अधिकाऱ्याने मान न देणं मनाला लागलं, Tanaji Sawant यांनीच Tukaram Mundhe यांचा कार्यक्रम केला?

  Рет қаралды 162,327

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#TukaramMundhe #TanajiSawant #MaharashtraTimes
तुकाराम मुंढे... बड्या बड्या मंत्र्यांना धडकी भरवणारं नाव.. त्यांच्या कामाची स्टाईल, त्यांचा दरारा आणि कायद्यावर बोट या नियमाने त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारीही त्यांना घाबरुन असतात. कामात शिस्त, कोणतीही दिरंगाई चालणार नाही आणि नियमांचा दंडक हा तुकाराम मुंढेंचा स्थायीभाव. त्यामुळेच १५ वर्षात त्यांच्या १६ ठिकाणी बदल्या झाल्या. आता १५ दिवसांपूर्वी झालेल्या बदलीसंदर्भात तर मोठी माहिती समोर आलीये. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीच मुख्यमंत्र्यांच्या कानाशी लागून या डॅशिंग अधिकाऱ्याचा गेम केल्याचं समोर आलंय. तुकाराम मुंढे २ महिन्यात सावंतांना कसे नडले? सावंतांनी मुख्यमंत्र्यांना सांगून पत्रात असं काय लिहिलं ज्यामुळे मुंढेंची दोन महिन्यात तडकाफडकी बदली झाली? तेच या व्हिडीओत पाहू....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 331
@shubhamshinde5118
@shubhamshinde5118 5 ай бұрын
बदली म्हणजे सुड नाही...घाबरले म्हणून बदली केली..सलाम मुंढे साहेब तुमच्या कार्याला...तुमच्यासारखे अधिकारी हवेत..भारत अमेरिका होईल
@ShivramPadwal-mq9op
@ShivramPadwal-mq9op 3 ай бұрын
Tanaji Sawanta sarkhe tathakthit halkat nete hech khare deshadrohi
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Ай бұрын
Khup shan saheb abhinandan hech kam purn maharastrat hoeil hich eshch ahei
@sandipghige9881
@sandipghige9881 2 жыл бұрын
तुकाराम मुंढे संराचे काम खुप छान आहे सर्व सामान्यांना न्याय मिळवून देतात
@shrikantnkale1441
@shrikantnkale1441 6 ай бұрын
या महाराष्ट्रात तुकाराम मुंडे सारखा आयएएस आधिकरी होणार नाही मुंडे सर खूप छान काम करता तुम्ही माझं सॅल्युट आहे तुम्हाला
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 2 жыл бұрын
तुकाराम मुंडे साहेब आपल्या कामाला सलाम मंत्र्यांनी कोणतीही competitive exam दिलेली नसते त्यांची बुद्धीमत्ता त्याच लेवलची असणार सत्तेतून पैसा पैशातून सत्ता एवढंच मंत्र्यांना कळत
@tfhnn62
@tfhnn62 2 жыл бұрын
Great work मुंढे साहेबांचे
@mahendrawadekar2802
@mahendrawadekar2802 2 жыл бұрын
कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांना परत सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून पाठवा
@anandnagpur111
@anandnagpur111 2 жыл бұрын
Ata kay sahebancha demotion karta ka?
@vyankatkoli9890
@vyankatkoli9890 6 ай бұрын
Tanaji sawant nalayak ahe
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 6 ай бұрын
टरबुज्याला दांडक्यानं फोडायचय काय आता?
@dhanmit9348
@dhanmit9348 2 жыл бұрын
Mantri tya ch layaki cha ahe. Great mundhe saheb...keep it up
@yogeshshivale51
@yogeshshivale51 5 ай бұрын
बाहेरच्या देशात असेच अधिकारी आहेत.. शिस्तप्रिय आणि चांगले अधिकारी आहेत.. त्यामुळे हा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर खरंच भारी होईल
@vilastorawane3477
@vilastorawane3477 2 жыл бұрын
राज्य सरकार मध्ये हिंमत असेल तर, मुंढे साहेब यांना शिक्षण आयुक्त करा.
@ganeshthombare7230
@ganeshthombare7230 2 жыл бұрын
सोलापूर ला पाठवा साहेबाना आमच्या जिल्ह्याला साहेबांची गरज आहे
@samarthgardenservices3564
@samarthgardenservices3564 5 ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब.. खरा वाघ आहे महाराष्ट्रचा ❤🎉
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 6 ай бұрын
मुजोर राजकारण्यांना मुंढे नकोसे वाटतात. मुंढे जे रुल्स फॉलो करतात ते काही त्यांनी स्वतः बनवले नाहीत. पण सध्याचे राजकारणी वेसण नसलेल्या वळूप्रमाणे वागायला मागतात त्यांना मुंढे तरी काय करणार?
@markconsultancy1946
@markconsultancy1946 2 жыл бұрын
हाफकीन या माणसाकडून औषध येण्याचं बंद झाले का? 🤣🤣 औषध व्यवसायात सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, मुंढेंनी दुखती नस पकडली असणार
@kishoreburghate43
@kishoreburghate43 6 ай бұрын
ह्या अधिकाऱ्याला सलाम. राजकारणी नेत्यांना नियम सांगणारा एक हुशार अधिकारी.
@sunildadas1846
@sunildadas1846 2 жыл бұрын
मुंढे साहेबांची उस्मनाबाद येथे कलेक्टर पदी नियुक्ती करण्यात यावी.
@कृषिरत्न-र7म
@कृषिरत्न-र7म 6 ай бұрын
सचिव आणि जिल्हाधिकारी किती फरक असतो ? येवढ मोठ डिमोशन कस होईल भाऊ 😂😂😂
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 5 ай бұрын
He is at Secretary - Commissioner's Rank. Hence it is not possible to appoint him as Collector.!
@rajarampatil8079
@rajarampatil8079 2 жыл бұрын
Great Munde saheb
@deepakjagtap7638
@deepakjagtap7638 4 ай бұрын
मुंढे सरांना एकदा मुख्यमंत्री करात म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत कळेल तुम्हाला... सर्व सुता सारखी सरळ होतील... We support मुंढे सर....
@er.anantshindepatil5374
@er.anantshindepatil5374 2 жыл бұрын
एका अधिकाऱ्याची कुठे जरी बदली केली तर त्याला काही फरक पडत नाही.. नुकसान होते फक्त सामान्य नागरिकांचे
@dr.rajeshwarhendre1362
@dr.rajeshwarhendre1362 5 ай бұрын
This is right... मा तुकाराम मुंढे जी एक अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर अधिकारी आहेत. त्यांची कुठेही बदली झाली तरीही त्यांना त्या पदाचे सर्व लाभ मिळतच असतात. नुकसान होते ते फक्त सामान्य नागरिका चे.
@sushantrajdeo6363
@sushantrajdeo6363 5 ай бұрын
घंटा फरक पडत नाही सामान्य माणसाला. मुंढे एकटे नाहीत. बाकीचे famous नाहीत एवढंच.
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 ай бұрын
​@@sushantrajdeo6363baakiche 90% paise khatat jantela bhopla detat
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 2 ай бұрын
​@sushabar bar😂ntrajdeo6363
@laxmanghadi1968
@laxmanghadi1968 2 жыл бұрын
Mundhe sir is really very much great 👍👍
@satampady675
@satampady675 2 жыл бұрын
बेअक्कल आरोग्य मंत्री, गद्धार,१० वी पास , रिक्षा चालक, मुख्यमंत्री,काय दिवे लावणार ?
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 5 ай бұрын
Kattar HINDU SHER SAVANT saheb❤❤❤❤
@uttampatil426
@uttampatil426 4 ай бұрын
Sher kisi se Darta nahi o Jo dar jata hai O Sher Nahi hota😂😂
@anilkharat1394
@anilkharat1394 2 ай бұрын
❤​@@uttampatil426
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 2 ай бұрын
Bhekada​@@EdwardSnowdenJulianAssange
@hajratbilalshaikh3050
@hajratbilalshaikh3050 5 ай бұрын
मुंढे साहेब या बे भरवशाच्या जिवनात आपण स्वताच्या कर्तृत्वावर आज जे पद मिळवलेले आहे त्या बद्दल आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब जर तुमच्या मनासारखाच हा महाराष्ट्र राज्य घडवायचा असेल तर नायक फिल्म मधल्या अनिल कपुर सारखे तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावे लागेल जय हिंद जय महाराष्ट्र
@ganeshmundhe2785
@ganeshmundhe2785 2 ай бұрын
मला असे वाटते त्याना निवडणूक आयुक्त केले पाहिजे टी एन शेषन सर यांनी सर्व राजकारण्यान शिस्त लावली तशी दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळेल
@vinodwazulkar499
@vinodwazulkar499 3 ай бұрын
असेच अधीकारी महाराष्ट्रा मध्ये आहेत म्हणून बरं आहे नाही तर सर्व काही खाऊन घेतलं असतं मुंढे साहेब सलाम
@कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी
@कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी 6 ай бұрын
मा. श्री.तुकाराम मुंडे साहेबांना जनतेने जन मतातून राष्ट्रपती बनवावे मगच चमत्कार होईल.
@manmadonlinestudy7271
@manmadonlinestudy7271 5 ай бұрын
खरं आणि कर्तव्यदक्ष असनं ....लोकांना खटकतं हे परत एकदा सिद्ध झालयं.....?
@suniljamkar
@suniljamkar 2 жыл бұрын
Amdhrani bangdhya galun hinda tumchi tich laiki ahe 🙏a great tukaram munde sir🙏
@EngineerabSurya
@EngineerabSurya 5 ай бұрын
तुकाराम मुंडे हे एकमेव कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. असले आणखी 4-5 अधिकारी तयार झाले तर महाराष्ट्राचं खूप भले होईल
@nileshgawande3484
@nileshgawande3484 2 жыл бұрын
मुंढे साहेब नक्कीच कर्तव्यदक्ष, कार्यक्षम अधिकारी आहे. परंतू देशात लोकशाही आहे ; सर्वांना घेऊन कामे करावी लागतात. मी एकटा चांगला बाकी सर्व भ्रष्टाचारी या चष्म्यातून सर्वांकडे बघणे योग्य नाही. बाकीचे अधिकारी पन कामे करतात त्यांना पण त्रास होतो पण ते बदली झाली की बोंबा मारत नाही. मग ते सर्व भ्रष्टाचारी आहेत का?
@ramchandrashinde3657
@ramchandrashinde3657 6 ай бұрын
पायाखालची मांजरं होतात. भ्रष्टाचारी आहेत हे बरेच अधिकारी. खेडकर काय करत होता.
@adv.deepaklodha8134
@adv.deepaklodha8134 4 ай бұрын
मुंडे साहेब खूप धडाकेबाज परंतु समोर चया व्यक्ती च म्हणणं समजूनच घेत नाही,में म्हणतो तेच खरे ही घोस्ट खटकते,कमीत कमी तक्रार करणाऱ्याचे काय म्हणणे आहे ते तर ऐका याचा अनुभव आम्ही घेतल्या
@varunbhosale1435
@varunbhosale1435 2 жыл бұрын
आजकालचे मंत्री सूडबुद्धीने वागतात असे वाटते
@pundliknage6522
@pundliknage6522 19 күн бұрын
Munde, saheb, very, good, Aadhikari,
@pandharinathgonshetwad5012
@pandharinathgonshetwad5012 Ай бұрын
दबंग अधिकारी मुंडे साहेब सलाम तुम्हाला
@DattuSarukte
@DattuSarukte 5 ай бұрын
तुकाराम मुंढे साहेबांचा त्रास फक्त आणि फक्त राजकारणी आणि अधिकारी यांनाच का होतो,जनतेला का होत नाही, यातच सर्व काही आले, बाकी तान्या काय लायकीचा आहे, हे सर्वाना माहिती आहेच,
@banduvighne5512
@banduvighne5512 2 жыл бұрын
मुंडे साहेब यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आयूकत म्हणून नेमावे
@dipakrao6416
@dipakrao6416 4 ай бұрын
तिथ लोक झुकणारे लागतात असे चांगले लोक ठेवले तर यांच राजकीय दुकान बंद पडतील.
@ashokdeshmukh1443
@ashokdeshmukh1443 2 жыл бұрын
या अशा मोठ्या Ias Ips अधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही.
@rameshpatil695
@rameshpatil695 6 ай бұрын
सरकारी. प्रशासन. सुधारण्यासाठी. अशाच. अधिकाऱ्यांची. गरज. आहे.
@MgZadbuke
@MgZadbuke 2 ай бұрын
चांगल्या अधिकाऱ्यांना आपले काम करू n देणे हि आजची स्थिती आहे
@ashishpatil6899
@ashishpatil6899 26 күн бұрын
Asli dabangg..... Yanna CM banva... Tana bhai tumchi kam he karat hote
@tfhnn62
@tfhnn62 2 жыл бұрын
रात्रीचे दिवस करून आयपीएस होतात आय एस होतात हे मंत्री kay apalyach संस्थेतून phd घेतात यांना काय देणं घेणं नसते यांचं कशाला ऐकायचं अधिकाऱ्याने
@rajeshnirfarake1661
@rajeshnirfarake1661 2 жыл бұрын
तुकाराम मुंढे मंत्री लोकांचा आईकत नाही. जाऊद्या त्यांना नगरला पाठवा.
@shubhamnaik1589
@shubhamnaik1589 2 жыл бұрын
Adhikari asava tr munde sir sarkha ❤❤👌🙏
@abhishekmurudkar530
@abhishekmurudkar530 14 күн бұрын
मी सोलापुरचा आहे ईथे आजुन ही यांच नाव घेतात ईथेही राजकारन्यांनी त्यांना टिकु दिले नाही
@chandrakantkale5459
@chandrakantkale5459 5 ай бұрын
बदलीचा कालावधी पाच वर्षे करावा.म्हणजे असे कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हा चांगला सुधारतील.उठसुठ बदल्या करतात
@balirammudhale9652
@balirammudhale9652 5 ай бұрын
तुकाराम मुंढे म्हणजे एकटाच इमानदार, बाकीचे सगळे बेइमान असं नसतय,सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सोबत घेऊन काम करणारा अधिकारी हवा.
@vivekm7971
@vivekm7971 4 ай бұрын
Tukaram mundhe saheb amche aadarsh ahet❤❤ Ashe adhikari zale tr bharat haa pruthvi varcha ek no desh banel
@satishkad535
@satishkad535 4 ай бұрын
घाबरून बदली केली आणि अधिकारी शिकलेले ए क्लास असतात पण राजकारणी किती शिक्षित आसतात हे सर्वांना माहीत आहे
@RajendraDhurve-lr5ew
@RajendraDhurve-lr5ew 5 ай бұрын
तुकाराम मुंढे साहेबांनी सर्वाना सिस्त लावली आणि गरीबांच्या कामाला वेग लागला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आसे अधिकारी हवेत म्हणजे गरीबांचे काम वेळेत पूर्ण होईल
@AB_Deshmukh
@AB_Deshmukh 5 ай бұрын
मुंढे साहेब तुम्हाला सलाम जयहिंद❤
@justdoit347
@justdoit347 5 ай бұрын
मुंढे साहेबानी नि आप जॉईन केलं पाहिजे....महाराष्ट्र चे केजरीवाल झालं पाहिजे ....
@devidaskhedkar3102
@devidaskhedkar3102 5 ай бұрын
मंत्री लोकांमुळे महाराष्ट्राची वाट लागलीय.त्यांना पण परीक्षेला बसवलं पाहिजे.
@UgaleSopan-tv7fh
@UgaleSopan-tv7fh 5 ай бұрын
लई भारी मुंडे
@bharativaijwade9905
@bharativaijwade9905 3 ай бұрын
आरोग्य खात्याला काम करायचं माहिती नाही महाराष्ट्र मध्ये सर्व ठिकाणी बघितलेला आहे मी आरोग्य खात्याचे किती प्रामाणिक काम करतात हे माहीत आहे
@nivruttikakad5730
@nivruttikakad5730 4 ай бұрын
खरेतर तानाजी सावंत यांनीच राजीनामा दिलाय पाहिजेत. भ्रष्टाचार करता येणार नाही व केलाच तर मुंडे साहेब जेलमधे टाकतील या भीतीमुळे बदली केली आहे. जय हिंद जय भीम जय संविधान
@gajanankatone6296
@gajanankatone6296 2 жыл бұрын
कर्तव्यदक्ष अधिकारी
@amitawalavalkar292
@amitawalavalkar292 2 жыл бұрын
Tukaram munde👍👍
@Vijaymadane
@Vijaymadane 5 ай бұрын
तुकाराम मुंडे साहेब चला आपण निवडणूक लढऊ आणि भ्रस्ट महाराष्ट्र बदलून टाकू तुमची शिक्षण क्षेत्रात गरज आहे
@24swati.creative-corner_
@24swati.creative-corner_ 3 ай бұрын
Great work mude saheb
@pawarsp9
@pawarsp9 5 ай бұрын
आरोग्य खात्यात प्रचंड ......... आहे.
@ajaydhasal9170
@ajaydhasal9170 5 ай бұрын
मला तर मुंढे साहेबांचा अभिमान वाटतो कारण सत्ता कुणाचीही असो ते पुढारी लोकांना त्यांची लायकी दाखवतात
@mangalwandhare3633
@mangalwandhare3633 6 ай бұрын
असाच अधिकारी पाहिजे
@bharatkadam1299
@bharatkadam1299 Ай бұрын
तुमाला तुकाराम मुंडे इमानदार माणूस चालत नाहीका तुकाराम मुंडे ना 🙏🏻सलाम 👍🏻
@gangadharnirmale5178
@gangadharnirmale5178 3 ай бұрын
सामान्य जनतेचे मायबाप म्हणजे माननीय तुकाराम मुंडे साहेब
@parmeswargarad7705
@parmeswargarad7705 4 ай бұрын
गरज आहे धाराशिव चे जिल्हाधिकारी मनुन पाटवा
@vilaspatil792
@vilaspatil792 5 ай бұрын
तूकाराम मुंडे यांच काम खूप छान आहे
@shivajisawant6590
@shivajisawant6590 5 ай бұрын
चांगले काम करणारे अधिकारी याचेशी हेच होते होणार कारण निवडणूक आली आहे
@rajendrajadhav-f5k
@rajendrajadhav-f5k 4 ай бұрын
Great mundhe so❤
@SwapnilNimkale
@SwapnilNimkale 4 ай бұрын
खरा अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण यांचा आदर्श घेऊन प्रत्येक IAS IPS अधिकारी ज्यावेळेस असे बनले ना तेव्हा भ्रष्ट राजकारण्यांची हवा ऑटोमॅटिक निघून जाईल.
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 2 жыл бұрын
खेकडा आणी काय करणार 😀😃
@JayawantPowar
@JayawantPowar 7 ай бұрын
कर्तव्य दक्ष अधिकारी मुंडे साहेब यांना कोल्हापूर ला द्या
@baliramjadhav2269
@baliramjadhav2269 6 ай бұрын
असा कर्तवे दक्ष आणि ईमान दार या लबाडांना नको आहे. 8वि आणि 10वि पास झालेले मंत्री याना isa ऑफिसर काय कळणार मुंडे साहेब आपण ग्रेड आहात. जय भीम जय महाराष्ट्र.
@bj1710
@bj1710 5 ай бұрын
मुंढे साहेबांना बुलढाणा जिल्ह्यात बदली द्या
@ravindramundhare1126
@ravindramundhare1126 Ай бұрын
Very disciplined n non corrept officer,my always salute to hon. Munde saheb.we need such officer public welfare
@MilindKamble-t7o
@MilindKamble-t7o 4 ай бұрын
इमानदार होणं हाच गुन्हा आहे.
@Saurabh.12348
@Saurabh.12348 3 ай бұрын
राजकारण्यांना एखादा अधिकारी खुपायला तर समजून जा तो जनतेच्या हिताची काम करतोय.
@user-jg5nq9je8w
@user-jg5nq9je8w 2 жыл бұрын
Tukaaram mundhe educated officer aahet Tanaji sawant saarkhya aanadhi anpadh maansala salute maaru naye Agadi barobar kel Tukaram mundhe jindabad
@shantaramdate1364
@shantaramdate1364 2 жыл бұрын
Gerat munde sahab
@pravinpatil4624
@pravinpatil4624 6 ай бұрын
बीड विधानसभा 2024 या कालावधीत आयुक्त पती बदली करा साहेबांचा कस लागेल त्यांचा कर्तवदक्ष आणि शिस्तीचा
@mrrajthakare
@mrrajthakare 4 ай бұрын
त्यांच्या बदलीला त्यांनी विरोध केला पाहिजे. उठसूठ तीन महिन्यात जिकडे टाकतील तिकडे मुकाट्याने जातात.
@satishgadakh1508
@satishgadakh1508 6 ай бұрын
साहेबांना आमच्या अहील्यानगर ला पाठवा गरज आहे आम्हाला अशा माणसांची
@malappapujari9323
@malappapujari9323 5 ай бұрын
काम करणारे अधिकारी वर काय होत हे जनतेन समजल पाहिजे
@rupeshmeshram6052
@rupeshmeshram6052 25 күн бұрын
Munde sir right
@satwajigore6068
@satwajigore6068 4 ай бұрын
तुकाराम मुंढे साहेबांना मुख्य महसुल सचिव पद द्या शेतकर्यांचे रस्त्याचे प्रश्न ताबडतोब मार्गी लागतील
@nasaruddinkazi7506
@nasaruddinkazi7506 5 ай бұрын
ज्या खात्यात मुंढे असतील तिथल्या मंत्री आणी वरचे अधिकारी यांचे दाना पानी बंद होते. त्यामुळे त्यांना लागलेली आग थंड कारण्यासाठी बदली केली जाते.
@prakashsahare2926
@prakashsahare2926 21 күн бұрын
राजकारणी मंत्री मान.मुडे साहेबांची बदलीच करू शकतात बाकी काही करू शकत नाही .
@satishmali3884
@satishmali3884 5 ай бұрын
या सिस्टम मधे चांगला व्यक्ती चालत नाही
@savatakhetmalis9225
@savatakhetmalis9225 5 ай бұрын
कायद्याप्रमाणे काम करणारे अधिकारी नको असतिल तर कायदा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न फक्त आणि फक्त सर्व सामान्य माणसासाठीच आहे का????? तो मंत्रीमंडळासाठी नाही का????
@sunilbagal-iw9gy
@sunilbagal-iw9gy 5 ай бұрын
राजकीय लोकांना प्रशासकीय अधिकारी यांनी चांगले केलेले काम आवडत नाही 🙏 जनतेच्या समोर हा जी हा जी करायला पाहिजे इंग्रज गेले अन हे राजकारणी आले खरंच आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे काय?
@bhagwankorgaonkar6039
@bhagwankorgaonkar6039 6 ай бұрын
तुकाराम मुंढे यांच्यासारखा शिस्तप्रिय अधिकारी लाभणे, हे संस्थेचे नशीबी असावे.
@csb7007
@csb7007 2 жыл бұрын
दम असेल तर निलंबित करून दाखवा ना... बदल्या काय करता...
@kg-mk6tw
@kg-mk6tw 2 жыл бұрын
Tanya येवढं च करु शकतो.......मुंढे ना घाबरून येवढी फाडून घेतली...
@subhashbhujadi4251
@subhashbhujadi4251 5 ай бұрын
मुढे, खरा, माणुस,
@marthaadhav8197
@marthaadhav8197 Ай бұрын
Honest man Tukram
@dilipshendge7776
@dilipshendge7776 3 ай бұрын
सावंत साहेबांची बदली दिवाळी नंतर होईल
@amoldevkar3562
@amoldevkar3562 4 ай бұрын
ह्या तुकाराम मुंढे नी नाशिककरांची घरपट्टी ५ पट वाढवून सामान्य जनतेची वाट लावली.
@ankleshpathare7559
@ankleshpathare7559 5 ай бұрын
कर्तव्यदक्ष अधिकारी..
@ramchandrashinde3657
@ramchandrashinde3657 6 ай бұрын
शंभर रावण मेल्यावर आजच्या कलीयुगात एक राजकारणी जन्माला येतोय. मुंडेसाहेब यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी या परिस्थितीत काय करणार? या नालायक राजकारण्यांचा माज जनतेने उतरवला पाहिजे.
@gunavanttele230
@gunavanttele230 4 ай бұрын
एस टी चे एम डी करा मुंडे साहेब याना
@ab_Chitrkatha
@ab_Chitrkatha 2 жыл бұрын
Kuni kiti pn game kele tri haa manus prtyekachya manat baslela aahe tukaram मुंढे the ultimate warrior 🔥
@ashokthombre5049
@ashokthombre5049 6 ай бұрын
मुढे साहेबा सारखे खरे काम करणारे अधिकारी प्रशासनामध्ये चालत नाहीत म्हणून असे होत आहे
@BeingHuman-ud2ip
@BeingHuman-ud2ip 5 ай бұрын
कोरोना कालावधीत वैद्यकीय औषधी व साहित्य खरेदीमध्ये काळाबाजार झाला होता तो तो काळाबाजार मुंडे साहेबांनी ओपन करायला केली होती म्हणून दोन महिन्यात बदली केली
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН