हरभरा लागवड । अन्नद्रव्य 🌱 मर रोग 🦠 घाटे अळीचे व्यवस्थापन 🐛। Chana Crop। AgroStar

  Рет қаралды 4,927

AgroStar India

AgroStar India

Күн бұрын

Пікірлер: 36
@SanjayAde-t6w
@SanjayAde-t6w 2 сағат бұрын
Chan mahiti dili sir
@manoharlanjewar1797
@manoharlanjewar1797 20 сағат бұрын
खूप छान माहिती दिली सर
@agrostarindia
@agrostarindia 6 сағат бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 22 сағат бұрын
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद सर 👌👌👌🙏🙏🙏🙏
@agrostarindia
@agrostarindia 21 сағат бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@powerofpawaracademy6806
@powerofpawaracademy6806 2 сағат бұрын
Harbharyavr duhi cha parinaam hoto ka Hoy asel tar upay ky sanga spray
@mayuripatil8679
@mayuripatil8679 21 сағат бұрын
Khup chan mahiti aahe sir👌👌
@agrostarindia
@agrostarindia 21 сағат бұрын
कौतुकाबद्दल धन्यवाद, शेतकरी मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. अशाच प्रकारचे शेती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी AgroStar च्या KZbin चॅनल नक्की 🔔 sᴜʙsᴄʀɪʙᴇ 🔔 नक्की करा. शेतीशी संबंधित मोफत माहितीसाठी या नंबरवर मिस कॉल करा ☎️ 9503095030. #AgroStar 🌟 #HelpingFarmersWin 🙌
@sahaneyogesh6938
@sahaneyogesh6938 4 минут бұрын
Sir गहू पिकाचे नियोजन सागा 🙏
@amolaher1606
@amolaher1606 11 сағат бұрын
Good information
@agrostarindia
@agrostarindia 6 сағат бұрын
🙏 keep watching 🌟
@Rameshekhande-t6k
@Rameshekhande-t6k 2 сағат бұрын
@kedarnathpatale9776
@kedarnathpatale9776 6 сағат бұрын
👌
@SachinPanse-rt5lc
@SachinPanse-rt5lc 22 сағат бұрын
Wheat lagvd Tantra videos dalo sir
@agrostarindia
@agrostarindia 21 сағат бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@Rameshekhande-t6k
@Rameshekhande-t6k Сағат бұрын
20.20.0.13 chalel ka sir
@agrostarindia
@agrostarindia Сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण हरभरा पिकामध्ये 20.20.0.13 हे खत देऊ शकता . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@PrasadKakde
@PrasadKakde 12 сағат бұрын
हरभऱ्याला रासायनिक खत व्यवस्थापन कसे करावे
@agrostarindia
@agrostarindia 3 сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण 10:26:26 @ 50 किलो प्रति एकर, गंधक 90% दाणेदार घटक असलेलं सल्फर मॅक्स @ 3 किलो प्रति एकर आणि न्यूट्री प्रो मॅग्नेशिअम सल्फेट @ 5 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. धन्यवाद! शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@VinayakShinde-i4l
@VinayakShinde-i4l 3 сағат бұрын
तुम्ही पहिलेच full speed ने बोलता अजून काय १.५ करायचं😂😂😂
@KiranDhabadge-vx7wc
@KiranDhabadge-vx7wc 9 сағат бұрын
सर हलक्या जमीनीत येते का हरभरा
@agrostarindia
@agrostarindia 3 сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण हलक्या जमिनीमध्ये हरभरा लागवड करू शकता, परंतु हलक्या जमिनीमध्ये साधारण ३-४ वेळा पाणी नियोजन करावे लागेल. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@महेशपवार-य7ब
@महेशपवार-य7ब 5 сағат бұрын
ऊसात हरभरा घेऊ शकतो का
@agrostarindia
@agrostarindia 3 сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! आपण ऊस पिकामध्ये हरभरा लागवड करू शकता, परंतु हरभरा पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही, जास्त पाणी दिल्यास पिकामध्ये मर रोग येऊ शकतो, म्हणून आपण पिकामध्ये वापसा अवस्था पाहून पाण्याचे योग्य नियोजन करावे. धन्यवाद . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@mukeshsinghrathor9162
@mukeshsinghrathor9162 Күн бұрын
हिन्दी में
@agrostarindia
@agrostarindia 21 сағат бұрын
कमेंट करने के लिए धन्यवाद🙏 किसान मित्र, हम जल्द ही इस विषय पर हिन्दी में वीडियो बनायेंगे। तब तक हमारे बाकी खेती के विडियोज आप देख सकते हो। खेती संबंधित विनामुल्य जानकारी के लिए ☎️ 9503095030 इस नंबर पर मिस कॉल करें। AgroStar के साथ स्मार्ट खेती करने के लिए आजही AgroStar एप डाऊनलोड करें। bit.ly/agrostarapp
@rohansontakke1353
@rohansontakke1353 2 сағат бұрын
दादा बागायटी उत्पादन कमी सांगितले तुम्ही एकराला..
@agrostarindia
@agrostarindia Сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा पिकाचे बागायती उत्पन्न अनेक घटकांवर अवलंबून असते, बागायती हरभरा पिकांमध्ये वेळेवर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, किड-रोगांचे नियंत्रण, आणि योग्य पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. साधारणपणे, चांगल्या व्यवस्थापनात हरभरा प्रति एकर २ ५ -३ ० क्विंटल उत्पन्न देऊ शकतो. शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 14 сағат бұрын
9218हि जात वापरत आहे
@sameerbhatkar6833
@sameerbhatkar6833 12 сағат бұрын
Acer madhee bee kete takta 9218 che
@agrostarindia
@agrostarindia 3 сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा लागवडीसाठी जॅकी 9218 ओळींमधील अंतर: 45-60 सेंटीमीटर आणि दोन बियांमधील अंतर: 10-15 सेंटीमीटर ठेवले असता, साधारण 20-25 किलो बियाणे प्रति एकर लागते. धन्यवाद शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@agrostarindia
@agrostarindia 3 сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा जॅकी 9218 वाण एक प्रभावी आणि उत्पादनक्षम जात आहे, आपण या वाणाची निवड करू शकता. धन्यवाद . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@Desire-VK
@Desire-VK 8 сағат бұрын
टोबून नाही सर टोकून
@godawari123
@godawari123 8 сағат бұрын
बागायती उत्पन्न जास्तच सांगितलं
@agrostarindia
@agrostarindia 3 сағат бұрын
नमस्कार शेतकरी मित्र! हरभरा पिकाचे बागायती उत्पन्न सामान्यतः चांगले असते, पण ते अनेक घटकांवर अवलंबून असते, बागायती हरभरा पिकांमध्ये वेळेवर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन, किड-रोगांचे नियंत्रण, आणि योग्य पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. साधारणपणे, चांगल्या व्यवस्थापनात हरभरा प्रति एकर २ ५ -३ ० क्विंटल उत्पन्न देऊ शकतो. धन्यवाद . शेतीविषयी मोफत माहितीसाठी 9503095030 या नंबर वर मिस कॉल करा. AgroStar सोबत स्मार्ट शेती करण्यासाठी आत्ताच AgroStar ॲप डाऊनलोड करा. agrostar.app.link/63pOh2mPoHb
@Yajakll
@Yajakll 6 сағат бұрын
शक्यता आहे तुमचं काही खरं नाही कारण तुमच्याकडे खात्री नाही शक्यता आहे....
Why liquid calcium is more effective than lime | Calcium in the soil
3:11
AgriTec International
Рет қаралды 44 М.