Crop Insurance : पीकविम्याचे साडेचार हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात | Pik Vima | Soyabean Vima date

  Рет қаралды 344,935

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #pikvima #cropinsurance
शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून २०२३च्या खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. मग हा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? कोणकोणत्या टप्प्यातील विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला? आणखी अडचणी काय आहेत? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Farmers have been waiting for crop insurance for Kharif 2023 for the past few months. So when will farmers get this crop insurance? At which stage the insurance is credited to the farmer's account? What are the other difficulties? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 609
@dharmendragaynar7427
@dharmendragaynar7427 7 ай бұрын
शेतकऱ्यांना मूर्ख बनवणारी योजना म्हणजे पीक विमा योजना ही योजना शेताऱ्यांसाठी नसून विमा कंपन्या साठी तसेच आमदार खासदार साठी आहे अर्धे आह्मी अर्ध तुम्ही अशी ही योजना
@yashvantdhamshetti1756
@yashvantdhamshetti1756 7 ай бұрын
सरसकट पिक विमा द्या नाहीतर विधानसभेला गाठ आहेत शेतकऱ्याची
@RadheBhongade
@RadheBhongade 7 ай бұрын
Kahi honar nahi
@RadheBhongade
@RadheBhongade 7 ай бұрын
Sab sale bike huee hai
@rameshpatil287
@rameshpatil287 6 ай бұрын
​@@RadheBhongadeजसे लोकसभेत पाडले तसे वीधान सभेला पाडु निश्चीत .वीमा लीला तरी
@shubhamjanokar6121
@shubhamjanokar6121 7 ай бұрын
Government हेक्टरी 16000 rs vima काढण्यासाठी देते विमा न काढता डायरेक्ट शेतकायाना पैसे दिले तर बरे होईल कारण विमा कंपन्या घोटाळे करतात आणि कंपन्याच श्रीमत् होत आहेत
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 7 ай бұрын
100 💯 right
@pravinpingale4738
@pravinpingale4738 7 ай бұрын
💯
@mayurkakde2445
@mayurkakde2445 7 ай бұрын
बरोबर
@P.....s...-yy2oi
@P.....s...-yy2oi 7 ай бұрын
👌👌👌
@rushisawrate2590
@rushisawrate2590 7 ай бұрын
100 टक्के बरोबर आहे
@ashokshelke4651
@ashokshelke4651 7 ай бұрын
फसवी विमा योजना आहे ही गेल्या वर्षीच 2023 मधे दीड महिना पाऊस पडलाच नाही पुर्ण शंभर टक्के नुकसान झाले तरी विमा मिळालाच नाही,, आणि हे दरवर्षीच होत आहे
@vishwambarjadhav1070
@vishwambarjadhav1070 7 ай бұрын
पिकविम्याचा खरा लाभ पीकविमा कंपनी व सरकार ही योजना शेतकऱ्यांची हिताची नसून फसवणूकीची
@sachinambhure9732
@sachinambhure9732 7 ай бұрын
भरू नको मग सोडून दे
@BhaskarJawade
@BhaskarJawade 6 ай бұрын
माझ्या गावात सहा शैतकऱ्याला विमा मिळाला बाकी शेतकऱ्याला काहीच नाही.क्लेम करुन सुध्दा शुन्य क्लेम दाखविणे.
@rajnishrajane3762
@rajnishrajane3762 7 ай бұрын
बुलढाणा..कापूस पीक विमा क्लेम केलं आहे..अजून मिळाला नाही
@dineshmagar9279
@dineshmagar9279 7 ай бұрын
शासन आपल्या दारी❤ शीदेची गॅरटी❤ विमा नाही थकीत कर्जे माफी नाही प्रोसान चे 50000 रुपये दिले नादि करोडो रुपये सुरत गुहाती आमदार याना दिले पण शेतकऱ्याला नाही दिले❤ आम्ही शेतकरी तुमचा सुपडा साफ करणार थोड थाबा❤ एकाचा नबर झाला एकाचा राहिला मी शेतकरी
@purushottamwadekar6026
@purushottamwadekar6026 6 ай бұрын
ओके भाऊ आम्ही तुमचे सोबत
@SatishBawane-mq8ts
@SatishBawane-mq8ts 7 ай бұрын
नावात थोड फार फरक येते असतो पासबुक खाते क्रमांकावर विमा आधारीत रहावा ॲग्रोवन ने हा मुद्या लावून धरावा ।
@Satishpatil-l8p
@Satishpatil-l8p 7 ай бұрын
असे नियम लावून तर बीजेपी सत्तेतून खाली आली
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 7 ай бұрын
Jast amount bhetnar aahe mag chukiche Kas manata tumhi?
@vaibhavgorde3776
@vaibhavgorde3776 7 ай бұрын
पीक विमा कंपनी द्वारा सगळे अधिकारी मॅनेज केले जातात शेतकऱ्यांना काही मिळत नाही
@deva001gaming5
@deva001gaming5 4 ай бұрын
पीक वीम एक वर्ष पूर्ण झाले तरी पैसे वेळेवर मिळत नाहीत
@NileshCredit
@NileshCredit 7 ай бұрын
15 दिवसात येईल हे मी एप्रिल 2024 पासून ऐकत आहे .
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc 5 ай бұрын
आमच्या गावाततील सर्व जमीन चे नुकसान झाले आहे व गावातील जवळ पास ७५%शेतकरयानी क्लेम केला आहे मात्र गावातील फक्त 27 लोकांचे नाव आले आहेत क्लेम मध्ये
@GaneshNavalkar
@GaneshNavalkar Ай бұрын
अकोला जिल्ह्यात केव्हा मिळतील
@subhashchavan6578
@subhashchavan6578 7 ай бұрын
आन लाईन तक्रार केली आहे तरि पण जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभार झरि गावचा विमा मिळाला नाही साहेब
@arunjadhav6662
@arunjadhav6662 7 ай бұрын
एकाच गट नंबर मधील दोन शेतकऱ्यांना सारखेच क्षेत्र असून ही एकला विमा कमी येतो, दुसर्‍या जास्त येतो, काय कारण?
@prabhakarkulkarni-v1b
@prabhakarkulkarni-v1b 7 ай бұрын
मला पण असे झाले आहे एकच जमिन आहे माझ्या व माझ्या पत्नीचे नावांवर आहे पण विमा सारख्या प्रमाणात नाही पिके ही सारखेच आहे
@Gamerboss360
@Gamerboss360 7 ай бұрын
सरसकट सर्व महाराष्ट्रातील पिक विमा 2020ते2023चे पिक विमा कंपनीकडून देण्यात यावा येत्या विधानसभेला गाठ आहे. जनते शी विचार करून निर्णय घेण्यात याव लागेल. आपला शेतकरीवर्ग पठाण 😍😍🌹
@RAMESHWARKHANDEBHARAD-fd5js
@RAMESHWARKHANDEBHARAD-fd5js 7 ай бұрын
फार छान माहिती दीली सर
@ganeshraundal9075
@ganeshraundal9075 7 ай бұрын
एकवीस दिवस पाऊस नाही पीक कापणी मध्ये शुन्य टक्के उत्पन्न तरी सुद्धा फक्त 25 टक्के वीमा मिळाला आहे बाकी केव्हा मिळणार
@ammin0
@ammin0 7 ай бұрын
क्लेम केला तरी कोणचं पाहायला येत नाही
@tanajipatil4402
@tanajipatil4402 7 ай бұрын
नांदेड जिल्ह्या पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर देण्याची कृपा करावी
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire 7 ай бұрын
सीएसी चालक शेतकऱ्यांकडून 100रुघेतात‌सरकारकडूनचाळीसरुपयेयेतात
@rpcreative8473
@rpcreative8473 7 ай бұрын
Nahi yet bhau fkt 20 te 22 milale
@shubhamshende4875
@shubhamshende4875 7 ай бұрын
20-30rupye pn nahi bhau 10-12 rupaye milale fkt
@kailaskhandade1602
@kailaskhandade1602 7 ай бұрын
हि विमा कंपनी शेतकऱ्यांना वेड्यात काढतात शेतकरी तक्रारी करण्याचे प्रयत्न करतात परंतु ह्यांचे कर्मचारी फोनवर बोलताना सांगितले जाते की आम्ही तुमची तक्रार दाखल केली परंतु शेतकऱ्यांना विमा आलेला नाही
@haridasnilkhan9519
@haridasnilkhan9519 5 ай бұрын
पिंक विमा ही योजना फक्त कंपनी चा फायदा होतो शेतकरी उपाशी पोटी राहतो
@arvindbhagat6484
@arvindbhagat6484 4 ай бұрын
विमा तात्काळ मीळाला पाहिजे नाही तर शेतकरी भाजपा ला घरी बसवणार आहे १००टके
@shrikrushnadatarkar8285
@shrikrushnadatarkar8285 7 ай бұрын
चंद्रपुर जिल्हयात 2हजार रू प्रती एकर मिळाला फक्त सोयाबीन पीक विमा😂😂😂😂😢😢😢😢
@surajpotraje722
@surajpotraje722 7 ай бұрын
हो भाऊ आम्हाला पण २०००हजार झाले(पोभूर्णा)
@KamalakarShelawale
@KamalakarShelawale 7 ай бұрын
अजून विमा मिलेला नाही.आज उद्या फसवणूक आहे शेतकरी ची
@dhanashreewagh5205
@dhanashreewagh5205 7 ай бұрын
पीक विमा मिळेल की नाही ते सांगा
@vithalshinde7680
@vithalshinde7680 7 ай бұрын
SAHEB THANK YOU... Sadarche sadarikaran tal Ambegav sarpanch, krushi mitra, krushi adhikari yana pathavnet ale ahe ....Margadarshak suchana, ghadipatrak SANWAD rupat chhan rupantarit ahe ... ani pan ... saheb ch !!!
@allwounder3123
@allwounder3123 7 ай бұрын
पिक विमा कंपन्या व संत्री मंत्री मध्ये साट-लोट आहे हे पब्लिक ला (शेतकऱ्यांच्या लक्षात बसले आहे त्यामुळे लोकसभेत परिणाम झाला
@Satishpatil-l8p
@Satishpatil-l8p 7 ай бұрын
अडाणी शेतकरी असल्यावर कसा क्लेम करावा सरसकट विमा द्यायला येणार का
@bhagwanwankhede7185
@bhagwanwankhede7185 5 ай бұрын
सर जालना जिल्हा सोयाबीन 2023.75% पिक विमा खरीप आजुन जमा झाला नाही तुम्हीं माहिती सांगुन एक महीना झाला
@MaheshKawade-r1n
@MaheshKawade-r1n 7 ай бұрын
सर लवकर पिकविमा पाठवा खुप अडचणी तर आहे
@adityabahekar2056
@adityabahekar2056 7 ай бұрын
कास्तकारची दिशाभूल फक्त ,,,
@vithalpawar354
@vithalpawar354 7 ай бұрын
कंपन्यावर सरकारचा वचकच राहिला नाही.
@samawankhede6143
@samawankhede6143 7 ай бұрын
जालना जिल्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जमीन व पीक एकसारखे असताना सुध्या पीक विमा कमी जास्त प्रमाणात मिळत आहे काही शेतकऱ्यांनी पीक विमा मिळत पण नाही पीक नुकसानीची तक्रार देयेल असताना सुध्या
@Indiann19
@Indiann19 4 ай бұрын
Ok
@sunilyeul1047
@sunilyeul1047 7 ай бұрын
या व्हिडियो ला 15 दिवस झाले तरी पीक विमा मिळाला नाही किती काळ अशी मजा घेनार आहे
@dnyaneshwargaikwad7893
@dnyaneshwargaikwad7893 7 ай бұрын
मिळाल्यास मोदी व फडणवीसला निवद दाखवू
@gajananshinde7570
@gajananshinde7570 5 ай бұрын
रब्बी हंगामात ऐप चालत नसल्यामुळे त्यावेळी तक्रार करता आली नाही... परंतु त्यावेळी चे नोट कॅम फोटो असूनही विमा कंपनीने विहित मुदतीत तक्रार न केल्यामुळे क्लेम नाकारला... याबाबत मदत हवी
@gajanansonwane5080
@gajanansonwane5080 7 ай бұрын
मराठवाडात दुष्काळ जाहीर केला आहे शासनाने तरी पिक कंपनी प्रयोग कश्यासाठी पाहिजे
@SomnathMule-e9z
@SomnathMule-e9z 5 ай бұрын
Sir mla pikvima alach nahi kay krave lagel hi sanga vinanti
@ShripalJondhale
@ShripalJondhale 4 ай бұрын
छान माहिती दिली. पण. जे. शेतकरी. विम. प्रतिनीधी ला. पैसे. देतो. त्याच. शेतकरी. ला. पिकवीमा चे. पैसे. येतात
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 7 ай бұрын
दादा काय खर खोटं तुम्हा ला माहिती
@ansaarpathan2352
@ansaarpathan2352 7 ай бұрын
पिक विमा कंपनीला जेवढे पैसे सरकार देते तेवढे पैसे शेतकऱ्यांना दिले तर तो फार मोठा आधार शेतकऱ्यांना मिळेल पण शासन प्रशासना सोबत विमा कंपनीचे मोठे हितसंबंध आहेत त्यामुळे असे होणार नाही आणि विम्याच्या माध्यमातून मोठी लूट होत आहेत 😥
@MachindraDabhade-y6v
@MachindraDabhade-y6v 5 ай бұрын
पुणे जिल्हा पण आहे का
@vijaypatil5912
@vijaypatil5912 27 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र हॅक केला धनंजय मुंडे ने महाराष्ट्रात कुठेही पिक विमा भेटत नाही परळी अंबाजोगाई लातूर जिल्ह्यात हँग केलं धनंजय मुंडे यांना बघा परळी पॅटर्न बघा पिक विमा काय चालू आहे खरे शेतकरी वंचित आणि प्रणित बोगस काम चालू आहे
@Sujitpatil-s8n
@Sujitpatil-s8n 4 ай бұрын
जिला बुलढाणा तालुका शेगाव मधे लोकाना मिळेल‌‌‌ नाही अजुन
@kailasgaikwad5611
@kailasgaikwad5611 7 ай бұрын
Good information
@sudhirvaidya7774
@sudhirvaidya7774 3 ай бұрын
नमस्ते सर, मी सुधीर रामदास वैद्य टीमटाला. मला 2023या वर्षी चा पीक विमा मिळाला नाही माझं सर खूप नुकसान झालं माझ्या गावात खूप लोकांना मिळाला आणि खूप लोकांना नाही मिळाला त्यात मी पण आहे सर काय प्रॉब्लेम झाला सर मला कळेल काय सर प्लीज??????
@dinkarpatil6340
@dinkarpatil6340 4 ай бұрын
पेरणी केल्यानंतर ते पीक उगावलं नाही आणि विमा काढलेला असेल तर भरपायी 100% मिळेल का
@sanjaysuryawanshi-s1g
@sanjaysuryawanshi-s1g 7 ай бұрын
सर एवढे सगळे नियम सर्व शेतकर्याना माहिती नाहीत विमा मिळवण्यासाठी एवढी प्रक्रिया मोठी आहे.या साठी सोपी प्रक्रिया करावी हि विनंती
@babulalsarode1606
@babulalsarode1606 3 ай бұрын
(Aadhar based payment, aadhar not verified.Rabi 2022 issue)pan kharif 2023 claim milala
@asifmirza5377
@asifmirza5377 7 ай бұрын
Jya wedi amhi clam kela tyach wedi dakhwyala pahije ki kiti paise company denar
@prakashdeasi7482
@prakashdeasi7482 7 ай бұрын
सांगली जिल्हा जत तालुक्यातील उमदी मंडळ तुर पिक विमा खरीप हंगामातील 2023कधी मिळणार
@LUSER_NO.1
@LUSER_NO.1 7 ай бұрын
Oriantel company mhante nagar jila agrim madhe basla claim chi garaj nahi pan nantar claimchi at lavli yas jababdar kon
@ramdasgulve5227
@ramdasgulve5227 3 ай бұрын
2023चा खरीप आणि रब्बी पिकांचा विमा मिळेल का बुलडाणा तालुका
@barlinggiri4266
@barlinggiri4266 7 ай бұрын
शेतकऱ्यांना मुर्ख बनवणारी कंपनी म्हणजे पिक विमा योजना या योजनेने लोक प्रतिनिधी व अधिकारी यांना मॅनेज केलं आहे
@sachinambhure9732
@sachinambhure9732 7 ай бұрын
भरत जाऊ नका मग पिक विमा
@nemichandjoharle3557
@nemichandjoharle3557 7 ай бұрын
अगली बरोबर आहे
@Janardhan-ho5rh
@Janardhan-ho5rh 7 ай бұрын
हिंगोलीत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर अन्याय एकाही शेतकऱ्यांना पिक विमा भेटला नाही याची बातमीत आपन दाखवावी ही विनंती येथील आमदार खासदार मैले की काय
@gajananbochare889
@gajananbochare889 3 ай бұрын
Vishay कोणता माहिती काय. विषय धरून माहिती द्यावी.विमा योजना साठी आता कोण पात्र आहे .किती मिळणार ,कोणता जिल्हा हे सगळे पाहिजे होते.
@anantakarangale7878
@anantakarangale7878 7 ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अग्रीम पिक विमा मिळाला नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही मिळेल का
@kirannikam8052
@kirannikam8052 7 ай бұрын
Mala pan ala nahi bhau acha ka
@gajanangawande6648
@gajanangawande6648 7 ай бұрын
Yellow mozak claim che milel ka
@shaileshsabale2084
@shaileshsabale2084 6 ай бұрын
जी अकोला ता अकोला गांव माझोड नाव शैलेश साबळे पैसा नावावर आले पण मला मीळाले नाही कुणे मध्यात खाल्ले माहीत नाही
@rushikeshpadole6497
@rushikeshpadole6497 7 ай бұрын
पिक विमा हा कंपनीला न देता शेतकऱ्यांना दिला जिल्हा पातळीवर दोन कर्मचारी व तालुका पातळीवर दोन चार कर्मचारी नियुक्त केले तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील व काही मुलांना रोजगार मिळून विमा योजना शंभर टक्के यशस्वी होईल
@ganeshnaukarakar2629
@ganeshnaukarakar2629 7 ай бұрын
तक्रार केल्यानंतर कंपनी चे अधिकारी सर्वे करीत नाही तर काय करायचे...
@pramodghule8308
@pramodghule8308 7 ай бұрын
आम्ही मोसम्बि फळ पिक विमा भरला होता ..परन्तु त्याचा हप्ता पण 4000 रुपये हेक्टरी होते. आम्हाला विमा नाही मिळाला..कन्नड .संभाजीनगर
@DilipShere-b3l
@DilipShere-b3l 4 ай бұрын
मोसबी चा वीमा2023 चा काय झाल
@manojvirkar2122
@manojvirkar2122 7 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील नागमठाण गावातील लोकांना कपाशीचा पिक विमा भेटला नाही.. तो कधी भेटन साहेब.🙏🙏
@RANJITNARARE
@RANJITNARARE 7 ай бұрын
पीक विमा घोटाळा. Govt अनुदान जे पीक विमा कंपनी ला दिले जाते ते डायरेक्ट शेतकर्‍याला द्यायला पाहिजे. कारण 5 वर्षापासुन पीक विमा मिळाला नाही. क्लेम केला तरी काही ना काही कारणाने कंपनी reject करते.
@vaibhavgodake1687
@vaibhavgodake1687 7 ай бұрын
मी मागच्या वर्षी सोयाबीन साठी पिक विमा घेतला होता 2022 23 साठी तो अध्यापही मला एकही रुपया भेटलेलााही माझे गाव जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर
@vaibhavgodake1687
@vaibhavgodake1687 7 ай бұрын
भेटला नाही
@chakradharshinde580
@chakradharshinde580 4 ай бұрын
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2021 खरिपाचा विमा कधी मिळेल
@SushantHambarde
@SushantHambarde 4 ай бұрын
मंत्री व आमदारांना द्या
@parahuparshukale9602
@parahuparshukale9602 7 ай бұрын
पिक विमा मिळाला नाही तर आम्ही , मतदान करणार नाही.
@KrishnaNaiknaware
@KrishnaNaiknaware 7 ай бұрын
सर सगट द्या
@AnandKadam-u5r
@AnandKadam-u5r 7 ай бұрын
सोलापूर जिल्ह्यांतील माढा तालुक्यातील तूर पिकाचा पिकविमा अजून मिळालेला नाही कधी भेटणार ते सांगा अन्यथा विधानसभा निवडणुकीत शेतकरी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
@MadhavMule-iv8wd
@MadhavMule-iv8wd 4 ай бұрын
Me claim kela pan companicha partinidi ala nahe deoni dist laturkaya karachya
@hariprasadbajaj5648
@hariprasadbajaj5648 7 ай бұрын
रेणापूर तालुका दुष्काळ जाहीर करून हि आता पर्यंत 1रुपया पण आला नाही
@narayanufale9386
@narayanufale9386 7 ай бұрын
December chi nuksan bharpai kadhi मिळणार
@rameshsolat3812
@rameshsolat3812 7 ай бұрын
सरकारचे. काम. असेच. आहे. अधिकारी+शेतकरी निमं+निमं
@SandeepJadhav-wf1xd
@SandeepJadhav-wf1xd 6 ай бұрын
प्रत्येक जन शेतकर्यांचे पैसे लुबाडायला बसलेत पीकविमा कंपनी हिच कशाला सोडेल,शेतकर्यांच्या नावावर हजारो कोटी रुपये कमाई करने चालु आहे, यात कंपनी +सरकार.... 😢😢
@balajin6039
@balajin6039 7 ай бұрын
ही योजना शेतकर्या साठी नसून सरकार साठी आहे सरकार आणि विमा कंपनी यांचे मिलीभगत आहे
@prabhakarkulkarni-v1b
@prabhakarkulkarni-v1b 7 ай бұрын
पिक विमा मिळालाच पाहिजे
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 7 ай бұрын
रब्बी पिक विमा कधी येनार
@vijayadhe4596
@vijayadhe4596 7 ай бұрын
आपण जेव्हा स्वतः पीक विमा रक्कम भरत होतो तो पर्यंत विमा रक्कम 15000 ते 30000 हजार रुपये मिळत होते आता 1रुपयात विमा रक्कम शासन भरत आहे नुकसान होऊन ही भरपाई येत नाही
@ChetanGhadi-z2h
@ChetanGhadi-z2h 7 ай бұрын
सिंधुदुर्ग जिल्हा कधी जमा होणार
@narendradeshmukh9638
@narendradeshmukh9638 7 ай бұрын
विमा मंजूर केला.केवायसी केली आहे.पण तो मिळत नाही.
@ManmathWalke
@ManmathWalke 7 ай бұрын
Pick vima yenar ki nahi rahilela te sanga savistar
@ChandrakantDyade
@ChandrakantDyade 6 ай бұрын
मी मी कर्नाटक येथील शेतकरी आहे माझे जमीन नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुका आणि येथे आहे माझा पिक विमा एक लाख 17 हजार 720 आहे मला फक्त अकरा हजार तीन रुपये मिळाले वरील पैसे मिळावे ही नम्र विनंती
@mirzaawaizbaigmirzaazizbai5452
@mirzaawaizbaigmirzaazizbai5452 7 ай бұрын
Kapas cha peekvima kadhi chalu hote washim madhe
@vijayborde9994
@vijayborde9994 5 ай бұрын
मागच्या शिजनात माझी विमा तक्रार करणे झाली नाही ... पण माझ्या मंडळात सर्वान्हा विमा भेटला पण मला.भेटला नाही .. काय करता येणार ..पिझ् उत्तर द्या
@ganeshvyavahare1065
@ganeshvyavahare1065 3 ай бұрын
काही शेतकरी यांनी कापूस लागवड केली आहे पिक पेरा फळबाग लावला आहे याना लेखाने पैसे ईमानदार नुकसान भरपाई नाही पिक विमा कंपनी दिले नाही
@rampatil146
@rampatil146 7 ай бұрын
लातूर मध्ये अहमदपूर तालुक्यातील कोणाला पण आला नाही तुमच्या कागदोपत्री आलंय फक्त
@dattadoke2581
@dattadoke2581 7 ай бұрын
बीड जिल्हा तालुका शिरूर कासार विमा कदी मिळनार राममोह मंडळ व खालापूरी मंडळ कैदी मिळनार विमा कदी मिळनार आहे
@atullande6505
@atullande6505 7 ай бұрын
धाराशिव जिल्ह्यात खरीप 2023 चा विमा थोड्याच मंडळांना भेटला आहे. बाकीच्या मंडळांना कधी देणार.
@SurendraRaut-hd1pq
@SurendraRaut-hd1pq 7 ай бұрын
सरकारला.शेतकरया. ला.पैशे.दया. चेनाही.या.करता.कंपनि.माफृत.विमा.काडून.घेतो.शेतकरया. चि..फसवनूक.करते.हे.सरकार
@vishalpatil11123
@vishalpatil11123 7 ай бұрын
पीकविम्याच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे...
@dilipalekar776
@dilipalekar776 3 ай бұрын
28:47 28:51
@shitalmandwade75
@shitalmandwade75 7 ай бұрын
पळ पिक विमा मी मागिल चार वर्षांपासून दिड लाख रुपये डाळिंब विमा भरून ऐक रुपये लाभ भेटला नाही खूप नुकसान झाले आहे विमा कंपनी आणि हवामान खात् संगनमताने आकडेवारी म्यानेज करतात . आणि सरकार पण झोपेचे सोंग घेऊन आहे
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН