No video

Mudhol Hound Dog Breed : शिवकाळातही शौर्य गाजवणारा 'मुधोळ हाऊंड |Agrowon | ॲग्रोवन

  Рет қаралды 212,781

Agrowon

Agrowon

6 ай бұрын

#Agrowon #dogbreed #mudholhound
मुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. हे श्वान शेतातील राखणीसाठी अत्यंत योग्य आहेत.या श्वानाविषयी सविस्तर माहिती देत आहेत कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन प्रकल्पाचे डॉ. धिरज कंखरे.
Mudhol Hound is a dog breed found in the border areas of Maharashtra and Karnataka in large numbers. These dogs are very suitable for farm maintenance. Dr. Dhiraj Kankhare from Desi Cow Research Project at Agricultural College, Pune is giving detailed information about this dog.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 111
@user-uv3jl3mf5l
@user-uv3jl3mf5l 6 ай бұрын
नमस्कार सर,खूप छान माहिती दिली तुम्ही पण मला एक बोलायचं आहे आपण म्हणतो देशी जात जगायला पाहिजे,तिचे संगोपन व्हायला पाहिजे,पण माझी सर्व स्वानं प्रेमींना विनंती आहे,माझ्या सारख्या जर कोणी हि जात पाळायला तयार झाला तर ब्रिडिंग वाल्यांनी किंमती येवढ्या वाढवलेल्या आहे कि सामान्य शेतकरी त्याला विकत घेऊ शकत 10 हजार पासून विक्री चालू होते,ह्या जातीच्या नावांवर एक धंदा चालू आहे,किंमत कमी असेल तर मागणी आपोआपच वाढेल मला पण एक पिल्लू हवंय सांगा आता तुम्ही
@MrART100
@MrART100 5 ай бұрын
Mi vicharla Hota teva , male 20 Ani female 30 , certified hawa tar 5K extra. Ani male female pair sathi 55k. Kashe Ghenar evde mahag 🤷‍♂️
@Anyonymous11
@Anyonymous11 5 ай бұрын
Mazi ajun icha ahe ki me ek don tri karvani kutre palave..pn amchya bhagat kimmat khupch vadhavli ahe
@vijaygirkar969
@vijaygirkar969 4 ай бұрын
आजच एका ग्रुपवर 60 हजाराची मागणी केली होती सामन्य शेतकऱ्यांना कसे परवडणार
@prashantm7587
@prashantm7587 5 ай бұрын
अरे भावांनो मुधोळ जातीचे श्वान पाळण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला "कारवान" जातीचे कुत्रे पाळा. ते एक नंबरचे शिकारी व राखणदार श्वान असतात. त्यांना साइट हाउंड पण बोलतात. आपल्या श्वानांना प्रमोट करा. जय महाराष्ट्र। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantm7587
@prashantm7587 5 ай бұрын
@@traveldiaries2614 nahi. same nahi ahe. farak ahe doghanchya body structure n hight madhe. ugachach bhesal Karu naka. 🙏🏻
@premmane173
@premmane173 5 ай бұрын
कैकाडी
@uncountable.dreams
@uncountable.dreams 5 ай бұрын
ह्या व्हिडिओ मधले श्वान कारवाण आहेत
@kushaq1173
@kushaq1173 4 ай бұрын
​@@prashantm7587 deshi kutre kamre paryant vadhtat nit kalji ghetli tar .
@umeshjadhav1080
@umeshjadhav1080 4 ай бұрын
प्रशांत तुमचा नंबर पाठवा की
@ragschavan
@ragschavan 5 ай бұрын
मला वाटल‌ चुकून मी मन की बात लावल का काय!!!
@mohitkumar.24x7
@mohitkumar.24x7 5 ай бұрын
❤Handsome personality 🐶!
@atharvrajpatil2719
@atharvrajpatil2719 5 ай бұрын
Carvan Hound & Pashmi Hound is best companion to Farmers of Maharashtra....
@bhuvneshsharma6953
@bhuvneshsharma6953 3 ай бұрын
We rescued one puppy on highway and after 6months found it's Mudhol.. lovely dog.. She is our family member now. We don't encourage breeding, let's grow indie dogs naturally and save them
@harikulkarni3532
@harikulkarni3532 5 ай бұрын
किंमत फार आहे थोड्या किंमती कमी झाल्या तर शेतकऱ्या ना संभाळायला आवडतील .
@user-ci8bc9yk5f
@user-ci8bc9yk5f 5 ай бұрын
मुधोळ हाऊंड हि देशी ब्रीड नाही हे दक्षिण इराण मधील कारवान हाऊंड ब्रीड आहे जे 1910/1915 मधे इंग्रज लोकांनी शिकारी साठी भारतात आणले होते, त्याच वेळी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा याच जातीचे भरपूर श्वान पाळले होते , मुधोळ येथे शाहू महाराजांच्या मित्रा कडे त्यांनी हि श्वान मंडळी ठेवली होती त्यामुळे तिथे त्यांचे वाढविस्तार झाले आणि म्हणूनच त्यांना मुधोळ हाऊंड हे नाव पडले
@abhijeetpatil5188
@abhijeetpatil5188 5 ай бұрын
मुधोळ हाऊंड आणि कारवान हाऊंड या दोन्ही जाती सारख्य आहेत काय वेग वेगळ्या आहेत
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 5 ай бұрын
@@abhijeetpatil5188 वरील क्लिप मध्ये दाखवलेले कारवान हाउंडच आहे...त्यांना मुधोळ हाउंड म्हणायची चूक करत आहेत... कारवान ही आपल्याकडची देशी जात....शिकारीत ह्या जातीला दम खूप...शरीर यष्टी जवळ जवळ चौकोनी..त्या मुळे उबडखाबड जमिनीवर पळताना पुढचे पाय जिथे पडतील तिथेच मागचे पाय पडणार..कुत्रा शिकारीत अडखळून पडायची शक्यता कमी.. परंतु स्पीडला ही कुत्री कमी.. म्हणून मुधोळचे राजे..ज्यांना शिकारीची आवड होती त्यांनी इंग्लिश ग्रे हाउंड बरोबर त्यांना क्रॉस केले.. पूर्वी शाहू राजांच्या काळात असे बरेच प्रयोग झाले...त्यांना दुग्गल म्हणत तर मुधोळ हाऊंड हे ग्रे हाऊंड आणि देशी कारवानचे क्रॉस आहे.. दोघांच्या शरीर रचनेत फरक म्हणजे ग्रे हाऊंड चे कान हे रोझ इअर्स म्हणजे पिळल्या सारखे (ग्रे हाऊंड सारखे)असतात...शेपूट कारवान पेक्षा जाड असते... अंगावर केस देखील जास्त असतात..सगळ्यात महत्वाचे म्हणजे कारवानची छाती(brisket) ही त्याच्या कोपरा पेक्षा(एलबो)खाली असते...कारवानचा मोठा छातीचा पिंजरा असल्यामुळे त्याचा दम जास्त असतो.. मुधोळ हाऊंड ची लांबी ही उंची पेक्षा जास्त असते...त्यामुळे एका झेपेत(leap) तो जास्त अंतर कापतो..पण मागचे पाय पुढच्या पाया च्या ठश्यावरच पडतील ह्याची खात्री नाही.. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात ज्वारी काढल्यावर उरलेल्या उबडखाबड शेतात शिकार होत असे.. तिथे मुधोळ धडपडण्याची शक्यता जास्त...मात्र स्पीड ला मुधोळ खूप जोरदार.. परंतु ही शिकारी कुत्री आहेत..राखणीच्या कुठल्याही कामाची नाहीत.. दुसरा ह्यांचा ड्रॉ बॅक म्हणजे ही कुत्री रात्रीची विव्हळतात...अशुभ वाटते ते... परंतु खूप निरोगी आणि प्रेमळ जात असते... मी ही कुत्री आणि अशीच एक अजून महाराष्ट्रातली जात आहे 'पश्मी'म्हणून त्यांचे ब्रिडिंग केले आहे...
@yogeshshinde5641
@yogeshshinde5641 4 ай бұрын
1no
@spg00312
@spg00312 3 ай бұрын
आता तुम्ही नवीन सांगा काहीतरी... 😂 येड्याचा बाजार नुसता...
@Jitya_.
@Jitya_. 5 ай бұрын
स्वानाच सर्व ठीक आहे... पण तू जेवढा माननीय, आदरणीय आणि काय काय बोलतोय तेवढ महाराजांच्या बद्दल नाही बोलत. तु व्हिडीओ स्वाना साठी केला की मोदी साठी 😂😂
@spg00312
@spg00312 3 ай бұрын
छत्रपती या नावातच सगळा आदर सामावलेला आहे... फक्त आपल्या लोकांना भलं मोठं लाम्हण लाऊन बोलायची सवय लागली आहे... महाराजांच्या दप्तरात चालणारे सगळे कामकाज *शिवाजीराजे छत्रपती* या नावाने चालायचं.
@ParadiesFound
@ParadiesFound 16 күн бұрын
Mudhol hound ❤
@OMMATALE95
@OMMATALE95 3 ай бұрын
Kankhare Sir❤❤❤
@ghanshyamdrathod46
@ghanshyamdrathod46 5 ай бұрын
Tx u start initiative sir 😊😊
@Akash_R_patil
@Akash_R_patil 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@vijayburhadeshilpkar441
@vijayburhadeshilpkar441 5 ай бұрын
या पेक्षा कारवान उत्तमच आहे. आपल्या मातीतल सोन आहे.....
@atharvrajpatil2719
@atharvrajpatil2719 5 ай бұрын
💯
@princemahajan3594
@princemahajan3594 5 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रातील देशी कुत्र्या चे ब्रीड कार्वान हाऊंड बद्दल माहिती घ्या आणि लोकांना माहिती द्या.....श्री शाहू महाराज देखील शिकारी साठी कारवान हाउंड पाळायचे
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 5 ай бұрын
हे जे दाखवले आहे ते कारवान हाऊड च आहे
@chandumanekar8566
@chandumanekar8566 5 ай бұрын
मुधोळ हाऊंड व कारवार हाउंड एकच आहेत फक्त नाव वेगळे आहेत
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 5 ай бұрын
@@chandumanekar8566 वरील क्लिप मध्ये दाखवलेले कारवान हाउंडच आहे...त्यांना मुधोळ हाउंड म्हणायची चूक करत आहेत... कारवान ही आपल्याकडची देशी जात....शिकारीत ह्या जातीला दम खूप...शरीर यष्टी जवळ जवळ चौकोनी..त्या मुळे उबडखाबड जमिनीवर पळताना पुढचे पाय जिथे पडतील तिथेच मागचे पाय पडणार..कुत्रा शिकारीत अडखळून पडायची शक्यता कमी.. परंतु स्पीडला ही कुत्री कमी.. म्हणून मुधोळचे राजे..ज्यांना शिकारीची आवड होती त्यांनी इंग्लिश ग्रे हाउंड बरोबर त्यांना क्रॉस केले.. पूर्वी शाहू राजांच्या काळात असे बरेच प्रयोग झाले...त्यांना दुग्गल म्हणत तर मुधोळ हाऊंड हे ग्रे हाऊंड आणि देशी कारवानचे क्रॉस आहे.. दोघांच्या शरीर रचनेत फरक म्हणजे ग्रे हाऊंड चे कान हे रोझ इअर्स म्हणजे पिळल्या सारखे (ग्रे हाऊंड सारखे)असतात...शेपूट कारवान पेक्षा जाड असते... अंगावर केस देखील जास्त असतात..सगळ्यात महत्वाचे म्हणजे कारवानची छाती(brisket) ही त्याच्या कोपरा पेक्षा(एलबो)खाली असते...कारवानचा मोठा छातीचा पिंजरा असल्यामुळे त्याचा दम जास्त असतो.. मुधोळ हाऊंड ची लांबी ही उंची पेक्षा जास्त असते...त्यामुळे एका झेपेत(leap) तो जास्त अंतर कापतो..पण मागचे पाय पुढच्या पाया च्या ठश्यावरच पडतील ह्याची खात्री नाही.. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात ज्वारी काढल्यावर उरलेल्या उबडखाबड शेतात शिकार होत असे.. तिथे मुधोळ धडपडण्याची शक्यता जास्त...मात्र स्पीड ला मुधोळ खूप जोरदार.. परंतु ही शिकारी कुत्री आहेत..राखणीच्या कुठल्याही कामाची नाहीत.. दुसरा ह्यांचा ड्रॉ बॅक म्हणजे ही कुत्री रात्रीची विव्हळतात...अशुभ वाटते ते... परंतु खूप निरोगी आणि प्रेमळ जात असते... मी ही कुत्री आणि अशीच एक अजून महाराष्ट्रातली जात आहे 'पश्मी'म्हणून त्यांचे ब्रिडिंग केले आहे...

@farmer3057
@farmer3057 5 ай бұрын
माझ्या मनात पण याच श्वान चा विचार आला होता जय वेळेस मला जंगली जनावरांचा त्रास सहन करावा लागत असे
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 5 ай бұрын
सर याच्या गुणविशेष बद्दल थोड विस्तृत सांगा.तसेच मासिक खर्च अंदाजे पालनपोषणाची किती असू शकतो?
@legalaid1771
@legalaid1771 5 ай бұрын
कोंकणी सुणो पण लय बेस्ट
@drrajguru2676
@drrajguru2676 6 ай бұрын
सर जी खूप छान माहिती दिली सर 18.02.2024
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 4 ай бұрын
❤❤🎉🎉🎉
@mayurganekar447
@mayurganekar447 5 ай бұрын
कीमत २० हजार सांगितले मला, आता मि rastyavr असणार कुत्र्य पाळतोय
@Babyachabap
@Babyachabap 5 ай бұрын
शिवकाळाचा काय पुरावा आहे तुमच्याकडे ? अस्सल पुरावा असेल तरच शिवकाळाशी संबंध जोडा अन्यथा तो उल्लेख करू नका. कोणत्याही गोष्टीचा संबंध शिवकाळाशी जोडलाच पाहिजे असे नाही
@user-ru1guiikhgggghjii
@user-ru1guiikhgggghjii 4 ай бұрын
Aplya mule ...Vanya pranyana Dhoka Nirman zala aahe...
@kalyanraw
@kalyanraw 4 ай бұрын
Sheti karanaryana Ani prani palanaryana samajate... Tumhala ky kalanar... Ya goshti
@worldofmudholhounds.751
@worldofmudholhounds.751 5 ай бұрын
Nice info. Amcha KZbin channel paha World Of Mudhol Hounds. Champion Line Mudhol Hounds aheyt aple. At Belgaum Karnataka.
@pankajdaki6340
@pankajdaki6340 5 ай бұрын
पश्चिमत्त्य देश जसे वेगवेगळे breed क्रॉस करून नवीन breed तयार करतात तसेच आपण का करत नाहीत? आपल्या देशातील breed आहेत त्यातून जसे "bullykutta × mudhol Hound"
@prakashlatke8931
@prakashlatke8931 5 ай бұрын
Gavi Vaghasamor tag dharel ka?
@pankajchavan5336
@pankajchavan5336 6 ай бұрын
Price
@satishgaikwad209
@satishgaikwad209 4 ай бұрын
Amhala sheta sathi bhetil ka
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 6 ай бұрын
माझ्याकडे आहे काजल नावाची
@rohitdurgawale1499
@rohitdurgawale1499 5 ай бұрын
Puppy ahet ka
@yogeshshinde5641
@yogeshshinde5641 4 ай бұрын
I want male
@SanjayPawar-fe3nv
@SanjayPawar-fe3nv 5 ай бұрын
साहेब, कारवान हे महाराष्ट्रीयन ब्रीड आहे त्याची माहिती द्या
@user-ci8bc9yk5f
@user-ci8bc9yk5f 5 ай бұрын
कारवान हि मूळ दक्षिण इराण मधील जात आहे
@vijayburhadeshilpkar441
@vijayburhadeshilpkar441 5 ай бұрын
Correct
@aniketchalke5686
@aniketchalke5686 5 ай бұрын
Thodi svistar mahiti milali tr br hoil...​@@user-ci8bc9yk5f
@keshavuthore89
@keshavuthore89 6 ай бұрын
Price kami keli tr breed nakkich vadhel
@RajatMaraskole
@RajatMaraskole 6 ай бұрын
Ky expected price ahe tumchi
@akashbokade5958
@akashbokade5958 6 ай бұрын
2000​@@RajatMaraskole
@RajatMaraskole
@RajatMaraskole 6 ай бұрын
@@akashbokade5958 kuth rahta bhau tumhi
@leojprad
@leojprad 5 ай бұрын
​@@akashbokade59582000/- la mast gavti kurta deto tumhala.😂
@vishalwaghmare7649
@vishalwaghmare7649 5 ай бұрын
Sir mlA pn 1 dog milel ka
@chandrakantsugandhi1968
@chandrakantsugandhi1968 2 ай бұрын
यांना बंदिस्त ठेवले जाते का?
@user-rm4mj1rl2l
@user-rm4mj1rl2l 5 ай бұрын
मला पाहीजे कुठे भेटणार
@aaravking30.
@aaravking30. 5 ай бұрын
Where. We will get
@shivajikadam2347
@shivajikadam2347 5 ай бұрын
Karvan hi jat changli ahe
@roshaninakshine6503
@roshaninakshine6503 5 ай бұрын
Sir mala full black 🖤 colour madhe mudhal bhatel ka
@user-bi8wv1fl9s
@user-bi8wv1fl9s 5 ай бұрын
I want this dog from wer I can buy it?
@Adv.Anil_Jadhav.
@Adv.Anil_Jadhav. Ай бұрын
श्वान पाहिजे, कुठे मिळेल
@chandrakantsugandhi1968
@chandrakantsugandhi1968 2 ай бұрын
सर याचा एक कान वाकडा असतो का?
@popatraonikam4654
@popatraonikam4654 5 ай бұрын
हा श्वास कुठे मिळतो
@dhirajkamble3457
@dhirajkamble3457 6 ай бұрын
मिळणार कोटी
@RajatMaraskole
@RajatMaraskole 6 ай бұрын
Gondia la ahe mazyakade pan puppies next year available hotil
@santoshdhumal5815
@santoshdhumal5815 5 ай бұрын
Number send Kara na tumcha..​@@RajatMaraskole
@harshavardhangavali2966
@harshavardhangavali2966 5 ай бұрын
पत्ता सांगा कुठ भेटेल
@princebahurupi2124
@princebahurupi2124 6 ай бұрын
Majha pass hai Shamsher nava cha
@roshaninakshine6503
@roshaninakshine6503 5 ай бұрын
Bhai mala pan ghai cha ahe contact karshil ka mla
@santramjadhav9743
@santramjadhav9743 5 ай бұрын
कोठे मिळतील
@gopalboragi5574
@gopalboragi5574 5 ай бұрын
Mudhol hound Research center Mudhol District-BAGALKOT
@nitindoiphode4377
@nitindoiphode4377 5 ай бұрын
गहन
@mandarnikam4470
@mandarnikam4470 5 ай бұрын
कारवान हाऊड व मूदळ हाऊड फरक काय हया वर माहीती दया सर
@Karmic.Konnection
@Karmic.Konnection 5 ай бұрын
वरील क्लिप मध्ये दाखवलेले कारवान हाउंडच आहे...त्यांना मुधोळ हाउंड म्हणायची चूक करत आहेत... कारवान ही आपल्याकडची देशी जात....शिकारीत ह्या जातीला दम खूप...शरीर यष्टी जवळ जवळ चौकोनी..त्या मुळे उबडखाबड जमिनीवर पळताना पुढचे पाय जिथे पडतील तिथेच मागचे पाय पडणार..कुत्रा शिकारीत अडखळून पडायची शक्यता कमी.. परंतु स्पीडला ही कुत्री कमी.. म्हणून मुधोळचे राजे..ज्यांना शिकारीची आवड होती त्यांनी इंग्लिश ग्रे हाउंड बरोबर त्यांना क्रॉस केले.. पूर्वी शाहू राजांच्या काळात असे बरेच प्रयोग झाले...त्यांना दुग्गल म्हणत तर मुधोळ हाऊंड हे ग्रे हाऊंड आणि देशी कारवानचे क्रॉस आहे.. दोघांच्या शरीर रचनेत फरक म्हणजे ग्रे हाऊंड चे कान हे रोझ इअर्स म्हणजे पिळल्या सारखे (ग्रे हाऊंड सारखे)असतात...शेपूट कारवान पेक्षा जाड असते... अंगावर केस देखील जास्त असतात..सगळ्यात महत्वाचे म्हणजे कारवानची छाती(brisket) ही त्याच्या कोपरा पेक्षा(एलबो)खाली असते...कारवानचा मोठा छातीचा पिंजरा असल्यामुळे त्याचा दम जास्त असतो.. मुधोळ हाऊंड ची लांबी ही उंची पेक्षा जास्त असते...त्यामुळे एका झेपेत(leap) तो जास्त अंतर कापतो..पण मागचे पाय पुढच्या पाया च्या ठश्यावरच पडतील ह्याची खात्री नाही.. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील खेड्यात ज्वारी काढल्यावर उरलेल्या उबडखाबड शेतात शिकार होत असे.. तिथे मुधोळ धडपडण्याची शक्यता जास्त...मात्र स्पीड ला मुधोळ खूप जोरदार.. परंतु ही शिकारी कुत्री आहेत..राखणीच्या कुठल्याही कामाची नाहीत.. दुसरा ह्यांचा ड्रॉ बॅक म्हणजे ही कुत्री रात्रीची विव्हळतात...अशुभ वाटते ते... परंतु खूप निरोगी आणि प्रेमळ जात असते... मी ही कुत्री आणि अशीच एक अजून महाराष्ट्रातली जात आहे 'पश्मी'म्हणून त्यांचे ब्रिडिंग केले आहे...

@mr..agastya2894
@mr..agastya2894 5 ай бұрын
Sir tumhi hulk dista
@prashantshendage7656
@prashantshendage7656 6 ай бұрын
Modini sangitaly tyamulech shnka ahe
@rajdeeppatil9766
@rajdeeppatil9766 6 ай бұрын
Sir mla pahije
@ajaybhosale7539
@ajaybhosale7539 5 ай бұрын
snoop dogg
@lovelynisha9772
@lovelynisha9772 5 ай бұрын
Aggregate Dog Nastat Hey.
@nileshshirsath1881
@nileshshirsath1881 5 ай бұрын
सर मला पिल्लु भेटेल का एक
@shashikantshinde1520
@shashikantshinde1520 5 ай бұрын
मला एक फीमेल पाहिजे आहे
@govindaunawane5903
@govindaunawane5903 3 ай бұрын
इथे पण मोदी विरोध, माहितीपूर्ण व्हिडीओ आहे पहा ना
@jayeshsonar5697
@jayeshsonar5697 4 ай бұрын
श्वानांन बदल सांगायचे आहे की मोदी बद्दल
@sanketsalunke2689
@sanketsalunke2689 4 ай бұрын
Rajapalyam pan aahe tyachi pn mahiti nhi jast lokana
@kvb9433
@kvb9433 5 ай бұрын
हा BJP प्रचारक आहे😂😅
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 4 ай бұрын
Maharashtra cha bihar kela aahe tumchya modi ne kasha sathi naav ghetos
First Time Ever: Indian breed dogs become part of Indian Army
10:07
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
20 Most Illegal Dog Breeds in the World
14:17
Ultimate Fact
Рет қаралды 22 МЛН
Doberman Dog Ka Pura Sach😨 | Baadal Bhandaari
7:21
Dogs Your Friends Forever
Рет қаралды 369 М.
Mudhol hounds: The sharp- sighted desi dogs | THE WEEK
8:06
The Week
Рет қаралды 98 М.