आदरणीय गुरुवर्य बी.टी.गोरे सर नमस्ते... आल्याचा प्लॉट खूप सुंदर आहे..... जबरदस्त 🎉🎉🎉🎉🎉
@lokhande281929 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🙏 खुप छान मागदर्शन धन्यवाद 🙏
@gopalsingdhanawat2828Ай бұрын
Very good 👍
@gajanansheshraodukregajana7492Ай бұрын
खूप मोलाचं मार्गदर्शन
@kailaswagh2972Ай бұрын
Changali mahiti dilya baddal dhannwad kakaji
@balajireddy9648Ай бұрын
सर छान माहिती मिळाली आहे.
@appashinde116Ай бұрын
सर असे चांगले मार्गदर्शन करत रहा कारण असे मार्गदर्शन कोणीच सांगत नाही
@ParajiShelke-oe8tjАй бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली मर रोगावर व्हिडिओ बनवा लवकर
@JayvantBagul-f9yАй бұрын
Veri naic sar pgr var boli
@pradipchormale1079Ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@ParajiShelke-oe8tjАй бұрын
एक नंबर आद्रक आहे तुमची
@sominathdhawle7690Ай бұрын
छान माहिती दिली सर
@praviningale4926Ай бұрын
छान माहिती सर
@balasaheblande7703Ай бұрын
नमस्कार सर जबरदस्त प्लाट आहे
@rahulbhabad3720Ай бұрын
Nice information sir.....
@sunilkshirsagar7999Ай бұрын
Chhan mahiti sir
@crazyindianfarmer3332Ай бұрын
👍👌
@sanjayraut9727Ай бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे आपण , आमची अद्रक लागवड 10 जुन ची आहे पण अद्रक ऊंची वाढत नाही त्यावर उपाय सुचवा
@sandipdabke6665Ай бұрын
Sir adrakcya bacterial wilt sathi hydrogen peroxide wapartay khi shetkari yogya ahe ka te
@sandipdabke6665Ай бұрын
Video khup chan ahe
@dilipmaher4064Ай бұрын
Nice
@mayurkhairnar6802Ай бұрын
खुप छान मर रोगाचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवा सरजी
@NavnathSonvane-yk1ydАй бұрын
sir bazar bhav kse rahatil... kharch khup vadtoy ya pikavarti?
@harivetal7318Ай бұрын
नमस्कार सर खूप छान माहिती दिली सर एक व्हिडीओ मर रोगावर बनवा सर
@shivamkale8162Ай бұрын
Most awaited video finally ❤
@rameshwarshinde9525Ай бұрын
एकदम भारी नियोजन करुन व्हिडियो भारी आहे
@sainathkabade7988Ай бұрын
शेतकरी राजा साठी जन्माला आलेले “देवता” आपण आहात कारण खरे ते खरेच छाती ठोकपणे सांगणारे अभ्यासू व्यक्ती म्हणुन मी आपणा कडे नेहमी बघतो डाळिंब, कांदा, आले (आद्रक) हे शेतकरी राजाला सांगणारे आपण आहात पुढील काळात आपण आणखी कॅाश क्रॅाप पिके शेतकरी राजा साठी घेवुन येणार …………💐🎊🌹🎉
@KacholeSachinАй бұрын
साहेब व्हिडिओ खुप छान आहेत. साहेब तुमच्या अंदाजे नुसार आल्याचे भाव काय असणार
@mahaveertatheАй бұрын
सर सोयाबीन 25क्विंटल प्रति एकर कशी होईल...हे शक्य आहे का?
@sominathdhawle7690Ай бұрын
सर सड साठी लवकर माहिती दया
@sandeepbhadait1238Ай бұрын
सर मी कॉपर सल्फेट जैविक मध्ये आणि चुना जागेवर ड्रिचिंग केला आहे केलाय योग्य आहे का
@jayramsangale646123 күн бұрын
जैविक सर्व बॅक्टेरीया मरतात कॉपरमध्ये
@shaikhjuned7190Ай бұрын
Namaskar sir mujhe onion seeds chahiye for 1 acre pune fursungi variety.
@shivamkale8162Ай бұрын
Sir adrak chya nutrition var pan video banava pls.Ani avena nutrimix kute available hoyil
@prabhakarnavle8558Ай бұрын
मर रोगापासून मुक्त होण्यासाठी सांगा
@tejas563027 күн бұрын
Us pik video kra sir❤
@niteenkale709Ай бұрын
Sir tumhi chenel वर play list बनवा जसे की सोयाबीन मक्का
@nirmalpatidar9168Ай бұрын
Namste sir Apple 🍏 ber per vedio banaiye
@DasharathPatel-sb9wrАй бұрын
सर आलू की फसल पर वीडियो बनाए हम आलू के किसान है गुजरात से
@कृषिरत्न-म6रАй бұрын
सर माझी अद्रक पिवळी पडत आहे ऊपाय सागा 🙏🙏
@ganeshkadam8980Ай бұрын
नमस्कार सर माझा आणि आपला आले प्लॉट एकाच दिवशीची आहे पण तुमचा प्लॉट अतिशय उत्कृष्ट आहे मला तुम्हांला भेटायाचे आहे मी सातारा जिल्हयातील कराड जवळ माझे गांव आहे बरेच वर्षे आले करतोय पण आपल्या सारख्या लोकांचे मार्गदर्शन मिळावे🙏🏻
@MaheshKardile-fh4ovАй бұрын
भाव राहतील का पूढे सर आद्रकीला
@ShivrajSolanki-f5cАй бұрын
अदरक सर हायीट रोक सकते
@Haresh.chaudhary.63Ай бұрын
Sir video hindi me banaiye vo sabko samaj aye is liye
@onlyindian1222Ай бұрын
मरी वर लवकर व्हिडिओ बनवा
@niravmadhavi9404Ай бұрын
Sir jii marathi pataa to nai chalaa but puraa video dekhaa he 😂