महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे सारख्या हुशार नेतृत्वाची गरज आहे आणि ते काही दिवसातच पुर्ण होईल
@rmore69949 ай бұрын
Kashala Ghar bharyala ki night life
@Sagar.139 ай бұрын
😂
@vitthaljadhao69159 ай бұрын
बरोबर आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र🚩🚩
@shravanlindayat93179 ай бұрын
आदित्यसाहेब एवढी माहिती या सरकारमधील एकाकडे पण नसेल असं माझं स्पष्ट मत आहे. खूप अभासू नेतृत्व आहे. आणि खांडेकर साहेबांनी सरकारची बाजू घेऊन प्रश्न विचारले पण त्यांचं समर्पकपणे उत्तर दिलं म्हणून आदित्यासाहेब महाराष्ट्रातील खूप अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे.
@Mh015879 ай бұрын
या वर्षी आपल्या घरातील सर्व मते मशालीवर💯
@varshajoshi6516 ай бұрын
या माणसाला साहेब म्हणता लाज वाटली पाहिजे
@Mh015876 ай бұрын
@@varshajoshi651 Tu gujratyana boltos vatat😂 saheb.
@vaibhavpatil72456 ай бұрын
@@varshajoshi651ky Bavankulela saheb boltat ka tumhi😂😂😂😂
@gorakhnathahire66689 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे भावी हुशार आणि प्रगल्भ नेतृत्व युवा नेता आदित्य ठाकरे
@ashokshingare78599 ай бұрын
आदित्य तुझा अभिमान वाटतो जय महाराष्ट्र जय श्रीराम
@maheshkharavalikar76279 ай бұрын
सर्व प्रशंनाआ खूप अभ्यासू उत्तरे दिली ❤
@rajratnagawale32828 ай бұрын
आज पहिल्यांदा cmnt बॉक्समध्ये एकही नकारात्मक cmnt दिसली नाही.....hats off आदित्य ठाकरे❤❤❤
@Mh015879 ай бұрын
अभ्यासु नेत्रुत्व भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे 💯💪🚩 या वर्षी आमच्या घरातील सर्व मतदान मशालीवर 🚩🔥🔥
@krishnaakhade92979 ай бұрын
आज गोदी मिडिया ठाकरेंकडे कसे काय वळले, मला वाटते टीआरपी घठली वाटते, ठाकरेंचा ना कोणता पक्ष आणि ना कोणते चिन्ह, आमच्या साठी ठाकरे म्हणजेच आमचे नाव आणि ठाकरे हेच आमचे चिन्ह.. जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@prafulsakru849 ай бұрын
खूप छान मॅसेज सर
@Shri-Kiranj9 ай бұрын
ये तो सही कहा करेक्ट
@santoshpatil75149 ай бұрын
You are right. 80% of the people were not looking even at the small reels of other politicians. Actually Fadnavis like Anaji Pant Shinde like Suryaji Pisal Ajit Pawar like Mirza Raje Jaisingh And Aditya Thackeray is like Bal Raje. Balasaheb Thackeray yanche Natu and certified by Balasaheb to be the legal heir of Shivsena.
@gopinathpawar14709 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@suryakant14239 ай бұрын
Ekdam barobar bolala
@vishalgaikwad53079 ай бұрын
Only Aditya Thackeray zindabad ❤
@mylestogoo9 ай бұрын
Khandekar seems to be out of question.. such a crisp, clear explanation buy young leader. Seems really promising. Well done आदित्य ठाकरे
@kNOwOne.9 ай бұрын
That is vision any actor can do but modiji will take the nation to the next level
@mylestogoo9 ай бұрын
@@kNOwOne. Let's not be biased here. He really raised a few questions which even modi has no answers to . Hope you understand or chuck it !
@mylestogoo9 ай бұрын
@vipinswammy-dn4jy did he opposed metro any where over here..i don't think so. He was opposing the metro car shed in arey. Which we as Mumbaikars together should. This was mere ego politics which Mr Fadanvis did, where there was a good substitute option. Anyways all lies in the past now.
@vadirajlimaye6 ай бұрын
Amhi dhol vajvat ahot is such a crisp explanation! 👌😊
@krushnalithakare179 ай бұрын
खूप अभ्यासू खूप हुशार व खूप मेहनती शेतकऱ्यांचा वाली शेतकऱ्यांचा कैवारी आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मरेपर्यंत पाठिंबा धन्यवाद साहेब
@sanjivanikulkarni94759 ай бұрын
सर्व सामान्य लोकांचे day life शी काहीही देणे घेणे नसणारा व मुंबई त night life हवे असणारा हा माणूस कधीही सत्तेत न येवो 🎉🎉
@pranavpatil16678 ай бұрын
काय अभ्यास आहे राव ❤ न थांबता सडेतोड अशा युवा राजकारण्यांची महाराष्ट्राला गरज आहे. ❤
@SandySachhu7 ай бұрын
Hyacha var aarop zalele mg ka nahi dila rajinama ???
@Htgjkyjkjgh37489 ай бұрын
महाराष्ट्रातील सुसंस्कृत युवा नेतृत्व....आदित्य ठाकरे रोहित पवार...अशा नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे नाहीतर जगातील सगळ्यात मोठ्या पक्षातील नेते बघा...ती राणेंची दोन बेडकं...काय भाषा...काय अवस्था...
@balasahebgite93259 ай бұрын
101% true, BJP haven't any one like this youngster, they are busy for Horse trading and party dividation.
@mtnl2599 ай бұрын
Bihari originated thackray
@dattakumarrawal82099 ай бұрын
स रा महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा आहे बीधास्त रहा आपल्या सार, खा तरूणाची महराष्ट्र ा गरज आहे जय हीद जय महाराष्ट्र
@nutanpathak115926 күн бұрын
ते दुसऱ्याला बेडकं म्हणाऱ्यांसाठी त्याचीच भाषा वापरतात
@nutanpathak115926 күн бұрын
देवेंद्रजनी तुम्हाला केलेले फोन तुम्ही उचलेच नाही मग BJP ने शब्द मोडला. हे तुम्हाला कसे समजले? कदाचित bjp ने तुम्हाला मुख्यमंत्री पद दिले असते. पण तुम्ही ती संधी दिली नाहीत तेव्हा असा अर्धे मुखमंत्रीपद शब्द दिच नव्हता असे मानण्याला जागा राहते.
@tirugaikwad4309 ай бұрын
ठाकरे महाराष्ट्र चा ब्रँड आहे असं किती फडतूस येतील जातील महाराष्ट्र मद्ये फक्त ठाकरे ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
@rmore69949 ай бұрын
Brand ne fakt maratha mansala vadapav dila
@ashokkashid1908 ай бұрын
खरच अशी मुलाखत या आगोदर कोणाचीही झाली नाही आणि असे अभ्यासू उत्तर कोणाकडूनही आले नाही वाव छान
@sachinsawant35629 ай бұрын
महाराष्ट्राची बुलंद तोफ शिवगर्जना माननीय आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब
@krishnaakhade92979 ай бұрын
आदित्यजी साहेब स्तब्ध झाले, अगदी बोलती बंद केलीत, कितीही शिवसेना संपवायचा प्रयत्न करा शिवसेना वाढेल पण संपणार नाही..
@gorakhnathahire66689 ай бұрын
खांडेकर साहेब आपण वयाने मोठेअसले तरी आपण एका माजी मंत्र्यांची मुलाखत घेत आहात आपली भाषा आदरपूर्वक असावी हीच आपल्या कडून अपेक्षा
@prashantmahadik24829 ай бұрын
आदित्य साहेब आमदार आहेत हयाची जाणीव ठेवावी
@dhananjaydeshmukh31589 ай бұрын
अगदी बरोबर
@prasadvelankar94699 ай бұрын
मी BJP ची बाजू घेत नाही, पण मोदींचा ( मग कुठलाही पक्ष असुदे पण पंतप्रधान म्हणून), राऊत साहेब वगैरे एकेरी उल्लेख करतात ते चालते का..?? वैचारिक विरोध नक्की असावा.. पण कोणीही एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे..!!
@snehaldeshmukh33229 ай бұрын
@@prasadvelankar9469नवीन बालक आमदार नवीन मंत्री .. कार्य कर्त्यांनो तुम्ही सतरंज्या उचला..😂😂 लोकशाही आहे ते एकेरी उल्लेख करू शकतात भाजप वाले नाही..😂🚩🚩
@manojparasnis40809 ай бұрын
@@snehaldeshmukh3322बरं मग मोदी हा फडतूस माणूस आहे.😂😂😂
@ravirajbhangare64339 ай бұрын
आजच्या कालात एखादया राजकरण्याची मुलाखत १५ m पन एकन शक्य नाही... अशा परिस्थितित युवा ठाकरेंची पुर्ण मुलाखत सलग पने येकली.. आनि भावलीही... जय महाराष्ट्र ❤
@siddheshbirje60509 ай бұрын
Khara ahe
@deepaknawale90659 ай бұрын
जय महाराष्ट्र,, तरुण नेतृत्वाच्या हातात राज्य गेले पाहिजे मग तो कोणीही असो पण आता जर पाहिले तर आदित्य ठाकरे शांत आणि संयमी आणि हुशार अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे त्याचा आपल्याला फायदा होणार म्हणजे होणार. बाकी जैसी जीसकी सोच
@Sairikame43808 ай бұрын
@@siddheshbirje6050
@babasopatil10178 ай бұрын
❤❤@@deepaknawale9065
@KurushnaRathod8 ай бұрын
😮😢
@rjgeoteach56629 ай бұрын
आदित्यने संयमाने फार छान उत्तरे दिली... असेच प्रश्न आपण सत्ताधाऱ्यांना विचाराल याबद्दल शंका नाही...
@SubhashChincholi-ct8xu9 ай бұрын
आम्हाला गर्व आहे आदित्य ठाकरे युवा सेनेचे प्रमुख आहे महाराष्ट्रातील जनता आदित्यच्या चेहऱ्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्न पूर्ण होणार यात तिळमात्र शंका नाही जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩💪🐯
@nileshjamdade12039 ай бұрын
❤❤❤
@nawadkarraj9 ай бұрын
😂😂
@dattajadhav61949 ай бұрын
महाराष्ट्राचे अस्तित्वाची लढाई आहे उद्धव ठाकरे शंभर टक्के जिंकूनेतील महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री उद्धव
@yagamiop70419 ай бұрын
😂😂
@VijayManjrekar-xs9fe9 ай бұрын
फार मोठे मुसलमान नेते आहेत आदरणीय सेक्युलर जनाब आदित्य ठाकरे साहेब. टिपू सुलतानचा अवतार असल्यामुळे हिंदू लोक आणि मराठी माणूस चिक्कार घाबरतो.
@PrashantAvhad-o5q9 ай бұрын
Very very great . What a knowledge aditya Saheb salute for ur hidden talent
@sujatalimaye90939 ай бұрын
राजीव खांडेकर यांना माजी cabinet मंत्र्यांना काय संबोधायला पाहिजे हे पण कळत नाही
@sujatalimaye90939 ай бұрын
मुलाखतकार बिजेपी चा माणूस आहे असं वाटायला लागलं
@dattasurve11199 ай бұрын
आदित्य ह्याच वय काय ..राजकारणातला अनुभव किती...आणि तो उप मुख्य मंत्री , मुख्य मंत्री इतर वयस्कर आमदार खासदार ह्यांचा उल्लेख कसा एकेरी करतो त्यांना नको त्या उपाध्या लावतो ते योग्य आहे का..?
@VijayManjrekar-xs9fe9 ай бұрын
घटना योग्य सचिन वाझेला लवकरात लवकर सोडवून मुंबईचे पोलीस कमिशनर बनवूया तर निवडणूकीचा खर्च निघणार.
@vinodpatil86539 ай бұрын
राजकारणात अशाच हुशार नेतृत्वाची गरज,केव्हढा अभ्यास Great आदित्य साहेब
@20091softy9 ай бұрын
Asacha Abhyankar 10 vi, 12 vi t Kela Asta tar bolayachi akkal Ali asti
@shubhrasirsat90439 ай бұрын
बापरे खरच की 😅😅😅
@pralhadsadavar61149 ай бұрын
महाराष्ट्राचे अभ्यासू युवा नेतृत्व अदित्य ठाकरे....🚩
@prakashbidye13088 ай бұрын
आदित्य १ न.
@dnyaneshwarrumne17819 ай бұрын
आदित्य ठाकरे यांना खांडेकरांनी अरे तुरे करावं हे खांडेकरांना शोभत नाही, खांडेकरांपेक्षा वयाने मोठे असलेले व मोठया पदावर असलेल्या व्यक्ती देखील आदित्य ठाकरे यांना सन्मानाने बोलतात, म्हणून खांडेकर साहेब तुम्ही आमच्या नेत्याला बोलतांना सन्माननीय शब्दात बोलावं ही विनंती.
@amolkamble2669 ай бұрын
हो बरोबर स्वताला खांडेकर काय समजतात् खुप लोकांची मुलाखत घेताना ते अरे तुरे करतात.
@vijaypowar69729 ай бұрын
Tar kay rav ha khandekar pratekala yekeri bhasha vaparto
@uttamdalavi54009 ай бұрын
हे खांडेकर अरे तुरे करतात हे चुकीचे आहे... आदित्यजी वयाने लहान असेल तरी कर्तुत्वाने मोठे आहेत
@shu75268 ай бұрын
खांडेकर हा लाचार माणूस.आदित्यने पण अरे तुरे करून बोलायला हवे.बाकी आदित्य छान बोलतो.त्याच इंग्लिश तर खूप प्रभुत्व आहे .ऐकावं अस इंग्लिश आहे.
@ShitalPatil-mg3gn8 ай бұрын
You are Right Sir
@StartUpwithSid9 ай бұрын
Hats off Aditya ! very well answered all the questions🔥. Rajiv sir tumhcha veglach rang disla aaj. Unbiased ani neutral raha as a journalist. 👍
@K-y7n9 ай бұрын
Thackeray = Shivsena 💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@kiranpawar94079 ай бұрын
फालतु बडबड, आरक्षणाला विधानसभेत पाठिंबा द्यायचा आणि बाहेर येऊन खोटं बोलुन लोकांना पेटवायचं
@prashantsabale6099 ай бұрын
पत्रकार साहेब ठाकरे गट नाही शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे साहेब
@akashmahajan45499 ай бұрын
🍌🍌🍌
@deepaknawale90659 ай бұрын
BJP ने दिलेले सर्व प्रस्न विचारल्या बद्दल खांडेकर चे खुप खुप आभार आणि त्याच्या प्रस्नाना तोडीस तोड उत्तर दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे आभार.. कुचक्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यायची हे आदित्य उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.. या कार्यक्रमाच्या जेवढ्या कॉमेंट्स मी वाचल्या त्यातून असे समजते की आदित्य ठाकरे हे अभ्यासू नेतृत्व
@meenagurav43839 ай бұрын
शाब्बास , आदित्यजी ! भाजपच्या बाजूने विचारलेल्या प्रश्नांना आपण नेमकी आणि योग्य उत्तरे दिलित , अभिनंदन ! असच निर्भयपणे लढा.
@rajendrabankhele45079 ай бұрын
Great speech 👏
@vikaspawar19609 ай бұрын
दिशा सालियन बद्दल प्रश्न विचारा,, aai वडिलांना का जावं लागलं दिल्लीत पाय धरायला
@nitinrasal46019 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे
@chintamani7779 ай бұрын
अप्रतिम मुलाखत💥मुंबईकर म्हणून आदित्यचा अभिमान आहे 🧡
@mandarbagul79919 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@MrBabusudesh19 ай бұрын
Maharashtrian mhanun kai watat😅
@dynamitechess1239 ай бұрын
2112³⅖@@MrBabusudesh1
@prasad89 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂🐧
@prasad89 ай бұрын
😂😂😂😂😂
@unknwngmer21439 ай бұрын
ठाकरे ब्रँड तो ब्रँडच राहणार ❤
@pranilambede33154 ай бұрын
पांचट उत्तर देतोय..मुख्यमंत्री पद दिले नाही म्हणून बाळासाहेब कधीच गेले नसते राष्ट्रवादी बरोबर..हे कसले ठाकरे ब्रँड
@HanumantBhase9 ай бұрын
अत्यंत आवश्यक व सुंदर विचार मांडणणारे अभ्यासू , न्यारी आहेत.
@pavanchayal49179 ай бұрын
राजीव खांडेकर एबीपी माझा च पत्रकार कमी बिजेपी च प्रवाक्ता जास्त वाटतो
@chandrashekharvibhute61759 ай бұрын
एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी मोदि,शहा आणि फडतूस फडणवीस यांच्या स्क्रीप्टनुसार प्रश्न विचारले परंतु आदित्य यांनी दमदार आणि .मुद्देसूद ऊत्तरे देवून महाराष्ट्राचे मन जिंकले.
@Aruc25619 ай бұрын
बरोबर
@JavedKhan-xy7mm9 ай бұрын
Shinde na vichara as tu tu main main hoil tyachi gadaar is gaddar
@Maharashtra14379 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@deepakshinde73479 ай бұрын
फडणवीस नाही रे दादा फसवनिस बोला😂
@rohinikale93889 ай бұрын
Asech ? Tumhi bjp la pan vichara.
@mayursunki74259 ай бұрын
World Economic Fourms Young Gobel Leader Youth Icon Aditya Thakre 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bajiraomalusare61719 ай бұрын
Great Aditya ठाकरे, very excellent MLA. Jai Maharashtra 🔥🔥🔥🔥🔥👍👍
@vikaspawar19609 ай бұрын
दिशा सालियन बद्दल प्रश्न विचारा,, aai वडिलांना का जावं लागलं दिल्लीत पाय धरायला
@sunildaware98236 ай бұрын
Penguin bc
@samtri39926 ай бұрын
Bc Mc also😂😂😂
@samtri39926 ай бұрын
You are brainless to praise another brainless 😂😂😂😂
@gauravmeshram54039 ай бұрын
आदित्य ठाकरे हे अतिशय सुसभ्य v अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे आणि अशाच तरुण राज्यकर्त्यांची गरज महाराष्ट्राला आहे...🎉
@sanjivanikulkarni94759 ай бұрын
सर्व सामान्य लोकांचे day life शी काहीही देणे घेणे नसणारा व मुंबई त night life हवे असणारा हा माणूस कधीही सत्तेत न येवो 🎉🎉
@shardulenterprises73559 ай бұрын
खांडेकर मला एक प्रश्न पडलाय भाजपनी आरोप केलेल्या सर्व भ्रष्टाचारी लोकांचे काय झाले फक्त या विषयावर दिवसभर भाजपच्या नेत्यांना घेऊन प्रश्न ऊत्तराचा प्रयोग करणार का.
@sagarbhagure17309 ай бұрын
Nigh yedgandicha
@NamdevpachpilleOfficial9 ай бұрын
भावी मुखयमंत्री आहेत,🚩🚩
@tharv__7259 ай бұрын
अश्या नेतृत्वाची गरज आहे देशाला
@chandrashekhardeshpande60719 ай бұрын
Metro chya 10000 cr cha fatka pita putranni dila tyache kay
@chandrashekhardeshpande60719 ай бұрын
Tumhi pratham khanjir khupsla
@sadananddalvi64759 ай бұрын
भाजप हि ताकद नाहितर सत्तेचा दुरुपयोग करणारा सत्ता पिपासू पक्ष
@sadananddalvi64759 ай бұрын
सुंदर विश्लेशन
@tharv__7259 ай бұрын
@@chandrashekhardeshpande6071 metro महत्वाची नाहीय त्याजागेवरील झाडांचे जीवन महत्वाचे आहे biodiversity future sathi गरजेची आहे आणि महत्वाचे म्हणजे तरीही दुसऱ्या जागेसाठी उध्दव ठाकरेंनी मान्यता दिलेली ते पण स्वस्त दरात 10000 cr cha metro project 2000cr. ला jhala असता पण फडणीवसंचा आणि bjp cha ego madhe aala आणि तुम्ही मोदिंचे अंध भक्त दिसत आहात त्यामुळे तुम्हाला उत्तर देणं हे व्यर्थ आहे. Tumhi Jai shree Ram बोलत बसा fkt . राम राज्य आम्हालाच आणावं लागेल ते पण ह्या निवडणुकीत. नाहीतर माझ्या देशाचं ह्या bjp chya लोकांनी खूप खूप वाट लावून टाकली आहे. आम्हाला काय समजतं नाही काय ह्या खोट्या जाहिराती करून स्वतःची मलीम प्रतिमा चांगली करतायत ते आसल्या लोकांवर थू आहे जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 बदल तर घडवणार.......
@sindhupawar17719 ай бұрын
आदित्य ठाकरे प्रभावी नेतृत्व खांडेकर यांच्या तिरकस प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आहेत जय महाराष्ट्र आदित्य
@VijayManjrekar-xs9fe9 ай бұрын
आदित्य ठाकरे साहेब हे फार मोठे मुसलमान नेते आणि टिपू सुलतान यांचा अवतार आहेत. दोन खुन पचवले असं व्यक्तीमत्व.
@mukundlk7 ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fePerfect
@sunildaware98236 ай бұрын
Penguin bc
@chetanjogale24669 ай бұрын
युवा नेते अदित्य साहेब. एकदम अभ्यासू नेतृत्व... सुशिक्षित .... खांडेकर bjp chi स्क्रिप्ट विचारत होते.... एकदम मस्त दुतला आदित्य ठाकरेंनी....
@dilippathade1709 ай бұрын
भाजप ला असं विचारलं का कधी
@pranavkadam9306 ай бұрын
Sanjay Raut kasle interview gheto mag tya var pan bol
@babasahebchavan46269 ай бұрын
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब,यश आपलेच आहे आणि नक्की मिळेल
@rekhalondhe29449 ай бұрын
पत्रकार आहेत का हे की भाजपचे आहेत .आदित्य साहेब खुप छान बोलतात खुप अभ्यासु व्यक्तिमत्व हुषार संयमी शांत पध्दतीने उत्तर दिले ❤
@PradipPatil-uw4lb9 ай бұрын
आदित्य साहेब ठाकरे एक आमदार, माजी मंत्री आहेत.plz Respectly बोल राजा तू काय BJP che Qustion घेऊन बसला वाटतं
@darshansawant1469 ай бұрын
Haan bjp walach ahe haan😂
@krishnaakhade92979 ай бұрын
आहो खांडेकर २०१९ सोईनुसार घेऊन प्रश्न विचारू नका, तुमचे चानल पहाणाऱ्यांना वाटेल तुम्ही विशिष्ट पक्षाची बाजू घेऊन प्रश्न विचारता आहात..
@मीमराठी-त8घ9 ай бұрын
राजीव साहेब, नीट प्रश्न विचारा की. की सुपारी मिळालीय bjp कडून तुम्हाला. पत्रकारिता करा चाटूकरिता नाही ❤😊.
@husainpatelshaikh93629 ай бұрын
ठाकरे सेनाला अख्या महाराष्ट्र मधी कोणीच नाव ठेवत नाही हे लक्षात ठेवा बर का जय महाराष्ट्र
@shirishacharekar72609 ай бұрын
एक तर तीसरी पिढी घर उध्वस्त करते पण येथे मला वाटते आदित्यला नक्की आजोबांनचा आशिर्वाद आहे. ह्यांनी सर्वांना एकत्र घेऊन महाराष्ट्र धर्म टिकवावा हीं देवा कडे पार्थना. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@K-y7n9 ай бұрын
Great Aaditya Thackeray saheb 💯💯💯💯💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@vijayaborse19149 ай бұрын
खूपचं अभ्यासु असा नेता Great Aaditya सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
या आदित्य ठाकरे या॓चा अभ्यास बघा आणि त्या राणेंच्या पोरा॓चा अभ्यास बघा. खरंच बाळासाहेब ठाकरे या॓चा नातू शोभतो. महाराष्ट्र याच्या हाती सुरक्षित आणि प्रगती पथावर राहील हे शंभर टक्के.
@santoshjadhav52229 ай бұрын
😢😢@@vijayaborse1914
@anildhumal58799 ай бұрын
महाराष्ट्राचं भविष्य या युवा नेत्यामध्ये दिसतंय अतिशय कमी वयात इतकी परिपक्वता,,, खरंच खूपच सुंदर 👌🏻👌🏻 आदित्य ठाकरे साहेब खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 👍🏻👌🏻✌🏻✌🏻
@shivrajvikrammohite66019 ай бұрын
Very talented aditya thackrey 👍👍
@abhaydesle87059 ай бұрын
🤣🤣🤣
@vikaspawar19609 ай бұрын
दिशा सालियन बद्दल प्रश्न विचारा,, aai वडिलांना का जावं लागलं दिल्लीत पाय धरायला
@kiransanap1019 ай бұрын
Aditya Thakre great... उगवते तरुण तडफदार सुसंस्कृत नेतृत्व...... खांडेकर, पत्रकारिता निखिल वागळे यांच्याकडून शिका....... पैसे कमावण्यासाठी नाही तर सत्य निर्भिडपणे मांडण्यासाठी पत्रकारिता करतात.....
@sanjivanikulkarni94759 ай бұрын
सर्व सामान्य लोकांचे day life शी काहीही देणे घेणे नसणारा व मुंबई त night life हवे असणारा हा माणूस कधीही सत्तेत न येवो 🎉🎉
@krishnatkarande20 күн бұрын
Brobar@@sanjivanikulkarni9475
@bapubhosale47499 ай бұрын
जय महाराष्ट्र आदित्य साहेब
@AnilKamble-s9c9 ай бұрын
Reporter महाशय, आदित्य ठाकरे साहेब हे एक सीटींग आमदार आहेत. त्यांना तुम्ही एकेरी शब्दांत कसं काय बोलता.?तुमचे तसे संस्कारच आहे का?
@ब्रम्हांडनायकश्रीस्वामीसमर्थ9 ай бұрын
हा चॅनल भाजपचा वाटतो कारण नेहमी भाजप ची भूमिका घेत असते
@jayeshpalaskar22289 ай бұрын
आदित्य ठाकरे यांच्या इनका अभ्यासी आनी स्पष्टवक्ता युवानेते किंवा नेता म्हणा..सध्याच्या महाराष्ट्र च्या राजकारणात नाही नाही नाही.... जय महाराष्ट्र ❤
@santoshsaraf20239 ай бұрын
😂😂😂
@nileshjamdade12039 ай бұрын
❤❤❤❤
@nileshjamdade12039 ай бұрын
बरोबर आहे
@kNOwOne.9 ай бұрын
Mani vataat
@Mh015879 ай бұрын
@vipinswammy-dn4jy कमी शिकलेल्यांना समजणार नाही की पेंग्विन आणुन फायदा कीती झालय ते. मोदींनी चित्ते आणले त्यातले कीती मेले ते बघ. अभ्यास कमी.
@thinkindia.31689 ай бұрын
आदित्य ठाकरे. 👌👌उत्तम नेता महाराष्ट्रचा 🚩
@dnyaneshwarbhalsing45809 ай бұрын
Aaditya thakare Very Great
@rushiiiiiiiii79979 ай бұрын
सामान्य माणूस आणि सामान्य शिवसैनिक 100% पुर्वीपेक्षा जास्त जवळ आला आहे... ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे....💯🚩🚩🔥
@जयमहाराष्ट्र-ल9च9 ай бұрын
सुसंस्कृत उभरते युवा नेतृ्व आदित्य ठाकरे ✨✨✨👍👍👍
@deepakmulye60409 ай бұрын
Young promising leader with positive attitude
@Shubhankarnarvekar1329 ай бұрын
Great speech 👍
@akshayjadhav66489 ай бұрын
Aditya Thackeray always great
@Shubhankarnarvekar1329 ай бұрын
खांडेकर साहेब तुम्ही सामान्य जनतेचे प्रश्न विचारा सर. हे सर्व प्रश्न भाजपला विचारायची तुमच्यात हिम्मत आहे का. जाऊद्या सर तुम्ही तुमचं चॅनल वाचवा.
@subashpatil42909 ай бұрын
अशा पत्रकाराना आदित्यजी कसे आवारतील, बाळासाहेब ठाकरेंचा नातु आहे हो तो, राजीवजी
@shivajishelode46479 ай бұрын
एबीपी माझा या चैलन नोंद घ्यावी काही तासांत आशिष शेलार ची मुलाखत किती लोकांनी पाहिले आणि विरूध्द कमेंट केल्या आणि आदित्य ठाकरे यांच्या... बाजूने किती लोकाची पसंती आहे. हे महत्त्वाचे आहे आम्हा शिवसैनिकाना 🎉🎉😂😂
@vijaybhosle38509 ай бұрын
आदित्य ठाकरे, लंबीरेसका घोडा है.❤
@Omiee5377 ай бұрын
घे की मग उडवून 😂😂
@supriya83239 ай бұрын
हो हो khandeकर बिजेपिची स्क्रिप्ट्स विचारतोया.एकदम बरोबर.
@prakashlandge75799 ай бұрын
भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे ❤❤
@lance9589 ай бұрын
Great leader Aditya Thackeray ❤
@santoshsabale13849 ай бұрын
What a great person Aditya thakary is Hatts off
@vikaspawar19609 ай бұрын
दिशा सालियन बद्दल प्रश्न विचारा,, aai वडिलांना का जावं लागलं दिल्लीत पाय धरायला
@shirishacharekar72609 ай бұрын
देवा देशाची एकनिष्ठ राहा हेच खर राजकारण
@kailashkanade89509 ай бұрын
पाहा कसा अभ्यास आहे शिवसेना च्या वाघ चा कोणाची हींमत आहे का समोर बोलण्या ची मिंदी ला कीव्हा भाजपाच्या कोणत्या ही नेत्या ला डेबीटला बसू शकत नाही.महाराष्ट्रा ला गरज आहे ठाकरे.कुटुंबाची ❤पुढील मुख्यमंत्री ठाकरे साहेब होणारच
@GayatriEducare9 ай бұрын
Minde kagad vachun vachun sangel 😂
@sanjivanikulkarni94759 ай бұрын
सर्व सामान्य लोकांचे day life शी काहीही देणे घेणे नसणारा व मुंबई त night life हवे असणारा हा माणूस कधीही सत्तेत न येवो 🎉🎉
@shrikantbhoir78926 ай бұрын
Gulamgiri manasikata
@manojparasnis40809 ай бұрын
खांडेकर भाजपाचा प्रवक्ता आसल्या सारखे प्रश्न विचरतोय. आदीत्य ठाकरे उत्तम माणूस.👍
@sanjivanikulkarni94759 ай бұрын
स्वा. सावरकर हिरो की विल्लन विचारणारे खांडेकर कसे काय भाजपा चे प्रवक्ते असू शकतील 😂
@GaneshShejwal-uh6uq9 ай бұрын
सुसंस्कृत अभ्यासु लोकप्रिय भावी मुख्यमंत्री माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
@20091softy9 ай бұрын
Mungerilal ke haseen sapane
@satishpatole19839 ай бұрын
निवडून येतील का?जोरात आपट तील..
@amitpawar18079 ай бұрын
Very impressive 👏👏👏👏
@jaysingchougale27619 ай бұрын
एकदम अभ्यासू व्यक्ती महत्व आदित्य ठाकरे भावी मुख्य मंत्री
@rahuljadhav2739 ай бұрын
मानले राव lay खतरनाक speech
@ramujal58639 ай бұрын
युवा अभ्यासु व्यक्तिमत्त्व भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
@abhiabhi10579 ай бұрын
एकमेव महाराष्ट्र अभ्यासू नेतृत्व आदित्य उद्धव ठाकरे साहेब 👑👍💪💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sharadsalvi53019 ай бұрын
Hats off to Aditya Thakre !
@parmeshwarshinde11829 ай бұрын
बरोबर आहे खांडेकर अरे तुरे बोलत आहेत पण ते वडीलधारे आहेत ❤ जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤ शिवसेना जिंदाबाद ❤❤❤
@narendrabhagwat20349 ай бұрын
कडक उत्तरे दिलीत आदित्य साहेब खांडेकर comment वाच जरा
@sureshachary93819 ай бұрын
Adityaji very intelligent man for next generation maharashtra c. minister 🎉jai maharashtra jai shivsena udhavji balasaheb thakrey ❤️
@gitaramdube26049 ай бұрын
Ha खांडेकर बीजेपी चा चमचा आहे आदित्य असाच परखर बोलत रहा लोक ही मुलाखत पाहत आहे एडी बीड़ी बीजेपी ओढत आहे ग्रेट हो आणि ७२ हजार कोटी चे घोटाळे करणारे बीजेपी ला चलतत् कसे आदरष् घोटाळा तोही आर्मी चा तरी बीजेपी घेतात माग जनतेचे काय है करना र आता बीजेपी की सुट्टी nahi
@champaklok41366 ай бұрын
Bhavi cm majha
@champaklok41366 ай бұрын
❤❤❤
@anjalichavan19509 ай бұрын
खांडेकर तूम्ही भाजपा ची प्रश्नपत्रिका घेऊन बसले आहात जनता जाणते. पण तूम्ही ज्यांचा inteview घेत आहात ना ते खमक नेतृत्व आहे तुम्हाला घाम फुटेल. जय महाराष्ट्र आ. आदित्य जी 🚩
@sitaramchodankar83729 ай бұрын
💯 महाराष्ट्राला दंडित करणारा शहा कोण?
@VijayManjrekar-xs9fe9 ай бұрын
जबरदस्त मोठे मुस्लिम नेते आदरणीय सेक्युलर जनाब आदित्य ठाकरे साहेब. टिपू सुलतान यांचा अवतार. हिंदू आणि मराठी माणूसला घाम फुटतो.
@sagark10429 ай бұрын
@@VijayManjrekar-xs9feमोदी औरंग्या शाहा कुतुबाचा फडणवीस अनाजीपंत शिंदे गणोजी शिर्के का मग😂😂😂😂
@TrekkieVishuVlogs8 ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fe "शहा" चे डिजिटल बुजगावणे आले...😂
@pramodkale60158 ай бұрын
@@VijayManjrekar-xs9feयाच्यापेक्षा दुसर येते तरी काय तुम्हाला 😂😂
@manojnikam86669 ай бұрын
I can see positive attitude in this leader
@sharadpatil57609 ай бұрын
रघुकुळ रीत सदा चली आई मस्त उदाहरण दिलेत साहेब
@udaysawant77539 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩
@vijayubale72769 ай бұрын
मानल आदित्य,आसाच मुख्खमुंत्री आम्हाला पाहिजे.
@shashikantkhanolkar36439 ай бұрын
खांडेकर एकेरीत बोलू नकोस. तू स्वतःला फार ग्रेट समजू नकोस. मानसन्मान पाहुण्यांना द्यायला पाहिजे.
@primeautobots50309 ай бұрын
Aare haad .. layki pan nahiye hya mekdyachi .. baaiki
@pradipaher78959 ай бұрын
@@primeautobots5030तुला खांडेकर कधी बोलावणार आहेत?
@Vimp1019 ай бұрын
वयात फार फरक आहे. अहो म्हणायचे अशी लायकी नाही. प्रश्न काय, उत्तर काय, आपलाच घोडा दामटून बळेच खोट्या गोष्टी सांगणे चालू आहे. सर्वात भ्रष्टाचारी सरकार, यांचेच होते. शिवसेना व NCP मधील सर्व भ्रष्टाचारी लोकांना BJP मध्ये घेतल्याने बाप लेकाचे 30 te 40% हप्ते बंद झाल्याने कोकलत आहे हे शेंबड्या पोराला सुद्धा कळले.
@Vimp1019 ай бұрын
प्रश्न काय, उत्तर काय, आपलाच घोडा दामटून बळेच खोट्या गोष्टी सांगणे चालू आहे. सर्वात भ्रष्टाचारी सरकार, यांचेच होते. शिवसेना व NCP मधील सर्व भ्रष्टाचारी लोकांना BJP मध्ये घेतल्याने बाप लेकाचे 30 te 40% हप्ते बंद झाल्याने कोकलत आहे हे शेंबड्या पोराला सुद्धा कळले.
@WeMake0079 ай бұрын
Ekdum Barobar
@deepakdoke39739 ай бұрын
खांडेकर तू काय जाहगीर आहे काय रोहित पवार आले होते त्यांना आरे तुरे करतो,, आता आदित्य ठाकरे आले त्यांना पण आरे तुरे बोलतो..
@amitjadhav88949 ай бұрын
Te fakt nitesh rane la aho jaho boltat
@kerappasargar99829 ай бұрын
अरे खांडेकर हा या अदित्य आणि रोहीत पवार पेक्षा वयाने मोठा आहे हे तर तुझ्या लक्षात येवुदे... आपली संस्कृती
@ashokpawar29299 ай бұрын
खांडेकर ला मनात च्या मनात लाज वाटत असेल कि या युवा नेत्याने त्याची बोलती बंद करून टाकली त्याला साधा माणुसकीचा नियम माहित नाही कि जनते समोर मुलाखत घेताना आपल्या समोर वयाने लहान जरी नेता असला तरी त्याला अरे तुरे करून बोलायचा त्याला कोनी अधिकार दिला हा प्रश्न सर्व जनते ला पळला असेल 100%खरे आहे
@amolbansode11629 ай бұрын
Jaude Mitra.. Ahe ne motha ahe manun are ture kartoy... Senior journalist ahe... Odd vatat ahe pan Samjun gheu apan
@sanmagarwadi9 ай бұрын
आपले पण आहे म्हणून अरे तुरे बोलतात
@KamalKumbhar-y6w9 ай бұрын
आदित्य साहेब संस्कार नेते जय महाराष्ट्र
@rohitjagushte8439 ай бұрын
खरी ठाकरी शैली दाखवलित्त आपण
@anghachavan25249 ай бұрын
आधीच ह्यांचे चॅनल कोणी बघत नाही आम्ही.trpसाठी ठाकरेच लागला एवढी तरी अक्कल आहे म्हणायची😂😂😂जोकर ॲंकर!
@ganeshtandale23379 ай бұрын
कशाला एवढं मन लावून आई घातली मग ईकडे😅😅
@anghachavan25249 ай бұрын
@@ganeshtandale2337 नाही तर मग तुझे आईविषयी चे विचार जगापुढे कसे आले असते रे?तु बहुतेक ढगातून टपकलायस!
@anghachavan25249 ай бұрын
@@ganeshtandale2337 अरे मग तुझे आईविषयी चे विचार जगापुढे कसे आले असते रे?तु बहुतेक ढगातून टपकलायस!😡