शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट त झाले नाही पण निम्मे झाले या सरकारच्या आशीर्वादाने.......
@keshavgondchor347314 сағат бұрын
कापसाचा 12हजारावरून 6हजार आनला याला म्हणतात दुप्पट भाव
@shubhamjanokar612115 сағат бұрын
खोटं बोलू रेटून बोलू --शिवराजसिंह
@dnyanobapawar817515 сағат бұрын
शेती उत्पादन मालास किफायतशीर भाव आगोदर द्या नाही तर संसदेत शेती वर चर्चा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळी नका
@sachinshinde198515 сағат бұрын
उत्तपण नाही वाढल पण खताचे भाव दुप्पट झाले
@DeovaravGopne14 сағат бұрын
ह्याला.नांगर.hanayal. शेतात. न्या.म्हणजे. समजेल
@dineshmagar927913 сағат бұрын
मी स्वता शेतकरी आहे कोन्हीही आधिकारी कुषी सहायक शेतात आला नाही मग डबल उत्पन्त झाल कस उत्पन्त ५० टके ने घट झाली❤❤
@prashantsingru745914 сағат бұрын
यापुढे हे कृषिमंत्री नवीन योजना आणणार आहेत,"शेती विका व श्रीमंत व्हा" !आता मोदी सरकार काहीही करू शकते !"सब मुमकीन है।"यह हमरा ब्रीद है! किसान को खेती बेचनो को बाध्य करके अमीर बनायेगे !
@शेतकरीराजा-न5ज15 сағат бұрын
यांना लाजच राहिली नाही
@kailasbhise844315 сағат бұрын
पी मी कीसान योजनांचे पैसे नको आम्हाला शिवराज
@st593715 сағат бұрын
कृषी मंत्री हे नितीन गडकरी पाहिजे होते
@KKKPatil113114 сағат бұрын
तो पण सरकारमध्येच आहे, त्याचं तोंड शिवलंय का, नितीन गडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॅबिनेट मध्ये का बोलत नाही...
@balasahebhawale841114 сағат бұрын
शिवराज पेक्षा शरद पवारांचं कृषीमंत्री कार्यकाळ चांगला होता . भा ज पण म्हणजे चुणावी जुमला
@AtulDhoke-p2i14 сағат бұрын
उत्पन्न वाढून काय करायचं आहे भावच नाहीतर
@satishpohane944814 сағат бұрын
हेक्टरी फक्त बारा क्विंटल सोयाबीन घेत , आहे यांच्यावर बोला सर, विदेशात 28 क्विंटल सोयाबीन एकरी होतात आणि भारतीय 5 आणि 6 तरी त्यांच्यामध्ये फक्त सरकार हे 4,50 क्विंटल घेत होते आहे , बाकीच सोयाबीन हे कमी रेट मध्ये प्रायव्हेट व्यापाराला विकाव लागतो , सोयाबीन मध्ये शेतकऱ्याचा
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट12 сағат бұрын
शेती विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांवर वाईट वेळ
@balajisilgire684614 сағат бұрын
भिकारी योजना बंद करून योग्य भाव मिळाला पाहिजे फक्त योजना वर योजना आणतं आहे सरकार शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही
@bdk28614 сағат бұрын
शेतकऱ्यांनो आत तरी एकत्र या. शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हंटले जाते पण सरकार शेतकर्यांची पिळवणूक करीत आहे.म्हणून संघटीत व्हा नसेल तर सहन करा.
@sampatgawade420513 сағат бұрын
लाखो का व्यवहार करोडो की भूल महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे उत्पन्न गुल
@RoshnKale13 сағат бұрын
माननीय महोदय आमचं सोयाबीन पुर्णपणे गेल हो त्या मध्ये ट्रॅक्टर मारला हो विमा नाही नुकसान भरपाई नाही काय करणार आम्ही
@dineshmagar927912 сағат бұрын
खासदार १००० कोटी मालमता आमदार १००० कोटी मालमता पाच ते सहा हजार आमदार आहे पुर्ण भारत भ्रष्टचाराने गुफला आहे टकेवारी हप्ते दहा वर्षात फार भ्रष्टचार वाडला आहे
@arvindbiradar836815 сағат бұрын
शेतकऱ्याचे उत्पंन वाढविणे अत्यंत सोपे आहे,ते सरकार करत नाही.
@Shubham_1234415 сағат бұрын
कसं?
@ShivshankarBhagile14 сағат бұрын
आयात बंद करावी विनंती
@pawansahastrabuddhe331315 сағат бұрын
किसान विरोधी सरकार मोदी सरकार
@narasinhjadhav712513 сағат бұрын
आपला देश कधीच सुधारणा होनार नाही
@dipendraborse208813 сағат бұрын
अरे मामा कधी करशील शेतकरी मेल्यावर आता आमचा अर्थ वय झालं तरी आम्हाला तुमचं उत्पन्न डबल झालं नाही आम्ही मेल्यावर आमच्या आमच्या तेराव्याला करशील का करशील का
@prabhakarmaske891014 сағат бұрын
६०%च्या वर असलेल्या शेतकऱ्यांची एवढी आपेष्टा करूनही भाजप लाच पुन्हा सत्ता मीळते?
@dipakchindhapatilpatil813 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे यांना
@pratapgodage668613 сағат бұрын
आव साहेब तुम्ही 2022 ला च दुप्पट करनार होते
@DDKate-qr6ti13 сағат бұрын
शेतकरी जदलो एक नाही तदलोक सरकार भेत नाही
@DeovaravGopne14 сағат бұрын
सोयाबिनचे. भाव नाही
@vyankatpatil593814 сағат бұрын
ऐम ऐस पी बढाई लेकिन फर्टिलाइजर और किटनाशक के भाव कितने पट बढाई दोनहजार चौदा के बाद यही बता दो
@dineshmagar927913 сағат бұрын
शेतकऱ्याच कैवारी व कुषी मत्री शरद पवार हेच खरे कैवारी ७२ हजार कोटी कर्जे माफी झाली
@st593715 сағат бұрын
शेतकऱ्यांचं अवघड आहे
@Neha2825412 сағат бұрын
खर सांगायचं झालं तर कृषी मंत्री हा हाडाचा शेत करी असायला पाहिजे
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट12 сағат бұрын
खोट बोलू पण रेटून बोलू अशी पद्धत शिवराज सिंह चौहान साहेबांची
@satishmohod545614 сағат бұрын
कृषी मंत्र्यांना शेतात आणा
@rameshpachorkar597714 сағат бұрын
आडीच एकर शेती करुन चार माणसांचे कुटुंब पोसुन दाखवा. हे चॅलेंज आहे. शेती म्हणजे पैसा बाटो चुनके आवो. पैसा कमाव सॅलरी लो पेंशन लो.
@st593715 сағат бұрын
हा कृषी मंत्री नुसता जनवार सांभाळायला लावा
@शिवा6615 сағат бұрын
शेतकय्राच कर्ज फिटत नाही आणि उत्पन्न डबल करायला चालाय😂
@DigitalWorld_Maharashtra15 сағат бұрын
सोयाबीन हमीभावने खरेदी करताना सोयाबीन ची चाळणी करत आहेत व चाळनीचे व हमाली चे प्रती क्विंटल 120 रू चार्ज घेत आहेत 😢😢😢
@AmolShinde-df4il15 сағат бұрын
जालना जाफ्राबाद 140/ 😢😢😢
@DigitalWorld_Maharashtra15 сағат бұрын
@AmolShinde-df4il 🥹🥹🥹😭😭
@DigitalWorld_Maharashtra15 сағат бұрын
DharaShiv
@gajananapophale275815 сағат бұрын
शिवराजसिंह चौहान बरोबर बोललात सोयाबीन साडेतीन हजार विकून उत्पन्न दुप्पट झाले का नाही फडणवीस शिंदे उघडा डोळे बघा नीट ईव्हीएम जिंदाबाद निवडणुक आयोग जिंदाबाद
@manishghatole801115 сағат бұрын
Very very good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dnyaneshwargaikwad7893Сағат бұрын
केंद्र सरकार शेतकऱ्यांच ऊत्पन्न दुपट करणार अस म्हणाल नव्हत शेतकऱ्यांवर अवलंबून असणार्या उद्योगाच उत्पन्न दुपट करणार अस म्हणाले आहे
@रामराम-घ9भ14 сағат бұрын
फसवनूक करनारे सरकार आहे थापा कोणते हि सरकार हेच करते
@sureshlimbajimusale609315 сағат бұрын
शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव द्या 40 रुपय सोयाबी आहे त्याच सोयाबीनचतेल 160रू किलो सोयाबीन बियाणे घ्ययचे असेल तर 3500 रुपयात ३0 किलो आणि शेतकरी सुधरला पाहिजे
@ShankarMakhare-yu5pe14 сағат бұрын
कांदा उत्पादक शेतकर्यांच पार वाटोळे केले..
@vishalsawant407054 минут бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂😂
@RamkishanJambutkar14 сағат бұрын
कृषिमंत्री याना काय कळणार शेतात
@DigitalWorld_Maharashtra15 сағат бұрын
सर सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी ओलावा 10-12 टक्केंची अट घालत आहेत परंतु सरकारने 15 टक्के ओलाव्याचे सोयाबीन हमिभवणे खरेदी करणार असे आश्वासन दिले होते 😂😂❤😢
@shreedharkachare395715 сағат бұрын
बोलाचा भात, बोलाचीच कढी जेवूनिया कोण तृप्त झाला.
@vishnuskale317510 сағат бұрын
शिवराज चव्हाण मेल्याणतर होईल
@ChandrashekharMahulkar6 минут бұрын
दुप्पट, उत्पन्न,, म्हणजे, शेतकरी, शेती, चौपट, मागील,सात, दशकात ला शेतकर्यांचा, अनुभव,आहे
@balajigavhane381013 сағат бұрын
कापुस भाव दुप्पट कमी केला
@GajananJadhav-pz9nuСағат бұрын
🎉
@Govinddudhate12314 сағат бұрын
लाज नाही वाटत या लोकांना😂
@rushikeshmasne56854 сағат бұрын
मामा एक शब्द पाट आहे तुमचा तो म्हणजे माननीय प्रंतपधान नरेंद्र भाई मोदी नेत्तवु मै आम्ही येवडे अडान चोट नाही ना आम्हाला ही माहिती आहे सत्तेवर मोदी आहे म्हणून 😅😅😅 तुम्ही फक्त फक्त मोदी सरकारची जाहिरात कशी करता येईल याचाकडे चांगले बारकाईने लक्ष देता मात्र 😅😅😢
@rushisawrate259011 сағат бұрын
2014 ला जे ऊतपन होत ते तरी दया हया सरकार कडून काही अपेक्षा नाही
@gokulsingshisode472Сағат бұрын
सर नमस्कार सर लोकशाहीत वाज गाजा केलेला भाजपा चे घोष वाक्य आहे सबका साथ सबका विकास मात्र शेतकरी जिवन भकास विकास काही दीसत नाही शेति माल विकायला गेले तर जो भाव देतिल तो मान्य करावा लागतो कुठे तरी सर्व क्षेत्रातिल आमदार खासदार नोकर व्यापारी सर्व क्षेत्रातिल लोकांचे मुल्यांकन करणयाचि वेळ आलेली आहे
@vitthalgatkal96992 сағат бұрын
शेती उत्पादन कमी झाले पाहिजे भाव दुप्पट वाढ झाली पाहिजे 😅😅
@vishwasjadhav46225 сағат бұрын
तुम्हाला शेतकरी माफ करतील परंतु निसर्ग माफ करणार नाही . शेतकऱ्यांची चेष्टा करावयची आहे तेवढी करा कारण सत्ता तुमच्या जवळ चालून येतेय . खाणारे जादा आणि पिकविणारे कमी आहेत .
@allatonesuperchannel478754 минут бұрын
DAP गोणीचा भाव मात्र 3 पट वाढला GST मधुन सरकारच उत्पन्न 4 पट वाढले महागाई किती पट वाढली ते पण सांगा
@vyankatpatil593814 сағат бұрын
अलग अलग बाजार में ऐक हि फसल को अलग अलग दाम मिलते ,ऐक फसल ऐक दर चाहिए
@vinodrathod34397 сағат бұрын
कापसाला बारा हजार रुपये द्या भाव स्वामींना 6000 द्या तर शेतकऱ्याचं
@tushars3115Сағат бұрын
सोयाबीन 7000वरून 3200झाली 😢
@AjitBhai-vw6my13 сағат бұрын
Same rate ahe shetichya malala pn majuri, sheti vishayak rasayanik khate , pesticides he Matra duppat jhale 😢😢😢
@SawantGurudev13 сағат бұрын
उत्पन्न दुप्पट सोडा खर्च दुप्पट झाला आणि हमी भाव दहा वर्षांपूर्वीचा मिळतोय म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या व शेतकरी देशोधडीला लागला....
@devendratajane55104 сағат бұрын
दुप्पट उत्पन्न झाल नाही, दुप्पट खर्च वाढला,
@dineshmagar927912 сағат бұрын
एक विहिर मजुर कन्यासाठी ४० ते ५० हजार आधिकारी घेतो मी स्वता दिले
@shivshankarshende3 сағат бұрын
Angutha chhap Krishi Mantri Banega to kya hoga
@MohammadAzhar-l6r15 сағат бұрын
2024 25 ke liye soybean ka bhav 6000 bhi quintal hona chahie Abhi
@santoshgavture504815 сағат бұрын
Kahi Duppat Karnar nahi morning Sarkar shetrarancha nahi ahe
@jitendrasingrajput543915 сағат бұрын
Very nice
@Navnathselkar13 сағат бұрын
शेती करून नाही परवळणार भावांनो काही तरी काम धंदा भाघा शेती करसल तर अशेच मरू आपण😢
@shrirangkadam581014 сағат бұрын
aase krushi mantrila sheti karyala dya
@ganeshlandge974614 сағат бұрын
अहो साहेब निम पट केल आहे
@chandrkantgamane788315 сағат бұрын
🥕🥕🥕🥕🥕🥕
@AnantGunjkar15 сағат бұрын
किती खोटं बोलणार चव्हाण मामा जी
@RamchandraDeshmukh-o4n9 сағат бұрын
अरे रिपोर्ट वाचायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ग्राउंड लेव्हल ला या बघा रिपोर्ट काय त्या खऱ्या नाहीत लाज वाटून दे रिपोर्ट ने तुम्हाला मतदान केलेले नाही शेतकऱ्यांना मतदान केले आहे
@chhatrpatikharbale332715 сағат бұрын
याला खोट बोलाचि लाजच वाटत नाहि
@LaxmanShinde-n7q15 сағат бұрын
त्याचे घोटले का क्या हुआ कुछ मालूम नही
@bhushanpatil74815 сағат бұрын
Karo 400par
@JayashdaradeDarade3 сағат бұрын
आमदानी डब्ब्ल कशाला करता जे आहे त्याला भाव द्या
@lalchandkasat727515 сағат бұрын
Mamaji aap 2025 me he 2019 ka q bol rahe 😮
@LaxmanShinde-n7q15 сағат бұрын
पेज का कितना घोटाला हुआ है
@sudhakargofhane783410 сағат бұрын
Evm बंद करा
@rnpatil270815 сағат бұрын
या मंत्राना काही लाज आहे का ....!
@mangalsinggirase456413 сағат бұрын
खत मिळत नाही साहेब
@pramodgawande-yn1ro14 сағат бұрын
कृषिमंत्री कृषिमंत्री खोटे बोलत आहे
@Prashantyadv72214 сағат бұрын
Pik vima vatap kart nahi rao kadhi honar ahe vatap😂😂
@RautRaut-f5i14 сағат бұрын
सब झुठा हैं
@shubzlambe954413 сағат бұрын
Kadhi tari khara bola shivrajsingh
@balajigavhane381013 сағат бұрын
कसला कृषी मंत्री आहे हा
@राजुचव्हाण-त3छ13 сағат бұрын
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे
@jagrnathmahajan986413 сағат бұрын
22 बी गेला 24 बी गेला आता 25 आलं
@shyamgulhane27614 сағат бұрын
Sabase fakeu hai mama isase acha to congress hai hamari wat lagai tum BJP ne
@dnyaneshwargaikwad7893Сағат бұрын
नालायकांनो तिसरी वेळ आहे तुमच सरकार आहे किती दिवस काँग्रेसने काय केल बोंलत बसणार तुम्ही काय करणार ते सांगा
@rohidassuryawanshi677315 сағат бұрын
नुसती फेकाफेकी करतात 😂😂😂
@balajigavhane381013 сағат бұрын
मोदी ने राजीनामा द्यावा शेतकरी वर्ग भीकारी केला आहे