आजी प्रत्येक पदार्थाचे माप अचूक आणि पदार्थ बनतो पण उत्कृष्ट. आताच्या पिढी ला तुम्ही आपल्या पारंपरिक पदार्था ची ओळख ,जपणूक युट्युब मार्फत करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप खूप.... तुमच्या पदार्थाची आम्ही वाट बघतो आणि ते करायला हि आनंद वाटतो मज्जा पण येते.
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
कमेंट वाचून खूप आनंद झाला बरं वाटलं बाळा शुभ दिपावली
@snehanaik1688 Жыл бұрын
खुप छान पारंपरिक पद्धतीने तयार केलेली करंजी दाखवली आजी, खुप धन्यवाद
@AapliAajiOfficial Жыл бұрын
धन्यवाद बाळ ☺️❤️
@harshahinge25203 жыл бұрын
Aaji lai chan aahe .... Thanku for karanji ki recipe...
@bhagyashreechiladare48812 жыл бұрын
आजी तुमच्या सारख्या करंज्या तयार केल्या आणि त्या करंज्या खूप छान झाल्या आहेत धन्यवाद आजी तुम्हाला बघून मला माझ्या आजीची आठवण आली
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
बरं वाटलं बाळा शुभ दिपावली
@tusharpatil6138 Жыл бұрын
आजी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुमच्या भरपूर रेसिपी करून बघितल्या आणि त्या सगळ्या छान झाल्या पण आमच्या विदर्भात करंज्याची रेसिपी गहू ओलवून त्याचा बर्फ काढून त्याच्या करंज्या बनवतात आणि त्याचे पिठ्ठीचे लाडू पण फार टेस्टी होतात.
@AapliAajiOfficial Жыл бұрын
हो का बाळ छान आमच्या भागात असेच बनवितात बाळ तुम्हालाही दिवाळीच्या गोड शुभेच्छा 😊❤️
@tusharpatil6138 Жыл бұрын
आजी परत एकदा तुम्हाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा 😊😊
@aayushkaberad246829 күн бұрын
❤❤😂😂 ओ मावशी ची रेसिपी सगळी छान असते मी पण नगरकर चीच आहे आणि तुम्ही तर अगदी माझ्या आई सारख्याच वाटतं मला मी पण असेच करंज्या बनवते आणि त्याच्यात खोबरे जरा जास्त घालते विलायची सुंठ बडीशेप थोडसं कुटून अशी खूप छान चव येते मग आणि तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा उठा उठा दिवाळी आली आजीच्या रेसिपी करण्याची वेळ आली आई करते खूपच छान आमची मावशी खूपच छान स्वयंपाक करते बराबर सुगरण आजी तू पण किती फ्रेश असते मावशी नेहमी फ्रेश असतेस तू शोभा अकोलकर बेरड करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सध्या मी पुण्यात असते पुणे वडगाव शेरी
Thank you so much aaji khup chhan karanji chi recipe. Tumchya sarwa recipes mi pahate khup soppya v chhan astat😊
@nitinghodechor42753 жыл бұрын
Fun khela hai tu
@estherhiwale758011 ай бұрын
Aaji must ❤❤❤❤reacipe
@AapliAajiOfficial11 ай бұрын
♥️
@panduragkhemnar49373 жыл бұрын
अशी आज्जी सर्वांना मिळो खुपचं छान आज्जी
@nagmabagwan18984 ай бұрын
11 thendral 1?❤
@diptinarsule95222 жыл бұрын
ताई खूप छान करंज्या 👌 तुमच्या पद्धती प्रमाणे करंज्या केल्या खूप छान झाल्या धन्यवाद ताई 🙏
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
आनंद आहे बाळा शुभ दिपावली
@shubhanginarute78294 жыл бұрын
मस्त आज्जी thank you सर्व रेसिपी 1नंबर🙏
@sunandavaidya81444 жыл бұрын
Happy Diwali aaji tumhala ani tumchya parivarala.khup chhan.
@माहितीचेभांडार4 жыл бұрын
अगदीच नाजूक आणि खुसखुशीत झाल्यात आजी
@pradnyayadav5084 жыл бұрын
आजी करंज्या एकच नंबर आहे त मस्त 👌👌👌👌🙏🙏
@shailendraparanjape54023 жыл бұрын
आजी, खूपच छान ! पहिल्यांदाच आपला व्हिडीओ बघितला. किती सहज बोलता... आणि 'बाळांनो' म्हणता ना, ते फारच भावलं. हल्ली असं कोणी प्रेमानं बोलत नाही
@AapliAajiOfficial3 жыл бұрын
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
@swatiharigokhale10052 жыл бұрын
आजीची सांगण्याची पध्दत अगदी साधी आहे खूप आवडते
@ashokbhosale539127 күн бұрын
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी करून पाहिले आहेत
@ashwinibatwal51514 жыл бұрын
लई भारी आज्जी 👌👌👌👌
@KK-rx3vr4 жыл бұрын
वाह वाह वाह क्या जबरदस्त बनाया एक नंबर वाह वाह
@Shriniwasinirajrajeshwari78542 жыл бұрын
आजी तुमचे बोलणे फार गोड आहे मला फार आवडले😍
@AapliAajiOfficial2 жыл бұрын
आनंद आहे बाळा
@sushmakaleti47504 жыл бұрын
🙏kharokhar tondala pani sutel asha bhari karanjya banvlyat ak number👌👌
@chetandalvi97833 жыл бұрын
खूप छान आहे तुमची रेसीपी आजी 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@nikitavipradas-pemgirikar33333 жыл бұрын
खुप मस्त..... आणि सोप्पी receipe... सांगितली आहे aaji..... इतके वर्ष मी फक्त माझ्या आजीच्या हाता खाली करायचे.... आज मी पहिल्यांदा करंज्या बनवल्या आहेत आयुष्यात.....कोणाचीही मदत न घेता फक्त तुमचा हा व्हिडिओ पाहून.... आणि खरच करंज्या खूप खुसखुशीत आणि मस्त झाल्या आहेत... Thank you आजी.... मी पण नगरची आहे... नगरला आले की माझ्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे.... माझ्यासोबत तो सुद्धा तुमच्या रेसिपी पहात असतो... तो सहा वर्षाचा आहे.... 😊😊😊😊
@AapliAajiOfficial3 жыл бұрын
खूप खूप छान वाटले बाळ ऐकून नगर मधील सारोळा कासार मध्ये राहते मी आल्यावर नक्की या भेटायला ☺️☺️❤️
@anilchinchole42154 жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे करंज्या केल्या खुप स्वादिष्ट झाल्या धन्यवाद आजी 🙏🙏 अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकत रहा
@sambhajidarade31683 жыл бұрын
छान
@माहितीचेभांडार-ध8न4 жыл бұрын
Are va aaji karanji sarvat mast aahe 😋😋😋😋😋😋😎😋😋😋😋😋😋😋
@joshiaditi1094 жыл бұрын
मस्त आजी कमी वेळात करंजी झाली तर दिवाळी चा फराळ लवकर होईल . Thank you so much for sending this recipe.
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
हो बाळ मग नक्की बनव 😊❤️
@joshiaditi1094 жыл бұрын
हो आजी नक्की
@truptidesai40153 жыл бұрын
आजी कढईला छान चमक आहे ☺️👍 करंजी रेसिपि छान 👌
@AapliAajiOfficial3 жыл бұрын
कारण कडाई मे चांगली जोड देऊन घासते बाळ म्हणून चमक आहे
@sagardesai52893 жыл бұрын
Khup mast Aaji khup sopi dakhavli thanks
@jyotijagtap18164 жыл бұрын
खूप छान आजी .... खुप खुप धन्यवाद तुमचे ... तुम्ही खूप छान समजून सांगता .
@life-is-energy4823 жыл бұрын
खूप गोड बोलता आजी तुम्ही...बाळा हा शब्द खूप खूप छान वाटतो...❤️❤️
@AapliAajiOfficial3 жыл бұрын
☺️☺️❤️
@rohinideepak73484 жыл бұрын
Wa aaji kiti chan karanjji...gavakadche padartha chan astat
@rajeshripanhale78424 жыл бұрын
हे झक्कास आई तुम्ही करंजी खाल्ली आम्हाला ढेकर आली आमचं मन समाधानी झाले तुमच्यावर आई अन्नपूर्णा देवी सदैव प्रसन्न राहो हीच सदिच्छा तुमच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह असाच राहो
@AapliAajiOfficial4 жыл бұрын
😊😊❤️
@dwarkaambhore48093 жыл бұрын
आजी या दिवाळीला घरी या फराळाला.. खूप छान रेसिपी अगदी माझ्या आजीसारख्या🥰🥰
@AapliAajiOfficial3 жыл бұрын
छान वाटलं बाळा कमेंट वाचून
@suvarnadaphale82204 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात..समजून सांगता,आम्ही अशाच खरंज्या बनवणार 👌👍🙏