लवकर टाकत जा...
@meghanap66742 жыл бұрын
आम्ही ठाण्याला राहतो....लग्नाची तारीख आणि हॉल सांग आशीर्वाद दयाला येतो🎉💐💐😀
@suvarnasable67282 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन अनिकेत ❤️💐👌👌👍हसरी आजी एकदा बरोबर बोलत होती तुझ लग्न आहे. तेव्हा तू आजीला बोला माझ नाही लग्न दादाच लग्न आहे. Video मधे हसरी आजी बोलत होती 😊😊👍
@vidyakorde2592 жыл бұрын
Abhinandan aniket❤❤
@preetimore71542 жыл бұрын
खुप खुप आशिर्वाद तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 all the best
@vijug66902 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता.. अनिकेत तुझ्या नववधुचा नाव ऐकण्यासाठी खुप उत्सुक होती मी.. पण ऐकल्या वर समजल तुझी वधु माझाच school बॅच मधली निघाली. ऐकुन खुप आनंद झाला. Bappa bless you both u
@durveshdalvi13192 жыл бұрын
तुम्ही आमचे भाऊजी झालात मी पण रायगड चा पेण🎊🎊🎊💐🎊🎊🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊
@sanjanatawade94372 жыл бұрын
हाय अनिकेत, अभिनंदन तुझ्या लग्नासाठी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला 👏👏👏 खुप आनंद आहे, अनिकेत चुकुन माझी कमेंट वाचली तर, आम्हाला ही १आमंत्रणाची पत्रिका युट्यूबवर जमत असेल तर पाठव, आम्ही लग्नाला नाही येऊ शकलो तरी तुला आशिर्वाद देऊच पण पत्रिका वाचून फार समाधान वाटेल. 🙏
@mangeshk65842 жыл бұрын
Khare aahe
@anilgudekar14752 жыл бұрын
अभिनंदन भावा आणि बर्याच दिवसा नंतर अखेर बायकोचे नाव सांगितलेस. आणि लग्न मुंबईला आहे हे आज सांगितलेस. खरच खूप छान वाटले ऐकुन आम्हाला लग्नाला यायच आहे तारीख आहे आणि पत्ता पाठव. परत खूप खूप हार्दिक अभिनंदन.
@arundhatibandal65552 жыл бұрын
श
@akshatagholap68402 жыл бұрын
खूप छान अनिकेत अभिनंदन बर वाटल ऐकून की तू गावी राहणार आहेस आणि लवकरात लवकर तुझे व्हिडिओ अपलोड कर आणि लग्नाची तारीख सांगितली नाही तू आणि आमची वहिनी दाखव लवकर आणि लवकरात लवकर तुझा संसार मार्गी लागूदे अशी स्वामी चरणी प्रार्थना आणि असेच एकमेका सोबत राहावा श्री स्वामी समर्थ जय पावनादेवी 🙏🙏🙏काळजी घेवा आणि सोईन राहावा☺️🤗
@surbhimanojbhalekar39402 жыл бұрын
28
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि लग्नानंतर गावीच राहून ह्या कोकण देव भूमीसाठी काहीतरी करायचं आणि कोकणातील संस्कृती , निसर्ग जपण्याचा आणि टिकून ठेवायचं ह्यच्यासाठी तुला मनापासून सलाम कोकणातील तरुण मुलांनी तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तू व्यावसायिक शेतकरी बनण्याचा प्रयत्न कर तू खरंच खूप मोठा होशील आणि कोकणातल्या तरुण मुलांसाठी आदर्श ठरशील आणि करोडो रुपये खर्च करून आणि असून जे सुख मुंबईत नाही मिळत ते ह्या कोकण देव भूमीत मिळते हे इतरांला समजले पाहिजे
@sandeshmhatre6702 жыл бұрын
अभिनंदन..!! आमचा रायगडकर जावई झाल्या बद्दल..💐💐
@karishmakulkarni10832 жыл бұрын
अनिकेत तू लवकर लग्न करतो पण गावाला नाही विसरणार हे आयकून खूप बरं वाटलं तूला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🥳🥳🥳❤❤❤👍👍👍
@ashawinipatil88392 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत आणि आता लवकरच स्वेताला दाखव आम्ही वाट बघतोय बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान
@supriyaparab87882 жыл бұрын
अरे वा अनिकेत अभिनंदन 👍🌹🍫तू गावी राहणार हे ऐकून खूप आनंद झाला
@dattapotdar12002 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत, रब ने बना दी जोडी और हर्षा ने डाली पोष्ट ☺☺
@maheshsawant35382 жыл бұрын
अनिकेत तुला मना पासून खूप खूप अभिनंदन. खुपच आनंद झाला तुझ्या लाग्णाची बातमी ऐकून. लगणानंतर तु गावी रहनर है ऐकून अझुन बर वाटल. All the best 👍 tula.
@snehalpotnis47092 жыл бұрын
Congratulations dear Aniket 💐💐 श्वेता ला बघायची उत्सुकता वाढली आहे 🥰
@krupadrushati47642 жыл бұрын
Good aniket......mast 👌👌👌👌👌👌
@vaidehikotasthane53932 жыл бұрын
कुर्यात सदा मंगलम्।।।👍🙂मनापासून अभिनंदन🙏👍
@ajaykatkar8582 жыл бұрын
आजचा Vlog एकदम छान....आता लग्न...नवीन जबाबदारी....आम्हा सर्वांचे आशिर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी....Go ahead we r with u...Aniket... And congratulations to u and Shweta Vahini....🎉🎉🎉😀😀😀😄😄😄
@gajanankorgaonkar3512 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत. आई बाबा एका मोठ्या जबाबदारी मधून मुक्त झाले. पुढील वाटचालीसाठी आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा
@sanjaykelshikar78322 жыл бұрын
अनिकेत भावा लव्ह मॅरेज का खुप छान प्रवास आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@vedika.thakur.2 жыл бұрын
आनिकेत तूला लग्नाच्या खूप भरपूर सूभेंच्या असाच तू आनंदी रहा हिच देवाकडे प्रार्थना मीपण रायगड जिल्ह्यातील आहे
@bhaktirane26092 жыл бұрын
हॅलो अनिकेत, मी तुझे एकूण एक videos बगितलेत, पण आज पहिल्यांदा कॉमेंट करते. मी पण ठण्यातलीच आहे. ठाणे पूर्व. मागे तू व्हिडीओ केलेलास त्यात तू ठाणे पूर्व,स्वामी समर्थांच्या मठात आलेलास.आमच्यापासून स्वामींचा मठ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. तो video पाहून मी चुकचुकले,evedhya जवळ येऊन मी भेटू शकले नाही. आणि अन्य lokansarkhi भेटू शकत नाही .कारण गेली सहा वर्ष, मणक्याच्या विकाराने अंथरुणावर आहे.जेमतेम एक तास बसू शकते. माझं वय ६२ आहे. असो,स्वतःबद्दल खूप सांगितलं. तुझे videos खूप आवडतात, कारण तो एक मोकळा संवाद वाटतो. तुझे शेतीचे videos तर खूप मनाला ताजे करतात. असच यश, माणसं कमव,तीच खरी संपत्ती आहे. तुला आणि श्वेताला खूप खूप आशीर्वाद.कधी वेळ मिळाल्यास स्वामींचा आशीर्वाद घ्यायला जरूर इथल्या मठात ये. तुझ्या भावी आयुष्यासाठी बेस्ट ऑफ लक 👍. comment खूप मोठी झाली त्याबद्दल क्षमस्व.
@akw72522 жыл бұрын
काकू/आजी मला तुमची comment खूप आवडली. तुम्ही खुप सकारात्मक आहात. तरुणांना धीर देणारे फार कमी असतात त्यांची स्वतःची आईशिवाय तुम्ही आपलेपणाण बोललात अनिकेत दादा बददल बरं वाटल
@bhaktirane26092 жыл бұрын
Thank you so much
@supriyamorajkar5392 жыл бұрын
अरे अनिकेत...आमच्या रायगडचा जावई झालास...खूप खूप अभिनंदन ...दोघे मस्त संसार करा...खूप खूप आशीर्वाद..खूप मोठे व्हा...
@janhaviparab99612 жыл бұрын
अभिनंदन आता रोज व्हिडीयो टाक.
@sushmashahasane85462 жыл бұрын
वा वा मस्त.झट मन्नी पट व्याह.पण नवरी लवकर दाखव.लग्नाच्या आतापासूनच शुभेच्छा.
@vijetabhogle15252 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत तुझे खुप छान वाटले लग्नाची बातमी ऐकून ग्रेट आहे ती श्वेता तुझ्या सोबत गावी रहाणार खरच आपले गाव खूप छान आहेत तीला नक्कीच आवडेल आणि तुझा सहवास असणार ती खुष च रहाणार दोघांना शुभ आशिर्वाद तिला पाहण्यासाठी उत्सुकता आहे आजचा विडीओ खुप छान वाटला अशीच सवॅ स्वप्न तुझी पुणॅ होवोत हिच पावणादेवीकडे स्वामींकडे प्राथॅना
@gavkokan2 жыл бұрын
भाई आमचे आशीर्वाद तुझा सोबत आणि पाठीशी नेहमी आहेत पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुझा लग्नाबद्दल
@tusharparab49322 жыл бұрын
अनिकेत तुझे आणि रायगड चे गणित कसे जुळले ते सांगितलं नाही तु..
@rekhaparekar39182 жыл бұрын
लग्नाचं vharad छान प्रवास सुरू आहे. खूप आनंद झाला आहे.
@sanjanagurav45692 жыл бұрын
Congratulations dada ani vahini💐💐🥳🥳 खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या लाडक्या भावाचे लग्न होणार..तुझ्या लग्नाचे विडिओ टाकायला विसरू नकोस प्लीज🙏🙏 waiting for your wedding video
@shalinikshirsagar28602 жыл бұрын
Congratulations aniket
@bhannat_bhatkanti2 жыл бұрын
गोष्ट कोकणातल्या आम्हा सर्व मेंबर्स कडून तुला हार्दिक हार्दिक अभिनंदन! शेवटी एकदा क्लिअर झालं की तू गावी च राहणार आणि वहिनी चे सुद्धा आभार कारण ती गावी राहण्यास तयार झाली. उत्सुकता तूझ्या लग्नाची... बाकी पुढच्या व्हिडिओ मध्ये वहिनींना पाहायला आवडेल. 😀😀😀
@shridhargore56562 жыл бұрын
Heartest Congratulations Aniket and Shweta 😍❤️🎉🎊💐Raigad Cha Jawai jahle amchya 😉😊😊😊
@swapnapednekar45782 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ झाला आहे आणि तुम्हीं प्रवास करताना किती छान वाटले खेळीमेळीचे वातावरण तयार करण्यात अनिकेत एकदम भारी आहे आणि तुझ्या पुढील सर्व गोषटींसाठी शुभेछा.
@sagarmagar512 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत 💐💐💐 तुला आणि वहिनींना भावी आयुषसाठी आमचं फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा...
@bhartidmasane18522 жыл бұрын
रायगड ची मुलगी म्हणजे माझे जिजू झाले तुम्ही😊
@dipakghuge53842 жыл бұрын
Khup vat bgt hoto shevti ala vlog..... Dada... Ani congratulations Dada💐💐
Congratulations 🎉👏 अनिकेत दादा आम्हाला पण लग्नाची पत्रिका पाठव❤️😍🎊🤩
@jadhavnavin962 жыл бұрын
Kontya shalet ahe, mi pan blind ahe
@sujalparab_music052 жыл бұрын
Utkarsha Mandir Malad East
@nirmalapatil57272 жыл бұрын
अरे वा वा .खुप गोड बातमी दिलीस अनिकेत .दादा च्या अगोदर जमवुन ठेवले होते वाटते..पृण खुप छान वाटले.आणि आजचा विडीयो मजेशीर होता.
@Gouri092 жыл бұрын
❤️मन तर सांगतच होतं कुछ तो गडबड है दयाऽऽ..🤔दादाचं लग्न,ठाण्यातले घर ही फक्त कारणं होती अखेर ते नाव समोर आलंच श्वेतावहीणी❤️👌😀 मला तर खात्रीच होती अनिकेतदा गाव सोडून राहूच शकत नाही कारण गाव त्याचा श्वास आहे, चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीत रमणारा आमचा भाऊ मुंबईत केवळ अशक्य 😘आणि असं केलं तर दादुला वहीनीचं नाही तर चॅनलचं नाव बदलावे लागलं असतं जे अनिकेतदा कधीही मान्य करणार नाही 😂एका दगडात तू किती पक्षी मारलेत दादुड्या तूच जाणे😂 लग्नाची तारीख नाही सांगितलीस, जबाबदारीचं जरा जास्तच मनावर घेतलंय 👌👍आमची उत्सुकता ताणून ठेवली आहेस 🤔 पक्का लबाड आहेस 😀 आजचं लाईक अर्थात वहीनीच्या नावासाठी 👍बाकी काही नाही काळजी घ्या सोईनं राहा🙏
@mayureshmaniyar44162 жыл бұрын
Nice comment
@Gouri092 жыл бұрын
@@mayureshmaniyar4416 Thanks 🙏
@Gouri092 жыл бұрын
@@flyingcacoon3713 का? एखाद्याच्या गुणांचं कौतुक करणं गुन्हा आहे का?🤔 मनापासून वाटलं ते शब्दात मांडलं😔 आणि तुमच्या सारखे वाचणारे आहेत म्हणून लिहायला वेळ काढला🙏👍
@digumestry17492 жыл бұрын
अभिनंदन गोष्ट कोकणातली एक मित्र लग्नाच्या सौसार
@bhalchandragujar79402 жыл бұрын
Congratulations Aniket we r excited to see your marriage ceremony
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
अरे वा अनिकेतन तुला छान फसवल केळवन जेवण मस्त लग्नाला शुभ आशीर्वाद🌹🌹🌹
@SUNILPACHARNE2 жыл бұрын
🙏 अनिकेत माऊली गुरवारी भजनात तुझी आठवण आली भावा ❤️ प्रथम तुला मनापासुन अभिनंदन करतो. तुला स्वामीमय शुभेच्छा 🎉🎉
@manasigokhale77942 жыл бұрын
अभिनंदन अविनाश छान झा ल लग्न झालेवरदेखील तू कोकणातच रहाणार हे ऐकून आनंद झाला चांगला निर्णरय घेतलास आईलाही हातभार सुनेचा आणी तुझा
@rajveergaikwad68242 жыл бұрын
Dada ani vahinila common sence nahit watat.navin lgn zaly pn manasat ks rahav he ajibat smjt nahi doghana pn
@oldsonglover39602 жыл бұрын
Abhinandan Aniket 🎉🎉🎉🎉🎉. Tula tuzya mana pramane tuzi Jivan sathi tula labhali 👍💑. Tyacha Aanand tuzya cherya vrun osandun vahat aahe 💞💕💞💕. Pan tari evadh secret thevaychi kahi garaj navati... Good news patakan sangaychi 💕. Aso, pan he lagn Jamale kase te tu clear sangitale nahi te aadhi sang 👍. God bless you both 🙏🙏🌹🌹.
@reshmakamble83192 жыл бұрын
Congratulations both of you🌹happy for you Aniket
@mayabandal41962 жыл бұрын
अभिनंदन व घाबरू नको श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे नक्कीच सगळे छान सुंदर व आनंदाने पार पडणार ताईंनी केळवन खूप छान व सुंदर केले अगदी मुलाप्रमाणे औक्षण करून प्रेमाने आशीर्वाद दिला वेणी पप्पांनी किती प्रेमाने मुलीला पहिला घास द्यावा म्हणून दही देवू केले तर त्यांच्या प्रेमासाठी तुम्ही व दादांने घ्यायचे होते हे प्रेम अनमोल आहे रागवू नका हा प्रेमाचा खजिना साठवून पूर्ण आनंद घ्या अनिकेत तू गावालाच रहाणार हे ऐकून खूप खूप आनंद झाला व आंम्हाला आमचा कोकणचा राजा अनिकेत रासमच परत मिळणार असून यासाठी तुझ्या बायकोचे खूप खूप धन्यवाद कारण तीसुद्धा कोकणातच राहणार बोलली आपली चिन्नू कशी आहे आता तुम्ही मुंबईत आहे मग तिला पनाकडे ठेवले असशील अऩिकेत तू लाजताना खूप सुंदर दिसतो कारण चेहरा वेगळेच बोलत असतो नवीन जबाबदारी नवे अनुभव नवे परिवाराशी ओळख तसेच आयुष्याची अनमोल जोडीदारीन ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यात तू उत्तम मुलगा व चांगला पती ह्या गोष्टी व्यवस्थित पार पडणारच हे नक्कीच व्हिडिओ मस्तच 👌👌👌🙏🙏🙏☺
@twinsbaby_10102 жыл бұрын
Hearty Congratulations Aniket and Shweta..... ☺️
@Harry-nu5en2 жыл бұрын
Shweta Kon
@sachinmhande52442 жыл бұрын
लग्न झाल्यावर तु गावी राहाणार हे ऐकून खूप आनंद झाला. अजून लग्ना ची तारीख सांगितली नाही तर तारीख लवकर सांगणे, 👍💐💐👌
अभिनंदन "वाटाण-चुलीत" मस्त जोक होता. असेच हसवत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ शोभत. धन्यवाद..!
@truptikadam61912 жыл бұрын
Congratulations
@gajanantambe47212 жыл бұрын
मित्रा लग्नबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा आणी अभिनंदन लग्न झाल्यावर दोघही गावी राहणार याबद्दल विशेष कौतुक शेती करणार म्हणून अतीआनंद नवीन पिढी तुझी शेती बद्दल व गावाबद्दल ओढ पाहुन ते सुद्धा गावी परत येतील तु त्याकरीता Milestone creatकेला पुन्हा अभिनंदन भावी आयुष्याकरीता मनापासुन शुभेच्छा
@liyakatalimaner9682 жыл бұрын
Congratulations. Glad to hear that Sweta will stay at village, help you in agricultural work. Mostly metro girls reluctant to stay in village. God bless you and Sweta.
@ladshraddha32262 жыл бұрын
अभिनंदन विवाहाबददल तुला अन श्वेताला खुप गोड आहे श्वेता दोघा उभयताना आशिॅवाद
@ravibagwe92032 жыл бұрын
Congratulations Brother 👍
@vijaysawant78442 жыл бұрын
अनिकेत, तुला तुझ्या लग्नानिमित्त शुभेच्छा, गाडीमध्ये लोकांना स्वच्छता ठेवण्यासाठी आवाहन कर. कचरा बेसीन खाली असलेल्या पेटीत टाकण्याचे आवाहन कर, त्यामुळे सुध्दा आपला प्रवास आनंददायी होतो. पुन्हा एकदा शुभेच्छा!
@arunakalahal29112 жыл бұрын
Congratulations Aniket and Shweta! God bless you both with lots of love and happiness in life..beautiful vlog...
@anialyesate87362 жыл бұрын
प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन लग्नाची बातमी पक्की कळाली खूप आनंद झाला लग्न ठाणे ऐवजी गावी व्हायला पाहिजे होतो असो काही अडचणीमुळे ठाण्यात होत असेल तुला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@shwetaingale71262 жыл бұрын
Congratulations both of you lovkar dakhva ata shweta la ❤️
@sadashivsawant14832 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत... आमचे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
@ShrunkhalaNaik2 жыл бұрын
Heartily Congratulations Aniket & Shweta 😍 Loads Of Best Wishes 😇 Hat’s Off To Tai 🥳 Mumbai madhela settled job, career sodun ti tujasati gaav yenar ahe… It’s really true love 😊 Me swatha bhetli ahe na Tai la khup khup hushar, talented & matured ahe ti 😊 Tula aaj paryantar tine khup changali sath dili ahe heya pudhe hi deil 😊 Be always happy both of you and spread positivity, love & care 💟
@vanitaadkar10272 жыл бұрын
Abhinandan Aniket khup khup shubhechya
@deepaksarode37642 жыл бұрын
वा फारच छान आनंद झाला तुझ लग्न ठरलं असुन लवकरच संपन्न होत आहे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
@ayaanshaikh9762 жыл бұрын
Congratulations 💐
@shekharbuchade53712 жыл бұрын
सगळा सांगितलंस पण लग्नाची तारीख नाय सांगुक. देव तुमका आणि तुमच्या परिवाराक उदंड आयुष्य देवो.
@anushashetkar21692 жыл бұрын
Congratulations 🎉🎊
@sanvishinde31792 жыл бұрын
लग्नाचा खूपखूप शुभेच्छा. तू खूपच छान बोलतोस.
@ManishaPawar-gw5rc2 жыл бұрын
Congratulations Aniket, bappa bless you ❤with lots of love in life 🥰from satara
@somnathgaonkar84812 жыл бұрын
Congratulations for up coming marriage, and all the best for future life
@madhavisawant30032 жыл бұрын
अनिकेत अभिनंदन🎉🎊 खूप छान वाटलं...... तुझ्या लग्नाचं ऐकून..... तुझ्या वहिनीचा छान पाय गुण आहे. असाच सुखकर छान प्रवास होऊ दे...... जीवनाचा....... ठाण्यात लग्न करतोस..... प्रत्रिका पाठव. माझा मुलगा ठाण्यात राहतो. खूप छान तु गावी राहणार.... छान वाटल. 👌👌👍
@StutiKaradi2 жыл бұрын
Congratulations Aniket dada and Shweta vahini!!😍😍💗💗✨✨🥳🥳
@atharvvane32152 жыл бұрын
Dada video kadhi yenar yarr aami video chi vat baghtoy plzz lavkar
तुझे लग्न ठरले, तुझे अभिनंदन!!! तुझ्या लग्नाला बोलावलेस तर येण्याचा प्रयत्न करेन.👍👍
@mansikorgaokar27702 жыл бұрын
Congratulations Aniket 🥳💕
@vaibhavisawant28032 жыл бұрын
Congratulations aniket
@neenalibhojraj19812 жыл бұрын
अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुला आणि श्वेता ला. 🌹🌹🌹🌹🌹
@sunitajagdale10512 жыл бұрын
Congratulations ani....... god bless you 😍😍❤️❤️
@pramodmhapuskar81432 жыл бұрын
आजचा विडीयो बघुन खुप आनंद झाला दादा पण राग पण आला तेवढा तरी पण मी खुप खुश तु आता जबाबदारी पार पाडणार नवीन आयुष्याला सुरूवात करुन...तु लग्न करुन गावी राहणार नि आपलं कर्तव्य पार पाडणार आमची वहिणी कशा दिसायला याची खुप उत्सुकता तर आहेच...तुझी सर्वी फँमिली खुप खुश आहे ...तुला व आमच्या श्वेता वहिणीना पुढच्या वाटचालीस माझाकडुन व माझ्या फँमिली कडुन खुप खुप शुभेच्छा....🎉🎉🎉🌹💓
@poojaahirekar6992 жыл бұрын
Congratulations Aniket for your bright and successful future journey our best wishes are with u 👍👍🙏🎊
@mansigupte53052 жыл бұрын
अभिनंदन अनिकेत तुझा संसार सुखाचा होवो
@anuradhabanait36632 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन व आशिर्वाद 🌷🌷🌷🌷🌷🌷शांत रहा ,सर्व ठीक होईल . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! श्री स्वामी समर्थ!!💐💐💐💐
@sudamshimpi79722 жыл бұрын
अभिनंदन आता नवीन जबाबदारी देखील तु यशस्वीपणे पार पाडशील याची खात्री आहे. लग्न ठिकाण कळव मी खारेगाव येथे राहतो नकी येऊ तुला आशीर्वाद द्यायला.
@sanjaymagar13902 жыл бұрын
अनिकेत आणि टिम हार्दिक शुभेच्छा मजा करा सुखी रहा🙏🏻🚩
@sejalsawant62632 жыл бұрын
Khup chaan संसार होहुदे तुझा ,आणि हो खूप फुदे या या शेत्रात👍