Nuksan Bharpai : राज्यातील शेतकरी ५ हजार ८३९ कोटी रुपयांच्या मदत निधीच्या प्रतीक्षेत | Agrowon

  Рет қаралды 24,024

Agrowon

Agrowon

Күн бұрын

Пікірлер: 130
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 4 сағат бұрын
हि मदत कुणालाच आली नाही खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना थापा देऊ नका
@KailasRathod-rx1ve
@KailasRathod-rx1ve 4 сағат бұрын
Tna vedio takacha asto maun kahi pn taktat
@pgmperfect2148
@pgmperfect2148 21 минут бұрын
बीड ला पडले आहेत
@tateraokhandagale4144
@tateraokhandagale4144 3 сағат бұрын
खोटी बातमी आहे.. जमा झाले नाही
@kisanmitra8392
@kisanmitra8392 4 сағат бұрын
सोयाबीन अनुदान आले नाही अजून सामाईक क्षेत्र
@vivekkhillare8802
@vivekkhillare8802 3 сағат бұрын
💯👍
@ShesheraoGhodke-dt7ev
@ShesheraoGhodke-dt7ev 2 сағат бұрын
एक महीना झाला केवायसी करुन तरी पैसे आले नाहीत जि परभणी ता सेलु
@SatwaDevraye
@SatwaDevraye 4 сағат бұрын
नांदेड जिल्हा अजुन एक रुपया पण मिळाला नाही
@s.s.s4064
@s.s.s4064 2 сағат бұрын
अमरावती जिल्हा मध्ये कधी मिळनार ते सांगा
@jotiramjadhav9515
@jotiramjadhav9515 4 сағат бұрын
सांगली जिल्यात एक पैसाही आला नाही, व बाकी शेतकरी प्रतिक्रिया पहाता ही रक्कम कुठे आहे याचा पर्दा फास आपणच करावा. जोतिराम जाधव. मजिसैनिक, शेतकरी आंदोलनक. 🙏
@marotisangle4324
@marotisangle4324 3 сағат бұрын
गोंधळच गोंधळ,शेतकरी आधार कार्ड घेवून केवायसी साठी फिरत आहे.दरवर्षि केवायसी करने गरजेचे असते का?सरकार व कृषि खात्याकडे सर्व डाटा ऊपलब्ध असून सुद्धा केवायसी साठी 100 ,50 रू.द्दावे लागत आहेत.
@pramodkhule4280
@pramodkhule4280 Сағат бұрын
यामध्ये परभणी जिल्ह्यातील व संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही अजून
@pramodkhule4280
@pramodkhule4280 Сағат бұрын
जवळजवळ एक महिना झाला शेतकऱ्यांच्या केवायसी करून पण अजूनही एक रुपया पण खात्यावर जमा झाला नाही
@rameshchatne8323
@rameshchatne8323 3 сағат бұрын
हि माहिती 100% खोटी आहे.
@VittumauliPole
@VittumauliPole 45 минут бұрын
चंद्रपूर जिल्हा सांगितले नाही काय कारण लवकर कळवा...
@yogeshkale6839
@yogeshkale6839 4 сағат бұрын
जालना जिल्हा कधी पर्यंत येणार निधी खात्यावर...🙏
@dilippatil615
@dilippatil615 2 сағат бұрын
दोनतीन महिने झाले केवायसी करून अजून निधी दिला नाही
@vinodrathod3439
@vinodrathod3439 4 сағат бұрын
नांदेड जिल्ह्याला कधी भेटेल साहेब कधी भेटेल काय भेटलं नाही आतापर्यंत
@nivruttikinge1091
@nivruttikinge1091 4 сағат бұрын
खरच आहे का
@PavanbhoyarPavanbhoyar-z8t
@PavanbhoyarPavanbhoyar-z8t 4 сағат бұрын
Good job
@Shubham-124
@Shubham-124 3 сағат бұрын
KYC करून पाच दिवस झाले पण पैसे अजून आले नाही ?😢 नांदेड जिल्हा
@dhruva_patil
@dhruva_patil 2 сағат бұрын
20 divas zale kyc karun😂
@gopalrathod6105
@gopalrathod6105 3 сағат бұрын
सोमवारी खात्यात पडायला सुरुवात होईल असं वाटतयं
@gujarwadmaroti1099
@gujarwadmaroti1099 3 сағат бұрын
i hope
@jhondeerechannel
@jhondeerechannel 4 сағат бұрын
बीड जिल्ह्यात नाही 😢😢
@naraynjagtap9678
@naraynjagtap9678 3 сағат бұрын
दहा विस कोटीं मंत्र्यांच्ये चमचे सहज घेतात लाखो शेतकऱ्यांना फक्त दोन तीन हजार शेतकऱ्यांची वाट लावली या सरकारने
@pavansutshinde2091
@pavansutshinde2091 3 сағат бұрын
नुसतच केवायसी करून शेतकरी परेशान आहेत पण पैसे काय खात्यात पडत नाहीत
@chikkiwoo3296
@chikkiwoo3296 Сағат бұрын
आमची २०२३ ची अतिवृष्टी मदत अजून जमा नाही झाली...कृषी विभाग तहसील जा म्हणताना आणि तहसील मध्ये त्या मॅडम कधीच सापडत नाही😂 काय करावं...एक एकर क्षेत्र वाहून गेलं आणि मदत ५२०० आहे...शासनाने ५२०० घेऊन फक्त दगड वेचून दाखवावे
@SomeshwarBirajdar-es8rv
@SomeshwarBirajdar-es8rv 3 сағат бұрын
खोटेच सरकार सत्तेवर आल्यानंतर आसेच आहेत हर महादेव हर हर महादेव हर
@nitinpatilkirkate5604
@nitinpatilkirkate5604 52 минут бұрын
सामाईक क्षेत्रचे भाषांतर योजनेचे सोयाबीनचे अनूदान अजून जमा झाले नाही यावर एखादा व्हिडिओ बनवा
@niteshmalwe4560
@niteshmalwe4560 Сағат бұрын
सोयाबीन अनुदान आले नाही अजून सामाईक क्षेत्राचे
@akashsaykarphotography
@akashsaykarphotography 59 минут бұрын
अहमदनगर मध्ये तर कोणालाच आले नाहीत
@SawantGurudev
@SawantGurudev Сағат бұрын
उपकारच झाले बुवा शेतकऱ्यांवर
@gopalshinde1576
@gopalshinde1576 3 сағат бұрын
परभणी जिल्हा एक रुपाया आला नाही थापाडया सरकार.
@ashoknakhate3875
@ashoknakhate3875 3 сағат бұрын
तर मग तेच सरकार कसं काय येतंय
@pradipkale1290
@pradipkale1290 2 сағат бұрын
सिलीग कायद्यात गेलेल्या जमीन चे पैसे द्या नाही तर जमीन परत द्या
@amarzade3884
@amarzade3884 Сағат бұрын
नागपूर जिल्हा कधी मिळणार आहे कामठी तालुका
@vinodrathod3439
@vinodrathod3439 4 сағат бұрын
कोकडे साहेब कोकाटे साहेब नांदेड जिल्हाला एक अतिवृष्टीचे पैसे कोणाला भेटत नाही
@ppatil4265
@ppatil4265 Сағат бұрын
नकरंद तु नवीन आहेस माहिती घेऊन सांग आर्धी माहिती देऊ नको कोल्हापूर जिल्हया मध्ये दोन महिने झाले केवायसी करून अजून पैसे आले नाही
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 4 сағат бұрын
पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून पूर गेला तरी अजून याद्या सुद्धा मागवल्या नाही प्रशासनाने तर मदत कुठली सांगता
@rushikeshmasne5685
@rushikeshmasne5685 4 сағат бұрын
एक रुपया हि आला नाही बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आहे
@AjayDRawate
@AjayDRawate 3 сағат бұрын
अजून यवतमाळ जि पैसे आलेले नाही केव्हा येणार
@BajiraoAde
@BajiraoAde Сағат бұрын
सोयाबीन आनोदान आजुन मिळाले नाहीत
@machhindraahire2303
@machhindraahire2303 2 сағат бұрын
सामायिक क्षेत्राचे सोयाबीन अनुदानाचे वाटप अजून आलेले नाही
@balajibombalwad3780
@balajibombalwad3780 4 сағат бұрын
नांदेड जिल्हा त अजून मदत मिळाली नाही.
@SantoshRathod-j1r
@SantoshRathod-j1r 2 сағат бұрын
जालना मधे एक रुपया पण नाही आले😢😢😢😢
@purushottamborchate7783
@purushottamborchate7783 Сағат бұрын
KYC करून तीन दिवस झाले पण पैसे आले नाही &😢 हिंगोली जिल्हा
@bhagavantghuge1549
@bhagavantghuge1549 2 сағат бұрын
पिऊन मंत्री माहीती सांगत आहेत
@nnsment
@nnsment 3 сағат бұрын
मागेल त्याला सोलर पंप योजनामध्ये पेमेंट करण्यापासून सोलर मिळेपर्यंत a to z माहिती देणारा विडिओ अर्जंट बनवा 🙏
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 4 сағат бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात 70 टक्के शेतकरी यांच्या शेतातून पूर गेला 100% नुकसान झाले
@yogitajadhav4457
@yogitajadhav4457 3 сағат бұрын
धाराशिव तर सगळ्यात महाग आहे सर कुठलाच विमान आहे ना कुठलाच अनुदान नाही दुष्काळी मध्ये आमचा धाराशिव हा पहिला दुष्काळी आहे यांच्यातून पारी दुष्काळी मंत्री सगळे
@amarkale6198
@amarkale6198 Сағат бұрын
बरोबर बोलता तुम्ही...
@ShivshankarBhagile
@ShivshankarBhagile 3 сағат бұрын
सोमवार पासून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो
@shriniwasmadrewar2249
@shriniwasmadrewar2249 3 сағат бұрын
ही मदत कोणाला दिली
@HaleemShaikh-i7g
@HaleemShaikh-i7g 2 сағат бұрын
रब्बी हरभरा 2023 चा अजून आला नहीं अकोला
@jayhindkshirsagar714
@jayhindkshirsagar714 2 сағат бұрын
अतिवृष्टी अनुदान आल नाही अजुन
@jayantmohokar137
@jayantmohokar137 Сағат бұрын
₹1 सुद्धा जमा झालेला नाही ???
@Ramesh_Dalve
@Ramesh_Dalve 3 сағат бұрын
😢😢 मदत कोणालाही मिळाली नाही 😢😢
@pawanpande4074
@pawanpande4074 3 сағат бұрын
बातमी खरी आहे काय?
@Legend_cr7-c7x
@Legend_cr7-c7x 2 сағат бұрын
Nahi
@ravindrarathod7126
@ravindrarathod7126 4 сағат бұрын
वर्धा जिल्ला नाही भेटला सर आर्वी तालुक्यात
@KishorDeore-s7i
@KishorDeore-s7i 4 сағат бұрын
हि मदत कधीची आहे
@rameshmahiske8976
@rameshmahiske8976 Сағат бұрын
खोटे बोलतात हे मंत्री अजून एकही रुपया हाती आला नाही
@pravinyadav9628
@pravinyadav9628 Сағат бұрын
अजुनही khatayat jama zhale nahi k. Y. C. Hohun don mahine zhale ware B. J. P. Sarkar E. V. M. Ki. Jay Ho
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ 4 сағат бұрын
अरे शेतकरी आहे त्याची थट्टा केली जातेय😢
@FaizalKhan-gy4iv
@FaizalKhan-gy4iv 4 сағат бұрын
Good 👍 Best New. Sir. Hindi me Bolo sir. Jai kisan jai kisan
@URMILACHAUDHARI-vj6fb
@URMILACHAUDHARI-vj6fb 3 сағат бұрын
यामध्ये चंद्रपूर जिल्हाचा समावेश दिसत नाही...
@SopanSalunke-vs7ru
@SopanSalunke-vs7ru 3 сағат бұрын
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात नाही आले अजुन
@NagnathBorgavkar
@NagnathBorgavkar 3 сағат бұрын
धाराशीव जिल्हा केवायसी करुण आट दिवस झाले आजून मदत निधी जमा झाले नाही
@KaleniHirke
@KaleniHirke 2 сағат бұрын
सोलापूर काहीही मदत नाही
@ykhan9894
@ykhan9894 38 минут бұрын
Kyc krun paise yet nahit 3 diwas jhale.
@akashsaykarphotography
@akashsaykarphotography Сағат бұрын
कुणाला आले नाहीत
@goldanbeans7179
@goldanbeans7179 3 сағат бұрын
आजुन केळ पण जामा झाला नाही
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 3 сағат бұрын
साहेब तुमची काही चुक नाही ही सरकार बेमान आहे काही घंटा देत नाही फक्त घोषणा करत
@ravigaikwad7147
@ravigaikwad7147 2 сағат бұрын
₹1 भेटला ना रे संदीप भाऊ
@rajukad363
@rajukad363 4 сағат бұрын
ही माहिती खोटी आहे कोणालाच भरपाई मिळाली नाही जालना
@bandujiwankhede2811
@bandujiwankhede2811 3 сағат бұрын
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील गारपीट ची भरपाई मिळाली नाही
@b_b_udhog_samuh
@b_b_udhog_samuh 3 сағат бұрын
फक्त TRP वाढवण्यासाठी खोट्या बातम्या देतात..
@DilipTayede
@DilipTayede 3 сағат бұрын
Amaravati jilha yadi kadhi yenar sanga fakta sir Dilip tayde
@Govinddudhate123
@Govinddudhate123 3 сағат бұрын
महिना झाला kyc करून आणखी मदत मिळाली नाही नुसत्या थापा मारयलेत 😂😂
@shivajikhandare2567
@shivajikhandare2567 3 сағат бұрын
नांदेड जिल्हा एकही रुपया भेटला नाही
@Pramod_kale.
@Pramod_kale. 3 сағат бұрын
आम्हाला पण काही मदत नाही अजून
@shivajikhandare2567
@shivajikhandare2567 3 сағат бұрын
Kyc keli ahe Parantu paise aale nahit sir
@sunilkadale6631
@sunilkadale6631 4 сағат бұрын
Soyabin kapus anudan Kaye zhale
@Legend_cr7-c7x
@Legend_cr7-c7x 2 сағат бұрын
Kyc karun 1.5 mahina jhala 1 rupaya hi jama jhala nahi parbhani
@samadhanpatil8185
@samadhanpatil8185 3 сағат бұрын
जळगाव जिल्ह्यात एक रुपया आला नाही कशाला थट्टा करता बळीराजाची
@vilasambhore9062
@vilasambhore9062 3 сағат бұрын
हिंगोली जिल्हा एक रुपया आला नाही
@goldanbeans7179
@goldanbeans7179 2 сағат бұрын
मका पाटील आजुन केळ पण आले नाहीत सगळे पैसे बीड ल गेले की काय?
@kishanpund
@kishanpund 3 сағат бұрын
परभणी ला पण एक रुपय आला नाही
@giridhargoataseelfarm3226
@giridhargoataseelfarm3226 3 сағат бұрын
Chandrapur mdhi paus nhi padla ky
@bhaskarshinde1626
@bhaskarshinde1626 4 сағат бұрын
आठ दिवस झाले के वाय सी करून आजून पैसे जमा झाले नाही
@rushikeshpimple2290
@rushikeshpimple2290 2 сағат бұрын
जालना जिल्ह्य़ातील aka la पण नाही aale
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 4 сағат бұрын
जालना.जिल्हयातील.ग्रामसेवकांनी.कामबंद.अंदोलन.सुरू.केल्यामुळे.याद्याच.नाही.लावल्या.तर.केवायसी.कसी.होणार
@govindshelke9443
@govindshelke9443 2 сағат бұрын
परभणी मानवत नहीं आली
@vilassathawane8482
@vilassathawane8482 3 сағат бұрын
नागपूर जिल्ह्यात कोणाला आले काय? काय बस फक्त चिवत्या बनवत आहेत
@jivanpm2000
@jivanpm2000 3 сағат бұрын
Parbhani che tar kahi aale nahii bagha
@nitinkanwale924
@nitinkanwale924 3 сағат бұрын
मला सोयाबीनचा विमा अजून पण भेटला नाही
@nitinkanwale924
@nitinkanwale924 3 сағат бұрын
दोन वर्षाचा विमा भेटला नाही आणि गेल्या वर्षीचे गव्हाचा विमा पण भेटला नाही काही जणांना आलेला आहे विमा गव्हाचा सोयाबीनचा पण आलेला आहे
@TanajiSagar-l8f
@TanajiSagar-l8f 2 сағат бұрын
लोकांना खोटी माहिती देत आहात लोकं आशेने व्हिडीओ पाहतात आणि तुमी त्यांना फसवता कोणालाच ही मदत मिळालेली नाही
@MahendraPatil-jo5jt
@MahendraPatil-jo5jt 4 сағат бұрын
नंदुरबार जिला मदत आली नाही
@arjunpatil6999
@arjunpatil6999 3 сағат бұрын
Feka fekhi Karu nahi
@droyingmode6267
@droyingmode6267 3 сағат бұрын
हिंगोली जिल्हा के वाय सी यादीच अली नाही
@sandipshinde171
@sandipshinde171 3 сағат бұрын
Hingoli madhe 1ru sudha aala nahi
@AmolPatil-qc5bz
@AmolPatil-qc5bz 2 сағат бұрын
Maj fon gavaat shait aahe pn aankin ek pn rupiya aap nahi
@KisanKale-t9w
@KisanKale-t9w 3 сағат бұрын
अजुन एकही रूपया मिळाला नाही फक्त कागदावर च जमा आहे
@KisanKale-t9w
@KisanKale-t9w 3 сағат бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही
@anandchavan6318
@anandchavan6318 58 минут бұрын
चुकीची बातमी आहे खर सांगत जाय थोडा
@sandeepitke444
@sandeepitke444 4 сағат бұрын
Latur
@cricketlovers9589
@cricketlovers9589 4 сағат бұрын
Jalana jilhyat nahi ala😢
@maheshmarwatkar5623
@maheshmarwatkar5623 48 минут бұрын
Aale nahi wardha ji
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Русский язык - не русский
23:18
hacknews
Рет қаралды 48 М.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН