शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात काय म्हटलं? | BBC News Marathi

  Рет қаралды 478,868

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 224
@SHIVAJ-kokare1
@SHIVAJ-kokare1 Ай бұрын
तुम्ही शेतकऱ्याची प्रश्न उचलून धरला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही असाच मुद्दा उचलून धरा तुमचा व्हिडिओ सर्व शेतकरी वर्ग पाहत आहे
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 Ай бұрын
आपल्या bbc TV यांचे आभार तुम्ही शेतकरी लोकांची महत्वाची बातमी दाखवली तुमचे मनापासून अभिनंदन कज माफी झलीज पाहिजे हि शेतकरी मागणी आहे जय महाराष्ट्र
@vishalmore2797
@vishalmore2797 Ай бұрын
संपूर्ण पिक कर्ज माफी झाली पाहिजे 🙏🌱
@tnr8829
@tnr8829 Ай бұрын
तुम्ही पाठपुरावा करा bbc मराठी अम्हाला दुसर्या chenel कडून अपेक्षा नाही🙏
@praahantbhopale1961
@praahantbhopale1961 Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी केली नाही तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये महायुतीचा पत्ता गुल
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c Ай бұрын
@@praahantbhopale1961 कर्ज काढा चैनी करा आणि बुडवा . माफ झाले की लगेच नवीन काढायचं व पुढच्या इलेक्शनला माफ . 😂😂 मजा आहे
@saisangamagro6249
@saisangamagro6249 Ай бұрын
तो पर्यंत निवडणुका हाऊन जातील
@SatishGarad-v9t
@SatishGarad-v9t Ай бұрын
धन्यवाद बी बी सि मराठी
@vilas_patil
@vilas_patil Ай бұрын
हे सरकार कर्ज माफी करणारच नाही कारण केंद्रात व राज्यात एकच सरकार आहे यांना आता पाच वर्ष कोणाची ही गरज नाही . हे व्यापारी वं उदपोज कांता मदत करणारे सरकार आहे .
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 Ай бұрын
@@vilas_patil मग करं "उधो ठोकरे"ला "मुर्खमंत्री"!☺️😊☺️तुझा अन् संज्याचा आणि करुन घे,तुझी अन् संज्या ची "खर्जमाफी"!☺️😊😊
@nileshattal8358
@nileshattal8358 Ай бұрын
@@vilas_patil व्यापारी चे तरी कूठेय जेएसटी वाढवून ठेवलेय व दर महीन्याला जावून टॅकस फाईल सीए कङे जावन बसावे लागते, फकत चाकर मान्यांचीच काळजी घेते कोणतीही सरकार असली तरी
@tanajimane4780
@tanajimane4780 Ай бұрын
सरसकट कर्जमाफी चा निर्णय या अधिवेशन मध्ये घेतला असता तर बर असत साहेब कर्जमाफी ची गरज आहे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही
@DnyandevHarihar-n8k
@DnyandevHarihar-n8k Ай бұрын
फडणवीस साहेब तुमचे सरकार आले आहे शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करा दिलेला शब्द पाळा
@prakashgawande8052
@prakashgawande8052 Ай бұрын
देवा भाऊ काही झालं तरी या वर्षी मी कर्ज भरणार नाही.तुमचं व्हिडिओ दाखवू.बँकेले.
@ajayGaikwad-z3s
@ajayGaikwad-z3s 14 сағат бұрын
@@prakashgawande8052 बँक वाले परेशान करत आहेत काय कराव.
@sanjaymalani382
@sanjaymalani382 Ай бұрын
अशी योजना आलि पाहिजे की सर्व शेतकरी ला फायदा झाला पाहिजे
@MahadevShinde-f8e
@MahadevShinde-f8e Ай бұрын
बीबीसी मराठी न्यूज चैनल चे अभिनंदन कर्जमाफीचा मुद्दा घेतल्याबद्दल खूप खूप खूप खूप आभारी आहे
@nitinkamat5852
@nitinkamat5852 Ай бұрын
कर्जाची मर्यादा वाढवली. कर्जमाफी पुढली निवडणूक जवळ आली की होईल?
@shivambhadalkar5677
@shivambhadalkar5677 Ай бұрын
@@nitinkamat5852 he Matra khar ahe sarkar shetkaryala asach taraswanar diste.....karj mafi var 2029 niwadnukichi poli bhajun ghenar hi labad rajkarni .......he nakki 💯
@ashokdarade2009
@ashokdarade2009 Ай бұрын
धन्यवाद खूप महत्वाची माहिती दिली सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏1
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 Ай бұрын
शेतकरी कर्ज मुक्ती लवकरात लवकर झाली पाहिजे तरच शेतकरी जगेल
@sachinthorat3043
@sachinthorat3043 Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@DewanandJadhao
@DewanandJadhao Ай бұрын
Best BBC news
@AnantGunjkar
@AnantGunjkar Ай бұрын
धन्यवाद बी बी सी सरसकट पुर्ण सातबारा कोरा कोरा कोरा हे निवडणुकीत दिलेल आश्वासन फडणवीस यांनी पुर्ण करावे तसेच सोयाबीन ला सहाहजार रु भाव देणार सांगीतल होत बी बीसी ने पाठ पुरावा करावा
@anandacharekar3394
@anandacharekar3394 Ай бұрын
Lavkar kara. 🙏
@sachinrathod1642
@sachinrathod1642 Ай бұрын
कर्जाफी झालीच पाहिजे
@NandkumarHATAGALE
@NandkumarHATAGALE Ай бұрын
1 Number Sir
@MoviesXPL
@MoviesXPL 26 күн бұрын
@bbc Thank you
@pramodwakudkar-ic3vx
@pramodwakudkar-ic3vx Ай бұрын
आधी कर्जमाफी करा
@SankarGudghe-v9e
@SankarGudghe-v9e Ай бұрын
कर्ज माफी करावी
@spatil2941
@spatil2941 Ай бұрын
दिलेला शब्द पाळा देवाभाऊ अजून खूप निवडणूका जवळ आल्या आहेत नाहीतर आपला पत्ता गुल केल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी राहणार नाहीत याची काळजी घ्या
@saurabhsk7226
@saurabhsk7226 Ай бұрын
BBC मराठी तुम्हीच आता शेतरी वर्गाची मदत करू शकता तुम्हीच या गोष्टीचा पाठपुराव्हा घ्या आणि शेतकऱ्याला मदत करा धन्यवाद... 🙏
@dattatreychavan6744
@dattatreychavan6744 Ай бұрын
बीबीसी न्यूज बेस्ट
@Daily_unique7
@Daily_unique7 Ай бұрын
#कर्जमाफी
@nileshnasare4684
@nileshnasare4684 Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
@sudhakarbavaskar9609
@sudhakarbavaskar9609 Ай бұрын
bbc News चे अनेक अनेक धन्यवाद
@chandrakantbhagwat7512
@chandrakantbhagwat7512 Ай бұрын
मिडीयावाले तुम्हीच आवाज उठवा त्याशिवाय कर्जमाफी होणार नाही
@navnathkokate262
@navnathkokate262 Ай бұрын
शेतकरी आतुरतेने वाट बघतोय आमची कर्ज माफी कधी होनार यांना पदे मिळाली आलेशान बंगलेमिळाले हे फक्त आश्वासन देत राहतील त्यांना विचारला कोनी राहिला नाही
@chaitanyatulase1328
@chaitanyatulase1328 Ай бұрын
BBC marathi ne ha vishay lavun dharava
@pravindeshpande477
@pravindeshpande477 Ай бұрын
Regular crop loan bharnarya शेतकरी त्यांना punjabrao deshmukh vyaj savalat yojna ch व्याज subsidy मिळत नाही....त्याबद्दल video करा....माहिती द्या....plzzzzz
@ShyamBondre-sb6ii
@ShyamBondre-sb6ii Ай бұрын
अगदी बरोबर
@prashantthorat9705
@prashantthorat9705 2 күн бұрын
मी बीजेपी चा मतदार आहे पण जर शेतकरी कर्ज माफी झाले नाही तर येणारी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये बीजेपी ला शेतकरी मतदान करणार नाही
@DiwakarNisar
@DiwakarNisar Ай бұрын
ऐक नंबर
@Raghav40125
@Raghav40125 Ай бұрын
थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी.. स्वागत आहे... पण जे नियमित कर्ज भरणारे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांना काय मिळणार आहे??🛎️🛎️ #CM
@kailasshinde7328
@kailasshinde7328 Ай бұрын
छान वीडियो मध्य माहिती दिली
@prakashgawande8052
@prakashgawande8052 Ай бұрын
लोणीकर साहेब,एकदम बरोबर.आप अगे बाढो हम आपके साथ है.
@shubhangibirajdar6154
@shubhangibirajdar6154 Ай бұрын
बबनराव लोणीकर यांच्या सारख्या सत्ताधारी आमदारांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल आग्रह धरला पाहिजे
@BhartiBaraskar-o9p
@BhartiBaraskar-o9p Ай бұрын
ही आमचे प्रश्न साहेबा पर्यत पाठवा तुमचे - आम्ही आभारी आहोत धन्यवाद
@MarathiJobOfficial
@MarathiJobOfficial Ай бұрын
Chan watli❤
@SainathJadhao-l3n
@SainathJadhao-l3n Ай бұрын
Very nice speech
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही कर्ज माफी लवकरात लवकर करा हि विनंती आहे साहेब
@mygaming4.04
@mygaming4.04 Ай бұрын
पतसंस्थेचा बोजा उतरावा तेवढा उताऱ्यावरून यांनी फार उच्छाद मांडलाय. कर्ज भरून पण रक्कम परत तेवढीच होत आहे मूळ मुद्दल कमीच होत नाही.
@saisangamagro6249
@saisangamagro6249 Ай бұрын
नियमित आणि चालू कर्ज असे सर्व प्रकारचे पीक कर्ज माफी झालीच पाहिजे.
@MaheshRupanavar-q3u
@MaheshRupanavar-q3u 29 күн бұрын
दिलेला शब्द पूर्ण करा कर्जमाफीचा संपूर्ण कर्जमुक्ती करा शेतकरी उगीच खोटे आश्वासन देऊ नका महाराष्ट्रातला शेतकरी सगळं पाहतोय
@SatishPatil-l1f
@SatishPatil-l1f 15 күн бұрын
कर्ज माफ केले पाहिजे रायगड जिल्हा अलिबाग शेतकरी केले पाहिजे
@PratapPatil-h2f
@PratapPatil-h2f Ай бұрын
फडणवीस सरकार देईल कर्जमाफी....
@civilconstructionroadwoark5220
@civilconstructionroadwoark5220 Ай бұрын
Nice sir
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Ай бұрын
कर्जमाफी करू पण आता पुढच्या पाच वर्षाला करू कारण पुढचे इलेक्शन यायचे राहिले आहे यावर्षीची झाली सर्व 100 अटी लावू व कर्जमाफी करू देवेंद्र फडणवीस साहेब😂😂😂
@kailashmehta8671
@kailashmehta8671 Ай бұрын
The Most important issue. The Promise Given.
@mahadeosanap894
@mahadeosanap894 Ай бұрын
शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचा विषय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी अगोदर झाला तरच निवडणूकी मध्ये महायुतीला यश मिळेल हे तितकेच खरे आहे
@MarotiLole-jr9xe
@MarotiLole-jr9xe Ай бұрын
Very nice news saheb
@GajananRokade-eq9yc
@GajananRokade-eq9yc Ай бұрын
Thik वाठली.
@sanchittayade5771
@sanchittayade5771 15 күн бұрын
हा खूप चालू आहे
@Casino-gamelar
@Casino-gamelar Ай бұрын
Jay Jawan Jay Kisan
@VijayKumbhar-qu3yf
@VijayKumbhar-qu3yf Ай бұрын
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे
@BhartiBaraskar-o9p
@BhartiBaraskar-o9p Ай бұрын
तुम्ही शेतकऱ्या यांना संगितले की तुमच कर्ज माफीकरू पण केली नाही शेतकऱ्या मुळे मंत्र पदाची खुर्ची भेटली ही लक्षात घ्या पुन्हा कुठ जाताल शेतकऱ्यांचे प्रशन सोडावले पाहिजे आम्ही सुखी राहु🙏🙏
@sartajkazi3034
@sartajkazi3034 Ай бұрын
Shrikant bangale sir most important point farmers
@GajananRokade-eq9yc
@GajananRokade-eq9yc Ай бұрын
अहो बळीराजाची खरोखरच कर्ज माफी करावी.
@ankushjadhav5950
@ankushjadhav5950 Ай бұрын
सातबारा कोरा कोरा कोरा
@GaneshShelke-l3c
@GaneshShelke-l3c Ай бұрын
फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा ही
@badhesir
@badhesir Ай бұрын
कर्जमुक्ती म्हणा.... माफी गुन्हेगाराला दिली जाते
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am Ай бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे... अटी शर्ती लावायला नको.....
@DnyaneshorbhaudasThorat
@DnyaneshorbhaudasThorat Ай бұрын
व्यवस्थित माहीती दाखवत आहात त्याबद्दल धन्यवाद
@satishgawali1444
@satishgawali1444 Ай бұрын
तुम्ही दिलेली माहिती योग्य आहेत....
@vinodchaudhari2822
@vinodchaudhari2822 11 күн бұрын
फडणवीस साहेब निश्चितपणे पूर्ण करू पण शेतकरी मेल्यावर करू का
@manojmahure517
@manojmahure517 Ай бұрын
Good
@sambharaomaske8946
@sambharaomaske8946 Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@SupriyaDesale-g5w
@SupriyaDesale-g5w 3 күн бұрын
काही शेतकरी दोन ते तीन लाख रुपये कर्ज घेऊन व्याजाने देतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@shrikaleshwarenglishmedium4312
@shrikaleshwarenglishmedium4312 Ай бұрын
सरसकट संपूर्ण कर्ज माफी करावी.
@AppashebGhodake
@AppashebGhodake Ай бұрын
होईल का कर्ज माफी
@shekharshinde8018
@shekharshinde8018 Ай бұрын
तोपर्यंत शेतकऱ्यांचं कोळसं व्हायच😢
@jaysingpatil4341
@jaysingpatil4341 7 күн бұрын
अरे शेतकरी संपला आहे साहेब फडणवीस साहेब कर्ज माफ करा साहेब
@mardanikamble5271
@mardanikamble5271 Ай бұрын
कर्ज माफी करा
@बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी
@बाळासोपवारपोलीसपाटील.शिवणी Ай бұрын
बँका णी वसुलीसाठी मागणी चालू केली आहे. कर्जमाफी होणार की नाही...
@kishordeshmukh488
@kishordeshmukh488 Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी बाबत,जाहीरनाम्यानुसार सरकार वर विश्वास ठेवुन आहे, मिडिया ने हा प्रश्न लावुन धरावा हिच अपेक्षा शेतकरी कर्ज माफी बाबत ची अपेक्षा करीत आहे।
@swapniljagtap2849
@swapniljagtap2849 Ай бұрын
कर्ज माफी ही ऐक तात्पुरता पर्याय झाल पण शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमी भाव भेटला तर शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज पडणार नाही .. सरकारं ने अस ऐक धोरण आणल पाहिजे जेणे करून शेतीतील लागत खर्च कमी आणि उत्पादन वाढ कशी होईल ह्याच्यावर भर दिला पाहिजे
@VASANTJADHAV-ge5ri
@VASANTJADHAV-ge5ri Ай бұрын
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट वर एक व्हिडिओ करा...
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola Ай бұрын
🎉 तारण न ठेवता कस कर्ज मिळते कारण सातबारा घेतल्या शिवाय कोणी कर्ज देत नाही मग वीणा तारण कस म्हणायचं?
@ganeshdhage8391
@ganeshdhage8391 Ай бұрын
Keli pahije
@SupriyaDesale-g5w
@SupriyaDesale-g5w 3 күн бұрын
कर्जमाफी शेतकऱ्यांनी पीक किती पिकवले त्याच्यावर झाली पाहिजे
@vivekmakade3610
@vivekmakade3610 Ай бұрын
सरसकट कोरा करा करजमाफी चा उतारा
@NivruttiThete-l7u
@NivruttiThete-l7u Ай бұрын
निवणूका आल्या कि मोठे निर्णय घेतात शेतकरचं शून्य। निर्णय कधी कर्ज माफी
@RahulDhade-c5s
@RahulDhade-c5s Ай бұрын
शेतकरी मरतो मरू दया. हे आशेवर बसवतात . रोज नवी भाषा. नवे वचन. रोजचं थोडं थोडं मारणं
@SopanGaikwad-no3lj
@SopanGaikwad-no3lj Ай бұрын
बँका शेतकऱ्यांना त्रास देतात नोटीसा काढतात याचे काय
@shubhangibirajdar6154
@shubhangibirajdar6154 Ай бұрын
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
@bhausahebganpatmatade8552
@bhausahebganpatmatade8552 Ай бұрын
कर्ज माफी घोषणा आणि लाडकी बहिण या मुळे प्रचंड बहुमत दिले आहे आम्ही कारण दिलेला आश्वासन फक्त आपण त्रिदेवाच करू शकत आहे म्हणून लोकांनी आपल्या ला छप्पर फाड बहुमत दिले आहे I am phyan of फडणवीस
@baluwalunj3557
@baluwalunj3557 Ай бұрын
कर्ज माफी बाबात त्याच त्या माहिती सांगु नका नवीन चांगली माहिती सांगा
@SandipDhande-w2w
@SandipDhande-w2w 2 күн бұрын
Kdhi honar ga
@AmolIngale-dc6tg
@AmolIngale-dc6tg Ай бұрын
छान लेख आहे
@SachinChede-k1l
@SachinChede-k1l Ай бұрын
कर्ज माफ करा
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y Ай бұрын
*कर्जमाफी करणार आहेत पण नियमित कर्ज भरणार्यांचे काय , नियमित भरणारे लोकंसाठी पण काही तरी द्या*
@bilssmusicstudio3557
@bilssmusicstudio3557 24 күн бұрын
Ho he bolale
@digambarbhale3110
@digambarbhale3110 Ай бұрын
👍🙏🙏
@harshmishra2236
@harshmishra2236 Ай бұрын
Crop loan mafi kara saheb mala khup nuksan zala ahe.. Dhan chi sheti madhe...
@AtulDharmale-yq3gf
@AtulDharmale-yq3gf 16 күн бұрын
सरकार फक्त फक्त आश्वासन देते कर्ज माफ करत नाही
@jayantmohokar137
@jayantmohokar137 Ай бұрын
केव्हा पूर्ण करणार शेतकरी पूर्ण खलास झाल्यानंतर
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН