Пікірлер
@santoshbudhawant8845
@santoshbudhawant8845 21 секунд бұрын
फक्त गरीब लोकांची अतिक्रमणे हटवली जातात राजकीय लोकांनी केलेलं जे अतिक्रमण केलेल आहे ते तोडताका गरिबावर अन्याय करतात हे लोक.....😢
@statusera802
@statusera802 3 минут бұрын
ये गोविंद घाटोळ तु का मुकतो सांग
@statusera802
@statusera802 7 минут бұрын
ये गोविंद घाटोळ तु शेतकऱ्यांना उल्लु बनउ नकोस तुझी कीती शेती जाणार आहे ते पहिले सांग❤❤❤❤❤
@PravinAwari-ne7wu
@PravinAwari-ne7wu 12 минут бұрын
मजूर मिळत नाही फुकट मिळत असल्यामुळे मजुराची मुजुरी वाढली
@PravinAwari-ne7wu
@PravinAwari-ne7wu 13 минут бұрын
❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢
@SatyanarayanPohekar
@SatyanarayanPohekar 28 минут бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🎉
@pandurangmahajan146
@pandurangmahajan146 36 минут бұрын
नामदेव माफी माग
@sanjaykhade3766
@sanjaykhade3766 46 минут бұрын
हे पूर्ण राज्यात , देशात रोज घटना घडतात ते का नाही उचलून धरत, का फक्त बीड मध्येच घडतात, जे दोषी आहेत त्यांना फाशी देईल न्यायालय जे अजून आरोपी नाहीत त्यांना तुम्ही का टार्गेट करावे, तुम्ही न्यायाधीश आहात का, धनंजय देशमुख अजून बाबांना काही बोलला नाही अन् तुम्ही हुरडा फुक्यांनो तोंड टाकून बोलता, पहिल्यापासून तुम्ही या जातीला टार्गेट केले आता उघड करता, पण काय फरक नसतो पडत , तुम्हाला सर्व माहीत आहे तर जा ना न्यायालयात न्याय मागायला, इकडे पत्रकार पण तुमचेच, मीडिया पण तुमचाच आणि एखाद्याला बदनाम करायचे मोघम कामधंदे सोडून
@sanjaykhade3766
@sanjaykhade3766 54 минут бұрын
श्रद्धांजली नारायण गडावर जाऊन वाहू शकता
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 55 минут бұрын
नामदेव मिस्त्री जाहीर निषेध
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 58 минут бұрын
लायकी नसलेले लोक pada
@sushant2045
@sushant2045 Сағат бұрын
खालच्या पातळीचा निर्लज्ज उपमुख्यमंत्री
@sureshnikam4735
@sureshnikam4735 Сағат бұрын
BJP sarkar shetkari virodhi.shetya.bhatyach.sarkar
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Сағат бұрын
Dev tari tyala kon mari. Zale te nakkich changle zale. Bhavesh mhatre saheb dev tumcha akhand kalyan karo. Ayyshat aplyala kuthlyahi dookhachi zala kadhihi pohochnar nahi.
@NambevPalve
@NambevPalve Сағат бұрын
शेतकरी फक्त नावाने राजा ठेवला आहे शेतकऱ्यांना फक्त जीएसटी आणि खताचे आणि औषधांचे बाजार कमी करा बाकी दुसरं काही नको शेतकऱ्यांना आणि कृषी पंपासाठी लाईट फक्त दिवसा द्या कारण रात्रीचं संकटाशी तोंड द्यावे लागते कारण तो रात्री पाणी भरायला गेल्यावर घरी परत येईल याची गॅरंटी नाही
@ChandrakantSaharkar-f1l
@ChandrakantSaharkar-f1l Сағат бұрын
Marenge Mitenge EVM Hatayeng Aur Apane Beti bahu maa bete ke swabhimanke ke liye balidan karenge Aazadi ki Tisari Ladhai Jai Shivrai Jai Bhim Jai savidhan
@vishwasgaykar571
@vishwasgaykar571 Сағат бұрын
Paksha fodya aani sanganara
@88zzxbc33
@88zzxbc33 2 сағат бұрын
नाम्या भोंदू हा मंत्री लोकांचा काळा पैसा संभाळतोय.. चाटूगिरो करून जगतोय 😂 कपडे बघा 😂
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 2 сағат бұрын
एक सुशिक्षित वकील तर दुसरी कडे अंगुठा छाप कसं जमेल दोघांचे,सर्व अधिकारी न्याय व्यवस्था सदावर्ते सोबत,
@ShukadevGhutukade
@ShukadevGhutukade 2 сағат бұрын
Sarakar.padanar
@nikhilthakare8369
@nikhilthakare8369 2 сағат бұрын
Sarv savlati band kara
@nikhilthakare8369
@nikhilthakare8369 2 сағат бұрын
Real fact
@balajikakade8517
@balajikakade8517 2 сағат бұрын
आदर्श आमदार..... पुरस्कार 🙏🙏
@savitajade9824
@savitajade9824 2 сағат бұрын
.....मग अशा मानसाबरोबर राव्हं का ? तुमी मनत असाल तर ऱ्हातो ब्वा !!😅😅
@teamlifestyle1022
@teamlifestyle1022 2 сағат бұрын
Saheb tumhi jyaveli sattet hota ryaveli viman ka nahi utarala chipi var. Krupaya mafi asavi. Pn tumhi adhi chuku naka......
@teamlifestyle1022
@teamlifestyle1022 2 сағат бұрын
Ekdam barobar saheb
@dattashejul9056
@dattashejul9056 3 сағат бұрын
आहो दादा हे सरकार शेतकरी विरोधी आहे म्हणून या सरकार कडुन कोनतीही आपेक्षा शेतकरयानी ठेऊनहे हे सरकार फफ्त उद्योग पतीचे आहे जर उद्धव साहेबानं पहील्याच आठवडयात कर्ज माफी दिली आसती हे फफ्त बोलुन गोल गोल फिरवन्यात पटाईत हे पनं आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतरन गरजेचहे आता शेतकरयानी जागरूक होऊन एटजुटीने रस्त्यांवर उतल्याशिवाय पर्याय नाही कुठे गेला कोरासातबाराचा शब्द फडनिस बोंबलत होतानं कोरा कोरा आता कर्ज माफी वर बोलायला सुदा तयार नाही पन शेतकरयानी एकजुटीने रस्त्यांवर उतरून शेतकरी हिसका दाखवल्या शिवाय शेतकरी दाखविल
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 3 сағат бұрын
😢😅😢😮😢😮😢😮😢😮
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 3 сағат бұрын
पेटवा ते किसान क्रेडिट कार्ड
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 3 сағат бұрын
अर्थमंत्री बाईला राताळ खाली येतं का वर हे तरी माहित आहे का
@GY67PN
@GY67PN 3 сағат бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीय नोकरी व्यवसाय उद्योगात आहेत. उत्तर भारतातुन हे अव्याहत पणे लोंढे येण चालु आहे. अजुन खुप वाईट दिवस बघायचे आहेत.
@KisanBhabad-o9o
@KisanBhabad-o9o 3 сағат бұрын
आपल्या कुटुंबापुरते अन्न धान्य पिकवा
@GaneshGatade-g2o
@GaneshGatade-g2o 3 сағат бұрын
सरपंच असावा तर असा 👍👍🙂
@shoebali5913
@shoebali5913 3 сағат бұрын
Sarkar ka kaam bhot accha h tension mat lo tumhari zamin bhi lelege zada bolege to
@shoebali5913
@shoebali5913 3 сағат бұрын
Ye logo ku puch vot Kyou diye bjp ku
@rajeshmagar3175
@rajeshmagar3175 3 сағат бұрын
Anna khar ahe❤good
@sandipwalhekar1345
@sandipwalhekar1345 3 сағат бұрын
काय समर्थन केलंय रे... अरे ज्यांनी केलंय त्यांना धरलंय... ते लोक अटक आहेत... तुम्ही काहीही करा काय फरक नाही पडणार सत्य ते सत्यच असते.... तुमच्या नसाणसात जातीवाद भरलेला आहे.... एखादा माणूस एव्हडा मोठा झाला म्हनुन तुमची.... जळा याला लागली न.... या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे त्यानुसार च चालणार लोकशाही आहे राजे शाही सम्पली माकडांनो...ज्यांनी कृत्य केल त्याना फाशी द्या पण हेच अडकले पाहिजे हेच अडकले पाहिजे..... हे चुकीचेच आहे... जर ते दोषी नसतीलच तर कुठून सजा होणार.... नामदेव शास्त्री नाही तुम्ही जन्म घेतला हे दुर्दैव महाराष्ट्र चे..... आणि तुमचाच जातीवादी बांड गुल्हानो जाहीर जाहीर निषेध 😡😡😡😡
@rajpatil0008
@rajpatil0008 3 сағат бұрын
नामदेव शास्त्री सानप हा शेवट आकाचा घरगडी निघाला 😂😂😂
@abhaypatkar3039
@abhaypatkar3039 3 сағат бұрын
ओबेरॉय हाटेल वर जायच ना
@kalpanajawle1920
@kalpanajawle1920 3 сағат бұрын
हिच्या सारखी नीच बाई शोधून पण सापडणार नाही कुठलीच आई असं करणार नाही
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am 3 сағат бұрын
शेठजी भटजींचे सरकार आहे काहीच भले होणार नाही बहुजनांचे
@sunilsawant792
@sunilsawant792 3 сағат бұрын
कोण नामदेव शस्त्रीआहे कसला अभ्यास करतात हे तर गुंडांचे शास्त्री आहेत ह्यांचे किंमत 0 आहे त्यांचेमहत्व आणि अभ्यास 0000😡😡😡😡😡
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 3 сағат бұрын
राज साहेब तुमचं लोक भाषणं ऐकते फक्त मतदान केले नाही
@praveenmalodkar8419
@praveenmalodkar8419 3 сағат бұрын
हिम्मत असेल दाखवाच तो व्हिडीओ... देखेंगे किसमे कितना हैं दम 🙄🙄🙄🙄🙄
@praveenmalodkar8419
@praveenmalodkar8419 3 сағат бұрын
हिम्मत असेल तर दाखवाच तो व्हिडीओ... देखेंगे किसमे कितना हैं दम 🙄🙄🙄🙄🙄
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 3 сағат бұрын
साहेब तुम्ही उलटून गेली तरी जनतेला काही फरक पडत नाही कारण भारतीय जनता पक्षाचे विजय निश्चित झाले आहे ते जनतेच्या काम केले म्हणून जनते मतदान केले 😂😂😂
@AtulKambleKamble-r6w
@AtulKambleKamble-r6w 4 сағат бұрын
Amit Bhaiya Tumhi kay kel 10 varshat 😮
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 4 сағат бұрын
करा अजून मोदी ला मतदान 🙏🏻मोदी भक्त हाणले पाहिजे सगळे
@ganeshgkhaire
@ganeshgkhaire 4 сағат бұрын
परळी प्याटर्न - गावगुंड - कराड - धनंजय मुंडे - अजित पवार - फडणवीस - शास्त्री - साखळी ही अशी... सामान्य लोकांना कसा न्याय भेटेल...
@bharatsapkal9542
@bharatsapkal9542 4 сағат бұрын
ह्या नाम्या सानपला सगळ्यानी धडा शिकवा त्याच्या पाया पडु नका तो महंत नाही महंतच्या नावाला कलक लावलाय त्याने
@ShrutikaPatil-v6v
@ShrutikaPatil-v6v 4 сағат бұрын
निषेध निषेध निषेध नामदेव चा