किती सुंदर विचार आणि मठ आहे रुम आणि सुखसोयीं पेक्षा स्वामींचं वास्तव्य आहे हीच खुप मोठी गोष्ट आहे सेवेकर्यांसाठी.आयुष्यभर तिथं येऊन स्वामींची सेवा करायची ईच्छा आहे महाराज नक्की पुर्ण करतील.ओम स्वामी काकाजी !
@madhavivaidya59273 жыл бұрын
काका किती मोजक्या आणि सुंदर शब्दात समजावून सांगितलेत. काका हा आश्रम, येथील निसर्गरम्य परिसर, येथील शांतता सार काही मनाला भुरळ घालत. साधे पणात जे सौदर्य आहे ते खूपच सुंदर आहे आणि मुळात म्हणजे स्वामींचे वास्तव्य जिथे आहे तिथे सार काही सुख आहे. श्री स्वामी समर्थ. 🙏🌹🙏
@Unstoppable_Nation Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏काका खुप खुप धन्यवाद छान आणि सुंदर समजून सांगितल्या बदल
@revatipadale97862 жыл бұрын
नमस्कार काका, तुमच्या सारखे योग्य मार्गदर्शन करणारे लोक खुप कमी आहेत. गुरू असावे तर तुमच्या सारखे. खूप छान उपाय सांगितला आहे तुम्ही धन्यवाद.
@Diliptekale-n4q21 күн бұрын
काका नमस्कार किती माहिती सांगता पण मला असं वाटतं यावर जर पुस्तके लिहिली असते तर फारच बर झाल असत
@vidyanikam63612 жыл бұрын
आदरणीय जोशी काका तुम्ही खुप छान मार्गदर्शन करतात कोटीकोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
@eshachaudhary1932 жыл бұрын
Gutuly shri kakana majhe kotikoti nmskar ani dhnyvad
@dattatraychavan5138 Жыл бұрын
Guruji charansparsh, I like ur advice
@rajeshpanchal96735 ай бұрын
🙏🙏 काका 🙏🙏
@anujpatil27934 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🕉️खूप च छान माहिती , काका खरंच आपल्या आश्रमात यायचंय , काही माहिती नाही स्वामी कधी योग जुळवून आणतात 🙏🙏🙏🌹🕉️ओम स्वामी समर्थ 🙏
@vishwanathlandage79094 жыл бұрын
काका फ़ार आभारी आहोत या माहिती मुळें मनावरील दडपण कमी झाले व भीती ही कमी झाली आपला आशिर्वाद असावा 🕉️स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@chayashitole85824 жыл бұрын
काका तुम्ही छान माहिती दिली आहे पण आम्हाला कसे कळणार नक्षत्रांचे मंत्र ते तुम्ही सागांना
@mansikarangutkar73184 жыл бұрын
छान माहिती दिली खुप खुप नमस्कार पूज्य काकांना श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ
@lalitharao13644 жыл бұрын
काका अतिशय सुंदर सहज सत्य भाषण करता आपण खुप प्रेम आहे असे बोलता
@prasadbhandari32584 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा गुरू बघितला नाही
@sunitabhosale468426 күн бұрын
काकाजी आम्हीतर झाड़ा खाली ही झोपायला तयार आहे कारण आपण शेतकरी पण,,,,,,,,येण्याचा मुहूर्त लागेना #स्वामींना प्रार्थना की लवकरात लवकर येण होवू देत🙏🙏🪷🪷🚩🚩🚩🚩🚩
@shilpajadhav2228 Жыл бұрын
Khup chan mahiti dili Guruji...... Thanks
@pratapsinhgirase39583 жыл бұрын
पू जोशी काका,त्रिवार वंदन आयुष्यात कधी कोणी ह्या साध्या, सोप्या परंतु परिणामकारक गोष्टी सांगितल्या नाहीत. आपण अत्यंत साध्या आणि स्पष्ट भाषेत सांगितल्या त. आणि शेवटचे वाक्य:हा आश्रम आहे,रिसॉर्ट नाही हे थेट हृदयालाच भिडले.
@kiranborhade87164 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका तूम्ही खूप छान माहिती दिली
@vidyasangare80862 жыл бұрын
एकदा तुम्हाला भेटावयास यायचे आहे. खूप सुंदर
@naynamali2298 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.
@nehapandit97254 жыл бұрын
खुप छान काका. मी माझ्या आईला घेऊन नक्की येईन. आश्रमात राहायला खुप आवडेल.
@prasadbhandari32584 жыл бұрын
तुमच्याकडील खोल्या लक्झरी नसतील ही पण तुमच मन खरंच लक्झरी आहे काका
Kaka amchya jlgavla pn ase nkshtt vn tyar krana grib ani ttraslele lok suddha yevu shktil
@shraddhavaze11843 жыл бұрын
धन्यवाद काका 🙏
@sharvaripatil79064 жыл бұрын
Kup chan mahiti sangitli Kaka Tabbetichi kalji gya Kaka Swami om kup bhetnyachi iccha ahe pan...atta swami n chi iccha
@akshaybhangire85384 жыл бұрын
Khup sundar avlokan kaka👌🏻👌🏻👌🏻
@adc123451004 жыл бұрын
Thanks for your frank advice. I agree, "Ashram " is NOT a resort. Anyone coming must comply to rules and regulations. Sir, I will definitely come, once the lockdown is lifted.
@user-sq3xp2wb4h4 жыл бұрын
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 पू. जोशी काकांस, चरणस्पर्श 🌷🌷राखीपुणिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌷🌷 तब्बेतीची काळजी घ्या काका! ॥ स्वामी ॐ॥
Tumhi sangitleli mahiti far upaukta aahe ashi mahiti aaj paryant koni hi sangitleli nahi he wishesh Tumhi je sangitle te far mahtwache aahe ha rushi municha Aashram aahe aani rushi muninchya aashrmat kadhi A C asto ka aho tithe agdi naisrgik ch watawaran asaylach pahije tya shiway ADHYATMA kase samjel Awdhut chintan shree gurudew datta 🌺🌼🥥🥥🥭🍎🤲🕉🕉🕉🕉🕉👏👏👏👏👏👏🙏👏🚩
@ganeshraomuli54813 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली माझ्या मुलीची रास मेष आहे तर कोणत्या देवाची आराधना करावी जरुर सागा
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra काका अतिशय छान माहीती दिलीत. पण नक्षत्र म्हणजे जन्म नक्षत्र पहायचे का.
@kalpanashinde1214 жыл бұрын
Shree swami samarth 🙏
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
||स्वामी ॐ||
@bhashkaryewale43053 жыл бұрын
माहीती छान मिळाली आहे नक्षञ व देवता मञ पुस्तक विकत मिळेल का
@deepamohotkar14424 жыл бұрын
Khup chan mahiti kaka
@mrunaliniharkare8934 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत काका.🙏🙏
@sujatasonawane37014 жыл бұрын
Namaskar kaka khup chan mahiti dili makar ras ani uttarashad nkshatra aahe mazya mulacha konta vruksh asel kaka
@vidyanikam63612 жыл бұрын
मी एक सेवानिवृत शिक्षिका आहे जन्म तारीख18/7/58 पंचवटी नाशिक
@RajChauhan-lh8zx4 жыл бұрын
काका, खुपचं छान माहिती.....👏👏👏
@amitgadgil57544 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
||स्वामी ॐ||
@narendrasarnaik48314 жыл бұрын
सेवेची सन्धी मिलण्याची स्वमीची कृपा व्हावी
@yogitadesale90604 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती देतात तुम्ही काका.... तुम्हाला कुटुंबासहित भेटण्याची ईच्छा आहे 🙏🙏🙏🙏 भरणी आणि स्वाती नक्षत्रा चा वृक्ष कोणता??आणि मंत्र??
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
नमस्कार, पू. जोशी काका याविषयीचे मार्गदर्शन करणार आहेत. येत्या गुरुवार पासूनचे episode जरूर पहा. धन्यवाद.
@yogitadesale90604 жыл бұрын
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra हो नक्कीच 🙏
@pujamane46254 жыл бұрын
नमस्कार काका. तुम्ही अनेक देवी देवतांचे अनुष्ठान सांगितले आहेत महाकाली चे अनुष्ठान देखील सांगना.
@mosesbenjamin4974 жыл бұрын
नमस्कार जोशी काका, नक्षत्राबद्दलची माहिती खूप छान सांगितली तूमचा एपिसोड विडियो आंम्हाला खूप आवडतो तूमची भाषा सरळ सोपी अगदी आपल्या घरातल्या माणसा सारखीच. काका, कर्क रास आहे नक्षत्र आश्लेषा आहे ४थे चरण, खूप संकट येऊन गेली मला औंम अनंत नागाय नंम हा मंत्र सांगितला आहे. बरोबर आहे का? सांगणे. धन्यवाद.
@rajendrapathare11544 жыл бұрын
Guruji please nakshatra cha mantra sanga. Raas Makar Shravan Nakshatra
@rekhakandpilekhupchanmastr61654 жыл бұрын
काका तुम्ही खुप छान माहिती देता
@pravinpatil4661 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹 कृपया मो नंबर पण देत जावा
@surekhasule67234 жыл бұрын
Kaka tumhi khup chan sangitle
@eshachaudhary1932 жыл бұрын
Kaka tumhuch lkjhri ahat
@rajeshshahane80434 жыл бұрын
Guruji Karj kiwa aple paise kuthe adakle astil tar upay sangava
@sureshdeshmukh40954 жыл бұрын
Rohini nakshtrachi devta vruksh konta
@shrikantthuse82724 жыл бұрын
Kaka kuap chan v upyukta mahiti sagitali nakoch yeu
@AMULTM234 жыл бұрын
नक्षत्र वन ऐकून फार समाधान वाटले.पण संस्कारीत म्हणजे नेमकं काय केले
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
नमस्कार, याविषयीच्या Episode ची Link दिली आहे. kzbin.info/www/bejne/r2eQkGmDZrx0prs kzbin.info/www/bejne/laech6aCbKiEoqM kzbin.info/www/bejne/sGWwpWR_a89snqc धन्यवाद.
@veenaverma48634 жыл бұрын
Guruji swami samarth majha mool nakshtra ashe jyachi p9ja keli hoti 28 diwas chi me konte jhad Chi pöja keli pahije
@Smrutinaikawadi9 ай бұрын
स्वामी ॐ मला नक्षत्र परिक्रमा करायची आहे मी बऱ्याच दिवसा पासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे कोणीही फोन उचलत नाही
@nivruttipatane18803 жыл бұрын
Guruji..... Tumcha ashram haa swargasaarkha ahe....tumche bol he motyasarkhe ahet.... Jene jaanile vaani ne te pahooni naa janile... 🙏🙏🙏🙏
@lavanyaandurkar24684 жыл бұрын
My naxtra is jeshtha My son naxtra is parva phalguni My Daughters naxtra is Bharni
@naynamali2298 Жыл бұрын
आपल्याकडे सीनियर सिटीजन ला कायम रहायची सोय आहे का?
@namitapant92923 жыл бұрын
Kaka,Namaskaar. mala nakshtrachi devata samju shakel ka....
@namitapant92923 жыл бұрын
kharech khoopsakaratmak vichar yetat,aapla video pahun..Dhanywaad..
@prashantsingru74594 жыл бұрын
श्री पायरी वृक्ष संदर्भात माहिती मिळावी हीं प्रार्थना
@jagdishsharma1719 Жыл бұрын
विश्वदेव हे जर नक्षत्र च स्वामी असेल तर कुडली पूजा करा वी. विश्वदेव हे कुटले देव च स्वरूप अहे. या बादल थोडी महती ध्यावी.
@ऋतू-स5म4 жыл бұрын
Mrutyushadashtak var khi upay asto ka lgn karayla khi prb asto ka ? Plz ans me