मोटे सर आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपली शेतकऱ्यांविषयी कळवळ अद्वतीय आहे. धन्यवाद 🌹🌹🌹
@user-100ooo3 ай бұрын
मुलाखत घेण्याची पद्धत आवडली. बहुतेक मुलाखत घेणारे स्वतः खूप तज्ञ आहे अशा अविर्भावात शेतकऱ्यांना उद्भवनारे साधे साधे प्रश्न विचारत नाही. आपण तज्ञ असूनही शेतकरी बनून त्यांच्या मनातील प्रश्न मांडता हे प्रभावशाली आणि योग्य आहे. छान काम करत आहात सर. 👍👌🌹🙏
@bhausahebpokale933 ай бұрын
आम्ही बार बार मल्टिप्लाय होणारा मायकोरायजा डाॅ, किमान चंद्रा याचा खुप छान आहे तो वापरतो 😊
@AvinashNartam-q2h3 ай бұрын
Owdc use करता का. आपला मोबाईल न. दया
@BaliramAmbhore-ic4zc12 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर
@sachinbhaujaybhimdambhare47642 ай бұрын
खूप जबरदस्त माहिती ग्रेट 🌹
@ramdasborode94923 ай бұрын
खूप साध्या भाषेत दिलेली माहिती धन्यवाद
@gaubhumiorganicfarm...71503 ай бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
@babasahebgawade46272 ай бұрын
मोटे सर you are great My Salute to you I am ex फौजी
@rahulgapat43103 ай бұрын
सर 🙏🙏 सर शेती साठी आपण खूप मोठे काम करत आहेत आपला कार्य साठी व आपणास 🙏🙏🌺🌺🌹🌸
@shirishshinde12043 ай бұрын
सर शेतकरी दुकानातून काही खरेदी करण्या ऐवजी घरीच कल्चर तयार करून जामीन कशी सुपीक करू शकतो यावर एखादे लेक्चर द्या.
@vijaygophane92853 ай бұрын
सर खूप महत्वाचा विषय घेतला आहे.
@sopan8803 ай бұрын
अनमोल माहिती
@RameshKakde-bk6mk3 ай бұрын
मी डॉ.किसन चंद्रा यांचे मयकोराय झा व डी कंपो जर आले पिकाला वापरतो
@shivajiingole45372 ай бұрын
खुप छान माहिती खर तर तुम्ही भूमातेला चिरकाळ जिवंत ठेण्याचे पवित्र कार्य करीत आहात .🙏🏻
@shivajiingole45372 ай бұрын
हरभरा पेरणी वेळेस बियाण्याला चोळाव का?
@Anandshinde-y8c3 ай бұрын
😮 मायको रायजा बेस्ट कॉम्बिनेशन कशा सोबत आहे व मायको रायजा कशासोबत वापरू नये
@bhausahebpokale933 ай бұрын
हो बरोबर आहे टाटा रेलीगोल्ड मधे फण दुसरेच आयटम आहेत लई मोठे
@sambhajianantkawlas39513 ай бұрын
छान माहिती, शेतकरी स्वतः मल्टी प्लाय करु शकतो का?
@manojledade4222 ай бұрын
मायकोरायझावर तणनाशकाचा परिणाम होतो का
@manojledade4223 ай бұрын
Mycorrhiza count vadhvayachi paddhati var video banvava
@vijaysalke56736 күн бұрын
कांदा, केळी पिकाला कधी व किती वेळा द्यावे?
@bajijedhe78673 ай бұрын
Punyat kuthe bhetal ?
@haribhaupadwal962923 күн бұрын
सर किसान चंद्राचा मायक्रो राधा डी कंपोजर सोबत सोडून चांगले रिझल्ट येतो
@dnyaneshwarjadhav41993 ай бұрын
कृषी विज्ञान केंद्रात भेटेल का
@janardankotame43803 ай бұрын
खूप छान विश्लेशन
@dipakmali74863 ай бұрын
सर सल्फर युक्त खतांमुळे याच्यावर काही दुष्परिणाम होतात का व आपण खबरदारी काय घ्यावी
@nareshmali72023 ай бұрын
🌳🙏🙏
@sonu-gr3lk17 күн бұрын
मायकोरायजा जमिनीत दिल्यावर 15 दिवसांनी आपण तणनाशक फवारणी करू शकतो का कांदा पीक आहे
@shivajiingole45372 ай бұрын
सर पिकाला रासायनिक औषधाची ड्रिचिंग केल्यानंतर किती दिवसानी मायकोरायझा ड्रिप नं सोडायला पाहिजे
@maheshraykar71133 ай бұрын
मयकोरायझा प्रमाण काय आहे
@ganeshmali19093 ай бұрын
मायकॉर्याझा दिल्या नंतर एकाद किट नाशक औषधे मारलं या तणनाशक तर नुकसान होविल का
@suhashumbesir3 ай бұрын
Micoriza जमिनीतून देतात,tyacha aani फवारणी cha kahich सबंध नाही
@kailasshelke69153 ай бұрын
पीक हिरव आहे तो पर्यन्त mycorisa कार्यरत असते ,पीक वाळल्यानंतर ती मरते हे खरं आहे का sir ?