Рет қаралды 18,792
बीबीसीचे प्रतिनिधी अफगाणिस्तान संकटाचं वार्तांकन करत असतानाच मोठमोठ्या घडामोडी तिथे घडत होत्या. अशात सुरक्षिततेला धोका उद्भवू नये, यासाठी ती तिच्या टीमसह वेळेत कशी अफगाणिस्तानातून बाहेर पडली, पाहा ही थरारक गोष्ट.
#BBCNews #Afghanistan #Taliban #KabulAirport
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi