अमरावती विभाग महाराष्ट्रच्या बाहेर आहे म्हणून मदत मिळणार नाही 🙏🙏🙏
@SantoshJadhav-f8qАй бұрын
विदर्भ, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती या सर्व जिल्ह्यातील शेतकरी का वगळले 😢
@DnyanuKakade-ob4wsАй бұрын
He जिले पाकिस्तानात आहे रे
@govindsarjane8455Ай бұрын
शासन आंधळे आहे का ॽ अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे
@Markit91Ай бұрын
अकोला जिल्ह्यात bjp चे 3 आमदार आणि पूर्ण विदर्भात फक्त 2 खासदार निवडून आले त्यातला 1 अकोल्याच्या आहे , तरीही अकोला जिल्हा वगळता
@shubhamraut1953Ай бұрын
अमरावती नाही काय भाऊ
@dnyanukavhar_24Ай бұрын
Vidarbha rajya vegale vhyayala pahijet
@balihade1339Ай бұрын
अमरावती विभागात अतिवृष्टी झाली नाही का
@ashishkokate1118Ай бұрын
अमरावती विभागात शेतकरी राहत नाहीत काय
@kiranmahalle5408Ай бұрын
माझे पण तेच म्हणणे आहे
@PrashantKakar-sp4mpАй бұрын
अमरावती विभागात याच्या अगोदर हि काहीच मिळाले नाही
@shripadujawane3649Ай бұрын
मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, काय फ़ायदा😂
@Markit91Ай бұрын
विदर्भाचा मुख्यमंत्री 😂
@faiyajkaji1596Ай бұрын
Jai Ho 😢😅😂
@GajananShete-j7sАй бұрын
अमरावती विभागावर जाणून बुजून अन्याय झाला आहे अमरावती विभागाला सुद्धा मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांनो आंदोलन करा अमरावती विभागाचा कोणी वाली नाही
@rameshbhojane911Ай бұрын
राज्य सरकारचे खुप खुप आभार, धन्यवाद 🙏
@panditmore6614Ай бұрын
धन्यवाद अग्रोवन चॅनल
@AnantaRaut-p2oАй бұрын
अमरावती विभाग महाराष्ट्रा च्या बाहेर पडला वाटते
@rajutekam9881Ай бұрын
शेतकरी मेल्यावर वाटप करणार आहे का 😢
@ashokwagh2625Ай бұрын
आगदी बरोबर
@Agrrahulsir9912Ай бұрын
येडझव आहे शासन
@shubhamsonuneАй бұрын
😅😅😅 तू जिवंत आहेस ना बस झालं
@rajutekam9881Ай бұрын
@@shubhamsonune अरे दादा मी पण शेतकरी आहे. शेतात राब राब राबतो दिवस-रात्र कष्ट करतो शेतात काम केल्याशिवाय भाकर भेटत नाही तुला नोकरी आहे असेल तर तुला असे वाटते
@rajutekam9881Ай бұрын
@shubhamsonune तुला हसायला काय झालं तुला काय माहित आहे शेतकऱ्याची कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कर्ज पाळी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली माहित आहे का तुला यवतमाळ जिल्ह्यात किती शेतकरी मरण पावले
@madhavdhage9552Ай бұрын
Dhanyawad khup chan mahiti deli
@rajkumarkhotele8489Ай бұрын
Bhau khub changli mahiti deta tumhi
@rahulsawant8165Ай бұрын
Dhanyvad Sar ji💐💐👍👍💐💐
@nileshwankhade9020Ай бұрын
अमरावती जिल्ह्यात संत्रा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झालेलं नाही का. हा भेदभाव का होतोय अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यानं वर.
@sudhirdeshamukh5074Ай бұрын
अमरावती विभाग दिसत नाही
@dnyaneshwarkhanzode4825Ай бұрын
Good information sir
@Kisan-1511Ай бұрын
त्याने किती अटी टाकल्या ते पण सांगा......... कपटी माणसाच्या कथनी आणि करणी मध्ये सर्वात मोठा फरक असतो....
@ashwinijadhao1587Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्याचा पिक विमा मंजूर झाला नाही का
@bhagwangiri1753Ай бұрын
Useful vdo. Tanks
@Swaraj_DalviАй бұрын
अमरावती विभाग महाराष्ट्रा बाहेर आहे का?
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोडАй бұрын
टोकण यंत्राच्या सबसिडी विषयी पण एक व्हिडिओ बनवून माहिती टाका बाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
@balajibombalwad3780Ай бұрын
शेतकऱ्यांना हि मदत लवकरात लवकर मिळावी पाहिजे
@mayurghongade1553Ай бұрын
कधी मिळनार सर 👍👍
@laxmandahane1598Ай бұрын
Sir अमरावती विभाग नाही आहे का
@vilasmapari2980Ай бұрын
अमरावती पाकिस्तान मध्ये आहे
@sharadwaghmare262Ай бұрын
अमरावती ची राणा बई आहे ना नाचाले😂😂😂 शेतकरी गेले भोकात
@LomeshChatapАй бұрын
Nhi bhau amr,avati meli
@DnyanuKakade-ob4wsАй бұрын
Akola nahi ka बे
@Kisanputra-ku8vsАй бұрын
अमरावती, अकोला आणि बुलढाणा च्या शेतकऱ्यानी ताडपत्री टाकली होती त्यामुळे या शेतकऱ्याच नुकसान नाही झालं
@nileshpanhalkar2263Ай бұрын
अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हि मदत लवकरात लवकर मिळावी .🙏🙏
@manojrao.gawai.791Ай бұрын
भाजप सरकार पुन्हा निवडून दिल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
@balkurshnarathod113Ай бұрын
अमरावती विभागात खुप नुकसान झालेल आहे. आपल्या विभागाचे खासदार व आमदार झोपी गेले आहे का यांनी आवाज उचलला पाहिजे.निवडुन आले म्हणजे तुमच काम झाले का.बघा थोड शेतकर्याकडे.त्यांच्या मालाल भाव नाही
@shardulrawatearts.7262Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील नाही का?
@dattatrayakhore8459Ай бұрын
विधानसभा निवडणुक अगोदर कपाशी पीक अनुदान यादित नाव आले आहे kyc केली तरीही बॅक खात्यात पैसे आले नाही. तालुका कृषि अधिकारी यांची भेट घेतली असता पोर्टल बंद असल्याचे कारण सांगतात. माझ्या माहीती नुसार 50% शेतकरी वंचित आहेत. त्या विषय व्हिडिओ बनवा हि विनंती.
@prakashbodake3849Ай бұрын
धन्यवाद ॲग्रोवन
@gauravderkar1540Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील वगळ आहे का
@ShidheshavarMapariАй бұрын
अमरावती अकोला यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी नाही वाटत
@HimmatKaware-k2pАй бұрын
हे 3/4जिल्हे का सोडून दिले
@nileshnarkhede8483Ай бұрын
अमरावती विभागात अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झालेले नाही वाटते??
@VilasTale-s2hАй бұрын
अमरावती जिला कुठ गेला
@ChandrasekharBothaleАй бұрын
यवतमाळ नाही का सर
@ravirajdeshmukh8502Ай бұрын
अमरावती विभागात नुकसान झालेले नाही का
@Kastakar_1234Ай бұрын
अमरावती विभाग नाही आहे का😢😢
@eknathkhode.amchya.gavat.p6393Ай бұрын
अमरावती. विभाग.का. वगळलां अमरावती मधले.मंत्री.झोपले.आहे.का.अमरावती.विभागात.पण.पाणी. आल.पण.इथले.मंत्री.शेतकरी.विरोधी.आहे.
@JyostanaKinge-zw9kfАй бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील काय
@ashwinijadhao1587Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्याला निधी मंजूर नाही का यवतमाळ जिल्ह्यात पण लई अतिवृष्टी झाली होती
@sandhyagawali4727Ай бұрын
ह्या सरकारचा निषेध करा कारण अमरावती विभाग वगळला
@prashantpunse5415Ай бұрын
Amarvati madhi nhi ka
@Dhanush7218.Ай бұрын
अपेक्षा नका ठेवू , सरकार काही करणार नाही. ५ वर्ष फक्त कर्जमाफी आणि अनुदानाचा लॉलीपॉप देणार आपल्याला
@gauravderkar1540Ай бұрын
फक्त आश्वासन देत आहे
@mukeshgangale9738Ай бұрын
Amravati मध्ये शेतकरी नाहि का
@SwatiwandethotsАй бұрын
सोयाबीन अनुदान 2023 सामाईक क्षेत्रा चे कधी मिळणार आहे
@pawanpande4074Ай бұрын
अमरावती विभागात काय शेतकरी नाही आहेत काय ? का सर्व शेतकरी यांनी शेती विकली, काहीच समजतं नाही आहे.
@pavan1562Ай бұрын
प्रत्येक हिडवचेय तारीख टाकजा पिलीज सर
@eknathkuyate6144Ай бұрын
अमरावती विभागीय शेतकरी वंचित करुन त्यांची मने का दुखवावी? त्यांना पण थोडा दिलासा मिळेल मदतीने. विचार करा?
@RameshwarMutkule-u2v17 күн бұрын
अतिवृष्टीचे अनुदान कधी पडणार आहे परभणी जिल्ह्याचे
@NilkanthMalthaneАй бұрын
बुलडाणा जिल्हा
@bhaurauhedaoo8679Ай бұрын
अमरावती जिल्हा महाराष्ट्र च्या बाहेर आहे का.
@AbhizooeАй бұрын
बुलढाणा जिल्हा पण द्या मदत
@vrushabhkherde9820Ай бұрын
अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, आमचा जिल्हा का वघळा, अमरावती जिल्ह्यात शेतकरी नाहीत आहे का?
@manojshinde2421Ай бұрын
अमरावती विभाग कुठे आहे तेलंगण मध्ये आहे का
@pankajkale7994Ай бұрын
वाटप कधी चालू होणार.
@Vitthal-oz3imАй бұрын
🙏🙏🙏🚩🚩
@DnynodaKadamАй бұрын
अतिवृष्टी झाली की शेतकरी कोमात मंत्री जोमात
@sanjayjat8751Ай бұрын
Thank you sir good information
@ganeshpawde7401Ай бұрын
यवतमाळ च नांव नाही का सर ते सांगा
@harshalchavhan937Ай бұрын
विदर्भ चां लोक ना काय पाप केलं हो... २१ २२ २३ laa झालेल्या अतिउष्टी न आमचा जमिनी खरडून गेल्या सर्व्ह झाले तरी आमचा या मध्ये विचार पण नाही...
@pavandeokar7992Ай бұрын
पहले सोयाबीन चे समाईक चे अनुदान टाका अजून नाही दिले सरकार ने
@nileshpanhalkar2263Ай бұрын
अकोला महाराष्ट्रचे बाहेर आहेत का?
@vijaydeshmukh43Ай бұрын
अमरावती विभागात कोणी शेतकरी नाही का अमरावती विभागात नुकसान झाले नाही का
@GaneshKondoliАй бұрын
सानप साहेब माझेकडे फक्त एक एकर कोरडवाहू शेती आहे मला काही च मदत मिळाली नाही अजुन नहीं फक्त विडीओ पाहून समाधान होत आहे
@realnow121Ай бұрын
Amravati Kaun sodali amravati kay Pani nhi aal aka nuksan nhi zal ka
@sheshnarayankhente5419Ай бұрын
अमरावती असायला पाहिजे होतं
@dnyaneshwarnagare818Ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतो आहे भाऊ
@vishalkakde7142Ай бұрын
परभणी जिल्हा मध्ये कोणते कोणते madale आहेत kasie check karal sir तालुके
@justkiranthings001Ай бұрын
Nanded ahe pn tumhi naav nahi ghetl 🤔
@hitmangaming7258Ай бұрын
वाटप कधी होणार पहिल आणुदान आणखी नाहीं भेटल दोन महिने झाले kyc करून लातूर जिल्हा
@Parekar3858Ай бұрын
खरीप पीक 2024 क्लेम केलेला कधी मिळेल ?सोलापूर जिल्हा
@RahulPatil-k6tАй бұрын
मतदारांच्या अगोदर अतिवृष्टी अनुदान आले, सगळ्यांनी kyc करून पण घेतलं, पैसे द्या हो मुख्यमंत्री साहेब
@Patilakshay1999Ай бұрын
ऑकटोबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात उण तापत होत कडक उन होत उन्हामुळे माझी सोयाबीन ची गंजी वाहून गेली
@AjitBhai-vw6myАй бұрын
What about the insurance claim 😢
@SachinMorandeАй бұрын
Amravti vibhag ka koknmade ahe..ka
@sandipkisanmore7427Ай бұрын
यवतमाळ जिल्हा आहे का यामध्ये
@AppashebGhodakeАй бұрын
कर्ज माफी च काय झाल ते विचारा साहेब
@tukaramchandanse2624Ай бұрын
सर जालना वाटप कधी होणार आहे
@RameshRathod-km7wq27 күн бұрын
❤🎉❤😮😅😊
@ashokdevache2101Ай бұрын
अमरावती विभाग वगळला गेला आहे
@maheshkasar3078Ай бұрын
अमरावती जिल्ह्यात शेतकरी नाहीत का
@ShubhamMandwale-yl3hvАй бұрын
बुलढाणा जिला नाही का
@gajananbarve108921 күн бұрын
अमरावती जिल्ह्यात ही कपाशी, सोयाबीन व तुर या पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे.
@AnsajiDakhoreАй бұрын
नांदेड तुम्ही सोडून दिलं
@VishalPatil-of7phАй бұрын
सर धुळे जिल्ह्यात फक्त 148 शेतकरी आहेत
@ShivajiPawar-j2pАй бұрын
नांदेड जिल्हा नाही का
@MahadevWadalkar-wf2eoАй бұрын
सानप सर 2024 चा सोयाबीनचा विमा कापसाचा विमा भेटेल नाही शेतकऱ्यांना हा कधी मिळणार
@AjitSidanale-f6bАй бұрын
कोल्हापूर
@santoshmohape1953Ай бұрын
कोकण नाही का
@ankushjadhav8473Ай бұрын
Nanded nahi ka
@shripadujawane3649Ай бұрын
अकोला जिल्ह्यातील नुकसान , त्याचे काय?
@saisharadchaudhari3033Ай бұрын
जळगांव नाही आहे का
@pralhadpatil4208Ай бұрын
पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा काय बोंबलत गेलाय का
@shaikhameen3783Ай бұрын
Buldhana zillah kuthe aahe afganistan madhe aahe ka
@SachinNarwade-r3iАй бұрын
यवतमाळ ला नुसकान झाले नाही ka😂
@ganeshundal7925Ай бұрын
अमरावती विभाग महाराष्ट्र नाहीच आहे ना....
@udhavbhise8142Ай бұрын
हिंगोली जिल्ह्यात किती अतिृष्टीमुळे नुकसान झाले आहे पण वगळला आहे
@sunilkedar8180Ай бұрын
बुलढाणा मधील जळगाव जामोद येथे अतिवृष्टी झाली नाही का महाराष्ट्रामध्ये येत नाही का
@सुभाषखिल्लारीगोरेगावАй бұрын
नमस्कार सर सरकारने माहाडिबिटि शेततळे लॉटरी लावली पाहिजे 😭😎