पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करा त्याच्यानंतर हे योजना चालू करा पहिले शेतकरी मरून आला ते बिलाचा गेला चुल्यात
@AppashebGhodake12 сағат бұрын
कर्ज माफी च काय झाल 😢
@mady242911 сағат бұрын
Kele detoy aplyala ha
@Mbb896911 сағат бұрын
Karjmafi aatach karnar nahit te.... Pudchi niwadnuk jawal ali ki karaychi...
@yogeshmali541211 сағат бұрын
अरे सोडा रे यांचा नाद नुसत्याच घोषणा कर्ज माफी झाली नाही अजून
@dnyaneshwaravhad665911 сағат бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे साहेब शेतकऱ्यांची
@ashokravgadhave482511 сағат бұрын
फडणवीस साहेब आधी ठिबकचा अनुदान द्या हम तो दोन दोन वर्षे झाली
@dnyaneshwarchaudhari721312 сағат бұрын
सर ठिबक सिंचन अनुदान अजुनही आले नाही दोन वर्षे पूर्ण झाले तरीही पैसे मिळाले नाही अगोदर ते अनुदान वाटप करा मग नविन योजना अमलात आना
@santoshwagh730212 сағат бұрын
रासायनिक खतांच्या किमती कमी करा
@Vijaykable826512 сағат бұрын
7/12 कोरा कर बोला त्याला
@shrikrushnaawatirak293011 сағат бұрын
आम्हाला काहीही फुकट नको.सौजन्याची ऐशी तैशी,आजवर केलेल्या घोषणांच पूर्णत्वास न्या म्हणजे जनतेने खूप काही मिळविले...!
@shivajinirwal854712 сағат бұрын
पूर्ण फुसके बार निघत आहेत अरे थोड्या लाज वाटू द्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च तुम्ही वाढून ठेवलाय आणि शेतमाल फुकटात ओढत आहेत
@appasahebbalame301712 сағат бұрын
घोषणाच तर लय.मोठा.पाउस पडतोय पण.खरकाय.हे.येणारा काळात काळल
@shankarrathod641011 сағат бұрын
आधी कर्ज माफी करा साहेब
@jalindargayake504011 сағат бұрын
शेतीमालाला भाव कधी मिळेल
@balajibombalwad378011 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी करणार आहात.
@drxatiquequreshi653912 сағат бұрын
Sir सामान्य लोकांना पण हे सुविधा दिली पाहिजे
@RamkishanJambutkar10 сағат бұрын
निवडणूकी आधी घोषणा केल्या त्याचे काय झाले कर्ज माफी,भावातर योजना
@GajananNerkar-m6e11 сағат бұрын
आमचे शेतकऱ्याचे Gist मध्ये 10 एकर च्या शेतकया कडून 40000 रुपये GST सरकारल जातो अन आम्हाला सांगता योजना किती घेता त्याचे बॅनर लावा मग कळेल तुमची हिम्मत धन्यवाद फडनवीस साहेब
@VilasTangade-ro3zd11 сағат бұрын
भुक लागल्यावर...पाणी आणि तहान लागल्यावर... नाष्टा. हेच या bjp चे उद्दिष्ट .... अरे कर्जमाफी च्या नावावर तुम्ही निवडून आले जरा भानावर या .आणि विषयावर बोला.
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj11 сағат бұрын
पहिली सरसकट कर्जमाफी करा जे पहिले आश्वासन दिले ते पूर्ण करा सर्व शेतकरी तुमची वाट पाहत आहे
@kvpotepatil238611 сағат бұрын
सोयाबीनच्या भावाची व कापसाच्या भावाचे काय झाले
@GajananNerkar-m6e11 сағат бұрын
फक्त कर्जमाफी करा नाहीतर आम्ही रस्तावर येवू
@majeedkhan623511 сағат бұрын
Good decision
@UjjwalRathod-o7v11 сағат бұрын
भाऊ लाडकी बहिणीचा फक्त पंधराशे रुपये मिळाले
@ShaliniMakone12 сағат бұрын
खूप सुंदर आहे माहिती
@सुभाषखिल्लारीगोरेगाव10 сағат бұрын
नमस्कार सर ईमारत कामगार घरकुल योजना घरकुल मिळत नाही 😭🙏😭
आमचेच पैसे घेता येजनेचा पाउस पाडता अन आम्हालाच देता
@ChandrakantKhire-f2z12 сағат бұрын
शेतीसाठी सोलर पंप पण पैसे भरून सहा महिने झाले अजून सोलर पंप आलेला नाही
@AshishChodhary-j1o12 сағат бұрын
कर्जमाफी केव्हा करणार शेतीसाठी सौर ऊर्जा मोफत नाही का
@UjjwalRathod-o7v11 сағат бұрын
एकवीस रुपये देणार होते नाही दिले
@rahimhawaldar894511 сағат бұрын
अरे तुमची पोकळ भिक नको. फक्त आमच्या पिकविलेल्या मालाला योग्य भाव द्या. खतांच्या, बियाण्यांच्या, किटकनाशकांच्या किंमती कमी करा. दिवसा विज द्या.
@magashawagan-mk8zv12 сағат бұрын
Tarabuj te taraduj
@narayanjadhav330911 сағат бұрын
शेतकरेची कर्जमाफी कधी करतो का थापा मारतो फडणवीस
@prashantkontam905311 сағат бұрын
Gav deshshirwade tal sakri dist dhule yethe pikvima pahani houn 2 mahine zale pan ajun vimyacha 1rupya milala nahi evdh nuksan zalay pan sarkarla laaj vatat nahi
@ganeshlandge974612 сағат бұрын
शेतकऱ्या कडे पहा साहेब काही
@anilvaidya731712 сағат бұрын
मि अनेक वेळा आँनलाईन अर्ज केला सर्व फेक आहे
@nivruttipawar799312 сағат бұрын
6:16
@VadilalRathod-b6x12 сағат бұрын
Garkulach milale nahi tar solar kuthun milnar
@gopalpatil614512 сағат бұрын
Kay niyojan karta shetkaryche khatache bhav 250 rupayan pr bag vadhun dile kashach niyojan karata thumhi