तेलंगणा सरकार चे अभिनंदन महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यां तर्फे
@vaibhavmorage1027Күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे लोकं नाही देनार 100%
@vishh_5494Күн бұрын
सरकारने नमो योजना आणि pmkisan योजना बंद करून शेतकऱ्याना खरीप हंगामासाठी जून मधे प्रति एकर 12000 आणि रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर मधे सुद्धा प्रति एकर 12000 रुपये द्यायला पाहिजेत...
@shubhamraut7560Күн бұрын
Ek vedach 10 pn dil tr bas ahe na piik vima hva na namo na pm
@shrinathmunde-ie4lyКүн бұрын
Asa jhalyas shetkari 4wilar madhi phirel😅
@yogitajadhav4457Күн бұрын
नंबर एक आहे सर योजना
@gajananapophale2758Күн бұрын
असा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट
@vaibhavshitole791720 сағат бұрын
😂😂😂😂
@gajananfulare1376Күн бұрын
आपले सरकार ने हाच निर्णय घेण्यात आला पाहिजे
@शेतकरीराजा-न5जКүн бұрын
अस वाटते की तेलंगना मध्ये जावे आता
@vishanukachave8735Күн бұрын
@@शेतकरीराजा-न5ज तस शेतकर्यांंच्या मनावर असले तर अखा महाराष्ट्र तेलंगणात विलीन होईन
@sumitpatil8481Күн бұрын
महाराष्ट्र सरकारने पण मदत द्यावी.😅
@rutujakhandejod5844Күн бұрын
तेलंगणा हे राज्य लहान असून शेतकऱ्यांना मदत करते तर महाराष्ट्र का नाही
@bhagwattadas371810 сағат бұрын
तेलंगणा सरकारचे हार्दिक अभिनंदन
@RajendraPatil-gx3vd18 сағат бұрын
खरे प्रेम शेतकरी वर असलेले तेलंगणा सरकार व राज्य शासन. देशातील केंद्रीय सरकार व राज्य शासन शेतकरी विरोधी आकाशात इंद्र वरती नरेंद्र खाली दलिंद्र
@GaneshJangam-x2r11 сағат бұрын
तेलंगणा सरकारचा अभिनंदन
@ankushshinde827011 сағат бұрын
मी शेतकरी आहे तेलंगणा सरकार शेतकऱ्याचे सरकार आहे. मला वयक्तिक महाराष्ट्र सोडून तेलंगणा राज्याचा रहवासी व्हायला आवडेल. महाराष्ट्रात शेतकऱ्याची माती केली सरकारने
@Narendradode620Күн бұрын
फक्त शेत मालाला चांगला भाव पाहिजे जर सरकार असे पैसे देणार असेल तर शेतकरी शेतीचे काम करणे बंद करून सरकार च्या पैशावर जगेल आणि शेती कडे काही लक्ष देणार नाही. सरकारने फक्त आणि फक्त मालाला भाव कसा जास्त दिला जाईल याकडे लक्ष द्यावे. असे आयते पैसे दिले तर शेतकरी शेतात काम करने सोडून देतील.म्हणून थोडा विचार करून निर्णय घ्यावा. कर्ज माफ केले कि उद्याच पून्हा कर्ज काढणार आहेतच.
@Sumitkumar5678317 сағат бұрын
Telangana sarkar Congress sarkar ❤❤
@tony300nКүн бұрын
Changla nirnay ahe
@vaishnavivyahare1138Күн бұрын
ही मदत नको फक्त शेती मालाला योग्य भाव मिळावा हीच अपेक्षा आहे
@pirabhauanade9480Күн бұрын
आपल्या सरकारला सांगा शेतकऱ्याला लुटायचं फक्त
@HanumantSangave17 сағат бұрын
Very nice ❤️❤️💐💐🙏🙏
@krishi-vasant17 сағат бұрын
It's too useful for farmers
@kailasmutkule91116 сағат бұрын
काँग्रेस ❤
@madhavrankhamb412418 сағат бұрын
तेलंगाना सरकारांचा निर्णय शेतकरी हिताचे आहे महाराष्ट्र सरकारने तेलंगाना सरकारांचा आदर्श घ्यावा घेऊन शेती हिताचा विचार करावा
@ansarirashid30039 сағат бұрын
CM A Revanth Reddy Sir Zindabaad Jai Congress Jai INDIA Alliance 🇮🇳
@rahulsawant816512 сағат бұрын
1n Yojana sir 👍👍
@narasinhjadhav712518 сағат бұрын
आपलं सरकार काही ही देनार नाही फक्त आश्वासन देनार
@vishanukachave8735Күн бұрын
आपल सरकार फक्त लाल गाजर दाखवते😢
@KrushnaChatheКүн бұрын
ते कॉग्रेसच सरकार आहे भावानो
@bhagavanavhad1705Күн бұрын
मला आता वाटते महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याचा जीव घेईल
@shubhamraut7560Күн бұрын
Gheil kay gheil gelyat jma zala
@sunilmure500322 сағат бұрын
आपलं सरकार काहीच देत नाही देणार पण नाही
@DiguJadhavКүн бұрын
❤❤
@sudhirdeshamukh5074Күн бұрын
सोयाबीन ला ६००० रू भाव द्या
@GopalThakare-s9uКүн бұрын
सर आपल्या maharashtra सरकार न पण अशी योजना आणली पाहिजे
@rutujakhandejod5844Күн бұрын
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला चार वर्षे तरी काही मिळणार नाही
@gangadhardeore8845Күн бұрын
तेलागां सरकाचे अभिनंदन
@YalappaSalagar-f9h9 сағат бұрын
डिझेल तेलाचे भाव जास्त आहेत महाराष्ट्र पेक्षा म्हणताना पैसे दिले आहे
@SudarshanraouRaouКүн бұрын
आपले मुख्यमंत्री कधी घेणार आहे असा निर्णय
@hanumanbodkhe23 сағат бұрын
आपल सरकार शेतकऱ्याला लुटायचं काम करत आहे हे शेतकऱ्यांचे सरकार नाही हे उद्योगपती लोकांच सरकार आहे
@ganeshpawde740117 сағат бұрын
देत नाही तुम्ही विचाराले पाहिजे सर
@indalrathod2535Күн бұрын
शेतकरी ला वेळेवर मदत नाही दिली तर वाटोळ होणार आणी गुजरात ला घाबरुन योग्य निरणय नाही घेतल तर तुमचा एक दिवस रडण्याची वेळ येणार दगा कीसका सगा नही दगा करके को ई देखलो रे
@chetankhatane480012 сағат бұрын
Aapla abhayas karta karta janar divas ata
@sudhakarbavaskar9609Күн бұрын
केंद्र सरकार तेलंगणा च्या भरवशावर जीवंत आहे. ते म्हणतील तीच पूर्व दिशा
@vaibhavmorage1027Күн бұрын
, आपले सरकार...... लाडक्या बहिणींचे नावे कमी करनार आहे
@chandrakantbhoye9959Күн бұрын
खुप छान, घ्या महारष्टरचे महायुती सरकार ला मतदान करणारे शेतकरी, तेव्हा माझी ताई, माझा देवा भाऊ. करा आता विचार
@ShaileshPawar-q3m20 сағат бұрын
ह्याला म्हणतात शेतकरी शासन
@gopalmore3922Күн бұрын
आपल्या ला नूसते🥕 🍉
@Gkstudygk12310 сағат бұрын
Only congres
@gajanandhumal6647Күн бұрын
भाजपा देत नाही.भाजप शेतकराच कधीच चांगलं करणार नाही
@nileshudar326518 сағат бұрын
Mh mdhe kdhi honar lagu
@pramodkale3391Күн бұрын
Maharshtra sarkar na pan telangagana pramane madat keli pahije
@vaibhavkadupatil1831Күн бұрын
Deva bhau aani modi bhau he maharastra til setkari jamini vikayla lavel
@sanjaymalani382Күн бұрын
खूब छा न योजना लागू केली तेलंगाना सरकार ने
@sandipkisanmore7427Күн бұрын
हो 12,000 रुपये एकरी मिळत आहे तेलंगणामध्ये तर किती एकर साठी आहे ते पण सांगा काय एकच एक एकर साठी आहे तेवढे तर मोदी आणि शिंदे सरकार सुद्धा देत आहे
@Shubham-124Күн бұрын
पाच एकर पर्यंत अट आहे भावा…
@khadseatul441616 сағат бұрын
Ajun telangana che Purna karj mafi jhali nahi fakt dindora pitla jatoy mi ek telangana cha setkari
@khadseatul441616 сағат бұрын
15 prati ekar deto manla pan ata 12 detai fasva fasvi
@VASANTRAOJADHAV-k2x15 сағат бұрын
Andh bhakt
@khadseatul441615 сағат бұрын
@@VASANTRAOJADHAV-k2x reality ahe hech ki bola tasa nahi chaltai government Kay chal tumach andh bhakt manana mi ek telangana cha setkari hai na ki Konya particha
@SanjayAdave-x1cКүн бұрын
महाराष्ट्रातील सरकार ला हे शक्य नाही का
@panditmore6614Күн бұрын
महाराष्ट्रात सुद्धा अशीच योजना राबवायला पाहिजे फडणविस जरा रेड्डी सरकारची अककल वापरा तुम्ही शेतकऱ्या मुळे सत्ता भोगता जरा लाज वाटू द्या
@RajkanyaMoleКүн бұрын
आपलय सरकारला ते ज़मत नाहि
@st5937Күн бұрын
महाराष्ट्र राज्य मध्ये पण भेटले पाहिजे
@AsifKhan-yt9itКүн бұрын
Aplya Maharashtra le ychi kahi garaj nahi malala bhaw dile pahije
@balajipatil9180Күн бұрын
सरकार देणार कि शेट्ट घ्या
@MadhavShinde-n6w17 сағат бұрын
आपलं सरकार शेतकऱ्याचं खाते शेतकऱ्याला देते का
@ghanshyamdakhre7276Күн бұрын
शेतमजूर म्हणजे कोण
@KrushnaChatheКүн бұрын
भाजपा हाटाव देश बचाव देश वाचला म्हणजेच शेतकरी वाचेल भावानो