Рет қаралды 30,692
#BolBhidu #siddharthjadhav #balbharti
मराठीतून ते हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवणारा कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव. मुंबईतले त्याचे दिवस, स्ट्रगल ते आजचे दिवस. त्याच्या बालभारती या नव्या सिनेमाच्या निमित्ताने खास आपणासोबत संवाद साधण्यासाठी अघळ-पघळमध्ये आला आहे सिद्धार्थ जाधव.
सिद्धार्थ जाधवने बोल भिडूसोबत बोलताना त्याचे सिनेसृष्टीतील आलेले चांगले वाईट अनुभव मांडले आहेत. सिद्धार्थ जाधवचा संपुर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी बोल बिडू अघळपघळचा हा एपिसोड नक्की पाहा...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/