Active अंगणवाडी is live

  Рет қаралды 14,814

Active अंगणवाडी

Active अंगणवाडी

Күн бұрын

या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
contacts
facebook - www.facebook.c...
Email -pushpavatimore1@gmail.com

Пікірлер: 143
@vandanakamble-c9r
@vandanakamble-c9r Ай бұрын
खुप चांगली माहीती देता ताई। शंकेचे निरसण होते अडचणी दुर होतात खुप खुप धन्यवाद
@SurekhaShende-cv5kk
@SurekhaShende-cv5kk Ай бұрын
मोरे ताई खरच तुम्ही माहिती दिल्यामुळे सेविकांना खूप मदत होते धन्यवाद
@kanhaaakhre9866
@kanhaaakhre9866 Ай бұрын
माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद ताई एकदमच मस्त माहिती दिली
@shobhapatil683
@shobhapatil683 Ай бұрын
लेकलाडकी चे काम पाहाण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये समिती स्थापन केली आहे तर त्या मध्ये सेविका सचिव आहे ,त्या चे प्रोसिंडीग कसे लिहायचे या बद्द्ल व्हिडिओ करा
@pushpapatel8241
@pushpapatel8241 Ай бұрын
बरोबर आहे ताई आपण काम करतोय ते चांगलीच आहे
@user-ko8ir5xx9u
@user-ko8ir5xx9u Ай бұрын
वसीमा काझी 19 जुलै रोजी अंगणवाडी सेविका चे प्रश्न मांडणार होत्या कोर्टात काय झाले
@Just_Watch00
@Just_Watch00 Ай бұрын
Thanks tai
@lokeshpatil3134
@lokeshpatil3134 Ай бұрын
पुष्पा ताई मराठीत भरायलेले फार्म चालणार नाहीत का
@arunasonawane5848
@arunasonawane5848 Ай бұрын
Kuhp chan mahiti Dili Tai,,,👍👍🙏🙏
@user-iu2cy7sw3l
@user-iu2cy7sw3l Ай бұрын
ताई मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे अंगणवाडी सेविकांचे फॉर्म भरायचे की नाही
@rohinimali5773
@rohinimali5773 Ай бұрын
सगळी माहिती देऊन शासनाचे काम सोपे करत आहात ताई.शासनाला ट्रेनिंग द्यायची काही गरज नाही.
@Surekha-ih9tz
@Surekha-ih9tz Ай бұрын
Dhanyavad tai molachi mahiti deta
@lalitadeotare4202
@lalitadeotare4202 Ай бұрын
Tai एखादी महिला शिकलेली नाही. वयाची असल्यामुळे ग्रामपंचायत मधून जन्म दाखला मिळत नाही. तर आधरवरची जन्म तारीख टाकली तर चालेल काय.
@Vimal-kh3tm
@Vimal-kh3tm Ай бұрын
मोबाईल नंबर चुकला असेल तर काय करावे
@Rohini357
@Rohini357 Ай бұрын
form edit krun bhara
@snehlatadeshmukh
@snehlatadeshmukh Ай бұрын
Tai शाळा सोडल्याचा दाखला नाही जन्म दाखला नाही त्या ठिकाणी मतदान कार्ड चालते का
@Rohini357
@Rohini357 Ай бұрын
ho chalel
@mr__ichale_
@mr__ichale_ Ай бұрын
ताई मदतनीस नी भरले नंतर तिची प्रोफाईल ओपण करायचे का मदतनीस ला पैसे मिळेल का
@user-dz6nn1sb5o
@user-dz6nn1sb5o Ай бұрын
Mam asha sevika ne 80form barle mi स्वतः तर फॉर्म पैसे कोण देणार प्लीज सांगा
@user-dz6nn1sb5o
@user-dz6nn1sb5o Ай бұрын
Mam uthar daya
@mangalchavan1178
@mangalchavan1178 Ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏
@shailajadhav2902
@shailajadhav2902 Ай бұрын
ताई फोन नंबर चुकला असेल आणि तो पुन्हा एडिट करून भरला असेल तरी तरी तो नंबर पुन्हा चुकीचाच दाखवत आहे आणि यामुळे ओटीपी मिळत नाहीये यावर काय करावे पेंडिंग दाखवत आहे
@SushmaJambhule
@SushmaJambhule Ай бұрын
नमस्कार ताई
@vaishaliraut3089
@vaishaliraut3089 Ай бұрын
थँक्यू ताई छान माहिती दिली
@KalindaWalsane-gc7ge
@KalindaWalsane-gc7ge Ай бұрын
Khu chha marg margnar kelot madam धन्यवाद
@MangalMohite-v3l
@MangalMohite-v3l Ай бұрын
ताई आम्ही सगळे फॉर्म मराठीत भरलेत मग सिलेक्ट होणार नाहीत का
@uashtai4930
@uashtai4930 Ай бұрын
धन्यवाद ताई खुप मोलाची माहिती दिली 😂
@sunandaraut8806
@sunandaraut8806 Ай бұрын
Dhanyvad Madam ❤❤❤❤❤
@mangalchavan5706
@mangalchavan5706 Ай бұрын
आमच्या मॅडमनी सांगितले आहे की फोटो वरून फोटो काढला तरी चालेल.
@ejajtawwar8978
@ejajtawwar8978 Ай бұрын
Date of birth konti takaychi
@user-ei4er2vu9p
@user-ei4er2vu9p Ай бұрын
ताई मी संपूर्ण फाॅम मराठीत भरला आहे फाॅम अपात्र होईल का? ताई सांगा प्लीज
@jagtapkiran1083
@jagtapkiran1083 Ай бұрын
ताई फॉर्म हा मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधे टाकलं तरी चालत.कारण फॉर्म मधे दोन्ही भाषा त्यांनी दिल्या आहे.तसेच 16 तारखेच्या GR मधे लाईव्ह फोटो ची अट रद्द केली आहे ताई.
@tanushrishinde4345
@tanushrishinde4345 Ай бұрын
जर आधार कार्ड वर जन्मतारीख चुकीची असेल तर काय करावे
@vijaykulkarni832
@vijaykulkarni832 Ай бұрын
आमच्या सर्व कार्यकर्ती काम केल आहेत 100 फाॅम भरलेत ताई
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 Ай бұрын
Thank you Tai
@ashadongare2624
@ashadongare2624 Ай бұрын
ताई मी फोटोवर फोटो काढलेले आहेत चालेल का नाही
@ffdongaming1924
@ffdongaming1924 Ай бұрын
ताई फॉर्म मराठीत भरलेला आहे मराठीत भरलेले फॉर्म चालतील का
@shobhashinde6695
@shobhashinde6695 Ай бұрын
फॉर्म भरला नंतर युजर आयडी वर आमचे नाव येतं नाही तर पैसे येण्यास काही प्रॉब्लेम येईल का
@vandanakale719
@vandanakale719 Ай бұрын
ताई मी आधार कार्डचा एका बाजुचाच फोटो टाकलाय तर चालेल का
@vandanakale719
@vandanakale719 Ай бұрын
ताई खुपच छान माहिती दिली बर्याचशा अडचणी दूर झाल्या
@vidyagawande5202
@vidyagawande5202 Ай бұрын
ताई मी फार्म तसे च भरले आहे आधार कार्ड नुसार जन्म तारीख टाकायला सांगीतले आहे
@user-we2ip9hg2c
@user-we2ip9hg2c Ай бұрын
फॉर्म मराठीत भरले ताई व्हिडिओ करा आणि सांगा
@smartanganwadi4811
@smartanganwadi4811 Ай бұрын
ताई आपण पण कोविड मध्ये काम केले त्याची दखल पण घेतली नाही .हे जास्त,जोखमीचे आणि महत्वाचे काम होते
@shailajadhav2902
@shailajadhav2902 Ай бұрын
एकदा एडिट करून माहिती भरली असेल आणि ती तरीही चुकीचे दाखवत असेल यावर काय करावे एडिट चे ऑप्शन दोन ते तीन वेळा यावे सर्व सेविका यांच्याकडून चूक झाली तर ती दुरुस्त करता यावी यासाठी एडिट चा ऑप्शन परत यावा ही विनंती
@ChhayaDandekar-ly4qz
@ChhayaDandekar-ly4qz Ай бұрын
Edit Option haकायम असावे ते कधी ही आपण दुरूस्ती करता येते
@jaysreeprashad1168
@jaysreeprashad1168 Ай бұрын
ताई आमच्या गावातील अनेक महिला अंगणवाडीत येऊन कोणते कागद पाहीजेत म्हणून विचारतेय पण आमच्याकडे न देता सेतूवर किंवा नेट कॅफेत जाऊन भरतात तर आपण कसे काम दाखवायचे ऑफिसला
@purishobha5597
@purishobha5597 Ай бұрын
सेविकांणा.किती.काम.माधण.कमी.मिटींग.भरपुर.ऐक.सेविका.मरण.पावली.त्यच.काय.सगळे.काम.सेविकाणाच.सागतात.संघटणा.पण.विरोध.करत.नाही.
@yogitaedke4563
@yogitaedke4563 Ай бұрын
जन्माचा दाखला नसेल तर इलेक्शन कार्ड चालेल का..
@ManishaKawale-c7v
@ManishaKawale-c7v Ай бұрын
Tai from bhartana number chukla aani edit chya pn option cha use kela aahe
@user-ei4er2vu9p
@user-ei4er2vu9p Ай бұрын
ताई मी झेरॉक्स डाकोमेन लावले आहेत चालेल का?सांगा ताई
@RanjanaPathare-tp2gg
@RanjanaPathare-tp2gg Ай бұрын
ताई मी एका लाभार्थी चे फाॅर्म भरला तर वोटीपी नंबर लवकर गेला नाही तर तो फाॅर्म ईडीट केल्यानंतर परत वोटीपी गेला नाही तर तो रिजीट झाला तर तो परत भरता येईल का
@RajuPatil-g9t
@RajuPatil-g9t Ай бұрын
Tai 15varshyache reshan card matadan card at nahiy kay adhivas sathi
@user-ne4qq5sh1d
@user-ne4qq5sh1d Ай бұрын
धन्यवाद ताई
@ashwinikankute8994
@ashwinikankute8994 Ай бұрын
ताई आधार कार्ड एकच बाजू टाकली आहे तर बाद होईल का फ्रॉम
@aishashaikh6627
@aishashaikh6627 Ай бұрын
Edit aale ahi parat bhara
@ejajtawwar8978
@ejajtawwar8978 Ай бұрын
Tqi date of birth konti takaychi
@AbdulkadirSayyad-vk7qr
@AbdulkadirSayyad-vk7qr Ай бұрын
👍👍
@rohininigade072
@rohininigade072 Ай бұрын
फॉर्म एडिट करून भरला पण तो चुकीचा दाखवत आहे का तर मोबाईल नंबर चुकीचा गेलेला आहे त्याच्यावर काही ऑप्शन असेल तर सांगा
@shaikhsajid4331
@shaikhsajid4331 Ай бұрын
ताई गाव /शहर या ठिकाणी गावाचे नाव टाकायचे का आणि ग्रामपंचायत / नगरपंचायत /नगरपालिका या ठिकाणी काय आहे ते टाकायचे का गावाचे नाव टाकायचे
@shilpasurdkar7266
@shilpasurdkar7266 Ай бұрын
अधिकृत ही नाही, आणि जन्म दाखला ही नाही, tc ही नाही,, तर तिथं काय अपलोड करायचं.
@ashapatil-kl3gv
@ashapatil-kl3gv Ай бұрын
Tai from barla gela Ahe pan mobile nambar chukicha Ahe OTP baki Ahe from petigala Ahe mag kay karaycha Tai
@juliekolge868
@juliekolge868 Ай бұрын
पत्ता मराठीत च टाकला
@sugandhabombe1919
@sugandhabombe1919 Ай бұрын
तुम्ही म्हणता की लाईव्ह फोटो घ्या पण आमच्या कडे आत्ता फोटोवर फोटो घ्यायला सांगितले आहे
@ashapatil5737
@ashapatil5737 Ай бұрын
अंगणवाडीचा मोबाईल वर काम करताना प्रॉब्लेम येतो जर जर दुसरा नंबर वापरला तर चालेल का
@SwatiMane526
@SwatiMane526 Ай бұрын
👍
@kamalrathod6150
@kamalrathod6150 Ай бұрын
ताई मराठी मध्ये भरले त चालेल का ताई❤🎉
@user-rf6sr9kt3c
@user-rf6sr9kt3c Ай бұрын
ताई मी तर मराठी मध्ये फार्म भरलेले आहे
@kavitachavhan2839
@kavitachavhan2839 Ай бұрын
ताई त्यांनी जर फॉर्म बाहेरून भरला तर त्यांना हमीपत्र ची खालची पावती आपण सही करून दयायची का सांगा
@sujatadharmadhikari1801
@sujatadharmadhikari1801 Ай бұрын
अहो ताई संघटनेच्या नेतृत्व ने असहकार आदोंलन पुकारले आहै तूम्ही महीलांना कखाम करा महणताय नेमक एकच ठवरा महीलांना कन्फूज होतय
@ejajtawwar8978
@ejajtawwar8978 Ай бұрын
Tai koni manat aahe aadhar chi date of birth taka
@JijaiPatil
@JijaiPatil Ай бұрын
रेशनकार्ड अपलोड करताना दोन्ही बाजूच करायच आहे का
@truptishinde2285
@truptishinde2285 Ай бұрын
मॅडम मी नुकतेच ग्रामपंचायत असे टाकलेय गावाचे नाव नाही टाकले
@juliekolge868
@juliekolge868 Ай бұрын
मी सर्व मराठीत भरला तर चालेल का?
@VimalMathre
@VimalMathre Ай бұрын
OTP चुकून दसरी कडे गेल्यावर काय करणार
@ashadongare2624
@ashadongare2624 Ай бұрын
ताई मी ताई मी फोटोवर फोटो काढलेले आहेत कामाला जाणाऱ्या राहतात त्यांना खूप घाई राहते आम्ही फोटोवर फोटो काढून घेतो चालतील का ते फॉर्म
@ashajashav2629
@ashajashav2629 Ай бұрын
Passport photo varun photo jhalel ka???Tai..
@TukaramGhargil
@TukaramGhargil Ай бұрын
ऑनलाईन अर्ज सेतु वर भरले आहेत सेविकेची सही कुठे करायची
@user-vc6jd6ux7f
@user-vc6jd6ux7f Ай бұрын
ताई ग्रामपंचायत मधून फार्म भरले पण ते प्रिंट काढून देत नाहीत.
@SharadVibhute
@SharadVibhute Ай бұрын
आधार कार्डचा पुढच्याच फोटो घेतलेला आहे ताई थॉमस होतील का नाही
@KaveriPardeshi-uf2ob
@KaveriPardeshi-uf2ob Ай бұрын
रेशन कार्ड चा दोन्ही बाजुचा फोटो कसा अपलोड करने
@akshaydhavanjewar5189
@akshaydhavanjewar5189 Ай бұрын
ऑनलाईन फॉर्म भरला तरी ऑफलाईनं फॉर्म अंगणवाडी मध्ये द्यावे लागेल का.
@shobhashinde6695
@shobhashinde6695 Ай бұрын
नंबर चुकीचा गेला बदल करता येत नाही तर चालेल का
@VimalMathre
@VimalMathre Ай бұрын
मोबाईल नंबर चुकला आहे दुरुस्त साठी काय करणार
@SuvaranaArle
@SuvaranaArle Ай бұрын
ताई फॉर्म मराठीतच आजही भरला तरी पण चांगल्या प्रकारे सबमिट होतो तर फॉर्म मराठीत न भरता इंग्रजीतच भरावा लागण का मराठीत भरल्यानंतर सक्सेसफुल होत आहे परंतु त्यांना पैसे मिळतील ना कारण आज पर्यंत आम्ही सर्वांनी फॉर्म मराठीमध्येच भरलेला आहे काही प्रॉब्लेम येईल का कृपा करून ते सांगा माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई
@JijaiPatil
@JijaiPatil Ай бұрын
Please replay madam
@sangitasangita8111
@sangitasangita8111 Ай бұрын
माझे ईडेट तीन फोम झाले तिई फोटो कशी कमी करून ऑपलोड करायचे ताई
@nafisadakhni4909
@nafisadakhni4909 Ай бұрын
संघटने चा विरोध आहे
@kamalkankal-yf9wv
@kamalkankal-yf9wv Ай бұрын
विधवा महिलांसाठी फार्म अंगणवाडी सेविका फार्म कोणतं आहे
@KaveriPardeshi-uf2ob
@KaveriPardeshi-uf2ob Ай бұрын
आधार कार्ड चा दोन्ही बाजुचा फोटो कसा अपलोड करवा.
@JyotsnaAmbawade
@JyotsnaAmbawade Ай бұрын
ताई मी तर सगळे फॉर्म मराठीत भरले आहे
@ashwinipawar1261
@ashwinipawar1261 Ай бұрын
ताई जर lc nasal tr matadan card taku shekto ka
@vaishaliwagh5761
@vaishaliwagh5761 Ай бұрын
ताई छोटे आधार असले तर गॅलरी मध्ये जाऊन दोन फोटो कोलाज करुन पण टाकू शकतो.
@KaveriPardeshi-uf2ob
@KaveriPardeshi-uf2ob Ай бұрын
फोटो साइज कमी कशी करावी
@JijaiPatil
@JijaiPatil Ай бұрын
मी पुढच्या बाजूचंच अपलोड केले चालतंय का
@chayamahale4861
@chayamahale4861 Ай бұрын
Ration catd chi xerox upload keli tar chalel ka
@Kalpanasathawane-sp4rm
@Kalpanasathawane-sp4rm Ай бұрын
ओटीपोट न टाकता फार्म सबमेट होतो ...फार्म शक्सेश होणार नाही का?
@mandashrimant7722
@mandashrimant7722 Ай бұрын
फाॕरम चे 50रू देणार हे खरे आहे का
@rupalichitte3721
@rupalichitte3721 Ай бұрын
Anganvadi karketi ne from ksa bhrayca vdilancya navane order Aahi
@sarikasalunkhe9348
@sarikasalunkhe9348 Ай бұрын
आम्ही आधार कार्ड चा फ्रंट चा फोटो घेतला आहे आमचा फॉर्म रिजेक्ट होईल का
@GunshriWaghmare
@GunshriWaghmare Ай бұрын
Mathdanchi Janm Tarik aadhar card var Janm Tarik vagli aahe takli tar nahi honar nahi na
@JhotiJadhav
@JhotiJadhav Ай бұрын
अंतर्गत पर्यवेक्षिका परीक्षा केव्हा होणार आहेत
@MandodhariKathar-hi4rd
@MandodhariKathar-hi4rd Ай бұрын
होयताईठखुपछांनफामंभरण्याचीमाहीतीदीली
@NandiniWankar
@NandiniWankar Ай бұрын
Tae rashn card 15 wrsh junach phije ka
@vaishaliraut3089
@vaishaliraut3089 Ай бұрын
ताई आम्ही तर सर्व मराठीमध्ये भरले
@namdeogajbhiye1120
@namdeogajbhiye1120 Ай бұрын
फॉर्म भरताना जन्म तारीख टीसी वरची टाकावी की आधार वरचीटाकावी
@MeeraDhole-rd2dz
@MeeraDhole-rd2dz Ай бұрын
Tai फॉर्म पेंडिंग डाखोते मग त्यावर उपाय सांगा
@mohinigaikwad3093
@mohinigaikwad3093 Ай бұрын
ताई फोटोत प्रत्यक्ष बाई चा घेऊन करायच का
आज लाईव्ह 9:20 PM
43:25
Active अंगणवाडी
Рет қаралды 13 М.
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 19 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
कृति युक्त गाणी 👌👌🥰🥰
3:08
Ujvala chavare
Рет қаралды 20 М.
#महानुभाव #mahanubhav #kirtan#प्रवचन#प्रवचन
34:30
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 4,6 М.