महागाई पण थोडी कमी करा गरीब लोकांना खूप त्रास होतो महागाई चा डिसेंबर चे पैसे आले नाहीत आणखी
@invisible774718 күн бұрын
आभारी आहे ताई... अंतर्गत पर्यवेक्षिका भरती प्रक्रिया सुरू करावी अशी नम्र विनंती आहे.. अंतर्गत पर्यवेक्षिका अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती प्रक्रिया सुरू करावी अशी नम्र विनंती आहे
@santoshsonawane511419 күн бұрын
धन्यवाद ताई अत्यंत मस्त तुम्ही कारभार चालवलेला आहे महिला व बालविकास डिपार्टमेंटचा धन्यवाद ताई
@aishwaryasawale205713 күн бұрын
ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी काय करावं गरीब आहोत आम्ही
@sakshi1232618 күн бұрын
आदीती ताई,शिदे दादा, फडणवीस दादा मला ही आज 7500रु मिलाले थँक्यू मनापासून आभारी आहे तुमची❤❤❤
@MustafaSayyad-ip9cs18 күн бұрын
Hii
@suvidhavachkal952616 күн бұрын
मला तर एकही रुपया आला नाही
@sakshi1232616 күн бұрын
@@suvidhavachkal9526 approval cha msg आला ना तुम्हाला तर तुमचे पैसे ताई नक्की येतील
@sakshi1232616 күн бұрын
@@suvidhavachkal9526 approval आलं ना ताई तुम्हाला तर नक्की येतील पैसे
@santoshwarghade477818 күн бұрын
सगळ्यांना कुठे ... लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले सर्वाना .. समान न्याय दया
@Piyush-n9h18 күн бұрын
धन्यवाद
@utkarshashinde498515 күн бұрын
Thank you🙏🙏
@namdevchavhan289719 күн бұрын
महाराष्ट्रच्या लाडकी बहिण मंत्री अदीती ताई धन्यवाद
@vishnudukare670719 күн бұрын
2100 रू देनार होते आणि आता 1500रू द्यायले बाकी कधी येणार.
@sindhududhane159018 күн бұрын
जी आर आल्या नतंर येणार लगेच कस येणार हे पाहिले जाहीर केले होते. 1500 रु संसदेत ठराव पास करून मग 2100 रु येणार
@ppatil426519 күн бұрын
सरकारचे आभार सर्वसामान्य लोकांना याचा नक्कीच उपयोग होईल
@Gorkesulatv19 күн бұрын
2100 kuthe
@pratiksutar977918 күн бұрын
संजय गांधी निराधार योजना चे पैसे आले नाहीत २ महीने झाल
@RehanKamate18 күн бұрын
धन्यवाद ताई ❤
@RahulTandulkar18 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे
@ShilpaVinchu18 күн бұрын
Thank you saheb🙏
@nitinwaghmare797919 күн бұрын
धन्यवाद ताई
@sayliapte29916 күн бұрын
I Received Money. Thank you so much
@aayushgaikwad719317 күн бұрын
Thank you 🎉🙏
@SamuSarap19 күн бұрын
1500 खूप झाले साहेब आभारी आहोत
@Arunakamble-s9i19 күн бұрын
Kharch aale kaa
@SunitaMohod-rf5pt18 күн бұрын
Ho
@KishorToskarofficial18 күн бұрын
Jila daka
@sachinfuke493118 күн бұрын
तेल bagha rate
@pratidnyakumbhar18 күн бұрын
Jihla konta
@AlokdattakhadkeKhadke18 күн бұрын
Thank you saheb
@ParkashiPangam17 күн бұрын
आदिती ताई खुप धन्यवाद माझे डिसेंबरचे पैसे आले नाही आले तर खुप आभार होईल सरकारचे
@bhimashankarrudrake.957518 күн бұрын
ज्या गरीब बहिणीच्या phonpe oहाेते तिथे 1500दिसले ताे आनंद महिण्याला दिडलाख घेणार्या पेक्शा जास्त आसेल धन्यवाद
@gaurifalke950516 күн бұрын
पोस्ट अकाउंट ला पैसे येत नाही का कृपया सांगा मी तिथे अकाउंट उघडलं आहे पैसे जमा होतील की नाही सप्टेंबरमध्ये फॉर्म approved झाला आहे एक पण हफ्ता आला नाही आहे
@madhuripatil94015 күн бұрын
Same problem
@jagtap418418 күн бұрын
मला आता च 7500 रुपये मिळाले खूप आभारी आहोत आपणास शुभेच्छा
@rubinashaikh435717 күн бұрын
Thanks sir Thanks madam ap dono ko bahut bahut shukriya 🙏
@dakshapatel635918 күн бұрын
Thank you very much
@dipakpawar19118 күн бұрын
धन्यवाद दादा
@jessiebuthello2718 күн бұрын
Thank you so much I received money sir 😊
@Sarthak1122-w2n18 күн бұрын
एक रुपया भेटला नाही निलम लक्ष्मण सुवे आगस्ट मध्ये आपलोड झाला आहे पोस्ट खात काढल आहे राहणार घाटकोपर
@Silaai_Teacher19 күн бұрын
१५०० रुपया में भी हम बहुत खुश है हमारे दवा का खर्चा हो जाता है लाडके भाऊ को बहुत बहुत धन्यवाद जै श्री राम 🎉🎉🎉🎉🎉
15ऑक्टोबर लां form submit केला आहे परंतु आजुन approval नाही झाले कधीपर्यंत approval होइल
@SachinKhadase-d4c18 күн бұрын
1500खूप झाले साहेब आभारी आहोत
@ShakerkhanShakerkhan-g5s18 күн бұрын
Thank you sir
@vishalparab47718 күн бұрын
Thanks 🙏
@aishwaryasawale205713 күн бұрын
फॉर्म सुरू करा लवकर भर ताई आहे
@shyamdesai95618 күн бұрын
मुख्यमंत्री महोदय 2024 चा आगरीम 25%पिक विमा कधी वाटप होणार आहे तुम्ही म्हणले होते कर्जमाफी करणार देवेंद्र फडणीस आपला वचन नामांआहे विसरू नये
@ChhayaK-yi3jj15 күн бұрын
मी नाशिक पंचवटी छाया प्रकाश कुमावत ह्याचां लाडकी बहिण योजनेचे पैसै खात्यावर पडले नाही माझ्या खात्यावर पैसे पाठवा विंनती करते 😢
@ShileshJoshi-b3s18 күн бұрын
धनवाद🙏🎂
@marutipaikikar332016 күн бұрын
6000 च मिळाले दादा मला ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला मागील दोन महिन्याचे मिळाले नाही ते मिळणार की नाही सर्व बहिणींना सारखे द्या सोनाली नांदेकर पुणे
@lataDeshmukh-f3q17 күн бұрын
दादा ना धन्यवाद 🎉
@Radhikazunjarkar18 күн бұрын
Dhanyawad tai ni Dada😊
@shakuntalarathod211817 күн бұрын
Dhanyvad ladake bhau aamacha sati khup mola che aahe he payase
@dipaknavle892219 күн бұрын
नेटवर्क मुळे काही महिलांचं फॉर्म भरायचा राहिलेला आहे त्यांचा कधी चालू होणार
@rakeshpaytode807618 күн бұрын
Anganwadi sevik kade form bhara bhau
@रेशमाआखाडे11 күн бұрын
आदिती ताई नमस्कार गरीबांना घर भेटल तर लय ऊकार होतील आंचेवर
@vision-h1x18 күн бұрын
लाडक्या बहिणींना डिसेंबर चा हप्ता देत आहेत आणि अपंग आणि विधवा लोकांची पेन्शन सप्टेंबर चे पैसे दिलेले नाहीत सरकारने पुणे मुळशी कृपया यावर बातमी बनवा कृपया ही माहिती वरती पर्यंत पोहोचवा आम्हाला पेन्शन मिळवून द्या
@sraj99418 күн бұрын
डिसेंबर चे नाही मिळाले अजून
@Samarthbhandrae19 күн бұрын
धन्यवाद... अदिती.. Tai. V मुख्यमंत्री... साहेब... Ak ladki. बहीण.... अश्विनी दिनेश भंडारे.... पिपंरी. Pune.
@amolbobde552618 күн бұрын
१५०० रुपये न घरचा बजेट बिघडला १०० ₹ स्टॅम्प ५००₹ झाला. २२५०₹ १५ किलो तेलाचा पिपा झाला अजून भरपूर बाकी आहे फक्त १ महिना zala
@amitakerlekar597218 күн бұрын
Taii thanku
@sunilvasave69418 күн бұрын
नवीन फार्म भरणे चालू करा
@sunilsose504918 күн бұрын
२१०० रुपए आले साहभ देवा भाऊ thinks to you
@YugaMayekar18 күн бұрын
Dhanyavad tai... 🙏 6 va hapta ala kalch... Ratnagiri district... Tyachpramane sulendarchi sabsidihi velevar milavi hich namra vinanti... 🙏
@SunitaRote-p6y18 күн бұрын
आभारीआहेमाडम
@AmarPali-fv7gs15 күн бұрын
maza form pending aahe to approve hoin ka
@shashimanik393318 күн бұрын
Mala nahi aale sir
@MalhariJadhav-d1s11 күн бұрын
डिसेंबर महिन्यांचे पैसे आले नाही सोनाली मल्हारी जाधव सर दादा
@RajendraKhomne-t7f18 күн бұрын
आदिती ताईला पण धन्यवाद
@sangitagurjar84317 күн бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला काल १५००रुपये मिळाली गॅस सिलिंडर पैसे नाहीत आले मी केवायसी केली आहे संगीता गुर्जर पंढरपूर माझ्या नावावर केले आहे
@AnitaBabade18 күн бұрын
Mala 6 va Hapta nahi aala Ajun Kadhi yenar
@RajendraKhomne-t7f18 күн бұрын
धन्यवाद शिंदे साहेब अजित पवार साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप खूप छान योजना सुरू केली धन्यवाद सरकार
@imranmaniyar341419 күн бұрын
आर्थिक स्थिती तपासून टाका हफ्ते ज्यांना खरी गरज आहे त्यांना टाका मैडम जी
@MaheshAlam-h8v18 күн бұрын
बरोबर
@GOJO_edit84419 күн бұрын
काय मिळाला नाही मला अजून एकही हप्ता मिळाला नाही माझ्या खात्यामध्ये अजून एकही हप्ता जमा झाला नाही सर्व कागदपत्र माझी चांगली आहेत योग्य आहेत तरीही मला अजून एक हप्ता हे बंडल युतीचं सरकार फेक
@manishakamble937218 күн бұрын
मला आज डिसेंबर चे १५००/ मिळाले मुंबई धन्यवाद 🙏 ❤️
@SohamGoret_18 күн бұрын
जिल्हा परिषद व महानगर पालिका निवडणुका घेतील व नंतर या योजनेला निकष ठरतील. घरात एक लाभार्थी, चारचाकी वाहन, 5 एकर शेती, सरकारी कर्मचारी कुटुंबातील वगळले जातील.
@sujatakatgeri91818 күн бұрын
1500 ale tai धन्यवाद 🙏
@DiyaRokade-g4j18 күн бұрын
थँक्यू मला 1500 रुपये आले आदिती ताई
@hsstatusworld853617 күн бұрын
मला मला पण तीन हप्ते मिळाले फक्त मला पण पूर्ण पैसे मिळाले नाहीत मला तर खूपच गरज आहे पैशांची
@amitpatange381419 күн бұрын
शेतकऱ्यांना अतिवृष्टी कधी मिळणार
@PallaviAthawale-k8x17 күн бұрын
1500 I am so happy for dada
@r.k680018 күн бұрын
सरकार आले तर डबल देणार असे बोलले होते ताकद वाढवली आहे paise पण वाढवा 🙏🙏thank you
@anjalisrecipevlogs17 күн бұрын
मला ऐकही रूपया आलेला नाही महीलांची फसवनुक होती आहे मतदान तर आम्ही केले परंतुआम्हाला काही मिळाले नाही तर सर सगट महीलांना लाभ मीळावा
@सवितातिडके-ध6न17 күн бұрын
Form bharnyachi tarikh kay ahe
@संतोषमिटकरी18 күн бұрын
मला पण 1500रु मिळाले आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@vkkhot898319 күн бұрын
Garj aahe hechi mahilana thank you so much tai
@GitaKengar16 күн бұрын
तो फार्म कसा भरावा परत फॉर्म भरायला चालू होणार आहेत का
@GaneshChandane-c4r14 күн бұрын
तटकरे ताई धन्यवाद,लडक्या बहिणीलाला मदत मिळाली ,ह्या सरकारचा विजय असो,40 वर्षात प्रामाणिक सरकार आले, भाग्यश्री चांदणे ,माणगांव
@ArslanKhan-tz6dh17 күн бұрын
December Cha hafta Amala milala dhanyvad
@ashwinivaidya833718 күн бұрын
डिसेंबर चा हफ्ता किती मिळणार 2100 or1500,अजून नाही मिळाला, कधी मिळणार, खरोखर गरज आहे,from thane
@MaazJhatam19 күн бұрын
Didi 🙏🌹🤲👍
@DarshanaPatil-e7g17 күн бұрын
1500 rs pan khup jhale aaj konala 1 rupaya det nahi 1500 rs majhyasathi khup mahatwache ahe mi tumchi khup abhari ahe Mukhyamantri Devenra fadanvis dada & Upmukhyamantri Eknath shinde dada🙏🙏🥰🥰♥️♥️♥️♥️♥️
@Rani-of9io18 күн бұрын
पण मागचे येणार का मला तर 4500 मिळाले बाकीच्या महिलांना 7500 मिळाले
@akshadak777217 күн бұрын
Same mala pan 4500 bakina 7500
@VaibhavShinde-n3y15 күн бұрын
मला नाही भेटला हापता दीवळी बोनस आणि डीषेबर चा पण नाही आला
@GaneshGore-hb7bz17 күн бұрын
ज्यांना यखदाई मिळाले नाही त्यांना मिळतील का नाही
@pranalideshpande925818 күн бұрын
कधी भेटणार पैसे. रोज आज उद्या देणार म्हणताय..
@geetakamble773117 күн бұрын
भावुराया मला पैसे मिळाले आभारी आहे तुमची दादा साहेब
@HarshalaAraj-rb1he17 күн бұрын
Thane madhe kadhi yenar
@ShobhaHarHarMahadevGondh-zl8xp18 күн бұрын
Dhanyewad Aditi Tai Amhala paise aale ahe
@ManishaPatil-l4y17 күн бұрын
मी नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही काय करु मला एक ही रुपाया भेटला नाही
@bantigamer934119 күн бұрын
अहमदनगर कधी
@rameshwarkhanzode-hc8xp17 күн бұрын
अहो लाडक्या बहिणीचे नंतर द्या अपंगाचे श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना तीन-तीन महिन्यापासून पैसे नाहीत
@ashwinjadhao17 күн бұрын
Nagpur madhe kadhi yenar aahe
@PoonamVhatkar-i6b18 күн бұрын
Ho ale thanks ❤
@ZaReeF996_maharshtra_kombli18 күн бұрын
Kuthla jilla. Amcha sangli nahi ale 1500. ..... oct 5 la shevti alty 3000. Dec che aa nahi ajun
@sanjivanipawar799518 күн бұрын
Thanks tai mala 7500 aale 🎉
@amarsonwane637719 күн бұрын
मागिल पैसे बाकी आहे काही लोकांना देण्यात आली काही बाकी राहिले पैसे भेटलं पाहिजे