खरंच तुम्ही छान अशी करंज्या वेगळ्या पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@RadhikaPurohi Жыл бұрын
तुमच्या रेसिपी मध्ये आहा अहो किती गोड आवाज आहे तुमचा ऐकायला इतका भारी वाटतं ना त्याचबरोबर पदार्थ सुद्धा अफलातून माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलं नक्की करून बघेन खूप धन्यवाद ताई 😄🙏
ताई अतिशय सुरेख करंजी दाखवली प्रश्नच नाही आणि मुख्य म्हणजे सांगण्याची पद्धत इतकी गोड आवाजात की प्रसन्न वाटतं ऐकल्यावर. त्यामुळे तुमची प्रत्येक रेसिपी अफलातून असते.. 🌹🌹👌👌
मी हा व्हिडिओ पाहून आजच करंजा केल्या. खरच तुम्ही सांगता तशी खुप बेस्ट करंजी झाली . घरात सर्वांना आवडली. धन्यवाद ताई ❤
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊 शुभ दीपावली उल्का ताई 😊🪔🙏
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@sumanjadkar4779 Жыл бұрын
@rekhabadche6760❤❤❤yù7y8nice
@snehamhaskar2580 Жыл бұрын
Mast
@ashwinigharat3383 Жыл бұрын
Khupch chan Tai mi nakki try karen
@padminiambadekar37472 ай бұрын
मस्त छान वाटली रेसिपी
@pratikshamane5141 Жыл бұрын
नमस्कार ताई, मी प्रतिक्षा ऐरोली येथे राहते तुमच्या सगळ्या रेसिपी मी घरी बनवते ,खास करून झटपट घाईच्या वेळेस भाज्या साठी जी ग्रेव्ही दाखवलीत ती मी बनवून ठेवली आहे आणि मला सकाळच्या वेळी खुप उपयोगी होतो धन्यवाद, आता दिवाळीच्या ह्या सगळ्या फराळ तुमच्या पद्धतीने बनवणार आहे ,तुमचा आवाज आमच्या शिक्षिकेसारखा गोड आहे एकदा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पहायला आवडेल 😘👍
@benitadias8880 Жыл бұрын
रवा कम्पल्सरी आहे का
@Cookingticketmarathi Жыл бұрын
हो
@anilrode651 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@Cookingticketmarathi Жыл бұрын
नक्की करून पहा 😊
@rekhagodambe13062 ай бұрын
रेसिपी छानच आहे. सांगण्याची पद्धत मला फार आवडली .तुमचं उत्तम मार्गदर्शन आहे. धन्यवाद मॅडम🌹🙏
@devicakhan6590 Жыл бұрын
Folding the edges the traditional way is still more beautiful