माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मदत करून विचारपूस करून शांताबाई यांना पुढील जीवन जगण्यासाठी आधार दिला माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आभार
@tyewfhjbkhfvj Жыл бұрын
शिंदे साहेबांनी आदेश दिला म्हणून अधिकारी जागे झाले
@vinayakjadhav3722 Жыл бұрын
माननीय जिल्हाधिकारी साहेब अशा खरी गरज असणार्या लोकांना मदत आपल्या सारख्या अधिकारयांनी करावी.आपल्या कार्याला सलाम 🙏🙏
@suhasshewale6430 Жыл бұрын
धन्यवाद जिल्हाधिकारी साहेब. आपण एका वृद्ध कलाकाराची व्यक्तीश: भेट घेऊन आपुलकीने चौकशी केली
@subhashgulhane484 Жыл бұрын
कर्तव्यदक्ष! सेवाभावी! वृद्ध निराधार! यांच्याविषयी प्रचंड आपुलकी असलेले जिल्हाधिकारी साहेब
@rmadhav1400 Жыл бұрын
जिल्हाधिकारी साहेब... खूप खूप धन्यवाद...
@sanjaykamble1822 Жыл бұрын
हे आहे माणुसकीचे दर्श न.. जेवढ़े सरकार कडून देता येईल तेवढे साहेब देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद कलेक्टर साहेब..🙏🙏🙏
@govindkounsalye8954 Жыл бұрын
ग्रेट जिल्हाधिकारी
@ashoktapretapre2056 Жыл бұрын
धन्यवाद साहेब उपेक्षित वंचित कलावंताना आपन दखल घेऊन मदत केली आहे जयभिम जय संविधान
@prbhkarjagdale944 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब
@engineer_grshelar Жыл бұрын
शिंदे साहेब best CM
@ashokkarde2664 Жыл бұрын
धन्यवाद जिल्हाअधिकारी साहेब तात्काळ दखल घेतली सौ.आ.कोल्हेताईनां पण
@rahulshinde6975 Жыл бұрын
जिल्हाधिकारी साहेब आपण देव आहात धन्यवाद
@tyewfhjbkhfvj Жыл бұрын
देव शिंदे साहेब
@madhukarshinde8528 Жыл бұрын
👍कलावंतांची कदर करणारे ✍️✍️✍️✍️✍️✍️ अहमदनगर जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांचे मनस्वी आभार 🙏🙏🙏🙏 अशा कर्तव्यदक्ष अधिकारी साहेबांवर प्रशासनाने सोपवलेल्या सामाजिक जबाबदारीचे मुक्तपणे काम करू द्या 🙏🙏 Dont Polytics please 🙏🙏
@lximanhire3742 Жыл бұрын
धन्यवाद साहेब कलाकारांची दखल घेतलय बदल
@govindborkar9191 Жыл бұрын
माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर साहेब आपण तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे त्याबद्दल तसेच आपल्या धडाडी बद्दल आम्ही आभारी आहोत.एक कलावंत.