Cherry on the top.... अतिशय भावस्पर्शी कविता... आमच्याच जुन्या वाड्यातल्या संदुकीसमोर मी अशीच उभी राहिले होते आणि आजी, पणजीच्या साड्या बघत होते ,त्याचा गंध घेत होते ते आठवलं आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले....खूप सेन्सिटिव्ह आहे आस्ताद...पुरुषांमध्ये असा स्वभाव विरळाच......👌👌👍👍...too good❤❤ दुसरीही कविता तितकीच हृदयाला भिडणारी...माझे आई वडील डोळ्यासमोर उभे राहिले🙏🙏
@ketkisarde85986 ай бұрын
वा फारच छान झाली मुलाखत 👌 आस्ताद खूप मनमोकळे पणाने बोलला... इतकं फ्री सहसा कोणीच बोलत नाही... खरंच काहीच न लपवता अगदी सरळ सरळ थेट बोलला... स्वप्नाली सुद्धा खूप गोड आहे. तिची काम मला फार आवडतात... दोघे hi असेच हसत राहा कायम.. ❤️❤️
अगं आणि अहो चा episode खूपच रंगतदार झाला .स्वप्नालीला मनमोकळेपणे बोलताना बघून मस्त वाटलं .दोघेही एकमेकांना समजून वागताहेत हे कौतुकास्पद आहे .असेच राहिलात तर खूप छान सहजीवन नक्कीच व्यतित कराल. पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा आणि आशिर्वाद दोघांनाही 🎉🎉
@mitatambe6 ай бұрын
मला आस्ताद काळे हा सुरवातीपासूनच आवडतो कारण त्याचं मराठी भाषा प्रेम आणि परखडपणे बोलणं सगळ्यांनाच नाही जमत हे😊स्वप्नाली ही खूप छान आहे ..दोघं ही खूप छान बोलले मस्त झाला एपिसोड ❤❤दोघांनाही खूप शुभेच्छा 🎉🎉धन्यवाद सुलेखा❤❤
@TanviTawde5 ай бұрын
Liked Aastad's personality! Straight on the face, honest to the core, understanding and accomodating partner. Takes guts to have this attitude. Great couple
@shurtimoghe20576 ай бұрын
छान आणि स्पष्ट विचार. कविता ही सुंदर. खरंच हल्ली मेहंदी, संगीत याचं फारच अनावश्यक प्रस्थ वाढले आहे. अशा सेलिब्रिटींनी साधेपणाने लग्न करून चांगला आदर्श ठेवलाय 💐💐👌👌
@poonamapte24785 ай бұрын
सुरेख दोघांची जोडी एकमेकांना असेच समजु घेता हे खुप छान ,अभिनंदन
@smitaratnakar71855 ай бұрын
Absolutely honest answers by both and a wonderful truthful couple!
@asmitakulkarni97375 ай бұрын
खुप छान जोडी , मेड फॉर इच अदर 🩷🩷 खुप छान कविता , सदरीकारण मुलाखत फार छान झाली 👍👌 अस्ताद १ छान कलाकार 👍
@Artncraft056 ай бұрын
Astad is so well spoken, so transparent, doesn’t hesitate to express honest opinions and doesn’t try hard at all to sound politically correct ! These 2 are definitely very compatible 😊
@shailajadeshmukh53856 ай бұрын
आस्ताद दोघांनी खरी खरी मुलाखत दिलीत, तुझ्या दोन्ही कविता छान आहेत.👍
@anujabal47976 ай бұрын
मस्त जोडप आहे दोघांचे विचार स्पष्ट आणि परखड आहेत खूप शुभेछ्या दोघांना आणि सुलेखा तळवलकर जी तुम्हाला ही aastad चे मराठी उत्तम आहे
@rajashreesamarth159616 күн бұрын
छान मुलाखत .... आस्ताद आणि स्वप्नाली .दोघांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा .🎉 सुलेखाची हसत खेळत पण मुद्देसूद प्रश्न विचारण्याची हातोटी वाखाणण्याजोगी .
@rohinigaykar52705 ай бұрын
बागेत बाग राणीची बाग आस्तादचा राग म्हणजे धगधगती आग हा स्वप्नालीचा लग्नातला उखाणा आहे . खूप छान कविता आस्ताद ❤ कमाल जोडपे❤❤
@shitaljoshi76106 ай бұрын
अग आणि आहो हा तुमचा topic खूप सुंदर आहे आणि ही मुलाखत ही खूप छान आहे आणि हे couple ही खूप वेगळे आहे खूप छान
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
Thanks
@SumitaKulkarni6 ай бұрын
ही कमेंट मी व्हिडिओच्या सात-आठ मिनिटानंतरच करत आहे; की जेव्हा या गोड जोडीला गिफ्ट देणं चालू आहे. मी गोड जोडी यासाठी म्हणाले स्वप्नाली तर गोड आहेच, पण अस्ताद च्या गिफ्ट साठीच्या प्रतिक्रिया खूप भारी आहेत "कसलं गोड ए ते" असं अस्ताद म्हणतो तेव्हा, खूपच मजा वाटते एक मिनिट तर विश्वासच बसला नव्हता की अस्ताद असं बोलू शकतो....!....?
@gayatriiyer34154 ай бұрын
Wonderful interview... Astad said.. Why to waste food.. That was extremely good.. So good to listen to both of them...
@sugandhajathan37466 ай бұрын
Wow...mastt Jodi...superb...Maja aali
@niveditabramhe3 ай бұрын
अतिशय सुंदर ,प्रेमाची जाणिव करुन देणारी मुलाखात! Thanku sukekha tai, tumhi dil ke kareeb suru karun bhaav vishwa la vaat dakhavli aahe.
@shrilekhaphadke53973 ай бұрын
मुलाखत खूप आवडली. दोघेही प्रांजळपणे व्यक्त झाले. सुलेखा, तुमची समोरच्याला बोलतं करण्याची हातोटी आवडली.
@sandhyadalvi26584 ай бұрын
आजचा एपिसोड खूपच छान झाला. दोघांची जोडी खूप छान आहे. पहिली कविता हृदयस्पर्शी होती. खूप आवडली.🎉🎉❤❤
@priyankaprakashsawant16896 ай бұрын
Nice interview 👌👌👌 खूप कमाल जोडी आहे... असेच खुश रहा.....आनंदी राहा 👍 तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ❤️🎊
@NidhiPatil-sv5wd6 ай бұрын
I heard Priya sakhe twice... First time from Aastad when I really like the poem. But today,when swapnali recited it,I was in tears. Mau be today, I felt it little more than last time.
@ruchirapathak72406 ай бұрын
किती सुखद धक्का.मला वाटलं फक्त शनिवारीच येतेस तू.वा मस्तच.❤
@kantatilke38326 ай бұрын
सुलेखा तुझ्या बाजुने मुलाखत नेहमी प्रमाणेच छान.आस्ताद आणि स्वप्नाली खूप गोड कपल . सुखात रहा.पण आस्वाद सिगारेट केंव्हाही वाईटच,बघ सोडता आली तर खूपच छान.
@namratadeo99006 ай бұрын
Khup chan mulakhat....atishay prnjal,sorted couple.....ekmekana samjun gheun 'chan chalay amacha ekandar' typechi jodi....lots of good wishes and blessings to them...and as usual lots of thanks for yet another superb interview in this lovely new segment of our Dil ke kareeb prog❤
@sumitdalvi20246 ай бұрын
सुंदर मुलाखत. अस्ताद चा स्वभाव , विचार खूप आवडले. समजूतदार व mature जोडी. All the best you both.
@anujapagare75175 ай бұрын
खूप छान मुलाखत होती आणि आस्ताद सर याची बोलणें स्वछंदी मनाने समजून सांगतात
@dipikajagtap83276 ай бұрын
Its really a surprise Fav couple on the show ... loved the episode
खुप छान झाली. दोघेही किती बिन्धास्त पाने बोललेत..खूप छान.अस्तड ची बिग fan ahech pan aj दोघे जे मनमोकळे पण बोलले ना .खूप छान
@vinitamungi23765 ай бұрын
खरोखर सुंदर मुलाखत...आस्वाद चे विचार खरंच बरोबर आहेत...खूप छान 😊. आस्ताद ला भेटायला आवडेल 😂
@kavyamanjrekar6 ай бұрын
Amazing both of u....❤❤
@manasidharme4764Ай бұрын
मुलाखत मस्त झाली.आस्ताद खूप परखड आहे.विचारांवर ठाम आहे.बिगबॉसमुळे आस्ताद जास्त कळला.कविता छानच आहे पण स्वप्नाली चे सादरीकरण छान झाले.आस्ताद आणि स्वप्नाली तुम्हांला खूप खूप शुभेच्छा.
@AshutoshMenkar-p7h6 ай бұрын
वास्तव आणि आनंदी स्वप्न यांचा सुरेख संगम ❤
@bharatisoundattikar17985 ай бұрын
Aastad is an underrated actor. Tyala khup changle roles milayala havet. He is so good in speaking marathi language.
@pallavikulkarni55075 ай бұрын
खूप छान मुलाखत 👌👌 आस्तादची कविता अप्रतिम 👌👌😍
@prititangsale68534 ай бұрын
खुप छान, समंजस जोडी, खूप व्यवहारिक, वास्तववादी आहेत दोघेही.... आदर्श घ्यावा तरुण पिढीने यांचा... आणि कलाकार तर छानच...!!❤❤❤❤❤
@snehavirkar41476 ай бұрын
Mast.. mast.. mast ch…👌👌👌
@anishpatil195 ай бұрын
खूपच छान झाली मुलाखत.जोडी छान आहे
@medhadeshpande14524 ай бұрын
मला आस्ताद खूप आवडतो,big Boss पासून...त्याचा परखडपणा आवडतो...निर्भिड व्यक्तिमत्त्व. मला तो पूर्वजन्मीचा महाराजांचा शूर सरदार असावा असं नेहमी वाटतं....स्वप्नाली तर काय खूपच गोड आणि समजूतदार....❤❤
@deepalijoshi5006 ай бұрын
खूप छान मुलाखत शेवट फार गोड विशेष म्हणजे आस्तदच्या कविता निःशब्द Overall खूपच रंगतदार मुलाखत
@DikshaKanade-jv5ni6 ай бұрын
Chan❤jhal episode aastad aani swpanalicha 👏👏👍
@bholeamruta6 ай бұрын
कविता खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी होत्या 🥺👌
@delightcatering4u5 ай бұрын
Beautiful Podcast ..Thank you ...Especially Kavita intense hoti
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
Glad you enjoyed it
@shivanimahajan32376 ай бұрын
आस्ताद आणि स्वप्नाली छान झाली मुलाखत.रोखठोक बोलणं.कवीता आवडली. ठाम मत.लग्नावर फार खर्च न करण्याचा विचार आवडला. सुलेखा ताई छान छान जोडी घेऊन येतेस. धन्यवाद 🌹
@mayasawarkar2886 ай бұрын
खूप म्हणजे खूपच मजा मी नेहमीच बघते पण आजचा विशेषच मस्त
@jyotibaal13316 ай бұрын
तुमची साडी, ज्वेलरी अप्रतिम मॅम 🙏👌👌
@sandhyaphalnikar31415 ай бұрын
छानच आहेत दोघे. लग्न बद्दलचे त्यांचे विचार खूप आवडले.जोडी मस्तच.
@kirankunte59256 ай бұрын
I think...normally it's on Saturday...We were not aware of this episode... Very nice Talks...Good one
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
काही तांत्रिक कारणामुळे आधी रिलीज झाला.... Thanks
@vedicanimkhedkar73695 ай бұрын
Cute couple.. just love astad kale and his current role in gunhyala maafi nahi ❤❤
@NaynaUdar6 ай бұрын
Lovely view and beautiful weather
@amitabhatkar25766 ай бұрын
Astad ani swapnali...nice jodi... god bless you both.❤
@surekhanatu36425 ай бұрын
अप्रतिम मुलाखात.परत परत ऐकावी अशी.खुप स्वच्छ व मनमोकळे विचार
@manasigadgil18305 ай бұрын
खुप सुंदर आहेत दोघ. अशी माणस आवडतातच. परखड नाटकी पणा नाही.
@shraddhapanchal29536 ай бұрын
Underrsted actor ,i wish tyala bharpur kaam milo,i love him so much🤗🤗🤗🤗so thank u tya doghanchya interview sathi
@vedashrideshpande78776 ай бұрын
Khup chan mulakhat. Aastad che vichar agdi patkan pachani padat nahit pan nantar vichar kelyavar vatta ki agdi yogya ch vichar ahet tyache. Aastad varkarni jari ragit vagre vatat asla tari he comes out to be an extremely genuine person. Swapnali pan far chan. Kahi suggestion... Shashank ketkar ani priyanka dhawale subodh bhave manjiri bhave prasad oak manjiri oak hey baghayla avadtil.
@SulekhaTalwalkarofficial5 ай бұрын
बरं
@shailaparanjape64635 ай бұрын
इतकी सुंदर कविता केलीस.प्रेम करतोस.छान वाटलं. पण व्यसनं नाही केली, तर दोघांचे आयुष्य खूप समृध्द होईल ❤
@ketakibhalerao93566 ай бұрын
मस्त, honest interview..
@AshutoshMenkar-p7h6 ай бұрын
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी...नवी स्वप्ने नवी क्षितिजे...सुंदर प्रवास...समांतर...समर्पित प्रवास...