तेलंगणा सरकारला जमतं ते महाराष्ट्र सरकार का जमत नाही
@manjitghugare326814 күн бұрын
महाराष्ट्र सरकार हे गुजराती धार्जिणे आहे. ह्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनपेक्षा गुजराती शेतकऱ्यांची काळजी आहे. सर्व उद्योग धंदे गुजरात मध्य नेले . ह्या आयघाल्या फडणवीस ने .
@shikhshahruk297315 күн бұрын
आमच्या इथे शेतकरी घाबरले सातबारावर बोजा आहे म्हणून सीसीआय मध्ये टाकू नका नाहीतर पैसे कापतात
@nitinkhadse777515 күн бұрын
तुरीचे विडियो दरोज टांका
@prawinathare777215 күн бұрын
तेलंगणा सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत
@surajbhange582513 күн бұрын
काय सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी 😢
@surajbhange582513 күн бұрын
अवघड आहे बाबा काहीच परवडत नाही 😢
@Darshanff764710 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्यात पळशीत 7456 रुपये
@SantoshHarkal-j3z15 күн бұрын
सर यंदा कोणताही शेतकरी कापूस ठेवला णाही यामुळे यंदा संपूर्ण घट होत आहे
@keshavkapse669313 күн бұрын
सिसि आय चालू देऊळगाव राजा 12तारिख पासुन बंद सांगितले वरील आदेश येईपर्यंत चालु होईल का
@aryanpatil942915 күн бұрын
तेच तेच repeat करून सांगतात
@ahteshamdeshmukh928114 күн бұрын
Makka chi mahiti diya Kay bhao rahti pudcha kadat
@nitinkhadse777515 күн бұрын
Tur sanga
@anilshyamsundar697215 күн бұрын
शेतकरी काही पुरत नाही तुम्ही ही माहिती सांगु नका भाव बदल बोला
@jagadishpatil48315 күн бұрын
Adilabad cci 7521
@V.R.S-l9m15 күн бұрын
Deulgaonraja CCI 1st आवक.
@sandippatil434114 күн бұрын
अजून करा bjp bjp
@prashanttatode884915 күн бұрын
तू काहीच नको सांगू
@ramapanehra601915 күн бұрын
भाव वाड होत कानाही
@rameshchawde12215 күн бұрын
कापूस नाही आहे. भाउ
@rameshwardharkar717614 күн бұрын
3 वर्षा पासून शेतकर्याला फसवतात
@Prabhakarharkal862615 күн бұрын
10000रु पाहिजेत
@vishuchaudhari77715 күн бұрын
CCI frist grade cotton 8% moisture असलेला cotton ल 7425भाव मिळत आहे देऊगाव राजा येथे
@anilshyamsundar697215 күн бұрын
भाव 7000
@autoteck376315 күн бұрын
Panoti aat tu😂😂
@RoshanNagapure-tq6sb15 күн бұрын
9000 paheje
@salmanshah776415 күн бұрын
7421
@swapnilnimbalkar69115 күн бұрын
7420 चा भाव मिडत आहे फक्त
@dipzade50715 күн бұрын
Telgana madye Congress sarkar ahe
@Dhamaka_trader777715 күн бұрын
अतिवृष्टी अनुदाना बदल तुम्ही का आवाज उठवित नाहीत अजुन 30 टक्के शेतकऱ्यांना सुधा अनुदान वितरीत झाल नाही आवाज ऊठवा