ही सगळी अवस्था BSNL मुळे करावी लागली... धन्यवाद BSNL 🎉🎉❤
@NIRBHAY-nm3kx18 күн бұрын
भाऊ....ठरवून BSNL चां दर्जा घसरवला आहे....जेणे करून बाकीच्या कंपन्यांचे उखळ पांढरे झालं पाहिजे....
@mein332418 күн бұрын
BSNL आणि MTNLचे नेटवर्क्स स्वस्त भावात विकले मुकेश अंबानीला. खूप भ्रष्टाचार झाला आहे.
@trishafamilyvlog73317 күн бұрын
BSNL sim aahe majhe
@sahadevpatil318716 күн бұрын
भाऊ एम टी एन एल सारखे BSNL ला सुद्धा विकतील हि लोक
@mustaksaudagar824218 күн бұрын
या मोबाईल नेटवर्क कंपन्यानी 28 दिवसाचा 1 महिना केला आहे. या महिन्याप्रमाणे 13 महिन्याचा 1 वर्ष होत आहे. या लुटारू कंपन्याना अटकावं घालणे आवश्यक आहे. 🙏
@TheNikhilify18 күн бұрын
Already 30 days cha recharge ahe pratyek company cha. Tasa niyam ahe nit plans bagh
@YogeshPatil-wc5qj18 күн бұрын
@@TheNikhilify tu karat ja mag....30 days che plan kiti mahag aahet bhau
@hirarajvasarnikar18 күн бұрын
@@TheNikhilifynahit ani 30 days cha plan che paise 30% jast ani fyde kami astat
@studylife729018 күн бұрын
@@TheNikhilifytula Kay problem zala pn 😂 tula takayche tr Tak na
@rajugudmal539618 күн бұрын
100% correct
@omkart885318 күн бұрын
घरातील वृद्धांना फक्त 100 रुपये प्रति महिना कॉलिंग सेवा आवश्यक आहे, परंतु या कंपन्या त्यांना डेटासह 300 रुपये रिचार्ज करण्यास भाग पाडतात ज्याचा काहीही उपयोग नाही. भारतात जवळपास 20 ते 30 कोटी वृद्ध लोक साधे 2g फोन वापरत आहेत ज्यांना इंटरनेट वापरणे माहित नाही. त्यांचे पैसे वाचतील.
@Jay-b6t5s18 күн бұрын
True ...amchya gharatil jio cha number fakt phone yenya janya sathi ch ahe tari pan tyala recharge karav lagat
@tejraosalve475218 күн бұрын
Ek mahina nahi fakt 28 diwas..
@shri_42018 күн бұрын
अगदीं माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या ❤
@sharayumahalle577018 күн бұрын
Kharch ahe
@pranilpankhade735518 күн бұрын
आमच्या घरात wifi आहे तरी तरी घरात सगळ्यांना data recharge करावा लागतो.
@YoYogesh14318 күн бұрын
जियो ने सुरवातीला फुकट देवून....आता चांगली वाट लावली लोकांची...
@rohitjadhav595218 күн бұрын
चांगला मुद्दा मांडला तुम्ही 👌
@PBXguru118 күн бұрын
कोकणात एके काळी BSNL. Range असायचे आत्ता फक्त Jio ल आहे.कसे उद्योगपतींचे फायदे केले जात आहे हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
@amitbhau18 күн бұрын
खाजगी कंपन्या bsnl च्या साहेबांना खरेदी करून रेंज गायब करतात.
@dipak392718 күн бұрын
टावर BSNL चे कमाई JIO ची 😢😢😮😅
@R.D.R11218 күн бұрын
जियो जी भरके.....
@VishalBidgar3718 күн бұрын
बरोबर आमच्या कडे असंच झालं
@manoharpatil_0718 күн бұрын
आर ते 2G टावर होते आणि मोबाइल ही तसेच पण आता सगळे 4G,5G मोबाइल वापरतात. आणि बीएसएनएल अजूनही ३g वरच अडकली आहे.
@APPatil-i6k18 күн бұрын
आता कितीही कंपन्या आल्या तरी आपल्या वाईट काळातील सोबतीला सोडू नका... Only BSNL supporter.. 🔥
@sunilgawde572118 күн бұрын
नेटवर्क चांगला असेल तर कोण नाही घेणार
@prashantshinde161718 күн бұрын
आम्हा शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी ऑटो स्विच मधे सिम कार्ड ची गरज असते.... त्याला डाटा ची गरज नसते.... विनाकारण आम्हाला महिना 200 रुपये चे रिचार्ज करावे लागत आहे
@Rustul153918 күн бұрын
तेच तर 😢
@amitbhau18 күн бұрын
👍
@riteshtalkokul604518 күн бұрын
Ek mahina aad ek mahina recharge kraycha
@thefact96918 күн бұрын
बरोबर 👍🏻
@Pankaj-c8t5l18 күн бұрын
Brobr
@balasahebshinde343718 күн бұрын
ट्रायने कंपन्यांना सक्त ताकीद देऊन रिचार्जचा महिना हा ३०चा compulsory करावा
@jagjeevankashid18 күн бұрын
te kartil pan kimat pan tya sobat vadavtil patopat te khup hushar aahet je paise gheyche aahet te te lok paise ghenar
@लढ़ान्यायासाठी18 күн бұрын
Kelay na pn 28 days peksa 30 days chya Plan la paise jast ghet ahet. 28days chya Plan chya paishat nahit det 30 days
@AK-dk7dq18 күн бұрын
यांना भोसदीचीच्यांना कोणी करून दिला हा महिना ..28 दिवसाचा😢
@akashsanap-as771118 күн бұрын
31
@saagarp728318 күн бұрын
31 cha
@nitin100518 күн бұрын
आता काहीही होवुदे.....आता फक्त BSNL 💪😎
@YogeshPatil-wc5qj18 күн бұрын
BSNL che adhikari suddha maha labad aahet....tikade lokancha kal vadhala ki shen khatat....ekekali 3000 paryant SIM vikale bhamatyani....
@balgondapatil18 күн бұрын
Ja tu. Parat yeshil jai ambani manun
@pradippatil-qq3ek13 күн бұрын
मी port केलेलं bsnl ला पण network ची बोंब आहे (आमच्याकडे तरी )
@sachindalvi601418 күн бұрын
मनापासून धन्यवाद...TRAI
@mustaksaudagar824218 күн бұрын
2 g सिस्टीम अजिबात बंद करू नका. ट्राय ने जो निर्णय सांगितलं आहे तो बरोबर आहे. Jio ने 5 g नेटवर्क साठी वेगळा रिचार्ज करायला लागतोय.
@Namrtaadhav255918 күн бұрын
Sim che price kiti ahe
@Mitheshh1817 күн бұрын
Sim free mdhe milty fakt Jo plan marnar aapn tyche paise ghetat@@Namrtaadhav2559
@ganeshpalavi89817 күн бұрын
VI, Jio, Airtel यांना बायकॉट करण्यापेक्षा जर BSNLने सेवा सुधारली तर या कंपन्यांच्या नफाखोरी प्रवृत्तीला आळा बसेल.
@vijay58877 күн бұрын
BSNL che tower ch jio la dilet modi sarkarne....BSNL la sarkarne maghe padlet
@nageshwaghmode542717 күн бұрын
Rate वाढवताना ह्या कंपनी जनतेचा विचार करत नाहीत मग TRAI ने केलेल्या गोष्टीसाठी विरोध हा सुद्धा तितकाच बिनकामाचा आहे.
@ashishsherekar665918 күн бұрын
खूप छान निर्णय विशेषतः ग्रामीण भाग आणि जे अजून ही साधे फोन use करत आहेत त्याना उपयोगी असा निर्णय
@nandishoradgokar430418 күн бұрын
Good Decision Must as per Tri and 30 days of months.
@vinodingle23018 күн бұрын
मी BSNL सीम घेतलं 6 महिने झाले छान आहे ...फक्त नेटवर्क काम केले पाहिजे
@gurunathgore296118 күн бұрын
ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात,साधे फोन वापरतात,त्यात त्यांना नेटचा काहीच उपयोग होत नाही,न वापरलेले नेटचे पैसे परत कंपनीलाच , काय गोलमाल आहे, ग्राहकांना सर्व पर्याय खुले पाहिजेत.
@abhyk1118 күн бұрын
इलोन दादा म्हस्के यांचे स्टारलिंक येतंय लवकरच म्हणून सरकार झटके देतय भारतीय कंपन्यांना...😊
@surajdewade372018 күн бұрын
म्हाताऱ्या जुन्या लोकांसाठी हा निर्णय फायदेशीर आहे
@amitbhau18 күн бұрын
आपलं मस्त सुरु आहे bsnl 141 रु. 30 दिवस 1.5 gb रोज 4 g आणी पूर्ण वर्षाचा पॅक मारला तर 1500+ रुपये मध्ये 2 gb रोज😇 ( सात बारा वर मिळणारे 4 g कृषी कार्ड )
@Shravl-c6n18 күн бұрын
Ata bhetat nahi krushi card
@shekhardandvate336218 күн бұрын
Rangech nasti
@amitbhau18 күн бұрын
@@Shravl-c6n सुरु आहे bsnl मुख्य ऑफिस मधून घ्या, दुकानात नाही. मी 2-3 महिन्या अगोदर घेतले. बुलढाणा जिल्हा
@amitbhau18 күн бұрын
मी 2-3 महिन्या अगोदर घेतलं जिल्हा बुलढाणा
@Uday1-32118 күн бұрын
@@amitbhau Bhau Buldana Madhe BSNL 4G Superb aahe 😊😊
@Raktabeejdevas18 күн бұрын
बरं होईल जर असं झालं तर. Per day 2gb data ने व्यसनांध झाली तरुणाई, इतक्या data च काय करावं म्हणून अर्ध आयुष्य ott, movies, games, youtube आणि नको नको ते लोक बघू लागलीत. म्हणूनच अमेरिका, चीन रशिया सारख्या देशात यावर बरेच बंधनं आहेत. त्यांना माहीत आहे एक देश तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा तिथली तरुण पिढी सशक्त असेल. म्हणून बरं होईल जर असे नियम आलेत तर, ज्यांना data पाहिजे त्यांनी data घ्या ज्यांना फक्त कॉलिंग पाहिजे त्यांना data ची सक्ती का? कंपन्यांचा profit महत्त्वाचा की देशहित...विचार करावा लागेल...देर आये दुरुस्त आये. भारत माता की जय
@sujitsawant555318 күн бұрын
हीच अवस्था खाजगी वीज कंपन्या बाबत होणार आहे. सरकारी कंपनी बंद करून खाजगी वीज कंपन्या मनमानी दराने वीज घ्यायला लावतील त्यामुळे सरकारी कंपन्या वाचवल्या पाहिजेत.🙏🙏🙏
@ganeshchande397618 күн бұрын
अतिशय चांगला निर्णय आहे
@NandkishorKharat-mz1wy18 күн бұрын
4जी निट चालत नाही आणि 5जी देत आहे
@Swapnilions17 күн бұрын
30 दिवसाचा महिना रिचार्ज सोडून 28 दिवसाचा महिना ह्यावर पण त्राई ने लक्ष दिले पाहिजे ह्या विरोधात पण मध्यंतरी मोहीम काढली पण फत्ते झाली नाही किंवा त्याचा पाठ पुरावा घेतला नाही.
@santoshsolankar807318 күн бұрын
सर्व मोबाईल कंपन्यानी पहीला लाईफ टाईम इनकमींग फ्री देतो, (2032) पर्यंत असे म्हणून सर्वांना फसवले आहे. तसे लोकांकडून रिचार्ज पण करवून घेतला आहे. त्याचे काय झाले ह्या गोष्टीचा ट्राय ने खुलासा करावा...
@AB_Deshmukh18 күн бұрын
हे सरकार असं काही करनार नाही कारण त्याच दुकान याच्या मुळे चालू आहे 😊
@नादगंगा18 күн бұрын
एकदम बरोबर
@AbhiGodase200018 күн бұрын
Boycott boys all jio Airtel...30 days cha plan pahije.. All support...😢😮
@lbs715318 күн бұрын
हे जर लोकांनी कट्टर विरोध करून कंपन्यांना मान्य करायला लावले तर हे टिकून राहील नाहीतर कंपन्या परत असेच फायदा घेतील.
@suyogkadam105818 күн бұрын
Mazyakade smartphone ahe, but mazya ghari ani office madhe wifi ahe. Mala data pack chi tashi garaj nahi. Ugach te 200 che recharge marave lagtat. Kahich use hot nahi.
@SopanAmolik-y8s16 күн бұрын
Same ahe😂
@khakiwithmarathi14 күн бұрын
TRAI cha निर्णय खूप योग्य आहे खूप लोक आहेत जे डाटा use karat nahit आणी त्यांचा कडून Data che paise वसूल केले जातात
@Viki881818 күн бұрын
Thanks TRAI...
@surajpatil879716 күн бұрын
तुम्ही फारचं छान प्रकारे समजवले
@mr.farmer198318 күн бұрын
प्लॅन रेट कमी होणार कि नाही माहित नाही पण काही ठिकाणी अजून नेटवर्क नाही .
@bhausahebchitrak436916 күн бұрын
बरोबर
@shwetasawant221717 күн бұрын
माहिती पूर्ण विडीओ 👌
@Dharmik45918 күн бұрын
Jio, Airtel : 🚮 BSNL : 🗿🗿 पहीलेचे छोट्या मोबाईलचे दिवस आठवले. तेच चांगले होते. ❤️🙏
@RamshignThakur13 күн бұрын
ट्राएचे.खुप.खुप.धन्यवाद.जय.हिदं.जय.महारास्ट्
@suryakantkhandagale460714 күн бұрын
बीएसएनएल ने जास्तीत जास्त टावर बसवावे भारतात मग या कंपन्या सगळ्याच नियम अटी हो म्हणते🙏🙏
@anandkadam965614 күн бұрын
चांगला उत्तम निर्णय
@paragrane413118 күн бұрын
Are kadhi change honar pan. Ajun nahi zale. 😢
@pareshkaran987118 күн бұрын
Implement hoyla ajun ek mahina jayil 👍
@vikrampawara1318 күн бұрын
धन्यवाद मॅडम माहिती दिल्या बद्द्ल.
@mandarpawar526818 күн бұрын
ट्रॉय च म्हणन योग्य आहे. फक्त कॉलिंग करिता एक रिचार्ज हवंच ..खूप ठिकाणी इंटरनेट छा वापर होत ही नाही आणि गरज ही नाहीये
@YogeshPatil-wc5qj18 күн бұрын
ho aani te android mhanajech smart phone la suddha asayala have
@Raktabeejdevas18 күн бұрын
वाळवी लागली आहे देशाला
@drabhijitpatil466414 күн бұрын
साक्षी you are the best 👍
@संतोषजाधव-ड3श18 күн бұрын
आपली BSNL कंपनी नेटवर्क चांगले करा व ग्राहकांना चांगल्या सुविधा ग्राहक काना दया बघा झक मारत दुसऱ्या ही कंपन्या त्या सुविधा देतील शिवाय रिचार्ज चेही दर कमी होईल
@ottondiesel_automobilesolution18 күн бұрын
चुकीने सुद्धा पोर्ट करू नये bsnl madhe. नावाला चालू आहे bsnl.
@Sidhumoosa-10013 күн бұрын
अंबानी च्या मुलाचं लग्न जनतेला महागात पडलं 😢😢 respect RATAN TATA❤❤❤❤❤
@abc198818 күн бұрын
१०० रूपये मधे दररोज 30मिनट व 100mb १महिना पाहिजेच विनाकारण फोनवर गप्पा करून लेकीचे कान भरवले जातात 😂😂😂
@dattatryachaure18 күн бұрын
😂😂
@krushnaghode516918 күн бұрын
Totally agree 😂😂😂
@vishalgore818 күн бұрын
मेन मुद्दा वापरला तुम्ही 😅
@kattar_hindu53718 күн бұрын
😂😂
@anilgharge836218 күн бұрын
खरं आहे भाऊ
@mayuraglawe460018 күн бұрын
bsnl 30 day cha recharge dete 6.63 rs per day padtat . data 2gb per day dusrya companya 10 rs per day ghetat mhanun 200 extra lagtat tyamule jithe bsnl range aahe tithe nakki bsnl la support karava
@pramodfand58918 күн бұрын
Jio ची service सुद्धा आत्ता भंगार झाली आहे
@SagarDhanjode-tq9xz13 күн бұрын
Khup chan nirnay. Mazyakde pn 2 mobile ahe June tyawr mla net lagt nahi tri hi pn mla recharge net sobt ghyaw lagte..
@rajvardhanpatil989918 күн бұрын
किमतीचे बंधन नाही त्यामुळे, हे नवे पॅक फक्त 20% कमी दरात ठेवतील 😂
@Kunalgajakas18 күн бұрын
Mag aapl bsnl kadhi kami yenar
@SandipHarale-h4v18 күн бұрын
धन्यवाद ट्राय ❤️❤️❤️😍😍😍
@Jtkittyuiyuj18 күн бұрын
Unlimited calling मुळे लफडे वाढलेत 😂
@Avishu-bl9mw18 күн бұрын
हो ना 😂😂
@nicevijay2418 күн бұрын
पॉईंट नोट किया ज्याय 😂😂😂
@shaileshchalke265118 күн бұрын
@@nicevijay24Ji sir😂😂
@cricketlovers958918 күн бұрын
भारी वाटले ही माहिती यकुन😊
@deepakgawde718618 күн бұрын
BSNL mumbai madhe network ka nahi
@suyogkadam105818 күн бұрын
Mumbai madhe MTNL ahe... Dolphin, Garuda che sim
@Raktabeejdevas18 күн бұрын
Jio Airtel चे sim ghya त्यांच्या घशात पैसे ओता आणि वरून विचारा bsnl cha network का नाही 👏
@APPatil-i6k18 күн бұрын
दादा मी फक्त BSNL supporter 💪🙏👑🔥
@sureshjagtap749218 күн бұрын
इतके वर्षे का लुटले ह्यांनी.
@Rustul153918 күн бұрын
😢😢😢कुठे चाललं आहे देश.. आज ही news ऐकून बरं वाटलं
@BhargaviSonkusare17 күн бұрын
Mam amcha hi hach mudda ki ji vakyti mhatari ahe ,shikleli nahit ,mg te tr sadhch mobile use kartat mg ka te fkt calling sathi 200,300rs ch arecharge karnar ka ani net ch ksl kam ahe tyana evdhi sudha dokyat hyancha hya company la nahi ka sglyana ekch recharge are nidhan calling sathi tari ekhada option theva mhanuch mi kayche recharge band kele library madhe jaun study hya wi fi pn evvdhe paise tya recharge vr agau kharch nahi karnar ky sim band padel ankhi kay ult changl ahe
@johnkeyer245418 күн бұрын
Jio , Airtel , VI यांना मोदी सरकार मोठ करत आहे. BSNL बंद पाडून आपले सरकार अंबानी , भारती ग्रुप यांना मोठं करीत आहे.
@fredrichwilliam234518 күн бұрын
सुंदर कॅडबरी ❤❤
@rameshavrdiware351918 күн бұрын
Jio vi कुठेच व्यवस्थीत कव्हरेज देत नाही,
@Sk_patil-z6g17 күн бұрын
कॉलिंग साठी वेगळे पैसे आणि इंटरनेट साठी वेगळे रिचार्ज प्लान पाहिजे .
@prashantpatil-c1c18 күн бұрын
Trai काम कमी बोलते जास्त,BSNL थोड्या दिवसा पूर्वी ठीक होते ग्राहक वाडले आता कॉलिंग सुद्धा होत नाही
@Sandeep21-A18 күн бұрын
जास्त फरक पडणार नाही लिहून ठेवा unlimited रिचार्ज आणि कॉलिंग मधे 20रू च फरक राहणार
@VirajPatil-u9e18 күн бұрын
तरी पण मी आरती ल बघायला रिचार्ज करणार होऊदे khrch 😂
@shaileshchalke265118 күн бұрын
सोडायचं नाही भावा....होऊन जाऊदे 😂😂😂😂😂
@mayurchavan793015 күн бұрын
are bhai aarti ahe kon 😂
@prshanntvirarkar542617 күн бұрын
सुंदर निर्णय ❤
@manojsathe371718 күн бұрын
I love BSNL 💪💪
@vaibhavkamble796417 күн бұрын
खूप छान निर्णय.
@sourabhbhosale495318 күн бұрын
Kiti fluff bolta content madhe ... Delete nka kru he comment improve this content please... Video 2:40 la chalu hoto
@AwezAv18 күн бұрын
Kharach
@ushapadale428515 күн бұрын
खूप चांगले होईल असे केले तर छोट्या फोन साठी धनवाद
@Stalin-mv4of8oq7o18 күн бұрын
इंटरनेट च्या नावावर खूप दिवस लुटले यांनी.
@KishorYangal18 күн бұрын
Sarv jan milun police station LA javun campaimnt carave
@sunilmaurya703311 күн бұрын
अतिउत्तम, हे झालाच पाहिजे I जे अशिक्षित आणि गरीब आहेत, ज्याना इंटरनेट वापरता येत नाही, त्यांना भरपूर मदत होईल I
@RohitIndolikar18 күн бұрын
रिचार्ज किंमती कमी झाल्याचं पाहिजेत
@santoshkshirsagar992618 күн бұрын
BSNL chalu karav.....khup recharge mahaag zaale....fakt luut chalu ahe....kiti kiti recharge rate vadhle ahe .kas kay karaych samanya lokani
@sandipchaple-jh5cn18 күн бұрын
एकदम बरोबर बोललात. लुटारू zaletसर्व कंपन्या
@prankpagalpanti408116 күн бұрын
एकदम योग्य 😊
@जान्हवीदेशमुख18 күн бұрын
तीन महिन्यापूर्वी मी bsnl ला जॉईंट झालो. पण एवढे बेवकूफ कंपनी आहे. तीन महिन्यात 3 call आणि 3 मॅसेज सुद्धा आले नाही. 90 दिवस कुठे झाले आणि परत airtel मध्ये गेलो.
@dhirajbopche343718 күн бұрын
Same for me
@YogeshPatil-wc5qj18 күн бұрын
tech tar he majurade BSNL che adhikari ya private companies kadun paise khatat....lal chate sale
@YogeshPatil-v5s17 күн бұрын
Farach zabardast comment Tulkara.
@vishnulokhande150918 күн бұрын
चांगला निर्णय आहे
@shubhamjadhav262818 күн бұрын
Khup chan distes ❤
@awesomebeing801018 күн бұрын
Nhi denar tula
@shubhamjadhav262818 күн бұрын
@awesomebeing8010 te tuze vichar ahet Bhai, maze nahi 😊🙏
@shubhamjadhav262818 күн бұрын
@awesomebeing8010 je ahe te ahe, appreciate kelai bas baki khich hetu nahi bhava 😊
Amabani ne aplya mulanchi lagna keli ya recharge madhun
@KrushnkantParadhi18 күн бұрын
Kahi hot nahi sglya thapa ahet
@priyaSharma-k3d18 күн бұрын
आमच्या कड़े 3 मोबाइल आहेत 5 सिम 350×5 1600+ खुप पैसे जातात बदल व्हायला हवा यात
@Devil_Eye6918 күн бұрын
एवढे दिवस ट्राय संघटना काय झोपला होता का... बीएसएनएल कंपनीला चालवायला टाटाने घेतल्यामुळे हा बदल दिसला... बहुतेक ट्राय संघटनेला पैसे दिले नसल्यामुळे ट्रायने पण आपला हात दाखवला😊
@Learnwithsharayu14 күн бұрын
स्वागत आहे नविन बदल छान आहे
@Gamerhindu8518 күн бұрын
चिन्मय ला कॉम्पिटीशन आली आहे 😅
@gajendrak516218 күн бұрын
Barobar आहे मी एक विद्यार्थी आहे ऑनलाईन study साठी पुरेसा data recharge केल्यावर भेटत नाही त्यामुळे मी wifi घेतले पण माझा मोबाईल recharge संपल्यावर मला माझे call चालू ठेवण्यासाठी मला मुजबुरी ने रिचार्ज करावे लागते
@dipakpatil458918 күн бұрын
हे साधं गणित आहे हे मोठे लोक लग्नसुद्धा तुमच्या - आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जिवावरच करू शकतात हे मात्र सिद्ध झाले आहे तुम्ही - आम्ही जर यांचा नादच सोडला तर हेंची लग्न काय पोरं पण व्होणार ..... म्हणूनच यांना एकच पर्याय एक तर BSNL किंवा ऐलोन मस्क ( TESLA ) त्यामुळे बस्सं झालं! स्वदेशी भुत हे तर माणंवरचं डोस्क्यावरती बसायलां लागलय. हिंदूस्तानात TESLA आणल्याशिवाय भावांनो दूसरा पर्याय नाहीये (काळजावर दगड ठेवून ).
@jaykantshikare7Сағат бұрын
Bsnl network thoda low hai, mere bhai ne bsnl me port kar liya lekin bahar ghumne jane par kabhi kabhi signal lost ho jata hai,
@Strange30118 күн бұрын
Mast anchor❤ my new crush😅
@kavya_tv_kids_education_210116 күн бұрын
छान माहिती 👍🏻
@jagrutishinde113418 күн бұрын
योग्य निर्णय घेतलाय आहे ट्राय ने... निदान यावेळी तरी below average income लोकांसाठी विचार करावा.
@aniket547717 күн бұрын
पूर्वी 299/- चा 1 gb पॅक 3 g नेटवर्क करा 28 दिवसा साठी ,1 रु कॉल ,34 लोकल पॅक,36 std पॅक आणी रोमिंग चार्ज चालू करा पूर्वी प्रमाणे,फ्री वाला पॅक देऊन मोबाईल दुकानदारांचे नुकसान झाले आहे.
@SachinGatkhal-bc9kn18 күн бұрын
व्हा बोल भिडू कामाची बातमी आहे राव 😂
@ajitnadgouda607915 күн бұрын
पूर्वी इसापनीती मध्ये एक गोष्ट वाचली होती. एकाने जाहिरात दिली एक रुपयांमध्ये एक गाय मिळेल. जेव्हा लोक एक रुपयात गाय खरेदी करायला आले, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला त्याबरोबर एक पोपट ही खरेदी करावा लागेल... आणि पोपटाची किंमत एक लाख रुपये आहे.
@officialtribe9318 күн бұрын
Kamun basle telecom wale 😂😂😂
@prakashdongare292118 күн бұрын
TRAI च या निर्णयाबद्दल स्वागत
@umeshkhasawat16718 күн бұрын
1st viewer
@kingmaker918 күн бұрын
आपला शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे.
@mr360rcrcrc18 күн бұрын
सोबत momento सुद्धा देण्यात येईल
@rationalmarathi402718 күн бұрын
Excellent Presentation of Content ! Voice quality is also good ! 👌👍🙏