Soybean Cotton Anudan : राज्यातील ५२ लाख सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप | Agrowon

  Рет қаралды 21,049

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 131
@nageshmadavi2
@nageshmadavi2 Күн бұрын
अहो साहेब आमचा यवतमाळ जिल्हा होय आणि आमचं सामायिक क्षेत्र आहे आम्ही सहमती पत्र स्टॅम्प पेपर वरती एफिडेवीट करून दिलेल आहे. तरी देखील आणखी अनुदान आलेला नाही. हे सरकार थट्टा करतोय फक्त शेतकऱ्याशि आमच्या जील्हात अजून एकाही सामाईक शेतकऱ्याला अनुदान मिळालेलं नाही....
@samadhanwagh7422
@samadhanwagh7422 Күн бұрын
तुमच्याच जिल्ह्यात नाही आमच्या नाशिक जिल्ह्यात नाहि पन नाही आले
@vinodpingane5488
@vinodpingane5488 Күн бұрын
वाशीम जिल्हा मध्ये पण नही मिळाले
@shubhampatil2799
@shubhampatil2799 Күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यात पण आले नाही
@Don-x9b
@Don-x9b Күн бұрын
तुमचा म्होरक्या फडणवीसाची चाटतोय तुम्हांला काय गरज आहे अनुदानाची...😅😅
@sagarahirrao8378
@sagarahirrao8378 Күн бұрын
धुळे जिल्हा त पण नाही मिळाले.
@rakhamajidaud984
@rakhamajidaud984 Күн бұрын
जमा झाले नाही सामाईक क्षेत्राचे
@sureshbodkhe8924
@sureshbodkhe8924 Күн бұрын
सगळं दिलं साहेब
@krishnamogal642
@krishnamogal642 Күн бұрын
सामायिक खातेदार kyc होत नाही sir aadhar data is not freezed by agricultural officer अस येत आहे
@Don-x9b
@Don-x9b Күн бұрын
आता करून पाहा होईल माझे झालेय शिवाय मी एफीदेव्हीत पण दिलेले नाही....😅
@abhishekpunde5013
@abhishekpunde5013 Күн бұрын
​@@Don-x9b कधी केल तुम्ही
@HiralalChauhan-nt2on
@HiralalChauhan-nt2on 19 сағат бұрын
Same
@amoljadhav-sj3lh
@amoljadhav-sj3lh 16 сағат бұрын
तसच दाखवत ते
@kavitapatil5206
@kavitapatil5206 23 сағат бұрын
साहेब आधार देऊन अनेक शेतकरीही अजून प्रतिक्षेत आहेत. कारण बहुतांश ठिकाणी आधार क्रमांक अनुदान वाटपासाठी तयार केलेल्या पोर्टल भरलेले नाहीत.
@SanaliVagannaVaganna
@SanaliVagannaVaganna Күн бұрын
सर आम्हीं सगळे कागदपत्र देऊनही आम्हांला अनुदान मिळालेल नाही
@rajputchhotusing8675
@rajputchhotusing8675 Күн бұрын
Adhar data not freezed by agricultural officer this message kyc kartana yet aahe
@AvengerParadox
@AvengerParadox Күн бұрын
कृषी कार्यालयात जाऊन कृषी सहाय्यक यांना भेटा
@ganeshjain2285
@ganeshjain2285 Күн бұрын
ज्या शेतकर्याची यादीत नाव नाही पण सातबारा वर नोंद आहे त्यांना अनुदान मिळणार किंवा नाही यावर व्हिडिओ टाका सर🙏
@DhananjayPatil-lq5gy
@DhananjayPatil-lq5gy Күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे सर
@jayeshmarathe9872
@jayeshmarathe9872 Күн бұрын
Are bhav mag re kay karj mafi magto sarkhi sarkhi....
@SantoshJadhav-iy2mz
@SantoshJadhav-iy2mz 22 сағат бұрын
2 ऑक्टोबरला ई-केवायसी कम्प्लीट आहे यादीत नाव आहे माझं सामुदायिक क्षेत्र नाही तरी मला अनुदान आलेलं नाही
@rajutekam9881
@rajutekam9881 Күн бұрын
यवतमाळ जिल्ह्यात अजून पर्यंत सामायिक शेतकऱ्यांना मिळाला नाही 😢😢
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 Күн бұрын
केवायसी झाली यादी मध्ये नाव आहे बैक लींक आहे तरी पण येत नाही
@Rrrr-g3e5i
@Rrrr-g3e5i Күн бұрын
आम्ही या सरकार ला ghoda😂लावणारच 100%
@sambhajipawara1790
@sambhajipawara1790 Күн бұрын
E-pik pahani keli nahi Mala anudan milel ka? Samaeik kshetra aslyamule na hrkat pramanptr dile aahe
@prashantdambare7543
@prashantdambare7543 Күн бұрын
ज्या शेतकऱ्यांची ए पीक पाहणी झाली नाही ते अनुदानापासून वंचित राहिले आहेत
@mohanjadhav6837
@mohanjadhav6837 Күн бұрын
संयुक्त खात आहे सर्व ओके आहे तरी पैसे मिळाले नाही
@AmolJoshi7
@AmolJoshi7 Күн бұрын
कृषी सहायक कडे ₹१०० चां बाँड,,आधार संमतीपत्र दिल्यानंतर सामाईक क्षेत्रासाठी KYC करतांना अनेक प्रॉब्लेम येत आहेत; परिणामी अनुदानाची अद्यापही प्रतिक्षाच आहे.
@vikassonwane2871
@vikassonwane2871 Күн бұрын
माझी पण अशीच अडचण आहे
@yuvarajbaviskar4717
@yuvarajbaviskar4717 Күн бұрын
Sem to you
@sagardokhe7879
@sagardokhe7879 Күн бұрын
Sem....problem.... A.nagar
@yogeshbhil5531
@yogeshbhil5531 Күн бұрын
यादीतील नाव चुकले त्यामुळे अनुदान मिळणे नाही? सोबतच मयत खातेदाराच्या के वाय ची ची अट नाही त्यांनी काय करावे?
@DNYANESHWARGANESHRAOPAWAR
@DNYANESHWARGANESHRAOPAWAR 22 сағат бұрын
सर यवतमाळ उमरखेड तालुक्यातील माझ सामाईक क्षेत्र आहे एफिडिव्हिट दिले मात्र अनुदान जमा झाले नाही
@Amruta_vlogs
@Amruta_vlogs Күн бұрын
Sir samayik ahe sheti pn anudan aale nhi ani system mdhe pn record dakhvat nhi Krushi Sahayyak mhnt ahet Amhi data fill kelay
@niwaskarpidurkar3997
@niwaskarpidurkar3997 Күн бұрын
Tyani anudan 01. 10 .2024 takal pan mi 05.10.2024 ekyc keli hoti aani bank account link navat mag mi te bank account link kel aani ekyc suda keli parntu pement stetas felid dakhavat aahe tar yehil ki nai paise
@arvindthorat6136
@arvindthorat6136 Күн бұрын
सर , सामायिक ना हरकत पत्र दिले . eKYC झालेली आहे . & 100 ₹ च्या स्टॅम्प पेपर वर पण सामायिक ना हरकत दिली . तरी सरकार चालढकल का करत आहे . ( जिल्हा - जळगांव ) इलेक्शन पर्यंत वाट बघू नाहीतर . . . . 😡😡😡
@SideshBarve
@SideshBarve 15 сағат бұрын
सातबारा वर नोंद आहे पण लिस्ट मध्ये नाव नाही सर
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s Күн бұрын
ह्या सरकारने शेतकऱ्यांना फशीले आहे
@dinkarnagarwad3181
@dinkarnagarwad3181 Күн бұрын
काही केले तरी हे सरकार निवडून येणार नाही
@vithalpawar354
@vithalpawar354 Күн бұрын
सरकार थापाडे आहे. आचार संहिता लागण्या आधी का दिले नाही. 2023 पीक विमा 2024 आले तरी देत नाही, तुमचं एकच ब्रीद आहे शेतकरी मरावा व व्यापारी जगावे. असे कराल तर उचल बांगडी नक्की आहे.
@nikhilaasole3162
@nikhilaasole3162 Күн бұрын
शासना चा अनुदान साठी मि पात्र आहे आणि E केवाईसी केली आणि ईकेवाईसी मधे नाव आहे पण valid area. RFT Number, आणि Dis Amount देखावात नहीं. काय करावे
@machhindraahire2303
@machhindraahire2303 21 сағат бұрын
अनुदान केव्हा जमा होणार फक्त त्याची तारीख सांगा
@DhirajBhongade-x2w
@DhirajBhongade-x2w Күн бұрын
Adhar data Freezed hot nhi ahe sir krushi sahayk kdun tr KYC hot nhi ahe
@SurekhaPatil-yz1vy
@SurekhaPatil-yz1vy Күн бұрын
सर, माझे आधार बंद असलेल्या बॅंक अकाउंट ला सिडिंग होते, त्यामुळे अनुदान आलेले transaction fail दाखवत आहे. आता मी दुसर्‍या अकाउंट ला सिडींग केले आहे, पण अजुन पैसे आले नाही आता काय करावे, कृपया मार्गदर्शन करा🙏🙏
@sambhar.dongare3139
@sambhar.dongare3139 Күн бұрын
भाऊ कृषी सहायकाने माझ्या नावापुढे दुसऱ्या शेतकर्याचा आधार नंबर लिंक केले आहे त्यामुळे आता माझं ekyc होत नाही. पुढे काय करायचे ते सांगा
@KailasGaikwad-pg3lr
@KailasGaikwad-pg3lr Күн бұрын
मयत अनुदानासाठी काय करावे
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 Күн бұрын
सर माझे ई पिक असुन यादित नाव नव्हते।कृषि विभाग कडे सातबारा दिलि।ते म्हणतात कि आचारसहिता संपल्यावर भेटतील।तूमच एकट्याचे कागदपत्र वर पाठवता येत नाहित।ऊतर द्या सर
@SanaliVagannaVaganna
@SanaliVagannaVaganna Күн бұрын
काय करावे लागेल ई KYC पण केली आहे तरी अनुदान मिळालेल नाही
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 23 сағат бұрын
बिन कामाचे नाटकं करायचि काय गरज होती अनुदान देयचच आहे तर आज पर्यंत ज्या शेतकऱ्यांला अनुदान दिलय विमा मिळतोय जो विमा भरतोय त्याच शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान वर्ग करायचे रीकामा शहानपना सरकार ला करायचि काय गरज
@PradipRathod202
@PradipRathod202 Күн бұрын
Sir mala ale nahi ho KYC Karun pan aale nahi
@rahulthakre7838
@rahulthakre7838 Күн бұрын
आधार इस नॉट फ्रीझेड बाय अग्रिकलचर ऑफिस अस kyc करतांना दाखवत आहे यावर तुम्ही व्हिडिओ बनवा आणि माहिती द्या सर
@rahulthakre7838
@rahulthakre7838 Күн бұрын
As ka dakhavt ahe tyavr mahiti dya sar
@DineshJogdand-j2x
@DineshJogdand-j2x Күн бұрын
भावांतर अनुदान जमा झाले नाही सर
@adeshparve3971
@adeshparve3971 Күн бұрын
Adhar does not existing in the system mnt ahe please help me
@EknathGeghate
@EknathGeghate Күн бұрын
मला नमो शेतकरी चे पैसे मिळत आहे मला ईकेवायसी गरज आहे का ?माझे सामायिक क्षेत्र आहे मी एफिडे ट करून दिले परंतू मला अजून अनुदान आले नाही
@SantoshAdhau-hu7nm
@SantoshAdhau-hu7nm 19 сағат бұрын
Adhar number does not exist अस लिहून येत
@Shubham-124
@Shubham-124 Күн бұрын
माझ सामायिक आहे मला सहा एकर शेत आहे पण मला फक्त 5000रु आले बाकीचे 5000रु का आले नसेल ?😢
@sandeepjoshi1857
@sandeepjoshi1857 Күн бұрын
9 ऑक्टोबर ला e kyc झाली आहे तरी आजुन जमा होत नाही, त्या बाबत काय,
@rajuwadode6746
@rajuwadode6746 Күн бұрын
Same problem
@NitinChavan9850
@NitinChavan9850 Күн бұрын
बॉण्ड पेपर देऊन सुधा अनुदान जमा झालं नाही सामाईक शेत्र
@PraveenPawar-d4d
@PraveenPawar-d4d Күн бұрын
साहेब खंडी चे पैसे भेटत नाही का
@devanandwagh6985
@devanandwagh6985 Күн бұрын
सर माझी ekyc बाकी होती ती मी पूर्ण केली आणि संमती पत्र सुद्धां दिली तरीही माझे अनुदान जमा झाले नाही
@AshokJaiwal-d7l
@AshokJaiwal-d7l 23 сағат бұрын
सिल्लोड तालुक्यातला अजूनही अनुदान भेटलं नाही
@Virat_kohli8830
@Virat_kohli8830 23 сағат бұрын
Jama zale nahi. adhar not exist
@shamraodeshmukh5002
@shamraodeshmukh5002 Күн бұрын
सर म्हत्वपूर्ण कमेटसचि ऊतरे देत जा हो
@ganeshundal7925
@ganeshundal7925 Күн бұрын
Kyc hot nhi aahe
@melghatilife4631
@melghatilife4631 22 сағат бұрын
साहेब तुम्ही जे कारण सांगितले आहे त्या पैकी कोणतेही कारण बरोबर नाही. सदर वेबसाइट एकदम भंगार बनविले आहे, यात कशाचा ही बोध होत नाही. कृषि सहायक यांनी डाटा एंट्री केल्यानंतर समोर काहीच कळत नाही. आणि KYC करत असतांना Agricultur Officer Not frized by data असे दखवते.
@RAVINDRAPAWAR-r2q
@RAVINDRAPAWAR-r2q Күн бұрын
मला नाही मिळालं कापूस अनुदान
@GajanShinde-p5r
@GajanShinde-p5r Күн бұрын
Amce ale nahi Nanded jila taluka hadgav kadi betnar
@yogeshkale6839
@yogeshkale6839 Күн бұрын
PM kisan मधे e KYC झालेली आहे तरी करवा लागेल का मधी सांगण्यात आले होते की ज्याची pm Kisan आणि नमो शेतकरी चे पैसे ज्यानला येते त्यांना कार्याची गरज नाहि 🙏
@krishnamogal642
@krishnamogal642 Күн бұрын
सामायिक खाते दरपैकी कोनाची kyc होत आहे का
@vikassonwane2871
@vikassonwane2871 Күн бұрын
कोणाचीच होत नाहीये
@KishorPatil-j4v
@KishorPatil-j4v Күн бұрын
सर अनुदान जमा झाले आहे पन विमा मिळाले नाही बरेच लोकांना मिळाले नाही लोकांना नाही
@UmeshSanap-ky8ul
@UmeshSanap-ky8ul Күн бұрын
अहो सर माझी जमीन 2 हेक्टर 20 गुंठे आहे 1025 आले आहेत कृषी अधिकारी साठी ऑनलाइन आहेत म्हणतात तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली
@bhagavatshinde7497
@bhagavatshinde7497 Күн бұрын
Mala anudan Mila nahi samaik setra nahi maz
@रामकिशनचव्हाण-म1ठ
@रामकिशनचव्हाण-म1ठ 22 сағат бұрын
सर आम्हाला झाले नाही
@SandipL0khande
@SandipL0khande 21 сағат бұрын
भाऊ अजून मिळाले नाही
@ArifShaikh-f8q
@ArifShaikh-f8q Күн бұрын
Maiyat wale konala bhetan Saheb
@rameshburge1
@rameshburge1 Күн бұрын
सरकारला ग्रहण लागेल निवडणूक निकाल येईपर्यंत वाट पहा
@GulshanGaidhani
@GulshanGaidhani 21 сағат бұрын
100 zali bhau
@Rrrr-g3e5i
@Rrrr-g3e5i Күн бұрын
सातबारा ला सोयाबीन नोंदी असलेल्या लोक अपात्र करण्यात आले यावर विडिओ बनवा
@kishorsinghrajput2938
@kishorsinghrajput2938 Күн бұрын
मला अजून कापूस अनुदान सोयाबीन अनुदान मिळालं नाही सर्व बाबींची पूर्तता केली आहे तरी सुध्दा
@Asifkhan-we9to
@Asifkhan-we9to Күн бұрын
Payment status failed dakhavt aahe
@niwaskarpidurkar3997
@niwaskarpidurkar3997 Күн бұрын
Bhau bank account aadhar link nasel maz bi asacha aahe
@Asifkhan-we9to
@Asifkhan-we9to Күн бұрын
@@niwaskarpidurkar3997 dbt krun ghetl tripn jama hot nhi
@Prashantyadv722
@Prashantyadv722 Күн бұрын
Pik vima 2024 che kahi ubdate sang vatap kadhi honar ahe😂😂
@Dev-yg8xi
@Dev-yg8xi Күн бұрын
समाईक क्षेत्र अजून जमा नाही झाले
@ganeshlothe2365
@ganeshlothe2365 Күн бұрын
उन्हाळ्यात गारपीट झाली अजून अनुदान देण्यात आले नाही अकोला जिल्ह्यातील शेतकरी
@santoshghogare1210
@santoshghogare1210 Күн бұрын
जमा झाले 10,000
@RahulWaghade-g4n
@RahulWaghade-g4n Күн бұрын
नहीं मिटले सर चंद्रपूर जिल्ह्यात
@vithalpawar354
@vithalpawar354 Күн бұрын
महायुतीलाच ग्रहण लागणार
@nileshchaudhary3555
@nileshchaudhary3555 Күн бұрын
सगळ काही ओके असल्यावर पण अनुदान नाही मिळालं
@pravinjumle3999
@pravinjumle3999 Күн бұрын
अजून भेटले नाही
@PankajPatil-yc5ub
@PankajPatil-yc5ub Күн бұрын
जमा झाले आहेत दादा
@ganeshundal7925
@ganeshundal7925 Күн бұрын
एक महिना झाला कागद पत्र देऊन तरी पण अजून आले नाही.....
@ChhotuRaut-ls7pk
@ChhotuRaut-ls7pk Күн бұрын
Ya sarkar la bilkul vote nko dya bhikaryasarkhe 10000dete ani te pn avda trass deun.. Bikari samjte he sarkar shetkaryanna
@ganeshpawde7401
@ganeshpawde7401 Күн бұрын
सर आम्हाला पैसे मिळाले नाही ई पिक पाहणी झाली नाही निवडणुकीत मतदान करणार नाही 😅
@SantoshDarade-vz3cm
@SantoshDarade-vz3cm Күн бұрын
सगळे कागदपत्र शेतकऱ्यांनी क्लिअर दिलेले आहे तरी पैसे का येत नाही हे सांगा तुम्ही दुसर संगीता
@popaptshelake7582
@popaptshelake7582 Күн бұрын
7/12 वर नोंदणी आहे पण पैसे आले नाही
@NagoraoKale-g9w
@NagoraoKale-g9w 15 сағат бұрын
सामाईक क्षेचाच माझेपण जमा झाल नाही राव
@shubhampatil2799
@shubhampatil2799 Күн бұрын
वैयक्तिक खातेदार असून पण पैसे आले नाही
@ShyamShinde-u8v
@ShyamShinde-u8v Күн бұрын
अनुदान मिळाले नाही केवायसी केली आहे तरी पण.
@BhagwatShankare
@BhagwatShankare Күн бұрын
आमचं स्वतंत्र खाता असून सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाहीत
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x Күн бұрын
अरे भाऊ थोडं थोडं दिलंय माया नावावर दिली कशी ती अर्ध्या एकराचा दिले त्याचं काय ते सांग या सरकारला मतदानच करणार नाही
@amolchavan3787
@amolchavan3787 Күн бұрын
2024 च्या दुष्काळ जाहीर केला दुष्काळ तेरा हजार सहाशे त्याचे कधी पैसे येतील
@seematambe7493
@seematambe7493 Күн бұрын
नाही जमा झाले
@parshurambhoytebhoyte4596
@parshurambhoytebhoyte4596 Күн бұрын
सामाईक क्षेत्र अजून पैसे आले नाही
@yogeshghuge968
@yogeshghuge968 Күн бұрын
ना हारकत प्रमाण पत्र देऊन सुधा आनुदान आल नाही .
@dnyaneshwarghatole5536
@dnyaneshwarghatole5536 Күн бұрын
सामाईक शेत्रात आजुन आले नाही बोला आता 😂
@sagardokhe7879
@sagardokhe7879 Күн бұрын
A.ngar ....ajun ...anudan milale nhi.....
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 Күн бұрын
शासनान जानुन काम केलंय हे ,अजून रब्बी पिक विमा बाबतीत असच केलंय ,हमीभावात सोयाबीन खरेदी असच फक्त शेतकरीवर्गाच षोसन केल जात आहे
@SantoshSangle-r6v
@SantoshSangle-r6v Күн бұрын
अरे भाऊ तुला याबद्दल काहीच माहिती नाही ह्या सोयाबीन कापूस अनुदानचे शेतकऱ्यानं पेक्षा जास्त व्ह्यूज चे पैसे तुम्हाला भेटले
@महेशपवार-य7ब
@महेशपवार-य7ब Күн бұрын
2024 च काही अपडेट पीक विमा नुकसान भरपाई वैगैरे
@kedarjadhav6515
@kedarjadhav6515 Күн бұрын
Jama jhale nahi samaik shetrache
@ganeshlothe2365
@ganeshlothe2365 Күн бұрын
भाऊसाहेब नंबर द्या
@KrishnaMuchinwad
@KrishnaMuchinwad Күн бұрын
सरकार देतय भावपन व्यापार लोक खराब आहेत कमी भाव देत आहे ?
@जयभारत-ठ9श
@जयभारत-ठ9श Күн бұрын
धनंजय भाऊ शेत मुजर पाहिजे भेटन का
@dd2252
@dd2252 Күн бұрын
Gelaya 10 varsha pasun kapus ani itar sarv mal fakatta be bahav baki kahi nahi😢 ware wa
@mrronanlive2784
@mrronanlive2784 Күн бұрын
तुम्ही बंद करा रे हे व्हिडिओ तुम्हाला बी काही महिन नाही ना कृषी खात्याला
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 117 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 33 МЛН
प्रश्नोत्तरे  live
25:46
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 14 М.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 117 МЛН