Пікірлер
@nanakhomane1706
@nanakhomane1706 2 минут бұрын
85 वर्षाच्या मानुस विरोधी पक्षनेता म्हणून योग्य काम करतोय, लोकशाही जिवंत राहन्यासाठी चांगले काम करत आहेत आणि ठाकरे आणि कॉग्रेस काय करतात घरात बसलेत.
@OldisGold-yb2cb
@OldisGold-yb2cb 2 минут бұрын
Ok but hi cha bhashya.. All na use kara bol bhidu...
@SD-pk6qg
@SD-pk6qg 6 минут бұрын
जे अमेरिकेने इराक मध्ये केल ते भारताने bangladesh मध्ये केल पाहिजे .
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb 7 минут бұрын
Vol bhidu Chinmay la zaast video ka nahi karayla det Chinmay 🔥🔥🔥🔥🔥🔥
@gajendrak5162
@gajendrak5162 10 минут бұрын
म्हातारा किती जरी फिरला तरी वारा फिरत नाही आता 😂😂
@mohitmulik3659
@mohitmulik3659 11 минут бұрын
पैसे फेको तमाशा देखो |
@nationalistcreator
@nationalistcreator 12 минут бұрын
ते कानडे मंदाड आहेत. कुणालाही फालतू टार्गेट करतात. आणि रश्मीका काही नॅशनल क्रश नाही. फालतूगिरी करू नका कानड्यांच्या विषयावर विडिओ बनवून
@ashoksawant3988
@ashoksawant3988 12 минут бұрын
सरकारात दम नाही.अण्णा.ला.अटक करायला.
@AnandDeshpande1809
@AnandDeshpande1809 13 минут бұрын
Don't make fun of yourself by making such pointless videos about Pawar .
@bjstatus9184
@bjstatus9184 13 минут бұрын
उघड्यापाशी नागडं गेलं अल्ला अल्ला करून मेलं 🤣😅😅🤣😅
@SadashivNagre
@SadashivNagre 13 минут бұрын
तुम्हाला काही दुसरा विषय नाहीं का, शेतकरी कर्ज माफी बद्दल बोला, दुसऱ्या विषय घ्या.
@sahyadrispiritual
@sahyadrispiritual 13 минут бұрын
8 ve vetan detana tan yet nahi vatat
@amazingtechnology3855
@amazingtechnology3855 15 минут бұрын
धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे
@SKPVlog
@SKPVlog 15 минут бұрын
ह्या लोकांना काही मराठी माणसानं चडवून ठेवला आहे
@Jaimylannister
@Jaimylannister 16 минут бұрын
kahihi honar nahi...ata he 8 koti kay ektya karad ne khalle astil ka? he paise police shipaya pasun gruha ani mukhyamantri payant share zale astil. tyachya mulech tar ajun kahich zalel nahi. asach nahi gruhamantri pad aplya kade thevta bjp. party fund kasa jamnar. samanya mansala he samjayla pahije ki murkh samajala dhurth ani shandh samajala gund netech milnar..
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 17 минут бұрын
सुरेश अण्णा सलाम 🙏🌹
@avinashnarwade430
@avinashnarwade430 17 минут бұрын
शरद पवार साहेबांचे विश्लेषण करण्यासाठी चीपांजी छाप अंकर साला कूचभी 😂😂😂😂😂😂
@SKPVlog
@SKPVlog 17 минут бұрын
आपल्या घरात हाल सोसते मराठी.
@mayursuryawanshi4465
@mayursuryawanshi4465 18 минут бұрын
Nakki kay te sanga
@amazingtechnology3855
@amazingtechnology3855 18 минут бұрын
वाल्मिक कराड हा फक्त lodo मधली गोटी आहे, त्याला चालवणारे हे धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे आहेत..
@amazingtechnology3855
@amazingtechnology3855 20 минут бұрын
वाल्मिक कराड हा फक्त lodo मधली गोटी आहे, त्याला चालवणारे हे धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे आहेत..हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे
@HelloUserss
@HelloUserss 20 минут бұрын
Are kasla focus ??? Kon mhanala tumhla😂😂😂
@amazingtechnology3855
@amazingtechnology3855 20 минут бұрын
वाल्मिक कराड हा फक्त lodo मधली गोटी आहे, त्याला चालवणारे हे धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे आहेत..हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे
@HelloUserss
@HelloUserss 20 минут бұрын
Chatu giri pocket pochla vta😂😂
@shivshankarfande2784
@shivshankarfande2784 20 минут бұрын
Br jhal😂😂, takun dileli vastu vastu ind mdye vikli jate😂😂
@HelloUserss
@HelloUserss 20 минут бұрын
Are baba gap basa ata koni bhav det nhi tyna konala khi frk padt nhi lokani tyna chnglch olkhly tumhi he nka yevdha mahtva deu😂
@amazingtechnology3855
@amazingtechnology3855 21 минут бұрын
वाल्मिक कराड हा फक्त lodo मधली गोटी आहे, त्याला चालवणारे हे धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस हे आहेत..हे वाल्मिक कराड la पुढे करून बीडमध्ये व महाराष्ट्रामध्ये खंडणी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराड ला मोहरा करून त्याच्याकडून काम करून घेत आहेत. ही सत्यता आहे
@ss87344
@ss87344 21 минут бұрын
Kantara baghitla nahi mhnun apmaan jhala 😂 ky faltugiri kartay topic navta kay konta
@surajsalunkhe6723
@surajsalunkhe6723 23 минут бұрын
योजना सुरू होऊन 5 महिने झाले. तेव्हा RBI कुठं गेली होती. आभासी चलनाविषयी कोणती घटना घडली तर लगेच नोटिफिकेशन जारी केलं जातं..मग आता अस कस
@shivshankarfande2784
@shivshankarfande2784 23 минут бұрын
Br jhal😂😂
@HarshPlaysUNO25
@HarshPlaysUNO25 24 минут бұрын
Narkatun phone aala vhota kay
@Abhi-nw2vh
@Abhi-nw2vh 24 минут бұрын
Sapdun sapdun dharu dharu encounter chi garaj aahe ,he baman kahi karat nahi he nakki
@himmatraopatil7078
@himmatraopatil7078 25 минут бұрын
लोकांनी नक्की व कशासाठी खोके देणारे व खोके घेणारे यांना मतदान केले व यापुरवी झालेल्या निवडणुकी पेक्षा कोणतया कारणाने गाजते आहे ह्याचे उत्तर ईडी सीडी लाऊन राजयात व जनतेत भिती व दहशत निर्माण करुन अमाप पैशांचा वापर करुन ईवीएम घोटाळा करुन जनतेला खोटे आमिष देऊनअमिभरषट भाजप व डुपलिकेट चिन्हावर निवडणुकीत उतरलेले ७००००रु कोटी भरषट फेम राषटरवादी (अप)व धनुष्य धोकाधडी फेम शिंदे गट सरकार स्थापन करणाऱ्यांना जनतेने मतदान कां केले याची कारणेसांगावेत
@sandeeppagare7774
@sandeeppagare7774 28 минут бұрын
खूप छान.
@Vijay-hk9hw
@Vijay-hk9hw 29 минут бұрын
मुख्यमंत्री सगळ मॅनेज करणार 🍉 I
@Abhi-nw2vh
@Abhi-nw2vh 31 минут бұрын
Pithmaghe ith dhosayla yetet aani aamchyavar udtet udwa aslyanna mg bakichyanchi fatun rahil
@kiranjadhav90
@kiranjadhav90 32 минут бұрын
आर बाबा कधी होणार.. Vvip आहे काय... कि पुरावा नष्ट करण्या साठी वेळ दिला आहे काय 🤦‍♂️.. फडणवीस, मुंढे दोघांनी पण राजीनामा द्यावा
@सागरथोरात-न5फ
@सागरथोरात-न5फ 33 минут бұрын
सुरवात आपल्या पासून करा महाराष्ट्रात मराठी माणूस हाच निवडणूक लढवेल इतर प्रांतीय नको हा कायदा पास व्हावा आम्ही मराठी इतर प्रांती्यांना साहेब बोलून हुजरे गिरी का करायची फक्त मराठी उमेदवार
@ganpatraodhanve4960
@ganpatraodhanve4960 35 минут бұрын
काय वेळ आली रे शरद तुझ्यावर
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 35 минут бұрын
Valya karad cha murder Maratha samaj karnar💯🤬🚩👑
@ravan2039
@ravan2039 35 минут бұрын
He kon ahe ahe be bol bhidu la unsubscribe
@ashishpingle9812
@ashishpingle9812 37 минут бұрын
भावा काहीही विडिओ बनविता का.. शीतल च्या आई आणि वडिलांचे बाहेर affair होते. हा पण angel आहे. खुप मोठा विषय आहे..
@Shravankumar-vo9ct
@Shravankumar-vo9ct 37 минут бұрын
राजकारणी लोकांच्या मार्फत राजकिय पक्षांना मोठे फंड दिला जातो तो अवैध धंद्यातुन.. आगोदरच्या काळात शहरी भागातुन असे फंड जायचे त्यामुळे पहिले पक्षाच्या मोठ्या पदावर किंवा मंत्रीमंडळात शहरी भागातील राजकारणी असायचे विशेष करुन मुंबई उपनगरातुन अवैध धंद्यातुन खुप फंड पक्षांना गेला आहे. त्या मोबदल्यात पक्षात किंवा मंत्रीमंडळात मोठे स्थान भेटले जातात. पुढे शहरी लोक राजकारण समजु लागली आणी फक्त मुद्दयावर मत देऊ लागली म्हणुन तीथल्या अवैध वर निवडुन येणारे कमी झाले आणी पैसा येणे ही कमी झाले तेच पक्ष आता ग्रामीण भागात सक्रिय आहेत. सध्या वर्तमान काळात ग्रामीण भागातले राजकारणी मोठे आहेत त्या मागे पैसा हेच कारण आहे. अवैध वाळु उपसा, खंडणी, अपहरण, पीक विमा माफिया, सरकारी कंत्राटीत भाग,लँड माफिया हे स्त्रोत आहे.संपुर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हीच परिस्थीती आहे. हे जनतेने समजले पाहिजे म्हणुन न्याय भेटल यावर संशय आहे पैश्या पुढे न्याय व्यवस्था, सरकार, संविधान सगळेच थंड होतात ....जास्तीत जास्त प्यादे मरतील त्या जागी नवीन सैन्य तयार केले जाईल पण वजीर आणी राजा सुरक्षीत राहणार....😠
@PadmaSonare-z7e
@PadmaSonare-z7e 38 минут бұрын
😌🙏💐
@Abhi-nw2vh
@Abhi-nw2vh 38 минут бұрын
Bangdya ghala bangdya tumhi kharach kahich upatat nahi watat tyanna
@TheNatureDiary1
@TheNatureDiary1 39 минут бұрын
म्हातारा जिकडे फिरतय तिकथे भांडण लावतय 😂😂 सुपारी बाज विश्लेषण
@issvarparker9344
@issvarparker9344 40 минут бұрын
इचलकरंजी ला जिल्हा बनवून त्यात👉 शिरोळ, बोरगाव , निपाणी , कागल , हुपरी , हातकनंगले , जयसिंगपुर , उरण - हिन्दूपुर , 32 शिराळा , कुंभोज , कुरुंदवाड , गारगोटी , आष्टा हे तालुके सामिल करा .
@prashantthakare4800
@prashantthakare4800 40 минут бұрын
Master mind valmik karad
@PANDURANGWAGH-ln4vt
@PANDURANGWAGH-ln4vt 44 минут бұрын
प्रत्येक मतदारसंघात धस साहेबां सारखे अमदार पाहिजे 🙏
@AkshayBhorade
@AkshayBhorade 44 минут бұрын
मुळात लोक फार भुरटे झालेत कष्ट करून कमवा ना कशाला ह्या भिकरचोट लोकांच्या नादाला लागता 😂😂