Aditya Thackeray Pachora Daura । बंडखोर आमदाराच्या बहिणीलाच उमेदवारी?। Maharashtra Times

  Рет қаралды 346,451

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#UddhavThackeray #AdityaThackeray #KishorePatil #VaishaliSuryavanshi #MaharashtraTimes
जळगाव जिल्ह्यातून ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलीय, त्यातल्या एका आमदारासमोर ठाकरेंनी त्यांच्या घरातून आव्हान उभं केलंय.. जळगाव जिल्ह्यातल्या दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी भाषणात एक असं वक्तव्य केलं, ज्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात ही सभा होती आणि त्यांच्याविरोधात आदित्य ठाकरेंनी २०२४ साठी दंड थोपटलेत.. ठाकरेंना सोडून जाणाऱ्या किशोर पाटलांसमोर त्यांच्याच घरातून आव्हान उभं राहिलंय.. ज्या काकांचा वारसा चालवत किशोर पाटील आमदार झाले, त्याच काकांच्या मुलीला आदित्य ठाकरेंनी भर सभेत तुमच्यासाठी पुन्हा पाचोऱ्यात यावं लागेल हा शब्द दिलाय.. किशोर पाटील यांच्यासमोर मतदारसंघातलं आव्हान तर वेगळंच आहे, पण घरातूनच त्यांची कशी अडचण झालीय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 146
@sitarambele4845
@sitarambele4845 Жыл бұрын
ताई 100% आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
ही कुत्री कोन आत्ता माजला आली सली
@Swarasable157
@Swarasable157 Жыл бұрын
Nakki bhavva
@chetanbhere6303
@chetanbhere6303 Жыл бұрын
आ.रो.पाटील यांची कन्या 2024 षशिवसेनतुन 100%निवडुन येणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 Жыл бұрын
ताई तुम्ही आमदार झाल्या समजा जनता शिवसैनिक तुमच्या सोबत राहणार
@ravindrashelawle8205
@ravindrashelawle8205 Жыл бұрын
चांगला निर्णय वैंशाली ताईसाठी जय महाराष्ट्र ⛳⛳
@nikhilsuryavanshi5546
@nikhilsuryavanshi5546 Жыл бұрын
नेते गेले तरी त्यांना पर्याय उप्लब्ध होतो हेच आता महाराष्ट्रात दिसतंय
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩
@user-bu7pp3rc6l
@user-bu7pp3rc6l Жыл бұрын
ताई भावी आमदार होतील एकनिष्ठतेबद्दल अभिनंदन
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
बहिणीने भावाचे कान ओढून चांगलीच भाऊबिज दिली.
@pash27
@pash27 Жыл бұрын
वैशाली ताई पुढच्या निवडणुकीत मूळ शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ⛳⛳
@sopanwakchaure6968
@sopanwakchaure6968 Жыл бұрын
वैशाली पाटील निवडुन येनार
@bhartnanaware9326
@bhartnanaware9326 Жыл бұрын
वैशाली ताई पाटील सुर्यवंशी याच पुढील निवडणुकीत आमदार होणार हे निश्चित
@indianavenger3457
@indianavenger3457 Жыл бұрын
Only udhav saheb🚩🚩
@manohargaikwad6320
@manohargaikwad6320 Жыл бұрын
वैशाली ताई,,तुम्ही शिवसेनेशि निस्ता राकाखालीत तर नक्कीच चांगलिच् भूमिका आहे,,,, आणी फायदा सुद्धा आहे
@vitthaldindulkar6048
@vitthaldindulkar6048 Жыл бұрын
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
@navalpatil4970
@navalpatil4970 Жыл бұрын
100 टक्के आमदार ताई च होणार
@vklandgevlogs2335
@vklandgevlogs2335 Жыл бұрын
जय हिन्द जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
@ratnamaladongare2883
@ratnamaladongare2883 Жыл бұрын
ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी नवीन लोकांना संधी देणे गरजेचे आहे ३०-३५ वर्ष एकाच कुठूंबाला संधी दिली त्यामुळे सत्तेशिवाय न राहू शकणारे लोक गद्दारी करतात
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 Жыл бұрын
Tu ladhvnar na nivadnuk?
@krishnatpatil594
@krishnatpatil594 Жыл бұрын
@@siddhantpatil3578 तु सतरंज्या उचलत बस .
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 Жыл бұрын
@@krishnatpatil594 randachya chatun jaal asel tr dhuvun ye
@Mukesh-patil87
@Mukesh-patil87 Жыл бұрын
@@siddhantpatil3578 चुप चवन्निछाप अंधभक्ता
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 Жыл бұрын
अभिनंदन ताई नक्की तुम्ही आमदार होणार जय महाराष्ट्र
@Pravin-xs7pn
@Pravin-xs7pn Жыл бұрын
ताई,भावी आमदार ।
@amardiep
@amardiep Жыл бұрын
खूपच मस्त..👌 हा युवा नेता ज्या प्रकारे भगव वादळ तयार करत आहे ते खरंच कौतुकास्पद आहे... जय महाराष्ट्र 🤩🚩
@satgamingnik935
@satgamingnik935 Жыл бұрын
खान्देशात बहिणीचा मान कायम मोठा मानला गेला आहे ताईसाहेबां आमदार होयचे असेल तर किशोर पाटील उमेदवारी करणार नाही ही आहे खान्देशीरित बाकी राजकारण घाला चुलीत
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey Жыл бұрын
गद्दारांना त्यांची लायकी दाखवायची गरजेचे आहे
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
तू laykit रहा चटई उचल हरामी नालायक एनसीपी
@vishalkad4692
@vishalkad4692 Жыл бұрын
त्या गद्दारांना लायकी दाखवून देऊ ज्यांनी माननीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून काँग्रेस सोबत युती केली त्यांची लायकी कळून जाईल आता जय महाराष्ट्र
@rajendrawadikar8428
@rajendrawadikar8428 Жыл бұрын
आत्ताच सांगतो ताई तुम्ही शंभर टक्के निवडून आलात.
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
आत्ता पर्यंत ही कुठे होती
@anantkanhake6308
@anantkanhake6308 Жыл бұрын
तुम्हाला तिकीट दिलं आत्ताच तुम्ही आमदार झाल्यात.
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
मला काय म्हणायचे आहे ही कुठे उभारणार आहे नालायक उद्धव घराणं
@vishalkad4692
@vishalkad4692 Жыл бұрын
गेली आता ती गद्दारांसोबत जे गद्दार काँग्रेस सोबत गेले बाळासाहेबांच्या विचारांना डावलून त्या गद्दारांना माफी नाही... जय महाराष्ट्र
@valmikshelke59
@valmikshelke59 Жыл бұрын
All Shivsainik support Uddhav Balasaheb Thakre So 🚩🏹 Great Aditya Thakre 🚩🏹
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
मातोश्री सोबत एकनिष्ठ. 🚩🌹🙏🏻 गद्दारांना माफी नहीं.
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Жыл бұрын
Vaishali madam aage badho hum tumhare sath hai
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Жыл бұрын
लढा ताई 🚩🚩🚩🚩
@sameergad3254
@sameergad3254 Жыл бұрын
Well done 🚩🚩🚩🚩🙏 Jai bhavani Jai Shivaji
@balasahebgade8235
@balasahebgade8235 Жыл бұрын
वैशालीताई बिंदास उभे रहा 101% निवडून येणार तुम्ही आम्ही शिवसैनिक आहोत तुमच्या पाठीमागे
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून वैशाली ताई आमदार होणार यात शंका नाही. वैशाली ताई आपणास शुभेच्छा!🌹🌹🌹🌹🌹
@vishalkad4692
@vishalkad4692 Жыл бұрын
ताई बिंदास उभे रहा डिपॉझिट जप्त होण्याची शंभर टक्के गॅरंटी
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Жыл бұрын
@@vishalkad4692 samorchachi na🤣🤣
@navalpatil4970
@navalpatil4970 Жыл бұрын
भावी आमदार ताई
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Жыл бұрын
मस्तच
@rakeshhattarki6032
@rakeshhattarki6032 Жыл бұрын
Only thakre shivsena 🚩 udhav saheb
@swapnilpatil3044
@swapnilpatil3044 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई
@mangeshshinde7697
@mangeshshinde7697 Жыл бұрын
lay bhari
@sunilrathod5146
@sunilrathod5146 Жыл бұрын
किशोर पाटील तुला पाचोरात कोणी ओळखत पण नाही पण भोळी जनता शिवसेनाचा धनुष्यबाण हि बघुनच लोकानी मत दिली आहे
@dagduchavan1973.
@dagduchavan1973. Жыл бұрын
ताई भावी आमदार 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
@anilsawant7415
@anilsawant7415 Жыл бұрын
स्वाभिमानी आहात ताई । जनता नामक ईश्वराची साथ आपल्यालाच ! जय महाराष्ट्र। आगे बढो।
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.....
@studenthelper1301
@studenthelper1301 Жыл бұрын
वैशालीताई तुम्ही खरंच योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही खरंच कट्टर शिवसैनिक आहात तुमचा अभिनंदन तुमच्या पुढील राजकीय कार्यकर्ते शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवसेना
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Жыл бұрын
jay maharashtra
@arunkadam383
@arunkadam383 Жыл бұрын
🙏 मतदारनो ..... बीजेपी आणि गद्दारांना जागा दाखवून त्यांची... पुन्हा निवडून नाही आले पाहिजेत हे सगळे... ही विनंती करतो...... 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
@sandipmulunde9299
@sandipmulunde9299 Жыл бұрын
Jay shivsena
@pawarrakesh6398
@pawarrakesh6398 Жыл бұрын
ठाकरे साहेब सामान्य जनता तुमच्या बरोबर आहे.
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 Жыл бұрын
वैशाली ताई आम्ही कार्यकर्ते शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत .... जय महाराष्ट्र
@abhimitke1245
@abhimitke1245 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई नक्की विजयी होणार रा
@manojdesale1262
@manojdesale1262 Жыл бұрын
100%
@vishalkharge4383
@vishalkharge4383 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगे बढो
@vijaysawnt6873
@vijaysawnt6873 Жыл бұрын
🙏 💯🚩🏹
@sadabhauparab4594
@sadabhauparab4594 Жыл бұрын
*ताई तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!* 💐💐💐💐🙏🏻🙏🏻🏹🏹🏹🏹
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 21 күн бұрын
चांगला निर्णय वैशाली ताई साठी जय महाराष्ट्र
@subhashkadam2081
@subhashkadam2081 Жыл бұрын
जय महाराष्ट्र..ताईसाहेब
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Жыл бұрын
ताई ऑल दि बेस्ट
@nileshpatil733
@nileshpatil733 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ वाईट मार्गावर आहे
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
ताई ग्रेट आहत जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashpakshaikh4277
@ashpakshaikh4277 Жыл бұрын
Tai 100/. Paas
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 Жыл бұрын
ताई साहेब तुम्ही नक्कीच निवडुन येणार जय महाराष्ट्र
@vasantsonar3816
@vasantsonar3816 Жыл бұрын
ताई खानदेशातील रण रागीणी जय महाराष्ट्र ताई तुम्हाला धन्यवाद जय खानदेश मनपासुन धन्यवाद
@aruningleingle3197
@aruningleingle3197 Жыл бұрын
Good
@user-dq7rj3fh8n
@user-dq7rj3fh8n 2 ай бұрын
वैशाली मॅडम जी गुड हॅप्पी 💙👍🇮🇳👏🌹🙏 जय हिंद जय महाराष्ट्र
@js-wv3cr
@js-wv3cr Жыл бұрын
ताई जनंता आपल्या सोबत तच आहे। जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@narayandhulap4448
@narayandhulap4448 Жыл бұрын
Tai Jai Maharashtra
@kiransonawane2908
@kiransonawane2908 Жыл бұрын
कोणी ही निवडून आले तरी आमदारकी घरातच राहील 👍🏻
@annupatil1503
@annupatil1503 Жыл бұрын
उधव साहेब oñly
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 Жыл бұрын
Changla Nirnay ghetat Vaishali Tai Dhanyawad tumche 🙏🌹
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@smane4798
@smane4798 Жыл бұрын
चांगला निर्णय ताई
@aswaledinesh9807
@aswaledinesh9807 Жыл бұрын
भावकी सोडून नवीन शिवसैनिकाला आमदार करा
@sachindabhane2542
@sachindabhane2542 Жыл бұрын
जय शिवराय जय शिवसेना
@paryushdesarda276
@paryushdesarda276 Жыл бұрын
Kishor Gaddaracha correct karykram lagla
@samirgadade-lg8cb
@samirgadade-lg8cb 10 ай бұрын
ताई तुम्हाला जय महाराष्ट्र
@valmikpatil8947
@valmikpatil8947 Жыл бұрын
गड्डारांना गाडून टाका
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 Жыл бұрын
ताई छान निर्णय...
@sandeepgaikwad1695
@sandeepgaikwad1695 Жыл бұрын
Tu ghari bas re patil आता tu ghari bhande ghass.
@Rahul-mv5ze
@Rahul-mv5ze Жыл бұрын
बहिण भावाच्या नात्यांमध्ये दुर्वा येतोय बहिण भावाचा ऐकत नाही त्यामुळे भावामध्ये दुर्वा येतोय एकमेकांच्या बोलणं आणि संबंध तुटतात
@sagarw4197
@sagarw4197 Жыл бұрын
बरोबर भावाने बहिणीचे ऐकावे
@vishalkad4692
@vishalkad4692 Жыл бұрын
माननीय आमदार साहेब आपण बाळासाहेबांच्या विचाराचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत जाऊन योग्य निर्णय घेतलेला आहे. आपण काँग्रेस सोबत गेलेल्या गद्दारांचे समर्थन केले नाही याचा आम्हाला अभिमान आहे. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ईश्वर आपल्या बहिणी सुद्धा चांगली सद्बुद्धी देऊ जय महाराष्ट्र जय शिवसेना
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 2 ай бұрын
वैशाली ताई जिंदाबाद
@mukhtarkhan8931
@mukhtarkhan8931 Жыл бұрын
Aditya Thackeray great young fighter zindabad
@sandipgawas8044
@sandipgawas8044 Жыл бұрын
Jay Aditya saheb
@prem8940
@prem8940 Жыл бұрын
Nakki taie विजयी होणार
@mathswithnp1501
@mathswithnp1501 Жыл бұрын
भावी आमदार
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 Жыл бұрын
Only Thakre shivsena
@ravindrapawar1175
@ravindrapawar1175 Жыл бұрын
किशोर पाटील ला पूर्णपणे आरो तात्यांची पुण्याई आहे
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Жыл бұрын
ताई. आमदार. वहां
@bhargavpatil8873
@bhargavpatil8873 Жыл бұрын
Only kishorappa
@sandippatil4083
@sandippatil4083 Жыл бұрын
Chagla nirny tai 👍👍👌👌
@sauravpandit4942
@sauravpandit4942 Жыл бұрын
Hindu Rhuday samrat Balasaheb Thackeray yanche Vashaj Aditya Uddhav Thackeray yanchi shivsena tsunami lat aahe.
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 Жыл бұрын
Gentle move
@shantaramdate7140
@shantaramdate7140 Жыл бұрын
Only sivsena uaddev shaybe jeandabad 🏹🚩🏹🚩
@prabhakarzanj4529
@prabhakarzanj4529 Жыл бұрын
He aika 40 lokañi Hindutav sodun Gandutav patkale
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 Жыл бұрын
Hindutva koni sodal he disal aahe 2.5 varsh.
@avaaj_MH
@avaaj_MH Жыл бұрын
@@siddhantpatil3578 🍉🍉🍉🍉
@anilgholap6132
@anilgholap6132 Жыл бұрын
किती निच लोक असतात घर फोडतात .
@mahadevdewade839
@mahadevdewade839 Жыл бұрын
Please support only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray brand jo Delhiswara pudhe zukat nahiye Maharashtra vaachva Mumbai vaachva jai Maharashtra
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Жыл бұрын
येथेही धनंजय पकाजा दिसणार
@chaitalmalkar9677
@chaitalmalkar9677 Жыл бұрын
पाचोराच्या पहिल्या महिला आमदार
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 Жыл бұрын
आई भवानी तुमच्या पाठीशी आहे
@dhirajmahajan6920
@dhirajmahajan6920 Жыл бұрын
भावी आमदार अमोल शिंदे
@sarthakmundhe9939
@sarthakmundhe9939 Жыл бұрын
bhave aamdar tai
@Mukesh-patil87
@Mukesh-patil87 Жыл бұрын
म्हणजे, किशोर पडला समजा 100%
@Rahul-mv5ze
@Rahul-mv5ze Жыл бұрын
भाऊ नंतर बहिणीच्या घरी जायला बंद संबंध तोडतोय सबंध बहिणीच्या घरी जायचं संबंध तोडतोय हे ध्यानात ठेव बहीण
@venkateshkirtiwar7220
@venkateshkirtiwar7220 Жыл бұрын
बर आहे की जर उद्या कुणाकडेही सत्ता आली तर घरीच राहील जनता मात्र भोळे पणात जाते
@neeldarshan6474
@neeldarshan6474 Жыл бұрын
अतिशय वास्तववादी निरीक्षण...
@ganeshpatil2899
@ganeshpatil2899 Жыл бұрын
only A
@shridharnalage2028
@shridharnalage2028 Жыл бұрын
Gaddaran धडा शिकवा
@shyamdeshmukh1061
@shyamdeshmukh1061 Жыл бұрын
Bhava bhavat bandane lavanare nete rajakaranat sakriy keval geleli ...........
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,2 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 8 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 57 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,2 МЛН