पंकजा मुंडे.. नेहमी प्रमाणे संशयास्पद बोलतात.. बीजेपी चे नुकसान त्यामुळे झाले आहे
@swapnapandit478Сағат бұрын
✅️
@rajeshbehere28222 сағат бұрын
दिनेशजी.. अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे.. छान कान टोचले..
@mukundjoshi49482 сағат бұрын
पंकजा मुंडे यांनी आता पर्यंत भाजपा चे कुठले हित केले है शोधून पहावे लागेल
@swapnapandit478Сағат бұрын
✅️
@Kawlababa45Сағат бұрын
तुमच्या आडनावात कळत नेमकी काय खुपताय
@ashokraut90232 сағат бұрын
एकच नारा... भाजप हमारा..❤❤
@sanjaysutar5841Сағат бұрын
मुळात म्हणजे पक्षाने या अशा भोपळ्याला घराचा रस्ता दाखवावा, काम काही करायचं नाही, सभेत केवळ धिंगाणा करायचा
@maheshpawar232 сағат бұрын
त्यांचा बोलवीते धनी एकच आहेत आपल्याला माहीत आहे ते कोण आहेत
@pralhadmirge49232 сағат бұрын
पंकजा मुंडे या नेहमीच वाद निर्माण होईल असे वक्तव्य करतात आणी स्वतः सहित पक्षाला देखील अडचणीत आणीत असतात. ईतिहास विसरून त्या चालतात त्या मुळे त्यांचे नेहमीच नुकसान होते. विशेष म्हणजे पक्ष सगळे विसरून त्यांना पुढे करतो आणी माझ्या पेक्षा मोठे कुणीही नाही अशी त्यांची धारणा होते.
@rajangurjar21832 сағат бұрын
सर तन से जुदा म्हणतात तेव्हा चिडीचूप. बटेंगे तो कटेंगे म्हटल कि लागले वळ्वळायला.
@Ps..India2024Сағат бұрын
आपलेच लोक नीच प्रवृत्तीचे आहेत.. दुर्दैव आपले की असली कीड आपल्या धर्माला गेल्या कित्येक शतकांपासून लागलेली आहे..
@P-hb3hp54 минут бұрын
@@Ps..India2024 ज्यावेळी वैयक्तीक स्वार्थाचा प्रश्न येतो, तेंव्हा धर्माला, देशाला तीलांजली देणे हा दुर्गुण फक्त आपल्यात आहे.
@Ps..India202429 минут бұрын
@@P-hb3hp खरंय..
@rajangurjar21832 сағат бұрын
भोपळा म्हणजे जरांगे पाटील. काकांनी वेळ आल्यावर भोपळाच कापला.
@rajangurjar21832 сағат бұрын
अहो पंकजाताई योग्य तिथे साथ द्या नाहीतर भगवान गडावर जायला सुद्धा परवानगी घ्यावी लागेल.
@Kawlababa45Сағат бұрын
तुला सांगू का परवानगी काय असती.
@VishnuKale-oe6xu2 сағат бұрын
यामुळेच पंकजा मुंडे निवडुण आलेल्या नाही
@rajendra34692 сағат бұрын
पंकजाने भाजप सोडावा
@purushottamnagapurkar18002 сағат бұрын
चालेल आसाही पक्षाला त्यांचा काहीच उपयोग नाही नुसते पद भोगण्यासाठीच आहेत
@Ps..India2024Сағат бұрын
त्या नाही सोडणार.. भाजप ने त्यांना हाकलून द्यायला हवे आहे
@neelimagupte2305Сағат бұрын
Pankaja and Poonam Mahajan same category both should leave BJP
@Kawlababa45Сағат бұрын
तुमच्या जातीवर निवडूण या आरएसएस वाले
@BekesudhirGovind2 сағат бұрын
पंकजाला मुख्यमंत्रीपद हवंय मग आपण त्याला योग्य असो वा नसो. कायम वादग्रस्त विधान व माझ्या बापाचा पक्ष असे त्या धमक्या मधून अधूनमधून बोलत असतात.
@rajendrajoshi126923 минут бұрын
मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर AAP पक्षात जा😂
@hariomtest4058Сағат бұрын
हिंदुत्वाला बाधा येईल असे वर्तन करू नये भाजप व शिंदे सेना हेच खरे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत महाराजा ना ही हिंदू नीच मोगलांना मदत करीत त्रास दिला तरी पण हिंदवी स्वराज्य झाले आता ही असे जयचंद आहेत उद्धव पप्पू पवार संजय राऊत यांची जयचंद म्हणूनच नोंद राहील त्यात jarange हे ही हिंदू विरोधी आहेत फक्त शिवाजी महाराज यांचे नाव घ्यावयाचे असे घरभेदी आहेत हिंदुराष्ट्र झालेच पाहिजे
@sushamanaik99972 сағат бұрын
असे काही लोक असतात , ज्यांना आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघून सुद्धा शहाणपण येत नाही .
@vijaygujare518553 минут бұрын
Good
@swapnapandit478Сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे हेच बरोबर आहे
@rameshgoud7278Сағат бұрын
अजित दादा,विखे सारखे लोक भाजपा मधे बाटगे आहेत हे जगजाहीर आहे.मात्र जन्मजात हिंदुत्ववादी लोकांनी हीच गद्दारी भुमिका घ्यावी याचेच मोठं दुःख आहे.
@adv.jayasingwarang8190Сағат бұрын
मुख्यमंत्री होण्यासाठी खूप शिकाव लागेल. बौद्धिक क्षमता नाही.
@sushamanaik99972 сағат бұрын
मुंडे मॅडम ने स्वतःच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेणे बरोबर नाही .
@anilnaik105211 минут бұрын
दिनेशजी.. अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे.. छान कान टोचले.
@adv.jayasingwarang8190Сағат бұрын
अति हुशार समजते स्वतःला....म्हणून पक्षाला नुकसान..
@sunilbhalerao6210Сағат бұрын
बाळासाहेब आणि गोपीनाथ जी मुंडे 😢😢
@D_K_Naik2 сағат бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री या गाजलेल्या प्रयोगानंतर आता बघायला सज्ज व्हा, "जनतेच्या मनातील पंतप्रधान!"
@pundliknirgude7622 сағат бұрын
पंकजाताई मुंडे यांना परत एकदा येण्याची शाश्वतीवाटत नाही त्यांची भूमिका नियमित दुटप्पी भूमिका असल्यामुळे अपयश येत आहे जनता त्यांना दाखवून देईल मुंडे साहेब ते मुंडे साहेबच होते
@shirishgune51832 сағат бұрын
मा. चव्हाण यांचे प्रसिद्ध विधान आहे. परंतु राजकारणी त्याचा अभ्यास करत नाहीत. मा. चव्हाण नेहमी सांगत, राजकारण्यांनी काय बोलावे ह्यापेक्षा काय बोलू नये, हॆ अगोदर जाणले पाहिजे.
@Gskmanjalkar2 сағат бұрын
यांचं कधी कधी काय सुरू असतं कळत नाही. पक्षाची विचारधारा पाळायची की आपलंच तुणतुणं वाजवत बसायचं.
@P-hb3hp59 минут бұрын
फडणवीस विरोध हेच याचे मुळ आहे. बाकी नाही. ह्यांना मंत्री मंडळात घ्या सगळ्या घोषणेला पाठींबा देतील.
@ShivdasKhetreСағат бұрын
पकजा। विसरल्या मु मोहल्यात त्याना 4 मतदान पडले। होते
@rajendrajoshi126921 минут бұрын
दोन वेळा लोकसभे ला हरणाऱ्या ताई ना मुख्यमंत्री पद पाहिजे.
@anandvakil6147Сағат бұрын
असं बोलण्याची अजिबात गरज नव्हती पंकजा मुंडेना
@GajananMhatre-g6xСағат бұрын
ही बाई bjp चे नुकसान करीत आहे तेंव्हा तिला बाहेर चा रस्ता दाखवा.
@sanjaygatne142456 минут бұрын
घराणेशाहीची पिल्लावळ भाजपने पाळू नये. स्वकर्तृत्वावर निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नाहीतर इतर पक्षात आणि यांच्यात काय फरक.
@sandhyarailkar1498Сағат бұрын
यांच्यावर आपका अखबार मध्ये प्रदीप सिंह यांनी चांगलाच घणाघात केला आहे जरूर पहा.
@manoharjadhav8639Сағат бұрын
** करामतीकरांच्या गळाला लागले आहे असे स्पष्ट दिसते आहे. ** भाजपाने आपल्या पक्षातील जयचंदांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. ** काही तरी खोडसाळपणा करून पक्ष सोडण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते आहे.
@nemgoundapatil5849Сағат бұрын
मुंडेंची कन्या ही पंकजाताई यांची ओळख आहे.यापेक्षा काहीही नाही.
@rajendrajoshi126924 минут бұрын
फक्त मुंडे म्हणुन टीकले यानंतर ताई ना खडसे च्या पक्षात पाठवा
@theatjoshi12 минут бұрын
पंकजा ताई मुंडे साहेबांच्या पुण्याईवर टिकुन आहेत. त्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. त्या जर मतदारसंघात राहिल्या आणि सामान्य माणसाशी नाळ जुळली तर जनता निवडुन देते.
@pranit241Сағат бұрын
पक्षापेक्षा बाईसाहेब मोठ्या समजायला लागल्या. तनसे सर जुदा म्हंटले की ते चालते यांना.
@Jitendra-v4y26 минут бұрын
पंकजा मुंडे नेहमी पार्टी लाईन च्या विरोधात बोलतात म्हणून मागे पडल्या आहेत कोणी आत्महत्या करत असतील तर आपण काय करू शकतो
@prakashbhabad88292 сағат бұрын
अजित दादा ,विखे पाटील बोलले त्यांच्याही बाबतीत बोलण्याचे धाडस दाखवा चॅनेल वाले
@Vishal-zb1jg2 сағат бұрын
अजित पवार, विखे पाटील यांनी बरेच दिवस काँग्रेस मध्ये सहवास केलाय त्यांना हिंदुत्ववादी होण्यासाठी वेळ लागेल.
@P-hb3hp49 минут бұрын
मुळात त्यांच्याशी युती हीच घोडचुक आहे. असे सर्व हिंदुत्व वादी channels ने सांगीतले त्यांच्यावर टीका केली. पण "दगडापेक्षा वीट मऊ" या न्यायाने आम्हाला BJP ला पाठिंबा द्यावा लागतो.
@pankajyogita2002-h5w11 минут бұрын
सर,याच्यात नोमानी समेटासाठी घुसलाय ताईचं स्वप्न मुख्यमंत्री पदाचं ,पाटलाचं आरक्षणाचं आणि नोमानीचे गजवा ए हिंद चं कालपर्यंत उद्धट जयचंद होता आज .....
@gajananparkar83562 сағат бұрын
Pankaja chi layki kay?ti swata nivdun yet nahi,and harli ki jalflat karat baste.Pankaja ne kiti Bid madhye vikas kela.
@Kawlababa45Сағат бұрын
तू किती भिकरचोट जातीवादी आहे ते कळतय..
@balijadhav21852 сағат бұрын
Gopinath munde he kendriy nete hote pratyekane aapali payari ani buddhimatta olakhayachi
@jaimaharashtra53272 сағат бұрын
Pankaja and Ajit pawar should be kicked out of BJP and govt
@bajiraogarje555121 минут бұрын
ताई साहेब काय चुकीच बोलल्या
@vilaspednekar4946Сағат бұрын
Pankaja Munde ya Rajkarni Nahi. Tyana Rajkaran Jamat Nahi BJP sattewar aalyas tyana mantrimandalat staan nahi. Mhanun te ase vaktyav karartat
@prasadlasure4637Сағат бұрын
Pankaja munde ya navasathi BJP madhe ahet wichar sharad pawar brigade che ahet
@surekhasalgaonkar1928Сағат бұрын
कर्तृत्व शुन्य व्यक्तीचं हे च विचार असतात
@KaushikDhamnaskar2 сағат бұрын
Jarange patil ek veda Manus aahe pls tyache ky sangu naka khup nuksaan kele aahe tya vedya mansane
@shalakavayuvegla7229Сағат бұрын
Hichi bahin khasdar hoti tine pan kahi bhariv kame kelit ase kuthe mala tari disale nahi ki vachale pan nahi kuthe Fakta bapatya navavar rajkarnat yetat kartrutva shunya bahini ya doghi
Hi pankaja swatala shahanich samjate hiche kartrutva kay ahe kay ashi mothi kame keli hine janate sathi kayam bapache nav pudhe karun rajkaran karate bapache thode tari gun kartrtva hitya angi ahe ka BJP ne tila hyaveli vidhan parishadevar ghetale pudhtya veli tila lambach thevave kahi bhav dyaychi garaj nahi jail ti maha bhakas aghadi madhe jau dya amhi tar bolnar batenge to katenge Ati shahani
@kiranshirke30818 минут бұрын
जरागेला आता कशाला महत्व देतात पंकजा मुंडे ह्यांना आता कोण विचारणार त्या कधि निवडून ही येत नाहीत बीजेपीने पंकजाला आता परत घरी बसवावे हेच उत्तम