राग आल्यानंतर शांत राहिला शक्ती लागते.. हे वाक्य पहिल्यापासूनच आचरणामध्ये आणलेलं आहे... पण तुमच्या निरुपणा मुळे आमच्या घरच्यांनाही ते समजले.. आणि त्यांनी स्मितहास्य करून त्याला दुजोरा दिला.. माझी सकाळ तुमच्या व्हिडिओ पासून होते..🙏
@AtulUnavane-vy3nc3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली आपलं ज्ञानेश्वरी वरचं रोजचं कीर्तन मनापासून ऐकतो आणि मन भरून येतं निमित्त नवीन ज्ञानेश्वरीचा अर्थ उमगतो धन्यवाद
@bhagyashreenidhalkar6887 Жыл бұрын
कशासाठी अहंकार करावा? जे शरीर आहे ते सुद्धा बनवणारे आपण नाही.खूप सुंदर निरुपण..
@shubhangikhedkar4998 Жыл бұрын
माझी कलियुगातील ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आदरणीय नामदेव शास्त्री महाराज,
@hemantmankame31807 ай бұрын
नामदेव शास्त्री नमस्कार. आपण प्रवचन करता एक सर्वसाधारण माणसाला समजेल अशी शब्दावली छान करता. धन्यवाद.
@khandujamadar857 Жыл бұрын
महाराज म्हणजे आरसा आहे आपल आपल्यालाच दाखवतात . आपण सुधराव आणि आपला उद्धार व्हावा खरी भक्ती खरे ज्ञान इथ भेटत ..
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@RangKirtanacha7 ай бұрын
खूप मस्त सांगितले बाबा
@abasahebjaybhay76403 ай бұрын
खूप खूप छान महाराज तुमचे उद्गार वाक्य ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते 👌💐🙏
@KhanduSurwase-hp4rx Жыл бұрын
धन्य है ओ लोग जिनके गुरु आप जैसा हो 🙏 तुमचे अमृत वणी पडता कानी तृप्त होई देह 😊 🚩🙏राम कृष्ण हरी🚩
@sudhirbhoir84735 ай бұрын
🌺👏🏻माऊली रामकृष्णहरी माऊली दर्शन तर आम्हां होणं शक्य नाही. कलियुगातील माऊली म्हणून शास्त्री महाराज आपल्या मार्फत होणारं निरूपण एकाग्रतेने ऐकून नक्कीच दैनंदिन जीवनात अमूलाग्र बदल हा निश्चित होणारंच. 🙏🏻जय हरी
@BalajiGherade4 ай бұрын
1
@madhubalabhosale872 Жыл бұрын
आपलं ज्ञान म्हणजे भगवंताची असीम कृपा.!!आपले शब्द भेदक र्हद्य परिवर्तन करणारे आहेत!! खरंच जिवाचे कान करून ऐकलं तर त्याचे जिवण सार्थक होईल 🙏हरे कृष्ण दंडवत प्रणाम🙇
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏😊
@VijayAgarkar-qu7dk6 ай бұрын
Jai Ramkrishna Hari Mauli Sunder😊
@damodharraut27926 ай бұрын
सुंदर खुप छान महाराज अहंकारामुळे किती नाश होतो..
@SHANKARDAMASE3 ай бұрын
जीवन सार्थकी लागावे करिता खरोखर उपयुक्त आहे
@panditshinkar2184 Жыл бұрын
खूप खूप चांगले विचाराची सुरेख माडनि करून उदाहरणाशी सांगितलेले आपले अनमोल विचार प्रेरणादायक आहेत है नेहमी एकटच राहावे वाटते .माझा आपल्याला दंडवत प्रणाम महाराज.🌹💐👏🙏
@फक्कडबेत Жыл бұрын
खूप सुंदर निरूपण असतं.. मी खूप दिवसापासून हे ऐकत आहे ..
@officialbharatkadampatil4334 Жыл бұрын
खूप छान तुमचा व्हिडीओ पाहिल्या शिव्या झोप येत नाही.शास्त्री जी ❤ खुप खुप छान
@thiglevishwambhar1275 Жыл бұрын
अतिशय सुंदर निरुपन महाराज
@raghunathdhumal5361 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली. खुपच छान सुंदर .द्यानाबरोबर अनुभवाची जोड आहे. तुम्हाला साष्टांग नमस्कार.
@SRP1512 Жыл бұрын
Ego मुळे बरेच संसार उध्वस्त झालेत.
@ShesheravGore3 ай бұрын
Namdev is great maharaj
@vitthaljadhav93774 ай бұрын
तुम्ही खरंच देव आहात
@khemdeoraipure66763 ай бұрын
फारच छान,सुंदर, व सत्य कीर्तन प्रवचन आहे.salute you.
@RupaliHirve-sn8eh8 ай бұрын
खुप छान सांगितले महाराज 🙏🏻
@anandachesiddhant8 ай бұрын
🙏🏻
@SambhajiMarkad-o1c Жыл бұрын
महाराज तुमच्या विचाराला कोटी कोटी प्रणाम
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@annasahebandhale4484 Жыл бұрын
अतिशय सुंदर निरूपण आहे ❤🎉
@raghunathhole8282 Жыл бұрын
9
@avinashgangad470 Жыл бұрын
😊😊s
@Manikwaykar8043 Жыл бұрын
खुप छान शिकायला मिळाले महाराज आपणास नतमस्तक होऊन नमस्कार आमच्या शिवाजी वायकर परिवाराकडून नारायणगांव गुंजाळवाडी
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@dnyaneshwarmirase7235 Жыл бұрын
Very Nice Mahraj
@dattadevraobhalerao5910 Жыл бұрын
खुप-खुप सुंदर प्रवचन महाराज मी व माझ्या परिवाराकडून नतमस्तक होऊन नमस्कार
@nitinbhandare3033 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त
@amittech5902 Жыл бұрын
@@dnyaneshwarmirase7235❤❤❤❤
@Vijay-Rode Жыл бұрын
राम कृष्ण हरी गुरूवर्य शास्त्रीजी शत:श नमन
@NamdevKashid-tr7iz8 ай бұрын
Ch ,, 17:45 ❤😂😊 18:08 18:13
@GaneshdevreDevre-ex1ky11 ай бұрын
आदरणीय ह भ पा संनमानिय शासरी जी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणाम संनमान पुरवक जय जय राम कृष्ण हरी जय हरी माऊली जय हिंद जय महाराष्ट्र
@vijaykalaskar5118 Жыл бұрын
Jay Shri Hari
@veenamantri5951 Жыл бұрын
श्री सद् गुरू नाथ महाराज की जय
@kumudinimehendale600610 ай бұрын
खुपच सुंदर असे ऐकत रहावे असे वाटते महाराज
@mallharighadge1235 Жыл бұрын
अतिशय उत्तम सुरेख यथायोग्य समाज उपयोगी व वैयक्तीक उपयोगी आध्यात्मिक निरुपण आहे....... ओम रामकृष्ण हरी.. आपला. .... मल्हारी घाडगे.. इंदापूर जी पुणे
@s.s.1919 Жыл бұрын
खूप सुंदर महाराज मला तुमचे विचार त्याचं प्रमाणे ते समोरच्या लोकांपर्यंत मांडण्याची पद्धत फार आवडते सगळं ऐकत असताना २/३ वेळा अगदी डोळ्यात पाणीच आणला🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
Very sweet, nice, meaningful and inspirational speech. Koti koti Vandana Shastriji.
@santoshkhade7083 Жыл бұрын
जय भगवान very nice बाबा
@vinodgaidhane7005 Жыл бұрын
काय भावपूर्ण शब्दशाः अर्थबोध केलाय....🙏🙏🙏 जय हरी विट्ठल🚩🚩🚩 ज्ञानेश्वर माउली 🚩🚩🚩🚩
@shailasonpethkar Жыл бұрын
खूप छान निरूपण शास्त्रीजी..
@tablawithabhang11696 ай бұрын
महाराज राम कृष्ण हरि तुम्ही आळंदी ला आले ल्या वारकरी बद्दल सांगितलं ते अगदी कटू सत्य आहे. ९९साला पासून वारीत हेच अनुभवास आले. हजारो वर्षे वारीची परंपरा आहे. २०/२५वर्ष वारी करणारे स्री असो पुरुष परंतु आपण जे विचार प्रवचना द्वारे सांगतं आहात ते ऐकून तरी अशा माणसांत बदल व्हावा हि पंढरीश पांडुरंग चरणी प्रार्थना.
@NarsingNeharkar Жыл бұрын
Om namo Bhagwan Baba .... Om namo Bhagwan Baba
@vishalkolapkar8325 Жыл бұрын
राम कृष्ण हरी, 🚩 आपली अद्भुत वाणी ऐकून मन पावन झाले... 🙏🏻
@bhartidoiphode1858 Жыл бұрын
खूप छान....मन प्रसन्न झाले🙏🙏💐🚩🚩 तुमचे नाव काय आहे तुमचे वाक्य इतरांना सांगता ना अनेक जण नाव विचारते पण मला तुमचे नाव माहिती नाही..
@lakysuradkar1985 Жыл бұрын
नामदेव महाराज
@sainathhambarde8237 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माहाराज खर आहे बर माहाराज
@atulraghunathvanjari26853 ай бұрын
जय हरी माऊली
@MAURTISHENGAL3 ай бұрын
🎉❤ happy sar
@hairsutar-vp4rh Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम जय राम
@AnnapurnabaiChinchilkar-ou1jp Жыл бұрын
शतशत नमन ❤😂🎉😢😮
@manoharbhagwat5441 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ओम साई राम
@Abhijgamer251 Жыл бұрын
🌹🙏गुरूवर्य नामदेव महाराज शास्त्री जी 🙏🌹माझे गुरू आहेत क्षी गुरू सारखा असतां पाठीराखा ईताराचा लेखा कोण करी,✨🙏🌹🚩
@ganpatwaykar2294 Жыл бұрын
Very very Nice RAMKRUSHNA HARI
@sudhakaraher7152 Жыл бұрын
आदरणीय माऊली महंत खूप छान निरुपन
@मनोहरमाने-ड3ख Жыл бұрын
खूप छान सुंदर निरूपण गुरुजी नमस्कार
@kaitakedwaraka78908 ай бұрын
Mazi sakalchi suruwat tumchya kirtanapasun hote guru mauli
@abhimanpawar6619 Жыл бұрын
Deep knowledge of Dnyaneshwar I.
@anandachesiddhant Жыл бұрын
🙏
@CHINMAY_NIKAM Жыл бұрын
खूपच छान माऊली
@manoharkhade9715 Жыл бұрын
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
@nscraction3492 Жыл бұрын
जय भगवान बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
@varshaumbarkar3 ай бұрын
खूप खूप सुंदर प्रवचन....
@arjunpawar93482 ай бұрын
Hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare hare ram hare ram ram ram hare hare
@ananddaptare6619 Жыл бұрын
खुप छान महाराज निरूपण, खुपचं मनाला आनंद समाधान होते, जुन्नर आलदरे ,