वाघमारे जेवढे गुणी कलाकार आहेत तेवढेच त्यांचे विचारही मौलीक आहेत.एवढी विचारांची खोली अभावानेच आढळते.खुप छान.त्यांच्या वाटचालीस मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.
@Ak08759 Жыл бұрын
आयुष्यात आपल्या मनाला ज्यात आनंद मिळतो तेच करावं कारण तोच मार्ग सुखी बनवत असतो... जगात माणसाच्या कलेला कोठेही किंमत मिळते...
@dattatrayjadhav1704 Жыл бұрын
एक ध्येयवेडा अवलिया . खरोखरंच वाघमारेंना सलाम !ग्रेट भेट !!
@motilaldeokate587 Жыл бұрын
😊 तो आवाज काढणारा माणूस किती छान आवाज काढतोय आणि मुलाखत घेणारा च्या तोंडावर बारा वाजलेत एवढा सिरीयस झालाय😮
@madhukarbendre7092 Жыл бұрын
निसर्गावर मनापासून प्रेम करणारा माणूस आहे. या उमेदवारांना पक्षी अभयारण्य, ताडोबा व्याघ्र प्रकल्पा मध्ये विशेष अर्हता म्हणून पदे राखीव असली पाहिजेत.
@mr.n.vpatil2156 Жыл бұрын
कोणतेही काम छोटे नसते .....वाह काय छान विचार आहेत सुमेध भाऊ ,खुप मेहनत आहे या कले मागे तुमची.अभिनंदन भाऊ ❤
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
मुलाखतकार खुपच कच्चा आहे. वाघमारे America 's got talent मध्ये जायला हवेत.
@babaldesai6027 Жыл бұрын
Lay bhari
@jayshreeram7177 Жыл бұрын
लय भारी भाऊ सरकारने अवॉर्ड द्यायला पाहिजे 🙏
@नाथूरामआवाळे Жыл бұрын
😊 😂❤😢 में. No on in in for cc cc or tub
@Neck8967 Жыл бұрын
कोणता
@laveshkolhe7603 Жыл бұрын
सलाम भाउ तुम्हाला व एबीपी माझाचे तुम्ही ऐका कलाकरापर्यत पोहचलो त्या बदल
@hareshwarnaik4820 Жыл бұрын
खूप छान भाऊ, निसर्ग देवतेचे वेरदानच तुम्हांला लाभले आहे
@udayjalimsar9829 Жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या ला ट्रेनिंग ची आवश्यकता आहे. अप्रतिम आवाज काढता आपण 🙏🙏🙏. कृपया निसर्ग वाचवा, कळकळीची विनंती सर्वाना 🙏🙏🙏
@anilshendge9681 Жыл бұрын
गजब,कला,आहे,राव,सलाम
@Chakrawat-Pakshii Жыл бұрын
सुमेध बाऊ अत्यंत सुंदर. अशिक्षीत आणि सुशिक्षीत याचा उत्कृष्ट समन्वय. हार्दिक अभिनंदन.
@dhanajipatil9886 Жыл бұрын
खरचं निसर्ग देवतेचा आशिर्वाद आहे.. भाऊ .. तुमच्यावर 🙏
@manikc4082 Жыл бұрын
आजच्या काळातील खरं कलाकार आपल्या अप्रतिम गुण दाखवले आहेत भाऊंचे
@Rammy.Circle2449 Жыл бұрын
भाऊ शेवटचा मिनिटात माणसाला ज्ञान देऊन गेला 🙏💐💐💐👍👍
@UttamKamble-fg9qp Жыл бұрын
वाघमारे भाऊ जय भीम आणि भावी वाटचालीस शुभेच्छा
@kailasbansode8821 Жыл бұрын
मैत्रीभावना हा बुध्द धम्माचा आत्मा आणि ज्याला हे जमले त्याला संपुर्ण जग ओळखते...! जसे की , तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध प्रज्ञा,करुना,अंहिंसाआणि मानवते साठी आशेचा प्रकाश....!
@asifshaikh__007 Жыл бұрын
यांची खरी गरज आता फिल्म इंस्ट्रीमध्ये आहे ...भाऊंचे करियर सेट झाले खुप खूप अभिनंदन भावा🎉🎉
@ravindradeshpande1462 Жыл бұрын
श्री.सुमेध वाघमारे यांना केंद्र सरकारने पद्मश्री द्यावी ही विनंती.
@Birdman-Sumedh. Жыл бұрын
साहेब आम्ही राजकारण मध्ये नाही ना त्यामुळे शक्य तो त्यांना सापडणार नाही.
@anilhande3332 Жыл бұрын
फारच सुंदर आदकरी...
@RangnathRamanujdas-mb4ug Жыл бұрын
अप्रतिम असा मानव आहे निसर्गाशी जवळीक आणि पक्षी अभ्यासक तुम्ही आहात फार अभिमानस्पद वाटतो
@sharadpadwal3223 Жыл бұрын
अभिमान आहे असे निसर्ग प्रेमी हवेत सुंदर आवज
@rajeshkadam1260 Жыл бұрын
खूप छान तुमचा आवाज आणि तुमची कला शुभेच्छा तूमाला❤
@lifeisbeautifulwouldinonet8665 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤ अजून इतर निसर्ग प्रेमींना पण आपली कला नकी शिकवा जेणे करुन आमच्या देशातही पशी मित्र म्हणून ओढख होईल
@shabbirsheikh314226 күн бұрын
खूप छान उपक्रम राबवित आहे सुमेध दादा आणि हो मी दिनांक 22.12.2024 ला ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे भेट दिली.सभागृह येथे आपण छान पद्धतीने माहिती व वेगवेगळ्या प्राण्याचे व पक्षांच्ये आवाज काढले आणि खरच अप्रतिम होते,त्याच बरोबर तुम्ही जे मेसेज दिले झाडे लावा आणि झाडे वाचवा आणि निसर्गावर प्रेम करा ,दादा मला खूप छान वाटले,दादा मी दरवर्षी झाडे लावतो आणि त्याची जोपासना सुध्दा करतो
@kiransanap4331 Жыл бұрын
येवढे आवज काढण सोपं नाही यांनी नक्की निंलवंती वाचली आहे
@namdeoshinde7985 Жыл бұрын
खरोखरच हा अवलिया कलाकार निसर्ग मित्र आहे. चांगले काम करत आहे. 🙏