Bangladesh Protests : बांगलादेशात विद्यार्थ्यांच्याआंदोलनाला हिंसक वळण, अनेकांचा मृत्यू

  Рет қаралды 13,205

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #bangladesh #protest
बांगलादेशात सुरू असणाऱ्या आरक्षणाच्या विरोधातल्या आंदोलनांना हिंसक वळण लागलंय. या हिंसाचारात किमान 25 जणांचा मृत्यू झालाय आणि शेकडो जण जखमी झालेयत.
1971 साली पाकिस्तानातून बाहेर पडण्यासाठी झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात लढणाऱ्या आणि मरण पावलेल्या सैनिकांच्या म्हणजेच मुक्ती योद्ध्यांच्या मुलांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याविरोधात विद्यापीठातील विद्यार्थी गेले अनेक दिवस निषेध मोर्चे काढत आहेत. काही नोकऱ्या महिला, वांशिक अल्पसंख्याक आणि दिव्यांगांसाठीही आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 19
@gokulmaske6388
@gokulmaske6388 2 ай бұрын
भारतात पण आरक्षण रद्द होयाला पाहिजे....... नाही तर हे भारतात पण होउ शकते......
@rajeshgodbole4663
@rajeshgodbole4663 2 ай бұрын
Jo parayant jatiwadi kide ahet toparyant arakshan rahanar jar arakshanala koni hat jari lavala tar bharatacha nakasha raktane bharalela disel
@ravimarathe7425
@ravimarathe7425 2 ай бұрын
शेम भारत महाराष्ट्र परिस्थिती
@abhijeetborse
@abhijeetborse 2 ай бұрын
देखा विनोद आरक्षण काय करवाता है 🙈🙉🙊🚩🇮🇳
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 2 ай бұрын
भारतात बीबीसी आरक्षणाला समर्थन देत.बांगलादेशात आरक्षण हटवा म्हणणार्‍या च्या बाजूने.
@samsanglikar6704
@samsanglikar6704 2 ай бұрын
बैला अभ्यास कर रे तिकडे जे आरक्षण विरोध होतो आहे तो ३०% जे 1971 सैन्यात लढले त्यांना व त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना आहे जे खूप जास्त आहे म्हणून तिकडे सामाजिक भेदभाव नाही इथल्या नीच लोकांन मध्ये जो आहे तो..
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 ай бұрын
Mahan prime minister Modiji ni jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara asa tharav sansad bhavan madhe ka mandat nahi hindu netyana hindu samaj che kahihi padalele nahi fakt rajkaran sathi reservation population Pakistani bangaladeshi asa vishay gheun rajkaran karat asatat satta Ali ki tasech vagatat
@rameshdakhore2562
@rameshdakhore2562 2 ай бұрын
मागणी योग्य आहे
@Naturelove1331
@Naturelove1331 2 ай бұрын
भरतात पण हेच अहे😢😢
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
भारतात सुद्धा आरक्षण विरोध केला पाहिजे, 70 वर्षापासून आरक्षण भारतात आहे, आरक्षण लाभार्थी च्या पिढ्या सुधारल्या तरी आरक्षण यांना सोडू वाटत नाही. आरक्षण मुळे गुणवता मागे राहते व जात पुढे जाते.
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 2 ай бұрын
भारतात पण महाराष्ट्रातील मराठयांनी सुरुवात केली आहे🙏 पण संत परंपरा असल्यामुळे शांततेत आंदोलन चालू आहे
@arungaikwad702
@arungaikwad702 2 ай бұрын
बांगलादेश सारख्या देशात जातीनिहाय आरक्षण नाही आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही समजणार्‍या भारतात जाती नुसार आरक्षण अजून चालू आहे
@dnyaneshwarjadhav6160
@dnyaneshwarjadhav6160 2 ай бұрын
भारतात सुद्धा असाच मोठा उठाव करून आरक्षण संपवावे लागेल
@RajkamalJadhav
@RajkamalJadhav 2 ай бұрын
हे आपल्याकडे कधी होणार... ..पात्रता नसताना शिक्षण असो नोकरी आरक्षणाच्या नावाखाली मलिदा खाणारे खतायेत.मेरठच्या आधारे निवड होणे गरजेचे आहे.आपल्याकडे लोकशाही आहे ना........,.....
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 2 ай бұрын
भारतात पण अस होणार
@ulhaskorranne9586
@ulhaskorranne9586 2 ай бұрын
Same is in India reservation is more Rohan 50%..
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt 2 ай бұрын
Reservation ahe Tari sugar Factory,, education santha,,sahlari Bank,,dudh society,, bazar samiti/ Market samiti etc bar bakiche Reserved samaj kiti Kamala he var video please 🙏👌
When Royal Guards Fight Back!
8:08
Fighting Spirit
Рет қаралды 6 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 20 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 83 МЛН
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 20 МЛН