Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास ४ हजार कोटी जमा; आणखी ३,१५० कोटी मिळणार | Agrowon

  Рет қаралды 243,791

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#cropinsurance #pikvima #marathinews
पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना तब्बल ७ हजार १४९ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहेत. आतापर्यंतची ही विक्रमी भरपाई आहे. यापैकी आतापर्यंत ३ हजार ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही झाले. उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे कामही सुरु आहे.
Farmers will get Rs 7 thousand 149 crore insurance compensation due to crop loss. This is a record compensation so far. Out of this, 3 thousand 965 crore rupees have been deposited in farmers' accounts so far. The work of depositing the remaining money in the farmers' accounts is also underway.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 520
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 ай бұрын
आ रे भाऊ दिवाळी पासून हेच आकू राहिलो पण एक दमडी मिळाली नाही आसच चालुद्या❤ म्हणून १७ खासदार❤ जरा लक्षात येवुदया❤ सगळी फेका फेक सुपडा साफ होणार❤ मी शेतकरी सभाजी नगर
@dadagaikwad6231
@dadagaikwad6231 2 ай бұрын
फक्त 20% लोकला दिले 80% राहिले घोषणांचा भरपूर पाऊस झाला प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही
@uhdhdht-57576
@uhdhdht-57576 2 ай бұрын
Are chutiyano claim company chya bapane karaycha ka
@sanjaysuryawanshi-s1g
@sanjaysuryawanshi-s1g 2 ай бұрын
साहेब नांदेड जिल्ह्यासाठी खरिप 2023चा 75% पिक विमा कधी मिळणार नुसते आश्वासन देऊ नका शेतकरी बाधंवानी पेरणी केली की विमा भरला जातो बाकी प्रक्रिया पिक विमा मिळण्या साठी शेतकरी बाधंवाना माहिती नसते.
@Rauttrader
@Rauttrader 2 ай бұрын
Amhala milala ahe.
@sudhakaringle1556
@sudhakaringle1556 2 ай бұрын
ज्यांनी तक्रार केली नाही पण त्यांचे सुध्दा नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना सुध्दा नुकसान मिळायला हवे
@narayangarud298
@narayangarud298 2 ай бұрын
विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत अशाच बातम्या आपल्या शेतकऱ्यांना फक्त ऐकायला भेटणार😂😂😂 पण प्रत्यक्षात काहीच नाही😂😂😂
@SwarupaTambare
@SwarupaTambare 2 ай бұрын
पिक विम्याचे वाटप न केल्यास सरकार पडणार
@sanjaychichghare2332
@sanjaychichghare2332 2 ай бұрын
नाही पंचनामा, नाही पीकविमा😢😢😢 फक्त वाऱ्यावर चे आकडे😂😂😂
@LDKULAL
@LDKULAL 2 ай бұрын
मला खूप शिव्या द्यावं वाटत आहेत...2020 ते 2024 पर्यंत एक पण विमा नाही मिळाला सर्व माहिती दिली होती..😢 आणि हे सांगत आहेत की पैसे भेटले
@girishahirrao230
@girishahirrao230 2 ай бұрын
यांना मना सरकारची दलाली बंद करा कोणत्याही शेतकऱ्यांना पैसे अजून मिळाले नाही
@sureshgaikwad6913
@sureshgaikwad6913 2 ай бұрын
सटाणा तालुक्यात अजून एकही शेतकऱ्याला विमा चे पैसे
@chetanvaidya2496
@chetanvaidya2496 2 ай бұрын
Amcha kde paise bhetle ahe
@arunpotehingoli1206
@arunpotehingoli1206 2 ай бұрын
आम्हाला मिळाला आठ मार्च रोजी
@satishjawale4177
@satishjawale4177 2 ай бұрын
किती भेटले per हेक्टर ​@@arunpotehingoli1206
@sunilsawadadkar
@sunilsawadadkar 2 ай бұрын
Pvh,...ggxxc🎉🎉🎉, ❤.. -❤II,to the same🎉🎉😂🎉😊😊😊😅😅😅I|the​@@sureshgaikwad6913
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 2 ай бұрын
प्रत्यक्ष काहीच नाही फक्त आकड्यांचा खेळ चालु आहे
@mas55555
@mas55555 2 ай бұрын
आम्ही क्लेम करून पण विमा मिळाला नाही असे अनेक शेतकरी आहेत
@sachinmelgire3036
@sachinmelgire3036 2 ай бұрын
Amhala pan
@vishalkatreofficial7762
@vishalkatreofficial7762 2 ай бұрын
Claim kela pan panchana nahi jhala Aani claim reject kela wah re bhadkhau sarkar
@jaydevpawar5612
@jaydevpawar5612 2 ай бұрын
50% शेतकऱ्याची क्लेम रिजेक्ट मध्येच आहे भाऊ एक रुपया सुद्धा भेटणार नाही आपल्याला.
@nilkanthpatil1241
@nilkanthpatil1241 2 ай бұрын
अहो नांदेड जिल्हा कधि भेटेल 25% देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसले बाकीचे 75%कधी भेटणार अजून 2-3 वर्षानी का कारण शेतकर्‍यांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नाही
@GDMaharashtra
@GDMaharashtra 2 ай бұрын
अतिशय दर्जाहीन माहिती आपल्या चॅनलवर देता तुम्ही
@yogeshbagade1053
@yogeshbagade1053 2 ай бұрын
अरे विमा मीळाला म्हनताय तर जिल्हा निहाय यादि जाहिर करा. आपला जो वार्ताहर आहे त्याचा मो.नं.मीळेल का.
@arungaikwad216
@arungaikwad216 2 ай бұрын
साहेब नमस्कार छत्रपती संभाजी नगर तालुका फुलंब्री आतापर्यंत आम्हाला एक रुपया सुद्धा पिक विमा मिळाला नाही आपण आकडे खूप मोठे सांगत आहे शेतकऱ्यांच्या खिशात काहीच नाही आले आतापर्यंत
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 2 ай бұрын
पूर्वीची मंडळ स्तरावर असणारी पिक विमा योजना चांगली होती खाजगी कंपन्या शेतकर्यांना न्याय देणारच नाहीत हे सांगण्यास कोण्या जोतीष्याची गरज नाही तहसील स्तरावर योजना राबवावी
@nagajithakare1901
@nagajithakare1901 2 ай бұрын
यवतमाळ मध्ये भाऊ सर्वे होऊन 1रुपया नाही भेटला काही लोकांना कशाला सरकारच गुणगाता शेतकरी विरोधी सरकार आहे भाऊ
@barlinggiri4266
@barlinggiri4266 2 ай бұрын
पहिलीच राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना च चांगली आहे सर्व काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटलं यांची यादी तयार नाही चौकशी नाही आवो चोरो बांदो भारा आधा तुम्हारा आधा हमारा आश्वासन ऐकून मी भहिरा झालो आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपया देखील आला नाही जिवंत असताना तरीही पैसे मिळावेत 😂😂❤❤❤❤😢
@sanjaydeshmukh3076
@sanjaydeshmukh3076 2 ай бұрын
सरकार ने खाजगी विमा कंपनी कडे कृषी विमा न देता भारतीय कृषी विमा कंपनी कडे काम दयावे
@motivational6356
@motivational6356 2 ай бұрын
कोणालाही दिले तरी कृषिमंत्री च settlement करतो कंपनी कोणतीही द्या
@santoshgulme4441
@santoshgulme4441 2 ай бұрын
दिवाळी पासून या बातमीवर बातम्या ऐकून पाठ झाल्या हे आकडे सरकार आणि विमा कंपन्या वाटून घेतले असतील शेतकरयांना एक रुपया नाही
@uttamraodeshmukh7454
@uttamraodeshmukh7454 2 ай бұрын
लगी फटने तो खेरात लगे बाटने.😊
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 2 ай бұрын
आमचा तालुका वसमत जिल्हा हिंगोली शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही पाच टक्के शेतकऱ्यांना मिळाला 95% शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे कधी मिळणार शेतकऱ्यांना पीक विमा
@GajananBonde-h9y
@GajananBonde-h9y 2 ай бұрын
मधातच टिगर खाऊन घेतात शेतकऱ्यांना फक्त 200,500 विमा मिळतो
@dattakad452
@dattakad452 2 ай бұрын
7000 कोटी 3000 कोटी ही आकडे सांगायला शेतकऱ्याला ₹100 ₹200 पिक विमा मिळतो
@shiv1933
@shiv1933 2 ай бұрын
😂😂😂 😢😢😢
@जयभारत-ठ9श
@जयभारत-ठ9श 2 ай бұрын
100 रूपयाला आता टेगो पण भेटतं नाही.काय करावं काही समजत नाही 😅😅
@santoshgidde4881
@santoshgidde4881 2 ай бұрын
सोलापूर आहे का
@RavindraChandak-jg2pr
@RavindraChandak-jg2pr 2 ай бұрын
Ithe tar 100 pan nahi aale
@arun07777
@arun07777 2 ай бұрын
90 पिवून झोपायच ​@@जयभारत-ठ9श
@satishaher9771
@satishaher9771 2 ай бұрын
2 हेक्टर ला 1800 रुपये आले दादा, सलाम तुमच्या सरकार च्या कार्याला
@SaddamShaikh-g2u
@SaddamShaikh-g2u 2 ай бұрын
1.84/ 1800 बिड
@Orangeag
@Orangeag 2 ай бұрын
Wawa😂😂😂😂 khup ale
@santoshgulme4441
@santoshgulme4441 2 ай бұрын
गरीब क्रिकेट पटुंना अजुन पैसे मिळाले पाहिजेत शेतकरी वर्गाला देण्यासाठी सरकार कडे नाहीत
@rahulgodade
@rahulgodade 2 ай бұрын
खोटी बातमी
@AgniveshPawar03
@AgniveshPawar03 2 ай бұрын
फक्त मोठे मोठे आकडे दयाचे ... मी पेरणी नंतर कमी पाऊसाची तक्रार केली आणि आमचा कडे सतत पावसाला विमा मिळाला
@KisanWakchaure-v9m
@KisanWakchaure-v9m 2 ай бұрын
बोगस आहे नगर १ रुपया नाही पिक विमा मिळाला २१ दिवस मागील वर्षी पाऊस पडला नाही
@nambhor5091
@nambhor5091 2 ай бұрын
नुसती फेका फेकी चालू आहे राव शेतकरी मेला नुसता आशेवर
@maheshwagh3448
@maheshwagh3448 2 ай бұрын
सरकार आणि विमा कंपन्यांचा पैसे चोरण्याचा नवीन फंडा.... तो म्हणजे प्रीमियमच्या आडून मोठा घोटाळा...
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 ай бұрын
पीक विमा जरी दिला तरी सुपडा साफ होणार १०० टके
@sudankulat5065
@sudankulat5065 2 ай бұрын
आगामी विधानसभा निवडणुकीच्या धसक्यामुळे हे निर्णय घेण्यात आले पण ही तुकडे तुकडे भरपाई देऊन काही फायदा होणार नाही
@amarpatil7576
@amarpatil7576 2 ай бұрын
अरे भाउ हजारो ऐकर शेती आहे आमच्या गावात दोघाना भेटला फक्त
@satishkadam6321
@satishkadam6321 2 ай бұрын
नांदेड़ जिला मधे आग्रीमचे 25 टके विमा मिळाला, पण ऊरवरीत 75 टके मिळेल की नाही, ते सांगा
@dhanrajpatil2238
@dhanrajpatil2238 2 ай бұрын
लातूरला कधी मिळणार ते सांगा
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 2 ай бұрын
सर जालना जिल्ह्यात...रब्बी हंगमातील नुकसान भरपूर झाले.आम्ही सर्व हरबरा खराब झाला.आम्ही तक्रार दाखल देखील केली.परंतु कंपनीचे अधिकारी यांनी फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना भरपाई दिली.परंतु जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.कृपया आपण याची माहिती घ्यावी🙏🙏
@ramchandrawavadhane295
@ramchandrawavadhane295 2 ай бұрын
मी तक्रार केली होती नंतर 25% अग्री विमा भेटला नंतर ते म्हणाले की सरसकट विमा येणारे काही गरज नाही माता 75% आलेला नाही सरकार आश्वासन देत आहेत
@wajidshaikh5585
@wajidshaikh5585 2 ай бұрын
आकडे कोटी वर खात्यात,100रु200र150रु
@kordemahendra4062
@kordemahendra4062 2 ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा पासून वंचित आहे.
@allwounder3123
@allwounder3123 2 ай бұрын
या राज्य सरकार वर विश्वास राहीला नाही शेतकर्या चा पिक विमा, नुकसान भरपाई एक रुपया आनखीन मिळाला नाही कारण विमा कंपनी ला राशी (रुपये दिले नाही) त्यामुळे शेतकर्या विमा मिळण्या उशीर झाला म्हणजे आजुन पैसे आलेले नाही आता विधानसभा समोर आहे म्हणून मिळेल आसे जानकाराचे सांगतात
@अशोकशंकररावशिंपले
@अशोकशंकररावशिंपले 2 ай бұрын
रेनापुर तालुका जिल्हा लातूर अजूनही पिक विमा भेटलेला नाही दिवाळी 25% रक्कम भेटलेली नाही आज
@anzarhussain9523
@anzarhussain9523 2 ай бұрын
4yrs crop insurance no payment Beed Dist no anudan in Beed Dist Maharashtra responsible agri minister
@yuvrajmasal6342
@yuvrajmasal6342 2 ай бұрын
मला आता 2000 मिळाली हो साहेब रब्बीत सारा गहू धिंगाणा झाला गव्हाचा पाण्याने हवेने गहू पडला तरी नुकसान भरपाई मिळाली नाही
@sambhajipatil1967
@sambhajipatil1967 2 ай бұрын
चाळीसगाव तालुक्यात भीषण दुष्काळ असून फक्त 25% अग्रिम रक्कम मिळालेली आहे
@anandakumare2780
@anandakumare2780 2 ай бұрын
25%आग्रमी म्हणून चाकलेट देतोय सरकार
@RaviChepurwar
@RaviChepurwar 2 ай бұрын
बराबर बातम्या सांगत राहावे
@babashibpawar
@babashibpawar 2 ай бұрын
गेवराई तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ असून सुद्धा 25% पिक विमा मिळाला आहे बाकी 75%
@vinodwaghmare8417
@vinodwaghmare8417 2 ай бұрын
तुम्हाला विमा मिळालेल्या शेतकऱ्याची यादी मिळाली असल्यास जाहीर करा म्हणजे सगळ्यांना समजेल, हे खरं कि खोट ।
@dharamjarwal7641
@dharamjarwal7641 2 ай бұрын
मि ता वैजापुर जि सभाजीनगर मला 2 हेक्टेयर ला 104 रु मिळाले धन्यवाद साहेब
@ravirajdeshmukh8502
@ravirajdeshmukh8502 2 ай бұрын
विमान मिळाला परंतु फक्त 25% लोकांना सरसकट शेतकऱ्यांना विमा मिळायला हवा सरकारच्या जाचक अटीमुळे हे शक्य नाही बरेचसे शेतकरी अशिक्षित आहेत ते योग्य वेळेवर तक्रार करू शकत नाही कारण त्यांना काही मोबाईल वापरण्याचे ज्ञान बिलकुल नाही अशी शेतकरी नेहमी याच्यापासून वंचित राहतात
@dattashejul9056
@dattashejul9056 2 ай бұрын
आहो साहेब हया सरकार च आनी विमा कंपन्या च साटलोट आहे शेतकरी कंगाल होउन राहीला विमा कंपन्या मालामाल होउन राहील्या शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर सरसकट दयावी
@Swayam615
@Swayam615 2 ай бұрын
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही
@ramchandrasangle4509
@ramchandrasangle4509 2 ай бұрын
25%विमा मिळाला पन 75% विमा कधि मिळणार की नाही
@जयभारत-ठ9श
@जयभारत-ठ9श 2 ай бұрын
आज रात्री 12 वाजता भेटणार विमा मोदी सरकार देणार आहे 😂
@gajanandeshmukh1725
@gajanandeshmukh1725 2 ай бұрын
कधी देणार हे सांगा कारण आजपर्यंत फक्त व्हिडिओ दाखवतात परंतु प्रत्यक्षात काही हालचाली दिसत नाहीये विमा ऑफिस कंपनीकडे गेले असता ते उडवा उडी चे उत्तर देतात
@sanjaynafade9099
@sanjaynafade9099 2 ай бұрын
तुम्ही सगळेजण फक्त वरवर माहिती देता पूर्ण माहिती कोणी देत नाही जिल्ह्याच्या मंडळ सांगतच नाही
@ramkolhe5028
@ramkolhe5028 2 ай бұрын
116 कोटी मंजूर झाले , 66 हजार कोटी शेतकर्यांचा खात्यात जमा झाले. हे काय गणित आहे राव😂😂😂
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 2 ай бұрын
कोणाला ही भेटले नाही मी k y c करून एक महिना झाला तरी खात्या मध्ये पैसे आले नाही जालना जिल्हा भोकरदन तालुक्यात आहे
@manojkale7702
@manojkale7702 2 ай бұрын
धाराशिव जिल्ह्यात मागच्या 1 वर्षापासून नुकसान भरपाई किंवा पीक विमा दिलेला नाहीय
@f_fcrazygaming7928
@f_fcrazygaming7928 2 ай бұрын
पिक विमा कोणालाही मिळणार नाही, फक्त घोषणा ऐका, येणाऱ्या विधानसभेला महाविकास
@pramodpatil1139
@pramodpatil1139 2 ай бұрын
रबी चा पिक विमा क्लेम करुण ही सुधा क्लेम आलेला नहीं मानतात आनी आमचा कड़े क्लेम नंबर पन आहे
@sandipborole4945
@sandipborole4945 2 ай бұрын
भुसावळ तालुक्यामध्ये एक रुपया पिक विमा मागील मागच्या वर्षाचे 2023
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 2 ай бұрын
या राज्यात कुषीमत्री आहे का कुषीमत्री त्याच्या मतदारसघात बुच ताब्यांत मग्न आहेत शेतकरीही मदत लवकर दया आम्ही लवकर घरी पाठवितो भाजपा सारख
@maheshsalunke2184
@maheshsalunke2184 2 ай бұрын
दुष्काळ जाहीर होऊन ही क्लेम ची अट ठेवली 😢😢😢 निषेध विमा कंपनी आणि अधिकाऱ्यांचा
@jaydevpawar5612
@jaydevpawar5612 2 ай бұрын
अरे भाऊ ज्यांनी क्लेम केला आणि त्यांना एक रुपया सुद्धा भेटला नाही त्यांचं कसं? एक तर तुम्ही लोकं कमेंट चा उत्तर कधीही देत नाही. जरा सुधारणा करा भाऊ तुमच्या न्यूज मध्ये .की ज्यामुळे लोकांचा विश्वास तुमच्यावर वाढेल.
@SwarupaTambare
@SwarupaTambare 2 ай бұрын
लातूर जिल्हा पिक विमा कंपनी SBI सर्कल तांदुळजा वैयक्तिक नुकसानीचा पिक विमा वाटण्यास विलंब करत आहे
@गावातलीशेती
@गावातलीशेती 2 ай бұрын
उगाच काही पण बातमी देऊ नका आमच्या गावात आम्हाला कोणाला रुपये पण भेटला नाही
@ManojPawar-gz3wh
@ManojPawar-gz3wh 2 ай бұрын
ग्राउंड लेव्हल ला माहिती घ्या. हवेत गोळ्या मारू नका
@shivrajpatil6858
@shivrajpatil6858 2 ай бұрын
ज्या जिल्ह्यात पीक पेरणी होत नाही त्या पिकाला पीक विमा मंजूर केला आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी भरपाई पासून वंचीत रहावे
@sharadshejole7046
@sharadshejole7046 2 ай бұрын
भाऊ तुम्ही पण शेतकरी चुना लावा संघटनेचे सदस्य निघाले भाऊ.....मी पिक विम्याची कम्प्लेंट कलेक्टर पर्यंत केली कषि अधिकारी पर्यंत केली पण एक रुपया नाही भेटला
@L.RBhise
@L.RBhise 2 ай бұрын
आमच्या गावात केवळ ५ टक्के कास्तकार यांना पिक विमा मिळाला . सेनगाव तालुक्यातील साबलखेडा गावातील ९५ टक्के शेतकरी बाकी आहेत.
@महाराष्ट्रकीखेती
@महाराष्ट्रकीखेती 2 ай бұрын
आमच्या गावात 10लोंकाना मीळाला पीकविमा 300लोकानी विमा भरला होता
@sandiptale1663
@sandiptale1663 2 ай бұрын
कुठे जमा झाले मेहकर ता. अजून एक रूपाया पण मिळाली नाही..
@santoshgidde4881
@santoshgidde4881 2 ай бұрын
सोलापूर आहे का
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. 2 ай бұрын
नुकसान होते ५० हजार रुपयांचे मिळतात २ हजार रुपये हि काय पिकविमा योजना आहे का शेतकऱ्यांची फसवणूक योजना आहे.विमा कंपनीचे पंचनामे करणारे पैसे घेतात.
@dattatraysurase4909
@dattatraysurase4909 2 ай бұрын
पैठण तालुक्यातील शेतकरी रिकामे आहे विमा मिळाला नाही
@dr.vijaykumarmekewad4655
@dr.vijaykumarmekewad4655 2 ай бұрын
सर्व खोटे बोलत आहेत. कोणाला दिले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काही दिले नाही. यात राजकारण केले.
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 2 ай бұрын
अनेक शेतकऱ्यांना एक रुपया देखील मिळाला नाही , मोठया रक्कम देणार सांगून दिशाभूल करत आहेत.
@samadhanmule8058
@samadhanmule8058 2 ай бұрын
आमच्याकडे हेक्टरी पिक विमा 500 रुपयापासून 1हजार रुपये भेटले तुम्ही दिवाळीपर्यंत निवडणुकीपर्यंत अशाच बातम्या चालवा
@balasahebpawar580
@balasahebpawar580 2 ай бұрын
आम्हाला अजून पर्यंत विमा मिळाला नाही.
@NileshCredit
@NileshCredit 2 ай бұрын
अहो 715 रुपये देणे बाकी आहे पण ते शेतकरी सापडे नात सरकार ला.😂😂😂 कही मिळणार नाही फक्त मोठे मोठे आकडे .
@shubhamingle8182
@shubhamingle8182 2 ай бұрын
आकडे तर खुप मोठे आहेत... शेतकऱ्याला मिळतात 1000 न 2000 मग बाकीचे 1000 ,2000 कोटी रुपये जातात कुठे😂😂😂😂
@BhagawanRail
@BhagawanRail 2 ай бұрын
सरकारी अदीकारीचाय गांडीत जातो हा राजकारनेचय दलालीत हा बघाक़शीप़दान देश😢😢😢😢
@prakashbhinge719
@prakashbhinge719 2 ай бұрын
पिकविमा महणजे शेतकरी भाषेत सांगायचं झाले तर महहशिचे मुत म्हशीला पाजणे आणि दुध स्वत: पिणे
@BhagawanRail
@BhagawanRail 2 ай бұрын
😂😂❤❤🎉🎉
@shyamjadhav3956
@shyamjadhav3956 2 ай бұрын
भाऊ रब्बी पीक विमा एकरी 120रू येऊन राहिला शेतकऱ्यांना अकोला जिल्हा तेल्हारा तालुका
@Orangeag
@Orangeag 2 ай бұрын
90 ghyla detat ki ky 😂😂
@prakash.rajput7793
@prakash.rajput7793 2 ай бұрын
सरसकट पिक विमा भेटल का
@NavnathjainarNavnathjainar
@NavnathjainarNavnathjainar 2 ай бұрын
कोणत्या कोणत्या पिकाला आहे सर
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 2 ай бұрын
₹1 मिळणार नाही विमा कंपनीने यवतमाळ जिल्हा तालुका पुसद
@madhavraopatil2741
@madhavraopatil2741 2 ай бұрын
किती दिवस झाले 2023cha विमा नाही मिळाला,2024cha चालू झाला, हे सरकार फालतू आहे
@chetanjunghare1909
@chetanjunghare1909 2 ай бұрын
भाऊ अनिल सरकारी पोपटपंची बंद कर.एकही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही .बोगस बाजी बंद कर.कोणत्या जिल्ह्यात मिळाले ते सांग
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 2 ай бұрын
हे फक्त विमा कंपनी आणि सरकार यांना च माहीत आहे शेतकऱ्यांना मात्र अफवा वरचं आहे
@rameshgangarampatil3798
@rameshgangarampatil3798 2 ай бұрын
बातमी देणाऱ्या चेच थोबाड रंगवल पाहिजे, अर्धवट माहिती दिली म्हणुन. सरकारकडून मलिदा मिळेल म्हणुन.
@bhagwatlondhe7739
@bhagwatlondhe7739 2 ай бұрын
खोटं बोला पण रेटून बोला करोडो च्या गप्पा मारता प्रतीक्षा शेतकऱ्यांच्या खात्याला तीन चार तीन चार एक दोन हजार मिळतात
@RaviChepurwar
@RaviChepurwar 2 ай бұрын
आत्तापर्यंत विमा भेटला नाही उंबरखेड तालुक्यामध्ये काही लोकांना
@bharatchoudhar645
@bharatchoudhar645 2 ай бұрын
लोणार तालुक्यात एक रुपया पण नाही भेटला
@raviawchar1494
@raviawchar1494 2 ай бұрын
Jay ho bali raja🌹🌹🌹🌹
@anantakarangale7878
@anantakarangale7878 2 ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अग्रीम पिक विमा मिळाला नाही आजुन व नुकसान भरपाई मिळाली नाही मिळेल का. अपडेट असेल तर व्हिडिओ बनवा खामगाव तालुक्यातील प्लीज
@GajananBonde-h9y
@GajananBonde-h9y 2 ай бұрын
नीवडनुक बघुन घोषणेचा पाऊस,पण,,,,,
@dnyaneshwarborade9353
@dnyaneshwarborade9353 2 ай бұрын
मला 1हे 91 आर ला 34000 हजार रुपये मिळाले आहे सिल्लोड तालुका धन्यवाद मोदीजी
@Arnavwagh5289
@Arnavwagh5289 2 ай бұрын
Pik kutle hote
@DigambarLabhshetwar-p1x
@DigambarLabhshetwar-p1x 2 ай бұрын
Kadhi milale ?? Agodr 25% agrim ala hota ka?? Ala tr kiti ala hota??
@Dr.SatishBhendkar
@Dr.SatishBhendkar 2 ай бұрын
फक्त आकडे
@samadhanmule8058
@samadhanmule8058 2 ай бұрын
आमच्याकडे पिक विमा एक हेक्टरला पाचशे 1हजार रुपये भेटले एवढा पिक विमा जातोय कुठे
@dineshmagar9279
@dineshmagar9279 2 ай бұрын
. ये तो मोदी गॅरटी है भाई❤ बसा रडत पाच वर्श❤ लय मजा आली १७ खासदार❤ मी शेतकरी
@pandurangkhule289
@pandurangkhule289 22 күн бұрын
सर नमस्कार. सर 2017-18 खरीप विमा मिळाला नाही. वरबी चा पण मिळाला नाही. /2022 खरीप चा पण विमा मिळाला नाही आपल्या माध्यमातून शासनाकडे सूचना द्यावी.
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 28 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 41 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 21 МЛН
ЭТО НАСТОЯЩАЯ МАГИЯ😬😬😬
00:19
Chapitosiki
Рет қаралды 3,8 МЛН
Best of Kishore Kumar songs _ kishorkumarsons #kishorekumarsongs
51:30
#VLOG 4 TECH Mintu
Рет қаралды 2,1 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 28 МЛН