सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक :: जातीवरून पेटले युद्ध @Lokmat Nagpur

  Рет қаралды 953,281

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@d.prakashd.4217
@d.prakashd.4217 Жыл бұрын
वा सुषमाताई अत्यंत प्रभावी विश्लेषण आणि परखड विचार जिज्ञासू वृत्ती आणि परिपक्व वैचारिक मानसिकता आपल्यासारख्या प्राध्यापिकेला महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात उच्च स्थान मिळावे असे आपले व्यक्तिमत्त्व आहे. प्रचंड जिज्ञासू वृत्ती आणि अभ्यास पूर्ण मुद्देसूद वकृत्व ही आपली एक खास शैली आहे याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. अर्थात व्यासपीठावरील अन्य ताईंनी सुद्धा खूप अभ्यासपूर्ण शैलीतून मुद्देसूद मांडणी केली आहे.
@SunilWaghchoure-w9t
@SunilWaghchoure-w9t 6 күн бұрын
अतिशय बुध्दी मान अंधारे ताई.
@arjunbarde1164
@arjunbarde1164 Жыл бұрын
सुषमाताई आपण एकदम स्पष्ट आणि खरे बोलता.आपले मनापासून हार्दिक अभिनंदन. आपला भाऊ अर्जुन बरडे जयभिम नगर उमरखेड जि.यवतमाल
@hardysandhu8396
@hardysandhu8396 Жыл бұрын
सुस्माताई आपल्या सारख्या 50 वाघीनी तयार झाल्या तर नकीच 2024 मध्ये महीला मुख्यमंत्री होणार जयभिम!
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 Жыл бұрын
जय शिवराय
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 Ай бұрын
​@@hardysandhu8396murkha jabhim aahe parantu laykitar pahije ka Khali badad karyechi
@rameshpawar2970
@rameshpawar2970 Жыл бұрын
सुषमाताई आपण योग्य उदाहरणासहित दिलेले उत्तर प्रशंसनीय आपले अभिनंदन 💐💐
@bharatiraut6113
@bharatiraut6113 Жыл бұрын
खरंच सखी मंच तळागाळातील महिलांसाठी काम करते का
@avinashgavali6705
@avinashgavali6705 Жыл бұрын
Aani andhare Tai marathyanvishai ,ramaynavishai apshabd vapartat te yogy aahe ka
@malinikovidratna2039
@malinikovidratna2039 Жыл бұрын
Very nice sushma tai you explained you are 100 % Right
@avishkarkumar164
@avishkarkumar164 Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे तुमच्या हुशारीला तुमच्या ज्ञानाला व तुमच्या विवेकबुद्धीला माझा नीळा आणि भगवा सलाम ।
@RushikeshShinde-j9l
@RushikeshShinde-j9l Жыл бұрын
Bhagava nahi Mitra tula rag yeil pan amcha Devala nav thevte hila ka Bhagava Salam dacha tu vichar kar bhava Jara
@sudamgangurde3535
@sudamgangurde3535 Жыл бұрын
सुषमा ताई, तुम्ही तर पुरुन ऊरणाऱ्या एकमेव महिला राजकारणी असाव्यात.आम्ही तुमच्या सोबत आहोत, होतो, अन् पुढेही असणार आहोत ,लगे रहो. जय महाराष्ट्र.
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 Жыл бұрын
सुषमा ताई तुम्ही खरोखर ग्रेट आहे.इतकी छान विश्लेषण दुसरं कुणी ही करू शकत नाही.
@TN-kp1fy
@TN-kp1fy Жыл бұрын
😂😂😂
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 Жыл бұрын
😂😂😂
@mybusinessschool8326
@mybusinessschool8326 Жыл бұрын
एकदम प्रखर , स्पष्ट , निर्भिड़ , जबरदस्त दनका सुषमा आत्या...👍
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 Жыл бұрын
Jay bhim tai
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 Ай бұрын
Shama hi Nayak aahe he maharastra la mahit aahe kya Shiv rai
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 Жыл бұрын
बोलायला सुद्धा knowledge लागते जे सुषमा ताई कडे आहे. 👍🏻I like Sushma ताई कारण त्या रोखठोक बोलतात आणि ते पण खूप तळमळीने. 🙏
@rajansonawane9637
@rajansonawane9637 Жыл бұрын
शेतकरी कष्टकरी गोरगरीब उपेक्षित सामान्य महिलांची बाजू ठाम आणि निर्भय पणे मांडणाऱ्या सुषमा ताईंना खूप खूप धन्यवाद 🙏जय जिजाऊ जय सावित्री जय अहिल्यामाई 🙏
@sunilpawar9344
@sunilpawar9344 Жыл бұрын
सुषमा ताई आपण ग्रेट आहात 🙏
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Жыл бұрын
Destroy मनुवाद. खुले करा विश्व चे कवाडे.👏👏🙏🙏🙏🙏
@prathameshbankar5096
@prathameshbankar5096 Жыл бұрын
You are great
@reena1948
@reena1948 Жыл бұрын
सुषमा ताई तुमचा स्वाभिमानी बाणा ग्रेट जय भिम जय संविधान
@pankajsontakke5153
@pankajsontakke5153 Жыл бұрын
अगदी बरोबर बोल्या ताई जय भीम जय महाराष्ट्र
@nm-lz8tr
@nm-lz8tr Жыл бұрын
राखीव जागेवर जरी सरपंच कीवा पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष जरी झाला आसेल तरी पण त्याला अधिकार दिले जात नाहीत सरपंच मागासवर्गीय आसेल तीथे ओपन मधील घराणेशाही चालवत आसलेला वेकती उपसरपंच असतो व ग्रामपंचायतचा कारोबार तोच करतो मागासवर्गीय परपंच हा नामीनल सरपंच असतो त्याला कारोबारा बधल कांहीच माहिती राहात नाही अशा पैकी एखादा सरपंच कारभार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या सरपंचाव लगेच अवीसवासाचा ठराव आणून त्यांना पदावरून हाटवल जाजे की ग्राम सभा घेतेले नाही असे कोणतेही कारण लाऊन त्याला पदावरून हाटवल जाते महिला असो की पुरुष कारोबार करू देत नाहीत हे पदे नामधारी आहेत
@nm-lz8tr
@nm-lz8tr Жыл бұрын
हासायला मिळत नाही रडायला मिळत आहे
@bhaskaranjangle5712
@bhaskaranjangle5712 Жыл бұрын
सुषमा ताई salute of you 🙏
@deepaligaikwad3534
@deepaligaikwad3534 Жыл бұрын
सुषमा ताई..तुम्ही यशची गरुड झेप घेत राहावी.. great leader..🔥👌👌
@maheshkokne8270
@maheshkokne8270 Жыл бұрын
सुशमा अंधारे बाई परत जाती वाचक वाचाळ बोलण चालु केला
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@maheshkokne8270 ya boltat te dist tumhala bjp rss ni jativad karun vat lavali te nahi dist tumhala
@sureshfaye4024
@sureshfaye4024 Жыл бұрын
सुष्माताई बेधडक बोलता आजचा कार्यक्रम आपल्या वकृत्वाने पुन्हा एकदा गाजवला.आपल्या कोट्या फार छान असतात.आपण असेच जागृतीचे कार्य करीत रहावे 👍🙏
@sameergaonkar6674
@sameergaonkar6674 Жыл бұрын
Hahaha..
@hanumanthake834
@hanumanthake834 Жыл бұрын
शुष्मा अक्का 🥕
@swag-yk8kk
@swag-yk8kk Жыл бұрын
याला वकृत्व नाही विकृत बोलतात
@sureshmhatre6947
@sureshmhatre6947 Жыл бұрын
सुषमातायी खुप छान जय महाराष्ट्र
@prabhakarshinde2285
@prabhakarshinde2285 Жыл бұрын
Great sushma Tai
@gautamathawale3904
@gautamathawale3904 Жыл бұрын
सुषमा ताई अंधारे आपण छान आपली मत मांडलीत. तुमच्या स्पष्ट मतांबद्दल आपले अभिनंदन.
@raahulpachupate9719
@raahulpachupate9719 Жыл бұрын
Sushma Tai answer - education - experience- and heart Chitra Tai - diplomatic answer
@SKumar_9
@SKumar_9 Жыл бұрын
सुषमा ताई सर्वसामान्यांचे मुद्दे मांडत आहेत 👍👍
@sandeepkharane969
@sandeepkharane969 Жыл бұрын
Chitra Tai aapala La salute🙏
@neerajk4351
@neerajk4351 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@ramchandraramji8699
@ramchandraramji8699 Жыл бұрын
सुस्मा ताई तुमचे माझ्याकडून मना पासून सुभेष्या
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Жыл бұрын
निशब्द , सुषमा ताई तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथे कोना कडेही नाहीत. तुमची शोकांतिका सार्थ आहे.
@udhhavmore7917
@udhhavmore7917 Жыл бұрын
सर्व एका पेक्षा एक पण सुषमा ताई नंबर एक
@sambhajihivrale6946
@sambhajihivrale6946 Жыл бұрын
​@@udhhavmore7917 qqqqqqqqqqq
@prashantyelpale9388
@prashantyelpale9388 Жыл бұрын
जात नाही ती जात
@prashantyelpale9388
@prashantyelpale9388 Жыл бұрын
आमच्या हेंना इचारा.😅
@shrinivaspawar9044
@shrinivaspawar9044 Жыл бұрын
Sushamala Jamel chatrala jamanar nahi
@ashokbhagat7941
@ashokbhagat7941 Жыл бұрын
सन्मानणीय ,महीला भगिनिनी फरच चांगले आपले विचार मांडले आहेत . येथे मात्रूसत्ताक राज्य व्यवस्था आवश्यक आहे . येथे सर्वात महत्वाचे म्हणजे येथे प्रस्थापितांनी महीलाचे मार्फत विस्थापीतांच्या महीलांवर नियंत्रण ठेऊन आपलेच नियंत्रण ठेऊन राज्य करणे हा उद्देश असू नये .
@nishadadmal3770
@nishadadmal3770 Жыл бұрын
कुणाचाही आधार न घेता स्वताच्या कर्तृत्वाच्या व महानायकाच्या विचारातून खरंच प्रकाशमय वाटचालीसाठी खुप प्रेम आणि शुभेच्या sushmatai
@leelakamble7961
@leelakamble7961 Жыл бұрын
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
Jyala bahumat asel te cm hotil faltu pana nko,
@ramdaspatil4352
@ramdaspatil4352 Жыл бұрын
सुषमाताई सबसे भारी , जबरदस्त मांडणी, salute to you
@vishanusurve8084
@vishanusurve8084 Жыл бұрын
सूषमा ताई लढणारी सच्ची वाघीण ताई अभिमान तूझा
@pariksheetgawande3471
@pariksheetgawande3471 Жыл бұрын
बरोबर बोलले दादा
@aniruddhagupte6690
@aniruddhagupte6690 Жыл бұрын
ताईंचे जुने विडीओज सुद्धा खूप आक्रमक आहेत.🙏
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
@@aniruddhagupte6690 सर्व व्हिडीओ आक्रमक आहेत ते फक्त हिंदु धर्मावर टीका करणारे. बाकीच्या धर्मावर टीका करायची हिम्मत होत नाही कारण फतवा निघु शकतो.
@mushtaqshaikh9440
@mushtaqshaikh9440 Жыл бұрын
सुषमा ताई आपण मांडलेले मुद्दे खरोखर खरे आहेत.
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
खरच लोकमतचे आभार धन्यवाद छान कायैकरम महीलाना मच वर बोलन संधी मिळणार जय महाराष्ट्र जय भारत
@meghak5516
@meghak5516 Жыл бұрын
Bravo सुषमा ताई,एवढे वर्ष कुठे होतात,अशा वाघिणींची महाराष्ट्राला जरूर आहे
@SWAYAM_2900
@SWAYAM_2900 Жыл бұрын
अहो होत्या... पण mainstream media ला नव्हत्या दिसत 🙏
@sureshmote4013
@sureshmote4013 Жыл бұрын
चांगला विषय निवडला. गती दिली. लोकमतचे व संजय आवटी सरांचे आभार
@dattadhage3958
@dattadhage3958 Жыл бұрын
सुषमा ताई तुं आगे बडो हम तुम्हारे साथ है ठाकरे साहेब जिंदाबाद
@bharatidsouza789
@bharatidsouza789 Жыл бұрын
Sushma taie 👌 great .. well spoken
@sanjayvhankhande3272
@sanjayvhankhande3272 Жыл бұрын
Sushma Tai Right on the Target speech
@sas....4981
@sas....4981 Жыл бұрын
सुषमाताई अंधारे खरोखरच एक चालते बोलते विद्यापीठच आहेत...खूपच अभ्यासू आहेत...छान ताई 💐💐🙏
@avinashgavali6705
@avinashgavali6705 Жыл бұрын
Yanchya vidyapithat ramaynala sthan nahi
@shrishaildhobale6672
@shrishaildhobale6672 Жыл бұрын
​@@avinashgavali67058 pn
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Жыл бұрын
सुषमा ताईची मोजक्या शब्दात विचार मांडणी करण्याची पध्दत सर्वांना भावते...
@AnshYadav-gp9wy
@AnshYadav-gp9wy Жыл бұрын
जय महाराष्ट्र सुषमा ताई साहेब
@walunjrasika5957
@walunjrasika5957 Жыл бұрын
फक्त सुषमा अंधारे साठी हा विडिओ बघितला खूप Deep study proud of you. स्त्री मुक्ती असावी पण त्यात माजी बायको नसावी हे वाकय आवडल
@dattapanditwad5578
@dattapanditwad5578 Жыл бұрын
T iygyyy ygygygyy yygyygyyayygyg if GTG yyggyygy ygygygyy gyyy yug
@motivationalspeakerashabhosale
@motivationalspeakerashabhosale Жыл бұрын
👌
@sumatipawanarkar2539
@sumatipawanarkar2539 Жыл бұрын
😊
@MarutiPawase
@MarutiPawase Жыл бұрын
​@@motivationalspeakerashabhosale😊
@devidasingle1947
@devidasingle1947 Жыл бұрын
सुषमा अंधारे म्हणजे एक भीम टोला,शब्दांचा अनुबाम
@vijaywagh7157
@vijaywagh7157 Жыл бұрын
खूप छान सुषमाताई जय महाराष्ट्र ताई 🚩🚩
@kiranlokhande942
@kiranlokhande942 Жыл бұрын
सुषमा ताई खूप ग्रेट आहात 💐💐💐💐खूप छान स्पिच आहे तुमचे🙏🙏🙏
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Жыл бұрын
सुषमा ताई खुप छान बोलात. चित्रा वाग ला जोमल. चित्रा वाग तुम्ही काय बोलू नाका आणि काय बोलता यनार नाही. सुषमा ताई खुप हुशार आहे. चित्रा वाग आज जे सुषमा ताई बोलत होत्या त्या to the Point बोलत होत्या आणि चित्रा वाग तुम्हला ते चांगल जोम्बल म्हणून तुम्ही बड़कल्या है चित्रा वाग मान्य करा, चित्रा वाग तुम्ही सुषमा ताई च्या नाधि लागू नाका, सुषमा ही महापुरुषशनची वागीन आहे, ( नमोबुद्धया. राजा अशोक सम्राट. जय शिवराय. जय भिम. जय महात्मा फुले शाहू महाराज. संत गाडगेबाबा. संत तुकाराम. रामा स्वामी पेरियेर. जय महाराष्ट्र. जय भारतीय संविधान 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏
@prakashjawale5391
@prakashjawale5391 Жыл бұрын
मराठी शिकून घ्या राव खूप चुका आहेत या मध्ये...
@samidhabhusawalkar1981
@samidhabhusawalkar1981 Жыл бұрын
😂😂😂
@poojasutar3409
@poojasutar3409 Жыл бұрын
सर्व सामान्य जनता😊
@Fast_Viral
@Fast_Viral 9 ай бұрын
C m pm is andare madam
@atulwankhede6632
@atulwankhede6632 Жыл бұрын
अप्रतिम सुषमा ताई अंधारे ग्रेट अतिशय बौद्धिक समर्पक विचार मांडले आहेत
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 Ай бұрын
Aare murkha hi bai Raj karat aahe aare ti kontya pakashala zali nahi to tu la ma kay honar nalayak bai aaje
@pradnyagongale1209
@pradnyagongale1209 Жыл бұрын
अंधारे मॅडम फार छान परखड विचार मांडले अभिनंदन
@amarjapawar1926
@amarjapawar1926 Жыл бұрын
Capable asnarya shalinitaina kase gadle te visrun chalnar nahi
@Maharashtradesha2024
@Maharashtradesha2024 Жыл бұрын
😂
@swamini9151
@swamini9151 Жыл бұрын
एक नंबरची भंकस बाई.. म्हसाड
@swamini9151
@swamini9151 Жыл бұрын
@@crashed221 ha na... कुठल्या ग्रहावरून आली काय माहित
@sureshjadhao377
@sureshjadhao377 Жыл бұрын
सुषमा ताई अभ्यासु व्यक्तिमत्व आहे
@abhaymayekar3323
@abhaymayekar3323 Жыл бұрын
सुषमा ताईंच्या अर्धा जरी अभ्यास किंवा ज्ञान वाघ ताईंना याव हीच माफक अपेक्षा 🙏🙏🙏
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌
@amolsalve7598
@amolsalve7598 Жыл бұрын
👍
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
Abhyas nyan sarvanach ahe pan sabhyata hi asli pahije wagh ani baki mahilansarkhi ,
@amolsalve7598
@amolsalve7598 Жыл бұрын
@@sumitsingyadav8558 susma tai ci barobari. Nahi.
@tonystarkindiawale886
@tonystarkindiawale886 Жыл бұрын
​@@sumitsingyadav8558 सभ्यता नाही ते अक्लाशुण्यपणा आहे... बोलयला काही नसले की काहीतरी बोलून टाकायचं.
@suwarnaiswalkar2971
@suwarnaiswalkar2971 Жыл бұрын
रुपाली ताई खुप छान पध्दतीने सांगितलेत तुम्ही खरंच तुम्ही कुठेही कोणाबद्दल द्वेश नाही .धन्यवाद .
@sachingiri7117
@sachingiri7117 Жыл бұрын
ह्यालाच बोलतात सुसंस्कृतपणा
@rajeshshukla4164
@rajeshshukla4164 Жыл бұрын
सुषमा ताई नी एकदम स्पष्ट आणि सुंदर पणे आपले मत मांडले आहे . त्यांचा मी प्रशंसक आहे . हया एकच महिला पुढारी आहेच जे कोणाला ही न घाबरता बोलतात . ऐवढी सबळ महिला यांना पुढच्या आयुष्या करिता शुभेच्छा . माझा त्यांना माना चा मुजरा🙏🙏🙏
@basheerahmed8383
@basheerahmed8383 Жыл бұрын
सुषमा ताई खूप छान बोलतात ,अभ्यासू आहेत 🙏खालील सर्व कामेंट्स ताईंच्या संदर्भात आहेत . 👍
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Жыл бұрын
सुषमा ताई आगे बडो . चित्र विचित्र ची वाट लावलात .
@sanjaymorey4591
@sanjaymorey4591 Жыл бұрын
खरया अभ्यासक विचारक shushma Tai अंधारे छान बोलतं आहात
@sanjaymorey4591
@sanjaymorey4591 Жыл бұрын
कऱ्य विचारक अभ्यासक शुष्माताई अंधारे
@IPsjhd
@IPsjhd Жыл бұрын
चित्र विचित्र आहेत शुष्मा अंधारे 😂
@rajulaha3447
@rajulaha3447 Жыл бұрын
Aage Abdul Bhai ka kela hai
@ramtrivedi8825
@ramtrivedi8825 Жыл бұрын
@@rajulaha3447 😂😂
@mayabhagat9423
@mayabhagat9423 Жыл бұрын
Great सूषमा जी खुप छान समजावून सांगितले बहूत बहूत धन्यवाद सगळ्यांना jaybhim
@isshiomi6364
@isshiomi6364 Жыл бұрын
सुषमा ताई एवढ्या अभ्यासू, परखड नेत्या महाराष्ट्रास लाभल्या , हे महाराष्ट्राचे भाग्य....
@sharadbondre5741
@sharadbondre5741 Жыл бұрын
सुषमा ताई व रुपाली ताई योग्य मनोगत व्यक्त केले 👌👌👌☝️☝️☝️☝️☝️
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित आहे तो म्हणजे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी नी आपल्या भाषणा मध्ये मांडला होता तो म्हणजे कि ज्या "देशातील स्त्री किती प्रमाणात सुशिक्षित आहेत त्यावरून त्या देशाची प्रगती ठरत असते" . जय भीम। जय भारत ।जय संविधान, 🙏
@jaymaharashtra2431
@jaymaharashtra2431 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत आहेत. पण ते देव मनात नव्हते माणसाला माणूस तरी समजा ऐवढी अपेक्षा
@nandkumardabhade7886
@nandkumardabhade7886 Жыл бұрын
खोके देणे घेणे चालू होते. फक्त सत्ता ऐवढचं, डोक्यात असताना मोजके च आमदार असल्याने त्यांचं भागवून आपलं, भागवायचे यामध्ये महिलांचा विसरल पडला याचाच अर्थ चांडाळ चौकट आहे जनतेचा विसरडला आहे. जनतेच्या प्रश्न पेक्षा, त्यांचे सत्ता धारकांचे प्रश्न महत्त्वाचे., असंचं झाले आहे व चालू आहे❓
@ganeshgawande2965
@ganeshgawande2965 Жыл бұрын
​@@nandkumardabhade7886 E3e
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 Жыл бұрын
चर्चा मध्ये दुर्लक्षित, मंत्रिमंडळा मध्ये दुर्लक्षित, आहेत सध्या महिला जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज, जय पांडुरंग हरी, jaybhim namo bhuddhay
@mithilakulkarni210
@mithilakulkarni210 Жыл бұрын
Pan babana aagau &vaachalvir mahila apekshit nastil nakkich
@harshalonkar9317
@harshalonkar9317 Жыл бұрын
सुषमाताई सल्यूट तुम्हाला ....... तुमचे विचार आम्हा तरुणान मध्ये एक धाडस निर्माण करतात....... तुमच्या विचार मधून आम्हा तरुण पुढील खरं काय आणि खोटं काय ही ओळखायची प्रेरणा आम्हाला मिळते शुषमा ताई....हे सनातनी प्रवृत्तीचे लोक सुषमा ताई तुमचे पंख छाटण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात..... कारण कपटाचा वापर केल्या शिवाय हे लोक जिंकुच शकत नाहीत ताई......,
@sayyadshaikh660
@sayyadshaikh660 Жыл бұрын
सुषमाताई अभ्यासू व्यक्तीमत्व,तस सर्वानीच छान मते मांडली.
@PrakashNerurkar-qw9ur
@PrakashNerurkar-qw9ur 11 ай бұрын
😊
@akashsawai6597
@akashsawai6597 Жыл бұрын
Sushma tai the power of knowledge
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Sushma is right
@yashwantgilche8577
@yashwantgilche8577 Жыл бұрын
सुशमा ताई आपण खर बोलता उदाहरण देऊन बोलता हे विरोधकाला मीरची लागते
@जयशिवराय-ल9प
@जयशिवराय-ल9प Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍मस्त अंधारे ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rajendrabadgujar4217
@rajendrabadgujar4217 Жыл бұрын
सुषमाताई अंधारे याच सडेतोड उत्तर वा...वाह...सुंदर 🙏
@SHIVAMKHEDKARTALKS
@SHIVAMKHEDKARTALKS Жыл бұрын
आमच्या सुषमाताई नावाच्या वाघिणीच्या प्रश्नांची उत्तरे तिथे तिथे बसलेल्या आमच्या एकाही बहिणीकडे त्याची शोकांतिका वाटते. सुषमाताई यू अर अल्वेज ग्रेट वुमन
@sandipkapasa2617
@sandipkapasa2617 Жыл бұрын
अंधारे ताई खुपचं छान बोललात
@parameshwarmore2515
@parameshwarmore2515 Жыл бұрын
सुषमा ताई खुपचं अभ्यासु आहेत ताई जय भीम
@bhausahebbahire2216
@bhausahebbahire2216 Жыл бұрын
सुषमाताईच्या शेवटच्या वाक्याला सलाम
@kalyankelkarsanjivanikelka3876
@kalyankelkarsanjivanikelka3876 Жыл бұрын
सुषमाताई अशाच निर्भयपणे भुमिका मांडत रहा.
@swwapnilghorpade2845
@swwapnilghorpade2845 Жыл бұрын
लोकमत चे आभार खूप चांगल्या विषयावर चर्चा घडवून आणली. 👏👏
@gulabpise3305
@gulabpise3305 Жыл бұрын
8
@pralhadnarwade1542
@pralhadnarwade1542 Жыл бұрын
@@gulabpise3305 l
@DnyaneshwarKadam-dd5hj
@DnyaneshwarKadam-dd5hj Жыл бұрын
​@@gulabpise3305दुई
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Sushma tai is great 👍
@shashikant-oi1kh
@shashikant-oi1kh Жыл бұрын
संजय आवटे साहेब छान कार्यक्रम झाला fakt या ठिकानी उर्फि जावेदला आम्ंत्रित करायला पाहीजे होते
@ushatambe1453
@ushatambe1453 Жыл бұрын
Riley salute Sushasmatai Andhare,अत्यंत पोटतिडकीने आपण विश्लेषण केलत,ही खदखद आहेच सगळ्यांच्या मनात पण एवढ मोकळेपणाने बिनधास्त आपण ही खंत मांडलीत
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌
@मीमराठीमहाराष्ट्र
@मीमराठीमहाराष्ट्र Жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्वं सुषमाताईं अंधारे 😇🙌🙏🚩
@ahinkyayadav379
@ahinkyayadav379 Жыл бұрын
सुषमा ताई जातीय वाद करतात हिंदू देवाच अपमान करतात
@ahinkyayadav379
@ahinkyayadav379 Жыл бұрын
फालतू आहे ती बाई ऐक नंबर लायकी नाही त्या सुषमा अंधाराची शिवसेना मदे
@मीमराठीमहाराष्ट्र
@मीमराठीमहाराष्ट्र Жыл бұрын
@@ahinkyayadav379 भाऊ त्यांच्या एवढ ज्ञान गोळा करायला तुला आयुष्य खर्चावं लागेल बस टिका केली म्हणजे होत नसते त्यांचा अभ्यास बघा एकाही राजकीय नेत्याला एवढं ज्ञान नसेल. 😇🙌🙏
@gajananaher6133
@gajananaher6133 Жыл бұрын
आई उठली आई बसली....
@rajeshtupe5751
@rajeshtupe5751 Жыл бұрын
सुषमा ताई.सँलुड.खर्या बहुजन रत्न आहात.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Жыл бұрын
आणि खरं आहे,,,,, मनु वाद पूर्ण distroy झाला तरच , विश्वाचे चे कवाडे खुली होतील 🙏👏👏👏👏
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
Tumhi he natk ajun kiti divas karnar , Are tumhala khot bolun kiti divas rajkaran karnar,
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Жыл бұрын
@@sumitsingyadav8558 परंतु मनू ची या देशाला किंवा विकासाला गरजच काय???
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
@@kalidaspatil2102 tumhala garaj ahe manuchi amhala ani sanvidhanala jenva garaj hoti tenvha ghetli ani amhi mokle zalo tumhi raha tyala chiktun, Manu bharatacha hota tynchi mansikta bhartachi hoti tumchyasarkhi baherchi paise gheun deshach tukde karnari novti,
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
@@kalidaspatil2102 garaj ky he ambedkarla kinva jyanni manusmruti chi madat ghetli sanvidhan kartani tynna vichar 😅😂😂victim card khelne nand kara n,
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Жыл бұрын
@@sumitsingyadav8558 श्रध्दा भक्ती मनुष्याच्या बुद्धीला बळ देते, तर अंध भक्त बुद्धीचा विनाश करते. श्रध्दा विज्ञानाला स्वीकारते तर अंध श्रद्धा नाकारते. नासा मध्ये जायचे असल्यास, धर्म आणि अंध भक्त घेऊन जाणार का???
@Good_tinings
@Good_tinings Жыл бұрын
सुषमाताई 👌👌👌👌भावी मुख्यमंत्री
@Samundar7275
@Samundar7275 Жыл бұрын
😂
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Right
@Good_tinings
@Good_tinings Жыл бұрын
👍
@HG-wh5wb
@HG-wh5wb Жыл бұрын
भावी ग्रा सदस्य म्हण
@pramodwagh8302
@pramodwagh8302 Жыл бұрын
Khup chan sushmatai....aple speech ans khup chan ahet....
@NiteshGaikwad-w8t
@NiteshGaikwad-w8t 10 ай бұрын
सुषमाताई अंधारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे.
@akashgavade1235
@akashgavade1235 Жыл бұрын
विषय खुप छान आणि गहन आहे पन....स्टेज च्या समोर बसलेल्या महिलांना स्वतः एकमेकांशी बोलन्यात , हसन्यात आणि फोन वापरण्यात फुरसत मिळेल तर या मुख्यमंत्री बनतील । कैमरा जेव्हा जेव्हा समोर फिरतोय प्रत्येक वेळी यांची कुजबुज चालूच आहेच। आपन कोणत्या स्टेज समोर बसलोय ,विषय किती महत्वाचा याच काही नाही, विचार करावा।
@vikramkamble7917
@vikramkamble7917 Жыл бұрын
बरोबर बोललात
@chayakshtriya4216
@chayakshtriya4216 Жыл бұрын
खुपच छान बोललात सुषमा ताई जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 Жыл бұрын
सुषमा ताई सुंदर अभ्यास मुर्ण विचार मांडलेत जय महाराष्ट्र
@sushmapawar3637
@sushmapawar3637 Ай бұрын
आतिशय उत्तम विचार पुर्वक विचार मांडत आहात.महिला हि एक शक्ति आहे सर्वाना मानाचा जयभिम धन्यवाद।
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 Жыл бұрын
अत्यंत उच्च विद्याभूषित आहेत सुषमा अंधारे. वाघ बाई मॅट्रिक नापास
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 6 ай бұрын
एम पी एस सी तयारी करत होती हो दादा चित्रा वाघमुळे पुढारीण झाली
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 2 ай бұрын
Ka बोलावस् वाटत की attachya मंत्री mandla madhe मधे महिला मंत्री का नाही ??????? ¿.??????
@jayshreesantoshughadeughad61
@jayshreesantoshughadeughad61 Жыл бұрын
Sushma tai,,,,chakankar tai.....💐💐💐💐🙏🙏🙏
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
सुषमा अंधारे The Great
@manimao694
@manimao694 Жыл бұрын
Vedi aahe
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
@@manimao694हो बरोबर माझ्याहीपेक्षा बरोबर ओळखलस ध्येयवेडी
@chandrakantzend5394
@chandrakantzend5394 Жыл бұрын
Chittatai. Bagh. is. agreat
@prakashdhage3631
@prakashdhage3631 Жыл бұрын
हा कारेक्रम महिलांचा होता तो सादर करण्यासाठी मंचावर पुरुष याच्या ऐवजी स्त्रीया असत्या तर बरे झाले असते. चर्चेत विषयांनतर होत होते.
@SWAYAM_2900
@SWAYAM_2900 Жыл бұрын
अहो पण किती महिला .... पुरुष काय मागे आहे का, कुठल्या विषयात
@sameerraut9754
@sameerraut9754 Жыл бұрын
Sushma ji you were outstanding😊
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 Жыл бұрын
भावामुळें,महीला राज्यपाल मिळालीं.पारीवारीक,बैठक.
@ranjeetadhav7209
@ranjeetadhav7209 Жыл бұрын
खुप छान सुषमा ताई..
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 Жыл бұрын
सुषमा तुमचं अभिनंदन
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Жыл бұрын
सुषमाताई तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
@jobjob6232
@jobjob6232 Жыл бұрын
Sushama Tai No 1 only Uddhav sir Jay Maharashtra 🚩🙏
@Measurement_metrology
@Measurement_metrology Жыл бұрын
IAS madam खुप छान मराठी बोलल्या 🙏🙏सगळ्यात जास्त impressive 🙏🙏🙏
@santoshkasare2267
@santoshkasare2267 Жыл бұрын
सुषमाताई तुम्ही अचूक व माऱ्याच बोलताय एक छान वाटलं की ज्या महिलांना आज चर्चेत सहभागी केले आहे त्या सर्व मुख्यमंत्री होण्यासाठी एकदम योग्य आहेत जय जिजाऊ जय भारत
@sureshlahade8088
@sureshlahade8088 Жыл бұрын
राणा कुठे आहेत... 😂 असो.. 🙏 but सुषमा ताई ह्या सर्वाना ग्रेट वाटतात तेच खरं आहे... एक अभ्यासू मुख्यमंत्री सुषमा ताई... मुख्यमंत्री शिंदे साहेबां पेक्षा...
@pash27
@pash27 Жыл бұрын
वक्तृत्व व विषयाचा अभ्यास करण्याबाबत चित्रा ताई शाळेतील विद्यार्थीनी वाटतात या उलट सुषमा ताई प्राध्यापिका आहेत.
@pash27
@pash27 Жыл бұрын
@The True Face तुमच्या अर्धवट ज्ञानाचे , अज्ञानाचे आणि संस्काराचे दिवे इथे पाजळून स्वतःची शोभा करून घेताय, आनंद आहे. बरेच काँग्रेसी नेते आधी भाजप आणि हिंदुत्व या बाबत टीका करत होते, आता भाजपात प्रवेश करून आता लाळघोटेपणा करतात, राणेकंपनीची भाजप प्रवेशा आधी मते आधी काय होती आता काय आहेत हे नव्याने सांगायला नको. हे चालते का ? कदाचित सुषमा ताईची मते आधी वेगळी असतील पण त्यांची आज काय भूमिका आहे ते महत्त्वाचे आहे. आणि सुषमा ताईनी सत्तेसाठी किंवा स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी पक्षबद्दल नाही केलेला हे महत्वाचे.
@killingmachine5393
@killingmachine5393 Жыл бұрын
​@The True Face pan je bolte te sattyach aahe na
@Ghadge
@Ghadge Жыл бұрын
@@killingmachine5393 👍👍👌👌👌
@dnyaneshwarsonawane1616
@dnyaneshwarsonawane1616 Жыл бұрын
जबरदस्त सुषमाताई👍
@bhanudaspowar9030
@bhanudaspowar9030 Жыл бұрын
संजय आवटेंचा फारच कौतुकास्पद प्रयत्न !
@gautamdhole467
@gautamdhole467 Жыл бұрын
सर्व भगिनींनी अतिशय उत्तम मांडणी केली
@pritamgaikwad3860
@pritamgaikwad3860 Жыл бұрын
Sushma Tai great speech
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
सुषमा ताई ह्या उच्च शिक्षितच नाही तर विव्दत्ता सपन्न सुध्दाआहात, आपल्या कडे अभ्यासु वृत्ती व चिकीसक पणा आहे,तसेच आपण बेधडक पणे सत्याला सामोरे जाणार्या आहात, आपल्या ऊज्वल भविष्या साठी लाख लाख 🌹🌹🌹शुभेच्छा
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 Жыл бұрын
😂😂
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
Pan sabhyatahi asavi,
@friendsgaming3371
@friendsgaming3371 3 ай бұрын
सुषमा ताई जिंदाबाद सत्य बोलला सत्य चा विजय या विधानसभा चुनाव मध्य होईल आणि उद्धव ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होणारच या गदरा णा तयाची जगा दाखवु
@kavitavartak8069
@kavitavartak8069 Жыл бұрын
सुषमा ताई खूप छान मांडणी विचारांची तुम्ही महिलांसाठी खरच काहितरी कराल सगळ्याच महीला ना धन्यवाद
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 Жыл бұрын
सुषमा मी मराठा आज पासून सुषमा माझ्या बहीण अख्या गावच्या बहीण सुषमा बोल शिरसाठ नितु नीलू वाघ बाई
@anantremje886
@anantremje886 Жыл бұрын
B j p chi kamal devendrachi dhamal
@hanumanthake834
@hanumanthake834 Жыл бұрын
Shushma मंजे अक्का
@shekharsakhare3250
@shekharsakhare3250 Жыл бұрын
सुषमताईनी वस्तूस्थिती सांगीतली डिबेट करायला आल्या नाही.चित्राताईनी मनावर घेतल.
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 166 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН