Рет қаралды 30,119
मिक्स पिठाचे धपाटे
धपाटे रेसिपी
मिक्स पिठाचे धपाटे कसे बनवायचे
धपाटे कसे बनवायचे
#dhapate recipe
#dhapate recipe in marathi
#mix pithache dhapate
#viralrecipe
#marathi recipe
#maharastrian recipe
#nasta recipe
#gavran recipe
#gavran recipe
#How to make dhapate
मिक्स पिठाचे धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1/ वाटी ज्वारीचे पीठ
1/ वाटी गव्हाचे पीठ
1/ वाटी बेसन पीठ
ओवा एक चमचा, एक चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ
वाटणासाठी लागणारे साहित्य
हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, आलं, लसुन