सतीश विषे सरांच्या सोबत जी व्यक्ती आहे ती खूप मोठ्या मनाची आहे की अशिक्षित बाळा सिंगर सर्व गाणी पाठांतर आहेत आणि ते म्हणतात की आम्हीही शिकून आमची दोंचार गाणी पाठ आहेत हे सर्वांसमोर व्यक्त करायला मनाचा खूप मोठेपणा लागतो सर,बाळा सिंगर सतीश सर आणि ब्लॅक शर्ट वरील जे शेवटी बोलले ते ही माणुसकी आजही जिवंत आहे मीडिया संयोजक यांना ही sallute इतक्या दुर्गम वस्तीत हिरा शोधण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे मनापासून अभिनंदन बाळा सिंगर दादू स ला खूप साऱ्या शुभेच्छा
@dattagaikwad98362 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आल्यावरखरंच डोळ्यात पाणी आले बर का भावपूर्ण श्रद्धांजली बाळू
@vijaypawar69373 жыл бұрын
अंगीभूत गुण तर बाळ्या गायकामध्ये आहेतच..पण त्या सोबत तो व तेथे राहत असलेल्या आदिवासी बांधवांचे आवश्यक कागदपत्रे,जीवनावश्यक सुविधा व ते राहत असलेल्या जागेची सनद लवकरात मिळाली व गायकी क्षेत्रात त्याची प्रगती व्हावी..👍 खबर २४ तासच्या टिमचे व मान्यवरांचे आभार 🙏💐
@bhagwanwangad74203 жыл бұрын
👌🏻👌🏻👍👍
@kishorsapat3 жыл бұрын
बाळुकडे जन्मताच गोड गळा आहे,आता त्याला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे 👍👍👍👍👍👍
@vaibhavdalvi23113 жыл бұрын
खुप सुंदर गरीब कलाकारांन पुढें पाठवा सर्वांनी सहकार्य करा 👌👍🙏
@subhashdesale18303 жыл бұрын
बाळ्या तू गायक होवो ह्या मनपूर्वक शुभेच्छा,,,,,
@ramkhutarkar28363 жыл бұрын
धन्यवाद, सतिश दादा बाळ्याला सुर पकडून गायला शिकवा . त्याच्या गळ्यात स्वरयंत्र मुहम्मद रफी , आपला जगदीश दादा सारखा आहे तो नक्कीच पुढे जाईल.💖💖💖
@sharadsambare66143 жыл бұрын
Ek number Balu
@sumedh14223 жыл бұрын
बाला तुझेअप्रतिम टॅलेंट आहे मला तुझे गाणे खुप आवडले तूझ्या आवाजात निरागसपणा आहे...खूप मोठा सिंगर हो.... बेस्ट ऑफ लक
@bhupeshpatil23343 жыл бұрын
खूप छान बाळा भाऊ खूप मोठा हो आणि खूप पुढे जां साई चा आशीर्वाद नेहमी असेल 🌹
@devrambhoir87323 жыл бұрын
बालू भाई सिंगर होणारच त्याच्याकडे खूप काही कला आहेत 👌👍👍
@varshagulave56823 жыл бұрын
मी बारामती सिंगर दादा फार मोठे सिंगर हो हा आर्शीवाद आहे माझा तुझ्या पाठीशी
@rahulkamdi29893 жыл бұрын
बाल्या तुझा आवाज किती गोड आहे रे।
@Soniya.Sutar30103 жыл бұрын
Satish dada asel tithe ashky ase khich nhi...n Bala dada you r absulty super duper hit voice..best luck in future
@ajitshirke127shirke63 жыл бұрын
सर ह्याला तुम्ही पुढे आणा खूप छान सर
@FunMarathihemantkhapare3 жыл бұрын
Good Work..All Team...Bala Mast
@pinkeshshelar91543 жыл бұрын
खूप छान आणि प्रामाणिक प्रयत्न आहे तुमचा 💐💐
@krishnamachhi99803 жыл бұрын
मांडीला जाता गो एकदा गाणे गायला सांगा 100% फेमस होईल हे माझे वचन आहे ,,,
@vighneshpatil18273 жыл бұрын
Kdk bala satish dada aani aani bala bhai
@jaywantdubhele94013 жыл бұрын
,Balu kup kup pude ja Changala gayak ho mazya kadun tula subhecha tuze kutumb sukhi raho apalya shahapur talukyace nav mote ho best of luck Balu ,
@jaiprakashkini70643 жыл бұрын
Great work..Bala All the best..👍👌🌹🌹
@krrishhilam34593 жыл бұрын
बोली भाषेतील song 👌👌 Awesome Bro 😍
@navnathpadwale44273 жыл бұрын
खूपचं छान आवाज आहे भाऊचा अशीच चांगली गाणी बोलत राहा पुढील गाण्यासाठी शुभेच्छा...💐👍😘
बाळू तु खरच मोठा हो हेच आम्हाला बघायच आहे.....आणि तुझ्या घरच्या परिस्थितीत सुधारना व्हावी ......आणि तू कोणाला तरी हाताशी धरून स्वताचे youtube चॅनेल तयार कर म्हणजे तुला स्वतःला कमाइ चालू होईल..
बाळ्या पुढे जायलाच पाहिजे आणि सिंगर व्हावलयाच पाहिजे
@rameshpawar6797 Жыл бұрын
Bhavpurn shardhanjali😢
@vithobalende50473 жыл бұрын
1 नंबर
@nivruttiagiwle28232 жыл бұрын
बाला सिंगर चा आवाज चांगला आहे खर तर बाला सिंगर मुले हे गाणं फेमस झाल आहे व्हॉटसअप वायरल झाला म्हणून 🤣 नाहीतर कोणाला माहित आहे अस गान आहे santaram वाग ताच्य आवाज बघा कसा आवज आहे 😃जसा खोकला झालंय गळ्यला 😬तू पण पुढे जा दुसऱ्या पण पुढे जावू दे ना👍👍 बाला पुढे जात असेल तर जावू दे ना
@mohanmukane12843 жыл бұрын
1 nbar bava
@education-2005-APV3 жыл бұрын
Good job sir
@namdevgavali45032 жыл бұрын
कला हेच जिवण
@tbhere19673 жыл бұрын
खुपच सुंदर
@anantavishe7143 жыл бұрын
खूपच छान
@rohitpapade40753 жыл бұрын
Great sir
@Anandabangar2 жыл бұрын
खूप छान
@jigneshalim38903 жыл бұрын
मस्त 😍😍
@pinkeshshelar91543 жыл бұрын
खूप छान 👌👌
@Neelmune3 жыл бұрын
खुपच छान.
@Kishormhatre90903 жыл бұрын
Ek number singer
@devrambhoye91983 жыл бұрын
Gerat satish dada
@sharadkharik31243 жыл бұрын
Google pay nabar ahe ka
@kalurambaraf83013 жыл бұрын
Mast aavaj aahe
@artistdev16073 жыл бұрын
Kadakk avaj aahe bro ..
@AnilPatil-oe2dp3 жыл бұрын
Nice Balu
@aarygaming666ff23 жыл бұрын
Nusati aswasane deu naka kahitari kara tyachyasathi, gret singer balya