सर एक विनंती आहे 23 तारखेच्या पुढचं हवामान अंदाज लवकर द्या कारण आम्हाला कांदा बियाणे टाकायचे आहेत आमच्या कांदे बियाणांचे 100% नुकसान झालेले आहे. आमच्या सटाणा कळवण देवळा मालेगाव मध्ये 90% कांदा बियाणे टाकले गेले होते झालेल्या पावसामुळे पूर्ण कांदा बियाणांचे नुकसान झालेले आहे तरी कांदे बियाणे टाकण्यासाठी उशीर होईल त्यामुळे 23 तारखेच्या आत 23 तारखेच्या पुढचा हवामान अंदाज द्या सर तुम्हाला आमची विशेष विनंती 🙏
@ashishkshirsagar55976 сағат бұрын
Chana kadhi perava
@sharadreddychintalwar18577 сағат бұрын
Nanded district deglur made kadi padel sir ekde paus nahi sir 15 divsat pasun
@vaishnavibidwe1707Сағат бұрын
परतूर सातोना bk पाऊस आहे का
@96कुळीपाटील6 сағат бұрын
अहिल्यादेवी नगर होणार नाही का पाऊस
@rahulpagar20035 сағат бұрын
सर पुढील दोन महिन्यांचा अंदाज द्यावा शेतकरी वैतागून गेले आहे पाऊसला........ नाशिक
@vilassatav37055 сағат бұрын
माहुर तालुक्याच नाव ऐकून बर वाटल
@AnilNikam54886 сағат бұрын
संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका खुप पाऊस झाला शेती पिकाचे नुकसान झाले
@pandurangpawar7876 сағат бұрын
Sir. पाऊस कधी थांबेल असे धाराशिव जिह्यात झालेय. सोयाबीन राशि करणे पेंदिंग आहेत. रबी साठी शेती वापास्यावर येत नाही. चला तर 23 पासून पाऊस थांबेल.
@umeshkorat69946 сағат бұрын
सकाळी अमरावती शहरात वादळी पाऊस झाला सकाळी 5 - 7
@ashokkshirsagar1195 сағат бұрын
सर पेरणी करायी कि नाही वोल हडकायली काहीच कळेना
@rahulsable77586 сағат бұрын
आंदाज देत चाला
@promaxvideos14935 сағат бұрын
, रिसोड
@avinashkadam61007 сағат бұрын
परभणी पाऊस आहे का हार्बर पेरणी चालू आहे
@MonikaGawande-f8q6 сағат бұрын
अकोट तालुका paus नहि पाहिजे
@adekrrish11376 сағат бұрын
Sir apan Mahur ch name ghetto khup chan watle mala nehmi tumcha videos che ayesha rahte
@pramodchavhan66067 сағат бұрын
Kiti vat bagto hoto sir tumchya video chi Pani lavyach hot