ईला भाटे यांचा नाटकातला एक देखणा फोटो मी मासिकात पाहिला; तेव्हा त्या एक व्यक्ती म्हणून मला प्रचंड आवडल्या. नंतर त्यांची "या गोजिवाण्या घरात" ली लेखिकेच्या भूमिकेत त्याचं व्यक्तीमत्वं लोभस वाटलं! पण सगळ्यात आवडली,. "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मधली घनाची साधी भोळी आई😊 फार फार लाजवाब! "असंभव", "का रे दूरावा" "आई कुठे काय करते" या मालिकांत त्यांच्या भूमिकांनी वेगळे रंग भरले होते. आता सादर केलेले "एकपात्री" मस्तच👍 सुलेखाताई, तुमच्या प्राॅडक्शन हाऊसच्या "ऊन पाऊस" मालिकेतली अनिकेत विश्वासरावची नायिका दिसायला सुंदर होती, पण ती परत कुठे फारशी दिसली नाही, तिला "दिलके करीब" मध्ये भेटायला- ऐकायला आवडेल! बोलवता येईल का? प्रियंका पानसे असं काहीतरी नाव होतं तिचं!
@vandanashrikhande9971Күн бұрын
Very nice
@revathirajput6393Күн бұрын
Aiyo❤
@MadhuriJugadeКүн бұрын
अप्रतिम मुलाखत सुंदर हुशार व्यक्तिमत्त्व आहे नागपुर म्हणून अभिमान वाटतो डॉक्टर पेडसे चा खूप खूप शुभेच्छां.
@anilkadam6854Күн бұрын
आणि एकदा नानावटी मध्ये सुलभा ताई बसलेल्या पहिल्या होत्या मी पण त्यांना डिस्टर्ब कारावास नाही वाटल ,तिथेही त्या इतक्या सर्वसामान्य वावरताना दिसल्या खरंच खूप सध्या आणि गोड आहेत त्या.
@anilkadam6854Күн бұрын
खूप दिलखुलास बोलल्या सुलभाताई किंबहुना सुलेखा तुम्ही इतक्या सहज आणि सुलभ करता हे खुप खुप शुभेच्छा.
@sadhanaj25Күн бұрын
अमिताji माझ्याबरोबर जे. जे कॉलेज ला होत्या.त्यांचा विभाग वेगळा होता तरी नेहमीच आमच्या ग्रुप मध्ये डबा वा गप्पा करण्यासाठी येत असत.... मुख्य सांगायचं म्हणजे काही वर्षांनी पुण्याला असताना त्यांनी स्वारगेट ला मला पहिले तर नाटकाच्या गाडीतून उतरून मला भेटायला बोलायला आल्या..थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढी मोठी हिरोईन त्याकाळी असतांना ही किती साधेपणा त्यांच्यात होता.. अशीच हसत कामं करीत रहा.. मैत्रीण असल्याचा अभिमान वाटतो.. 🙏🏻 सुलेखा त्याबद्दल धन्यवाद. 🌹
@anushreejadhav2880Күн бұрын
Mast episode 😊, Tai Tejshree Pradhan che 1m view zalet puha ekda tichya sobat video banva khup avdel pahayla
@rutalikarnik4615Күн бұрын
Surekha tai Satyajeet maza childhood friend aahe aamhi ekach building madhye rahat hoto parlyala. Khoop javlche mitra maitrin aahot aamhi. Satyjeet tula baghun khoop chhan watl. I am proud of you.❤
@satyajitkotwal1509Күн бұрын
❤ hey Rutali 🎉
@VedantGhosalkar-rt8neКүн бұрын
Dole bharun ale taie
@prachichavan6348Күн бұрын
खरचं आज मुलाखत नाही वाटली.. खूप छान गप्पा वाटल्या. तुम्हां दोघींना पण सॅल्युट,🫡
@pratibhapanchi6232Күн бұрын
Phulwanti खूप सुंदर खूप आवडला प्राजक्ता खूप छान काम
@sunaapte521Күн бұрын
किती साधेपणा आहे! म्हणूनच मराठी इंडस्ट्री चे सर्व आवडतात. आत्मीयता वाटते त्यांच्याबद्दल!
@sharmilaapte9322Күн бұрын
आज त्या सर्व भेटवस्तू पण भरून पावल्या असतील❤❤ अमिता ताई तुम्हाला उत्तम दिर्घआयुष्य लाभो❤️🙏🏼 you are so sweet❤ Sulekha ji thanks for bringing this interview❤🙏🏼
@vatsalapai4099Күн бұрын
So sweet, simple lady...God bless!
@shivleelakatte296Күн бұрын
छान झाली मुलाखत ❤बाहेरून कणखर आतून हळवी अतिशय खरी प्रामाणिक ,प्रेमळ अभिनेत्री 🎉🎉thank you Sulekha tai
@genovevasotirova34012 күн бұрын
I don't understand wat she say bud i feek peace from her voice ❤.
@shraddhamondkar36512 күн бұрын
Amita khopakar hi vyakti khup khup sadhi aahet. Mala khup aavadalya.
@sharmilaapte93222 күн бұрын
अमिता ताई तुम्हाला उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो! खूप गोड आहात तुम्ही, हसणे तर किती निर्व्याज❤❤❤
@AayushiTeli2 күн бұрын
Var var che vadhu var is a bang onn must watch
@sharmilaapte93222 күн бұрын
ही मुलाखत पाहताना असंभव मधील कुसुम आत्याच डोळ्यासमोर येत होत्या
@sharmilaapte93222 күн бұрын
किती साधे, लोभस बोलणे अभिनय अगदी असाच अगदी खराखुरा❤❤
@sharmilaapte93222 күн бұрын
आवडत्या अभिनेत्री❤ thank you सुलेखा मॅडम
@swatigovekar2322 күн бұрын
❤ today's episode was more than just an interview. Great . The thought u shared is really great.
@rasikakulkarni3432 күн бұрын
अप्रतिम मुलाखत
@mukundkodolikar15572 күн бұрын
हा उपक्रम खुप छान वाटला असाच नेहमी चालु असुदे
@VasuudhasKitchen2 күн бұрын
जयकर सरांना आज ऐकायला मिळाले,नेहमीप्रमाणेच मुलाखत छान झाली.
@jyotigodbole79062 күн бұрын
फार छान.
@Atmakeeawaz2 күн бұрын
अनुभवातून आलेली काही वाक्य अतिशय हृदयस्पर्शी होती . याखेरीज अश्विनी भावे ही त्यावेळेला सिनेमात बघताना ज्या पद्धतीची करारी धोरणे निर्णयक्षम आहे, अशी वाटायची ,त्या सर्व गोष्टी लख्ख आणि स्पष्टपणे आज तिच्या स्वतःच्या बोलण्यातून भूमिकेतून दिसून आल्या .
@mrunalkaole64382 күн бұрын
Khup chhan mulakata.talented actor.aamchya nagpur chi aasalyamule jast abhiman vatals
@jayapatil68692 күн бұрын
Very beautiful conversation. Asawari is really gorgeous and always loved her for Dhoondthe reh jaoge. 👏👏
@laxmandesai98292 күн бұрын
सावली। मध्येच दीसल। आणखीन वीणा जगताप ला। घेऊन। मोठी। चुक केली। आहेत। कारण बीग। बौस। मध्येच खुप। लफङी। करून। आली। आहेत
@rupalikarnik75742 күн бұрын
His wife and son are really kind.
@radhikabhalwankar35712 күн бұрын
Kusum Aatya... Favorite. ❤ So simple she is....
@shraddharasam92022 күн бұрын
मराठी भाषा अरेरावी फार असते आदर भाव कधीच नसतो त्या साठी संस्कार लागतात
@SunitaIngale-qh7mj2 күн бұрын
Mast mala khup awadla interview
@shivanandhattargi23242 күн бұрын
हा एपिसोड टाटा प्लेवर blurry दिसत आहे. त्याचप्रमाणे मोबाईलवरसुद्धा!
@suneetapandit59412 күн бұрын
सुलेखा ताई खूप सुंदर मुलाखत...अमिताताई सद्य स्थितीचा विसर पडून जुन्या आठवणी ताज्या होतात त्यालाच जिव्हाळा म्हणतात... नैसर्गिक पणे रडू येणं, भरून येणं या भावनेला कुठलंच मोजमाप नाही...अमिताताई खूप छान... सुलेखा ताई सावलीमध्ये खूप छान काम करताय... छान दिसताय ... फक्त अधूनमधून हेअरस्टाईल बदलत रहा म्हणजे एक साचेपणा वाटणार नाही... वेगवेगळ्या गेट अप मध्ये टवटवीत पणा वाटेल...you have cute personality...and natural presentation....
@ssgajare26552 күн бұрын
Nice
@छंदफिरण्याचा2 күн бұрын
खरंच आरस्पानी हा शब्द आठवतो हिला बघून.आजही तितकीच सुंदर आहे जेवढी ती निवडुंग चित्रपटाच्या वेळी होती.
@shailapadhye19532 күн бұрын
Khoop sunder
@atul4442 күн бұрын
Thanks to auto English closed captions, I was able to understand this amazing interview.
@abhhishekdaambe22723 күн бұрын
शुभांगी हा वीडियो पाहून 4 वर्ष झालेत तरी ही आज ही पाहताना तितकाच नवीन वाटतो खरंच किती प्रामाणिक असावा एखाद्या जोडीदाराला हे तुझ्याकडून शिकवा... @sulekha thanks a ton to you for capturing such a beautiful moment i think people like me learnt how to be loyal with a partner from this vedio thank you so much.
@meghaupadhye96393 күн бұрын
Khupach chhan mulakhat zali, ase vatlech nahi ki mulakhat aahe,2 maitrini bolat aahet asech vatat hote, Amita khopkar ekdam guni kalakar, khup chhan bhumika kartat
@nemanvrushalivlogs69623 күн бұрын
अमिता यांची मुलाखत अगदी मनापासून आवडली अमिता खोपकर ऐक सुंदर अभिनेत्री निर्मळ आणि प्रामाणिक व्यक्ती,सुलेखा तुझे आणि तझा टीमचे खुप आभार