प्रायव्हेट शाळा बंद करा आणि शासकीय शाळा मजबूत करा जेणेकरून गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांना सारखाच शिक्षण मिळालं पाहिजे❤❤❤❤
@SB-rd6tqАй бұрын
खरंय
@raghunathdalvi8917Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊p P
@RavindraDabadeАй бұрын
आहो प्रायव्हेट शाळा आणि कॉलेज हे राजकीय लोकांची आहे तिकडे कोणीही लक्श देनार नाही
@suvarnakadekar990429 күн бұрын
Aagdi khare aahe
@manoharburunkar750520 күн бұрын
😊😊😊
@supriyasawant6475Ай бұрын
या योजनेचा आम्हाला खूप फायदा झाला. तिथे बसलेल्या कुणालाही 1500 रुपये ची किंमत नाही. पण आदिवासी महिला सर्वसामान्य महिला यांना त्याची किंमत विचार
@rohinijadhav6712Ай бұрын
हा नक्कीच बरोबर आहे पण, घरातील डाळ, गॅस, भाज्या यांचे काय ते एका बाजूला किती वाढत आहे, पेट्रोल, खाण्याचे तेल, या गोष्टी जर 1500 येत असेल तर छान आहे. आणि त्याची शाश्वती पण नाही ती कधी परेंत चालणार
@sakshichaudhari1459Ай бұрын
@@rohinijadhav6712petrol Ani telachya khani Bharatat nahi jara abyas Kara jagtik patlivr kay chally mg bola
@Rang_ki_DuniyaАй бұрын
@@rohinijadhav67122002 साली तुम्हाला हे सर्व ज्या भावात मिळत होत तेच 2013 मध्ये मिलत होत असे नाही तुमचा प्लॉट शेती पगार मजुरी हाही तितकाच नाही, म्हणजे काळा नुसार हे सर्व बद्दलणारच, 2002 ला 25रु. Sq. Ft.नी घेतले प्लॉट आता तुम्हाला तो 2000 ते 3000 sq ft ने विकायचा आहे मग ते ही 25 च्याच भावाने विकावा. सांगण्याचं कारण इतकंच की वेळेनुसार सर्वच वाढनार आहे
@Mh0158720 күн бұрын
🤣😂 महागाई पन बघ किती वाढले लगेच . अभ्यास कर थोड
@SakshiDhangare-rx4mg13 күн бұрын
सरकारला निवडणुकीसमोरच ही योजना का आठवली अडीच वर्षे पाहिले का आठवली नाही ..खरतर जनतेने लोकसभेत महायुती सरकारला सर्वच गुंडाळायची वेळ आणली होती त्यामुळे महायुती सरकारला ही योजना आणावी लागली परंतु या योजनेमुळे खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून या योजनेची वसुली पण सरकार करत आहे आणि शेतकऱ्यांचा माल मातीमोल किमतीत घेत आहे त्यामुळे ही योजना जनतेच्या काहीच फायद्याची दिसत नाही...
@yatinthackeray6272Ай бұрын
नीलम ताईंनी खुर्ची वाचवण्यासाठी खरा योजनेचा लाभ घेतला
@siddharthvishwanath1678Ай бұрын
Tya pahile balasaheb aambedkar sobat hotya, nantar Thackre ani ata shinde tya fakt apla hiit baghatat ..
@technicalthings3741Ай бұрын
😂😂
@sangamshekhar3511Ай бұрын
Yes very true, party changer lady, not at all so concerned about ladies , I dislike her
@prashantkadam1719Ай бұрын
मग तुम्ही काय वेगळं करताय
@DhundMatАй бұрын
@@prashantkadam1719tyanchya netyanni khurchi deun taakliy, paisa mahtvaacha… adich varshe ektra yeun majhe kutumb majhi jabaabdari swikaarat cchaaplet… vada paav shenik, gulaam, laal chaate maatra aaptat hote, aaptat aahet, aaptat raahtil… ani maalak sateet aalala ki sunthaa hi karun ghetil😂
@marutidevale791Ай бұрын
प्रनिती आणि रोहीणी ताईन मांडलेला मुद्दा योग्य व रास्त आहे. हा फक्त विधान सभेचा जुमला आहे ! भाजप गाढा महाराष्ट्र वाचवा.
@laxmanjayebhye945Ай бұрын
योजना चांगली आहे.... बाकी राजकारण बाजूला...
@prathameshpatil5540Ай бұрын
Economy samjate ka tula.
@swapnilpatil6353Ай бұрын
Tula kay shatt samajate kay tu kon lavadya@@prathameshpatil5540
@KrishnaliGhugeАй бұрын
अतिशय झटपट निर्णय घेऊन लाडकी बहीण योजना अजित पवार यांनी आणली त्यांचे खूप खूप अभिनंदन असे धाडसी नेतृत्व पाहिजे खूप छान सर आणि अभिनंदन!
@prathameshpatil5540Ай бұрын
@@KrishnaliGhuge ho ka ...aani yacha parinam maharashtra cha economy var padel tyacha ky ... fukat khayaycha peksha kaam dhya lokana ... Udyog dhandhe dhya lokana ...
@sanjanadeo752022 күн бұрын
Khup mst yojana ahe ..khup abhar sarkarche🎉...
@pramodwarwatkar3331Ай бұрын
प्रणिती ताईंचे डोळे घारे आहेत तिचा बाप cm होता तेव्हा काय केले ते सांगायला पाहिजे होते
@RavindraDabadeАй бұрын
काही ही झाली नाही उलट सोलापूर चे लोक पुणे मुंबई ला पोटापाण्यासाठी दुसरीकडे गेले
@sandeeppatil5610Ай бұрын
भगवा आतंकवाद असे नविन घोषना दिले
@vinaykumarhegde-mz4bk10 күн бұрын
Zero beget anun the velechya tarunachi Pachar marali
@sambhajidukhande2386Ай бұрын
राहूल गांधी 8500₹ खटाखट खटाखट त्याचवेळेला निवडणूक नव्हती ?
@SB-rd6tqАй бұрын
बरोबर
@RavindraDabadeАй бұрын
त्याच नाव नका घेऊ आपल ठेवायचे झाकून आणि दुसर्या च दाखवायच वाढवून
@RavindraDabadeАй бұрын
खटा खटवर लय गुदगुल्या झाल्या होत्या
@vaibhavsonwane903623 күн бұрын
Jyacha neta Rahul Gandhi ahe te kashe astil he konala sangaychi garaj nahi ahe fakt hindutva Jay Shri Ram jay maharashtra 🚩🙏🚩🚩 fakt bjp pls shinde ahayuti jay shivray 🚩🚩🙏
@SakshiDhangare-rx4mg13 күн бұрын
@@vaibhavsonwane9036महायुतीमध्ये 5 मुस्लिम उमेदवार आहेत हे लक्षात ठेवा हिंदुत्वाचे गिरळ जास्त पाजवू नका...अभ्यास करा..
@R.SEducstionplatformpuneАй бұрын
राजकारणी म्हंटल्यावर बहिणी असो किंव्हा भाऊ सगळे चूनाच लावणार. हे फक्त स्वतःची खुर्ची टिकावी किंव्हा पुढची खुर्ची मिळावी म्हणून जगतात.
@अलिबागचारॉजरАй бұрын
जनतेला दाखविण्या साठी फक्त सगळं ठरले आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@sakshigawade2966Ай бұрын
अजून फिरता त
@ऊर्मिलापुंडАй бұрын
माझ्या मुलीची मेस भागत आहे मी या योजनेचा फायदा करत आहे म्हणून मी तुम्हांला धन्यवाद देत आहे
@Ajitpatil_BharatАй бұрын
Paise tar aamche manje middle class che jat ahe 😡, yenar tar Congress 🔥
@gy4weАй бұрын
@@Ajitpatil_Bharatकाँगेस सुद्धा निवडून आल्यावर खटाखट पैसे वाटणार होती. आता महाराष्ट्रात येणार तर महायुतीच
@Ajitpatil_BharatАй бұрын
@@gy4we Not Possible, aamcha vidharbhat Loksabhe prane ata vidhan sabhela pan congress ch yet ahe 🔥
@SandeepKambli-z1wАй бұрын
Marathi basha compulsory in school Marathi basha abhijat darja 600 cr to shivaji maharaj Fort 120 cr Maharashtra bhawan in ahyodhya Vadhwan port in palghar New airport New smart City Atal setu bridge Metro Underground Metro Mumbai Nagpur samridhi highway Mumbai Delhi highway Mumbai Bangalore highway Coastal Road New Railway track in Mumbai Railway station rename Railway stations renovation Vandhe Bharat Bullet Train Uddhav Thackeray work home and stay online 😂
@MJ_07070Ай бұрын
@@Ajitpatil_Bharat घंटा 😅
@prakashdahifale6240Ай бұрын
1500रुपयाची किंमत तुमच्या सारख्याना कळणार नाही
@Nileshpatil9545Ай бұрын
Right
@AppasahebSalunkhe16 күн бұрын
यापैकी एका ताईने म्हटलं की मराठवाड्यात मध्ये गंध पावडर वर एवढा पैसा ते खर्च करतात😂🤣🤣
@AmrutVichar-z8tАй бұрын
धन्यवाद शिंदे साहेब,तुम्ही लाडकी बहीण योजना चालु केली आणि ती योग्य रित्या पार पाडली
@shubhangideshmukh1802Ай бұрын
भारतात लाडक्या नाही तर लाचार बहिणी भरपूर आहेत 1500 रुपये मिळून महिला सक्षम होतील बाकी अत्याचार खून हुंडाबळी हे फार किरकोळ आहेत
@Mh0158720 күн бұрын
अरे रोजगार द्या युवकांना 1500 ने काही नाही होत.गुजरात ला उद्योग जातात ते चालत का ??
@shobhadhakane667213 күн бұрын
1500 रु दिले ते ठराविक महिलांना आणि त्याचा काही फायदा नाही 50 रु रोज 80 रु ते 100 रु किलो भाजी आहे 50 रुपयात अर्धा किलो भाजी मिळत नाही 1500 रु देण्यापेक्षा रोजगार दिला तर पर डे पैसे मिळतील गावी शेतात महिलांना 300 रु रोज मिळतात याचा सरकारने विचार करावा
@ramss5914Ай бұрын
आमच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तर या विरोधी पुतना मावशींना का राग येतोय.
@omsairam8251Ай бұрын
अगदी बरोबर
@RajeevP-v3rАй бұрын
karan TUMHI JUMLA LA BALI PADEL AAHAT
@Buddhassolution29 күн бұрын
प्रणिती ने तिच्या वडिलांनी मुख्यमंत्री असताना किती गवत उपटले ते सांगितले पाहिजे आधी मग तिने किती गवत लावले ते पण सांगावे
@sallubhai551210 күн бұрын
आणि तू किती झाटा उपसलीस
@Kim_neha_rose_Ай бұрын
रोजगार उपलब्ध करून देणे यामुळे महिला सक्षम बनू शकतात हे योग्य 👍
@santoshjanu688012 күн бұрын
👍👍👍
@pratimjadhav4762Ай бұрын
*नीलम गोऱ्हे या पूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये होत्या मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाबरोबर होत्या आता शिंदे यांच्या शिवसेना पक्षाबरोबर आहेत मग भविष्यात कोणत्या पक्षामध्ये असतील!*
@dnyaneshwarshende888Ай бұрын
महागाई विषयी बोला. तुमचा हेतू मतांसाठी आहे.
@vipulchavan7504Ай бұрын
8500 देणार होता पप्पू भाई महिना ला नशीब नापास zala नाही तर .....
@rahulwable6924Ай бұрын
अहो महायुती ला लाडकी बहीण योजना तरी आणता आली महाआघाडी ला ते पण नाही करता आलं
@Maharashtra-1528 күн бұрын
असं कसं म्हणता उद्धव ठाकरे नी facebook live योजना आणली ना भावा😂
@Mh0158720 күн бұрын
अरे रोजगार द्या युवकांना 1500 ने काही नाही होत.गुजरात ला उद्योग जातात ते चालत का ??
@सुरेशकानडेАй бұрын
शिंदे बाई एक नंबर🎉
@pandurangbudhe1717Ай бұрын
आरे तुम्ही योजना आनली खरी पन महागाई का आता वाठवाय लागलाय
निलम ताई तुम्ही मिंदे गट फुटीरवादी झाला त्यावेळी तुम्ही सांगत होता की मिंदे गट अपात्र ठरविण्यात येईल पण सत्तेसाठी आपण मिंदे गटात....
@virendrapatil8518Ай бұрын
ग .. द्दा .... र ..... शिंदे चे गोडवे गाणारी ही बाई सुध्दा नको ... अन् शिंदे पण नको ...!
@gopalsable3216Ай бұрын
खूप चांगली योजना आहे फक्कत कर्मचारी चे पगार कमी करा तरी योजना चालू ठेवा
@SanskarLimgireАй бұрын
1500 दिले आणि महागाई केली हे मतासाठी दिलेले गाजर आहे
@pradipchaudhari2682Ай бұрын
Mahagai वाढवली म्हणून् असे म्हटले जाते की कशाला लाडकी बहिणीला 1500 रुपये देता ???? Tar असे बोलले tar के चुकले सनसुदित् जर तेल tup ase भाव वाढवले तर कोणीही बोल्टिलच
@sandeshjagtap6273Ай бұрын
अरे तुम्हाला यांनी गाजर तरी दिले जर महाविकास आघाडीचे सरकार असत तर मुळा मिळाला असता त्याने तुमची खाज भागली असती पण घर खरखरच भागला नसता
@prashantkadam1719Ай бұрын
तुम्ही सोडले का
@rohitshinde79021 күн бұрын
Tumhi gheu nka jyala garaj asel tyala ghudya
@Mh0158720 күн бұрын
@@sandeshjagtap6273अरे रोजगार द्या युवकांना 1500 ने काही नाही होत.गुजरात ला उद्योग जातात ते चालत का ??
@ashasarwade4932Ай бұрын
चिन्मय ताई सामान्य नागरिक म्हणून खूप छान बोललात त्याबद्दल खूप खूप अभिनंदन❤❤
@vivekthakurdesai4411Ай бұрын
त्या सेलिब्रिटी आहेत, त्या सामान्य नागरिक नाहीत
@nathuramsangle4354Ай бұрын
सत्य वचन शिवसेनेबद्दल दिलेला शिवसैनिकांना दिलेला तो कुठे गेला उद्धव साहेबांना दिलेला तो कुठे गेला फसवेगिरी ची योजना आलेली आहे मी नीलम ताईंचा हावभाव सांगतोय
@JagannathShinde-o7zАй бұрын
अजुन शाळेतील एकाही मुलाला गणवेश मिळाला नाही .
@bhagwandarekarАй бұрын
निलमताई तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती कि आपण पक्ष बदलून जाणार पण आपण पक्ष बदलून गेला आहे शिवसेना या संघटनेशी आपण एकनिष्ठ राहिले नाही
@rameshkhamkar6549Ай бұрын
तटकरे बाई पहिल्यांदाच निवडुन आली एवढी हुशारी दाग ऊ नाही नीलम बाई जुनी पन लुचाड निघाली
@liladharbhivapatil7564Ай бұрын
बहीणी साठी सिलिंडर माहागाई हे लवकरच कमी करा ही योजना कधी आणणारं हे जाहीर करा
@PrakashPatil-d5nАй бұрын
अभिनेत्री आहेत त्यांना 1500 चि किंमत कळणार नाही त्या लाखात खेळतात
@baliramkale1425Ай бұрын
तेलाचा डबा केवढ्याला झाला बघा
@prashantkadam1719Ай бұрын
शेतमालाला भाव पाहिजे. तेल मात्र स्वस्त पाहिजेत
@sagarbadve5423Ай бұрын
Navin sarkar alya var tail swstah honar ka 😂
@devendrapadhen581Ай бұрын
तुरीची डाळ पण😂😂
@AnkushNaukudkarАй бұрын
Barnol laun ghe😂
@bigb326728 күн бұрын
तेल विदेशातून मागवले जाते ते पेट्रोल असो की तेल. ते काय टॅक्स नाही वाढवला 😂😂
@sachinbhangare4517Ай бұрын
महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.... नाहीतर देशाची वाट लागली म्हणून समजा.... एक भारतीय नागरिक
@बाबाजीशिंदे-ह6ठАй бұрын
निलम गोऱ्हे मी चांदवड मधील शेतकरी आहे माझे 350रु कांदे अनुदान दोन वर्षांपासून वाट बघत आहे लाज वाटते नीच राजाकारणाची भावपुर्ण श्रध्दांजली 🍉🍉🌹🍉🍉🌹🍉
@siddharthvishwanath1678Ай бұрын
Hila yach kay dena ghena, swata kadhi nivdanuk ladhavat nahi tyamule kadhi janatet jaat nahi.
@ujwalchoudhary4707Ай бұрын
होका यावेळी कांदा कितीच्या भावणे विकला आज आम्ही बाजारात 50/60 किलो ने विकत घेत आहोत आता तुम्हला कशा साठी अनुदान हवं जेव्ह 15/20 किलो असेल तेव्हा ठीक आहेत अनुदान
@ashabajpai1255Ай бұрын
चिन्मय ताई,बरोबर बोलत आहे,पांच वर्ष एक सरकार,घोड़े बाजार नको,मतदाता च मत च मन थेवा,❤❤
@ShivajiJadhav-zp1sgАй бұрын
तू जातीयवादी आहेस बाकी काही नाही 😅
@Buddhassolution29 күн бұрын
कांद्याचा आजचा दर काय आहे.....काहीही राजकारण करता....लोकांना कळते सगळे
@mrsvwp742720 күн бұрын
Nilamtai एवढी वर्ष ठाकरे बरोबर राहून पद भूषवून सोयीस्कर रित्या मिंधे गटात पळून गेल्या 😃😃😃😃
@rameshmetangale2482Ай бұрын
महिलांना 1500 रुपये देता, पण पुरूषांचे काय करयाचे महागाई वाढवली
@dadasahebkulkarni9840Ай бұрын
जनता. महायुतीला धडा शिकवणार आहे
@Buddhassolution29 күн бұрын
पुरुषांना लाडका भाऊ योजना आहेच की
@amarts2551Ай бұрын
नेत्यांना शाळा कॉलेज देणे बंद करा शासकीय शाळेत पूर्णपणे लक्ष घाला
@kamallondhe8655Ай бұрын
यापेक्षा महीलांना सुरक्षित करा.
@nagoraodevkate8448Ай бұрын
स्टॅम्प पेपर चे दर किती पटीने वाढवले सामान्य माणसाची वाटचं लावली या सरकारने
@Buddhassolution29 күн бұрын
दर वाढविले नाहीत...कायदेशीर बाबींसाठी १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर ऐवजी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर वर करावे लागेल... कायदेशीर बाबी हक्कसोड वगैरे सारखी जी जीवनात एकदाच आपण करतो
@sakharamghemudАй бұрын
निलीमाताई तुम्ही अशा बोलत आहे की 1500 रुपये दिले म्हणजे महिला 1500 रुपयांच्या जोरावर घर चालते अशा भावनेतून बोलु नका 1500 देऊन तुम्ही महिलांना आळशी बनवत आहे हे विसरु नका
@swapnilpatil6353Ай бұрын
Tu gheu nkao chutya paise
@rohitshinde79021 күн бұрын
Madam tumhi 1500/- ghetaka
@AlkaMhsaveekarАй бұрын
वरील खुर्ची पासून ते अगदी गावातील खुर्ची पर्यंत लाँच खाऊ आहेत ही योजना पहिलीच अशी आहे की ती अगदी तळागाळातील महिले पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे कोणी एवढी टीका करु नये गरीब जनता खुश आहे धन्यवाद 🙏
@shubhangideshmukh1802Ай бұрын
आमच्या इथे 35 लाख किंमत असलेल्या फ्लॅट मधील महिलांनी 80 लाखाचा बंगला असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे 1500 मुळे त्यांचा खूप फायदा झाला आहे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे त्यांच्या मुलांच्या शाळेचे फी भरली गेली आहे किराणा देखील भरता आला आहे
@ashokathawale1801Ай бұрын
रोजगार उपलब्ध करून देणे यामुळे महिला सक्षम बनू शकतात
@निशिगंधइमिटेशनАй бұрын
रोजगार उपलब्ध आहे,पण करायची तयारी नाही..१० वी झालेल्या महिलेला ही जर २० हजार पगाराची अपेक्षा असेल तर या पृथ्वी वरील कोणते ही सरकार ही अपेक्षा पुर्ण करण्यासाठी धजावणार नाही.
@sushmapawar5423Ай бұрын
हा पैसा आम्ही घेतो कारण gst चे percentege फार वाढवले आहेत मग तेवढीच परतफेड करून घ्यायची
@ramnevrekar6642Ай бұрын
1500rs देण्या पेक्षा थोडी महागाई कमी केली असती तर महिला वर्ग खुश झाला असता
@sandeshjagtap6273Ай бұрын
नाही कधीच माही महागाय कोणाच्याही हातात नाही काँग्रेसच्या कळत महागाई कमी होती का महागाय वाढते तेव्हापगरही वाढतात
@Mh0158720 күн бұрын
@@sandeshjagtap6273अरे पण मोदीच्या काळात खूप वाढले. काँग्रेस ने 70 year मध्ये पेट्रोल 70 वर नेले आणि मोदींनी 10 वर्षात 100 च्या वर नेल आणि गुजरात ल उद्योग जातात ते थांबवायचं असेल तर फक्त ठाकरे पाहिजे 💯🔥
@RamnathKale-tm9vtАй бұрын
अरे दीड वर्ष झाले माझे ठिबक सिंचन चे अनुदान आले नाही .बहिणींचे १५००किती दिवस देऊ शकणार आहात?
@brs5767Ай бұрын
आधी किती दिवसात मिळत होते?
@shashikantpatil8871Ай бұрын
आदिती ताईने काही हजार कोटी कमावले ते तंत्र जरा सांगायला सांगा म्हणजे सर्व भगिनींना ते तंत्र अवलंबता येईल.
@rajualure6967Ай бұрын
रोहिणी ताई तुम्ही किती महिलांना उद्योग निर्माण करून दिले आहे.
@bhagwantrangole393Ай бұрын
निलम गोऱ्हे ला इंग्रजी कळत नाही वाटत राहूल गांधी काय बोलले आणि काय सांगतात महाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे.
@sushmapawar5423Ай бұрын
खरंच आहें ही योजना एक प्रकारे मतदार विकत घेण्याची स्कीम आहें योजने च्या नावावर
@DyneshwarLandeАй бұрын
शेतकरी जी खत औषधे घेताना जो जी एस टी रद्ध करा
@WHITE-FF-YАй бұрын
खंरच गरीब महिलांना फायदा होईल .
@dadasahebkulkarni9840Ай бұрын
नीलम.ताईला.1500रूपये.मीळालेका.ते.विचारा
@SKPVlogАй бұрын
त्यांना लागू नाही ते
@mrsvwp742720 күн бұрын
😅😅
@LalitaHajare-g3lАй бұрын
नीलमताई, छान पद्धतीने समजून सांगता त
@anuradhadhomse8192Ай бұрын
तेल डबा १८५० रु आहे
@rajendradesai8742Ай бұрын
2021मध्ये देखील तेल डबा 1900 रू होते
@avichanmayangade3914Ай бұрын
😀 कदाचित दिवाळी संपल्यावर होईल कारण दिवाळी आल्यावर तेल महाग होत
@sardarpatil7553Ай бұрын
मला दोन डबे दे रे दादा , २५०० रू झाला डबा
@parmeshwarpatil2680Ай бұрын
@@sardarpatil7553 कदाचित चंद्र वरती झालं असेल
@abhiii77728 күн бұрын
दिवाळी मध्ये तेलाचे भाव वाढतात एवढी साधी गोष्ट माहीत नाही का.
@krushnadasyanchewad1485Ай бұрын
In 2014 Income :10000 per month Expenses: ration 1500(if 4people living in a family) Gas cylinder400 Petrol-if per day 1/2 ltr 30-35rs. = 1100 per month Medicinal expenses/other utilities for eg.electricity = 1000 Rent 2000 Children education =2000 Total =8000. ( 2000 saving) Now 2024 Income 12000 (rs.2000 increase only) Ration :3000 Gas : 1400 Petrol: 2000 Education : 4000 Rent : 4000 Electricity: 600 Medicinal expenses:500 Total : 15500 ( income 12000😢 debt is 3500 per month ). Ladki bahin isn’t a permanent solution . Controlling inflation.increasing jobs in various sectors especially for women’s and socially depressed sectors. Investment in education and health could be a great solution(we know in the recent 5-6year school fees increased dramatically.). Plz think guys don’t fall for such election populist schemes . ❤❤.
@babukithe3787Ай бұрын
Nilam Tai , तुम्ही स्वतः हुन राजकारण सोडले पाहिजे.
@avinashwani7666Ай бұрын
Jynns nko tyanna lile
@Vijaympawar.Ай бұрын
प्रणिती शिंदे तुझे वडील देशाचे गृह मंत्री होते तुझ्याकडे पैसे आहेत तुला 1500 च काय महत्त्व समजणार...
@tukaramkhatal4341Ай бұрын
लाडकी बहिण योजना खूप छान आहे आदींनी ताई जीदाबाद शिंदे सरकार जिंदाबाद बाद 4500आले
@nileshnhalve8078Ай бұрын
नाही आले आधार सीडींग असून सुद्धा सगळ्यांना नाही देत सरकार
@saigawade7777Ай бұрын
जनतेचे सगळेच लाभ थेट त्याच्या अकाउंटला जावेत ही एक दक्ष नागरिक म्हणून विनंती.
@pradeeppatil7857Ай бұрын
Great 👍 रोहिणी ताई
@nitinpatil1452Ай бұрын
👍🏻
@shivajideshpande19 күн бұрын
माझे मत महाविकास आगाडीला 🎉🎉🎉🎉
@samirchavhan209116 күн бұрын
Aare tujya navacha tar aadar kar aani ho mag aata ek jalidar topi aani unch payjama shivun ghe aani ghara baher hirva jhenda lava.
@sunilk_Ай бұрын
लाडकी सत्ता म्हणा लाडकी बहिण म्हणून बहिणींचा अपमान नका करू...
@sureshkukade9108Ай бұрын
रडकी बहिन योजना आना लाडकी बहिण लाडकि बायको योजना सरकार चे वाभाडे काढनार 😊😊😊
2004 manifesto Veej Free After election, Printing Mistake. This is what is Khangress. 😂😂😂😂
@pranavff1495Ай бұрын
निलम ताई याच अमित शहानी मोदींच्या पंधरा लाख खात्यात, दोन करोड नोकर्या यांना "जुमला"म्हटलं होतं हे तुम्ही पण विसरता याचं आश्चर्य.
@tukarampotkule4054Ай бұрын
अगदी बरोबर बोललास तुम्ही
@kishorbirari253113 күн бұрын
नीलम ताई अगदी बरोबर बोललात प्रणीती शिंदे ला उत्तर दिले
@ManjushaHelambeАй бұрын
भाजप हटाव
@moresamadhan3569Ай бұрын
भाजप खुप घातक आहे महाराष्ट्र साठी हे लोकांना लवकर समजल पाहिजे. नाहीतर वाटोळं होईल राज्याचं.
@suhaspatil6384Ай бұрын
कडु व कुजकी काकडी हटाव
@AbhijeetShinde-j5gАй бұрын
हिंदू सनातन धर्माच काय 🙏धार्मिक विकास पण झाला पाहिजे, महिला सुरक्षित होतील 🚩🙏🙏🙏🙏
@sagarharakАй бұрын
खटा खट तुम्हीच सुरुवात केले दिले नाही
@sharmilakute7339Ай бұрын
गारुळे खटाखट तिला माहीत नाही वाटत
@shaileshchopade5042Ай бұрын
तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही तुमचे पगार व दोन नंबर पैसे व पेन्शन घेऊ नका
@anillade6965Ай бұрын
लाडकी बहीण योजने वरून निवडणुका वर कोणताही फरक पडणार नाही.
@shankarpachupate2741Ай бұрын
प्रणिती ताई आणी खडसे ताईनी योग्य विश्लेशन केले , धन्यवाद त्याना
@mahadevkasodeАй бұрын
महिलांना इकडे रु. 1500 दिले पण तेल, शेगदाना, गॅस चे भाव वाढवून 1500 च्या बदल्यात प्रति महिना जवळपास 2000 रु. महिलांना किराणा मालाची वाढ करुन वसूल केले जात आहे.
@kavishwarmokal124Ай бұрын
भाववाढ काय सरकार करते का? तुम्ही तर असे बोलताय की सरकार दुकान टाकुन बसलेय.
@poojanagare8560Ай бұрын
Barobar aahe@@kavishwarmokal124
@satishsuryawanshisuryawans320029 күн бұрын
पप्पू भाऊ 8500 देणार होता केव्हा विरोधक का गप्प बसले होते 1500 रुपयात गरिबांना खूप फायदा होतो आणि खूप आनंद होतो लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्या पाठीमागेच राहणार तुम्ही किती पण पाठवण्याचा प्रयत्न करा लाडकी बहीण ही योजना चालूच राहणार आहे आणि जनता नरेंद्र मोदी च्या पाठीमागे आहे
@hanmantbhoybar3261Ай бұрын
नीलम ताई प्रथम तुम्ही शिवसेनेच्या खऱ्या शिवसेनेच्या होत्या आता नाही म्हणून बोलताय चुकीचं आहे हे
@sunilrajenimbalkar121913 күн бұрын
गोरे बाई मला कर्ज माफी उध्वजीच्या काळात मंजुर झाली पण शिःदेनी रध्द केली व ३वर्ष झाली तरी आजुन मिळाली नही तसेच लाडाक्या बहीणीचे कौतुक फार नको आमच्याच पैश्यातुन देतात या आधी सःजय नाराधार योजना दिसली नाही का
@GajananGhogeАй бұрын
मी वोट देणार नाही
@SKPVlogАй бұрын
अभिनंदन 🎉
@nilvitkarАй бұрын
प्रणिती ताई आणि रोहिणी ताई ग्रेट छान बोलत आहात
@bhaupatil8965Ай бұрын
Bjp.hatao
@dineshanuyya741329 күн бұрын
Congress ne 70 Varsha Rajya ke liye ek rupaye hi dila naahi BJP Sarkar Modi Sarkar Aliya nantar paise wate ne chalu jhale hai Sarkari khajana sampangi jayal virodh party chintit hai
ही सरकारची योजना आहे त्यामुळे महायुतीला काहीच फायदा होणार नाही
@hemantsarpare7310Ай бұрын
😂😂 बाजारात कांदे, बटाटे आणि टॅमोटो घ्यायला जा किंवा खाद्य तेलाचे सध्या चे भाव बघा दिड हजार देउन महागाई वाढवून दुप्पट वसूल 😂😂😂😂😂😂
@LajrasKuwar-p7cАй бұрын
आम्ही धुळे जिल्हा साक्री तालुक्यातील आज 15 वर्षे होत आहेत तरी रेशन दुकानात साखर मिळाली नाही,
@ratnakantdhavan1546Ай бұрын
निलमताईने उद्धवजी सह सर्व शिवसेना शिवसैनिकांना फसवलंय याना काय महीलाची किंमत असणार ..
@vijayvlokam1125Ай бұрын
Sarvjan yekmekana fasvat ahet barobar ahe amhalahi asech vatte uddhav sahebani balasahebanchya vichyarana fasvale.kaykarnar apan kahi Karu shakt nahi..
@Kim_neha_rose_Ай бұрын
पन तिजोरीत पैसा नसताना /जुन्या योजना थांबून मतांसाठी नविन योजना आणणे चुकीचे आहे तुम्ही काय तुमचे खात्यातले पैसे देणारं आहात काय
@SandipSawant-vx9lsАй бұрын
महाराष्ट्राचा विकास तर होईलच पण शिंदे साहेबांनी गरिब लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला आहे आणि ते महाराष्ट्र विकास करतील कारण करोडो बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे. आगे बढो शिंदे सरकार🎉🎉🎉🎉🎉🎉
@mahendragore5636Ай бұрын
Nice rohini tai
@RajendraShinde-v7cАй бұрын
Praniti Rohini.gret
@deepakkhamgaonkar5435Ай бұрын
नीलम ताई 1500 रुपये मधे घर चालतो का,
@ayubshaikh6529Ай бұрын
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यानी मुलिना उच्च शिक्षणनाचि फी माफ करनारा निरनय हा ऐतिहासीक अहे तो सर्वाना मानले पाहीजे
@AmrutVichar-z8tАй бұрын
जय हो शिंदे साहेब
@siddharthgondane8836Ай бұрын
आम्हाला दाढीवाला दाजी पसंत नाही.
@shivramshelke4842Ай бұрын
शिंदे बाई कड बघितल की राग येतो कारण फक्त राजकरण पाहिजे या बाईला
@pravinbavaskar587Ай бұрын
तेलाचा भाव Rs. 135 केला आहे शिदे. अजित पवार. देवेंद्र फडणवीस. यांनी आता सांगा ❓ महागाई का वाढली