Afghanistan attack on school childrens : अफगाणिस्तानात हल्ल्यांत मरण पावलेल्या त्या मुलीची कहाणी.

  Рет қаралды 3,206

BBC News Marathi

BBC News Marathi

3 жыл бұрын

#Afghanistan #Kabul #Blast
अफगाणिस्तानातील मूलनिवासी हजारा जमात आणि शिआ मुस्लीम यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. राजधानी काबूलमध्ये दोन आठवड्यांपूर्वी एका शाळेबाहेर झालेल्या बाँब स्फोटात 85 जण मारले गेले. त्यात बहुतांश शाळकरी मुली होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये दश्त-ए-बर्ची भागातील शाळा, प्रशिक्षण केंद्र, हॉस्पिटल्स, लग्न समारंभाचे हॉल्स, मशिदी यावरील हल्ले वाढले आहेत. समुदायाकडे स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. बीबीसीचे झुहाल अहाद आणि कावून खामोश यांचा रिपोर्ट.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 7
@anandpatil8003
@anandpatil8003 3 жыл бұрын
Atta kuthe gelya arab countries Israel 🇮🇱 ne attack kela ki baher yetat atta kuthe gale lande
@moreakshay5363
@moreakshay5363 3 жыл бұрын
Rip 🙏
@Shivajishelke-he2rm
@Shivajishelke-he2rm 3 жыл бұрын
Arab wale guu khate watate Israelch disate yanna
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 51 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 165 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 4,2 МЛН