नमस्कार, या महिन्यात cosmic healing आणि Omkar sadhana 24 आणि 25 ला दोन दिवसीय वर्ग आयोजित केले आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: Course मध्ये सहभागी होणाऱ्यांनी 23 तारीख म्हणजे आदल्या दिवशी मठात हजर राहणे. "Omkar sadhana & Cosmic healing 1st level" Two days course : 24th and 25th September i.e Saturday - Sunday. Fee: 2500/- including Stay and food. Schedule : Saturday 8am to 7pm Sunday 8:30am to 1noon. *Dress code : white colour For registration please contact following no. Math Administrator Snehal Velankar : 7745026014, 7744813226 (you can what's up on this number). Place : Om Swami Samarth Sadhana Kendra. Mukkam Post : Vadghar-Pangloli. Taluka : Shrivardhan Dist: Raigad. 402110. Location Map: g.co/kgs/hJfMm7
@kalpak95242 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏👍😇
@smitas36282 жыл бұрын
सुप्रभात 🙏🙏 फार छान नाथपरंपरेनुसार आम्हांला कळत आहे तुमच्यामुळे काका. अनेक धन्यवाद 🙏🙏
@arunaher77562 жыл бұрын
Om Swami samarth.... Shree Swami samarth... 🌺🌺🌺🌸🌸🌸💐💐💐🌺🌺🌺🌹🌹🌹🙏🙏🙏
@sathesandhya68612 жыл бұрын
आदरणीय पुज्य श्री काका तुम्ही देव देवी विषयी प्रत्येक वेळी खूप छान माहिती. साऺगता आम्हाला. ती पटते. आम्ही. प्रयत्न. करत असतो. कारण. साधीसुधी. सोप्या भाषेत साऺगता खूप छान. वाटते. श्री स्वामी समर्थ🙏 🌹
@avdhut_chintan41842 жыл бұрын
खरं आहे ताई.
@vamansalvi38162 жыл бұрын
🙏आदरणीय काका आज तुम्ही अग्निहोत्री बद्दल खुपच उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
@suchetavaidya54822 жыл бұрын
काका खरंच तुमचे कसे आभार मानावेत तेच कळत नाही खुप छान माहिती
Kaka. Krishna Radha cha Katha tumchakadun aikayla avadtil
@cbhujbal89942 жыл бұрын
Dhanyavaad kaka
@rameshkulkarni80742 жыл бұрын
आदरणीय पूज्य काका आपले सर्व व्हिडिओ आवर्जून बघतो अत्यंत सुंदर आणि बोधप्रद असतात. मला एक माहिती हवी की जेव्हा एकदा मनुष्य स्वर्गवासी होतो तेंव्हा त्रिपाद लागले असे सांगतात हे त्रिपाद काय आहे? त्याला शांती सांगितली आहे जरा सविस्तर आपले विचार सांगावेत ही विनंती. धन्यवाद 👏👏
@nileematambe99722 жыл бұрын
🙏💐
@avdhut_chintan41842 жыл бұрын
🙏🙏🙏
@vasantgirme71182 жыл бұрын
शिवपुरी येथे होतें रोज..
@hemantkothurkar22902 жыл бұрын
काका अतिशय सुंदर सांगितले।मी अग्निहोत्र सुरु करतो। काका मला 24,25 च्या वर्गाला यायचे होते परन्तु सार्वपितृ अमावस्या असल्याने जमत नाही तर पुन्हा कधी असेल ते कळवा
@PunamD-e9z2 жыл бұрын
Fakt gaytri mantra nhitar sarva mangalya mhntla tar chele ka purn vell ahuti detna..dusre mantra yett nhit mla
@bhushanpawar70012 жыл бұрын
नमस्कार काका🙏💐
@shwetanare23372 жыл бұрын
नमस्कार काका ahnihotra baddal
@shwetanare23372 жыл бұрын
नमस्कार काका अग्निहोत्र बद्दल मला माहिती होती पण मला चागला अनु भव आ ला नाही मग ते करणे थांबवले कारण नाही कळ ले
@shwetanare23372 жыл бұрын
Mala तुमच्या केंद्राला भेट द्यायची आहे आपल्या तारखा द्या माहिती घेता येईल
@sathesandhya68612 жыл бұрын
ताई आम्ही खूप लांब रहात आहे पुण्यात. कर्वे नगर. येथे रहात आहे. तर. आम्ही. वैयक्तिक. प्रश्न कसे विचारावे क्रुपया साऺगा.
@avdhut_chintan41842 жыл бұрын
संध्या ताई अहो कोकण म्हणू नका, विदर्भ म्हणू नका, उत्तराखंड म्हणू नका, मध्य प्रदेश म्हणू नका भक्त त्यांच्या समस्या मनापासून विचारण्यासाठी मार्गदर्शनासाठी येत असतात, परदेशातून खास भेटायला येतात काकांना, प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतात मठात राहतात, स्वामी सेवा देतात. मग आपण तर हाकेच्या अंतरावर राहतो. इच्छा असेल तर मार्ग कसा ही आपण काढतो कि
@avdhut_chintan41842 жыл бұрын
मठात जाऊन या काकांना प्रत्यक्ष भेटून या.
@sathesandhya68612 жыл бұрын
ताई तुम्ही सागितले ते बरोबर आहे पण ताई माझा प्राॅब्लेम वेगळा आहे मी घरात सर्व बघायला एकटीच असते मिस्टराना पॅरेलिसचा अॅटक दोन वेळा आला आहे औषध चालू आहे स्वामींची उपासना सेवा चालू आहे मुलाला थोडा त्रास होत आहे मी एक काम करायला गेले तर दुसरीकडे दहा कामे अडुन बसतात ते मलाच करावे लागते ताई खूप. बरिक सारिक. कामे करावी लागतात खूप अडचणी. त्रास यातून मी जात आहे माझे वय वर्षे 57आहे मिस्टर वय वर्षे 66आहे मुलाला तो 14वर्षाचा असल्या पासून त्रास होत आहे आता तो 34वयाचा आहे रोज घरात कलह कटकटी शुल्लक कारणावरून वाद निर्माण होतात माझी चिडचिड होते घरात मुलगा मिस्टर अपशब्द वाईट बोलतात तिन्ही साऺजेला कटकट करतात काही म्हणजे काही समजत नाही क्रुपया मार्ग दर्शन करावे ही मनापासून विनंती आहे श्री स्वामी समर्थ जयजय श्री स्वामी समर्थ🙏
@निसर्गरम्यफोंडाघाट2 жыл бұрын
मटा कुठे आहे काका
@OmSwamiSamarthaSadhanaKendra2 жыл бұрын
नमस्कार, मठ रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन मध्ये स्थित आहे. पूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक video खालील description box मध्ये आहे. संपर्क वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.
@alltimerush22942 жыл бұрын
काका online करता येईल का
@smitas36282 жыл бұрын
तुम्हांला online अग्निहोत्र करायचे आहे का
@avdhut_chintan41842 жыл бұрын
अग्निहोत्र online 😯😯 हेच राहिलं आहे आता
@smitadandekar67092 жыл бұрын
मुंबई मधे समिधा मिळत नाहीत तर गाईच्या शेण्या चालतील का ?