Ahmednagar जिल्ह्यातील 'ह्या' तिन आमदारांचा पराभव शरद पवार करतीलच !

  Рет қаралды 58,840

Ahmednagarlive24

Ahmednagarlive24

Күн бұрын

विधानसभेला सर्वाधिक सहा आमदार असणाऱ्या नगर जिल्ह्यात, शरद पवार गटाकडे आता फक्त दोन आमदार शिल्लक राहिलेत. त्यापैकी तिघांनी अजित पवार गटाचा रस्ता धरलाय, तर लंके खासदार झालेत. जे अजित पवार गटासोबत गेलेत, त्यांच्यावर शरद पवार नाराज आहेतच. आता पवार नाराज झाल्यावर काय होतं, हे यापूर्वी सोडून गेलेल्या आमदारांना पाहिल्यावर कळतंच... जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, हे त्यातलच एक उदाहरण... नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या दोन्ही जागांवर पवारांनी आपली जादू दाखवली. आता विधानसभेलाही शरद पवार काहीतरी करिष्मा नक्कीच करतीलच, असं चित्र आहे. नगर शहर, अकोले आणि कोपरगाव या तीन मतदारसंघावर पवारांचे विशेष लक्ष असणार आहे.

Пікірлер: 80
@Only_pawar_saheb
@Only_pawar_saheb 22 күн бұрын
अमित दादा भांगरे फिक्स आमदार अकोले ✌️
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 22 күн бұрын
शरद पवारांच्या झटक्यामुळे कांद्याचे भाव वाढली कांदा निर्यात बंदीची हिंमत भाजप करेना🎉
@rahulhon8880
@rahulhon8880 22 күн бұрын
आपल्या नगर जिल्ह्यात साखर सम्राटांना पक्ष महत्त्वाचा नसतो गट महत्त्वाचा असतो,मी कोपरगावचा नागरिक आहे , कोण कोणते चिन्ह घेतात याच्यावर कोपरगावचे इलेक्शन अवलंबून आहे.. कोपरगाव मध्ये शिवसेनेचे 35000 मतदान आहे मुस्लिम समाजाचे 27 ते 28 हजार मतदान आहे हे मतदान येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे येणाऱ्या इलेक्शनला कोण कोणाचे चिन्ह घेते हे सर्वात महत्त्वाचे आहे मशाल व तुतारी चालण्याची जास्त शक्यता आहे राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे राजेश परजने पाटील यांचे 20,000 मतदान वर राहता तालुक्यातील बारा गावचे मतदान कोपरगाव विधानसभेला महत्त्वाचे आहे त्याच्यावर सर्व निकाल अवलंबून आहे
@saurabhmurdare3468
@saurabhmurdare3468 22 күн бұрын
शेवगाव पाथर्डीची हॅट्रिक आमदार मोनिका राजीव राजळे ह्याच करणार...!❤✨
@AniketTitame-o8j
@AniketTitame-o8j 23 күн бұрын
अमित भांगरे फिक्स आमदार होणार आपला अमित दादा आमदार होणार
@ashokladhane8394
@ashokladhane8394 22 күн бұрын
काँग्रेस वाल्यांनी दिल्लीत कांदा भावाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे त्याचे पण पहा
@AniketTitame-o8j
@AniketTitame-o8j 23 күн бұрын
अमित दादा भांगरे
@AmolSawant-i3e
@AmolSawant-i3e 18 күн бұрын
💥लोकप्रिय आमदार किरण लाहामते साहेब कामाच्या बळावर निवडून येणारच...🚩🚩🚩🚩🚩🚩
@avinashmagre7813
@avinashmagre7813 22 күн бұрын
शेवगाव- पाथर्डी विधानसभा 222 या मतदार संघातून शरद पवार यांच्या गटाचे प्रताप ढाकणे हे शंभर टक्के पराभूत होतील
@RameshwarJarhad-mp4dr
@RameshwarJarhad-mp4dr 22 күн бұрын
TOOTARI. FIX
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 11 күн бұрын
अब श्रीगोंदा तालुक्यात 15वर्ष मंत्री की बरी उनके गाव के रास्ते देखो पीछे ये थोडे गहाळ झाली म्हणून जमलं आता नाही
@shamraopardhi9024
@shamraopardhi9024 22 күн бұрын
भावी आमदार मारुती मेंगाळ साहेब अकोले विधानसभा 2024
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 5 күн бұрын
Pawar Saheb is Powar.
@yogeshwackchaure-wx5ee
@yogeshwackchaure-wx5ee 22 күн бұрын
विवेक कोल्हे आमदार होणार
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
ओ नो 😂
@ArunTanpure
@ArunTanpure 22 күн бұрын
आमदार आशितोष दादा 100% निवडून येणारजनतेचा विश्वास जनतेचा नेता आशुतोष दादांची ओळखकोपरगाव तालुक्यातसंपूर्ण रस्ते होत असूनदादांच कार्य चांगल आहे
@raviborude587
@raviborude587 22 күн бұрын
मागील जागा श्रीगोंदा राष्ट्रवादी कडे होती ती पण पराभव झाला आहे
@Aryamanpatil99
@Aryamanpatil99 22 күн бұрын
आशुतोष काळे आणि संग्राम जगताप पडत नाहीत 💯
@rajukolpe3767
@rajukolpe3767 19 күн бұрын
💯 percentage
@RanjitPalve-d7z
@RanjitPalve-d7z 22 күн бұрын
सात नाही तर आठ जागा लढवल्या होत्या त्यापैकी दोन जागेवर पराभव झाला तो पण काठावर
@pushkarvaishampayan4763
@pushkarvaishampayan4763 19 күн бұрын
सर पराभव करण्या पेक्षा नवीन नवीन चेहरे दिलेत तर भरपूर लोक निवडून येतील
@ramekhande595
@ramekhande595 16 күн бұрын
अमित दादा भांगरे
@user-hf7sy5ow5e
@user-hf7sy5ow5e 22 күн бұрын
भावी आमदार विवेक भैय्या कोल्हे
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
😂
@Only_pawar_saheb
@Only_pawar_saheb 22 күн бұрын
अमित भांगरे ✌️
@shivajigadage597
@shivajigadage597 22 күн бұрын
शरद पवार याचे स्वप्न भंगणार मराठा आरक्षणाचा खरा दुष्मन शरद पवार याला आम्ही मराठे लोळवनार. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@manohargavhane7075
@manohargavhane7075 22 күн бұрын
शेखर भाऊ शेवगाव पाथर्डी विधानसभा
@uddhavbade6998
@uddhavbade6998 22 күн бұрын
प्रताप काका
@tushartambe8818
@tushartambe8818 22 күн бұрын
😂​@@uddhavbade6998
@RavindraNikam-f4u
@RavindraNikam-f4u 22 күн бұрын
कोपरगावला विवेकभैय्याच आमदार फिक्स
@shivajibendbhar8701
@shivajibendbhar8701 17 күн бұрын
हा भ्रम आहे. कहीही होणार नाही
@ganeshpavle8287
@ganeshpavle8287 22 күн бұрын
आशुतोष dada आमदार होणार
@sachingawari
@sachingawari 22 күн бұрын
फिक्स आमदार अमित दादा भांगरे साहेब
@amrutshinde4439
@amrutshinde4439 22 күн бұрын
विवेक कोल्हेंच कोपरगांव साठी योगदान काय फक्त आशुतोष दादा योग्य माणुस
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 22 күн бұрын
गद्दार परत निवडून येत नसतो कितीही कामं करा. जनता फक्त वाट बघून आहे निवडणुकीची.
@shivnathhulwale7852
@shivnathhulwale7852 22 күн бұрын
विवेक कोल्हे आणि अमित भांगरे 101%आमदार होणारच
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
कोपरगावचे एकमेव आमदार आशुतोष दादा काळे च राहणार
@vitthalchitale4522
@vitthalchitale4522 14 күн бұрын
विवेक आमदारच्या लायक आहे .
@user-fb1oh9vb4r
@user-fb1oh9vb4r 19 күн бұрын
तुतारीच‌ वाजवायची मोठे‌पवार‌
@GanuKaka
@GanuKaka 22 күн бұрын
Rahul.dada.jagtap
@Gamerpavan5050
@Gamerpavan5050 23 күн бұрын
प्राजक्त दादा 👍🏻👍🏻👍🏻
@Abcd-mw6ew
@Abcd-mw6ew 22 күн бұрын
Shdigonda pan tutari la sutnar ahe. Ubt cha astitva nahi ahe nagarmadhe
@DadashebGhayal
@DadashebGhayal 21 күн бұрын
Hya aasha chatugiri karanarya chanel var bahishkar takayala pahije Karan tumhi Sharad pavar chi chatatay tyala tumhi kiti kiti upadhi detat sampale tyache pan samajat vish tumhi peratay
@sagarpawar8483
@sagarpawar8483 22 күн бұрын
Ata mahavikas aghadila mat nahi
@somnathshete8542
@somnathshete8542 22 күн бұрын
Yes
@NikhilJadhav-j4w
@NikhilJadhav-j4w 22 күн бұрын
आशुतोष दादा आमदार होणार
@sameersupekar8781
@sameersupekar8781 21 күн бұрын
Vivekbhaiya fix aamdar kopargaon
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
😂
@abakabhijit8002
@abakabhijit8002 22 күн бұрын
विवेकभैय्या कोल्हे आमदार होणार
@mandarpahade3737
@mandarpahade3737 22 күн бұрын
कोपरगांव मधे आशुतोष दादाच आमदार होतील येथील जनतेला माहीत आहे कोपरगांव मधे झालेला विकास त्यामुळे आमदार आशुतोष दादाच होतील
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
कोपरगावचे एकमेव आमदार आशुतोष दादा काळे होते आहे आणि तेच राहणार. दिलदार मनाचा दमदार आमदार ओन्ली आशुतोष दादा काळे. आशुतोष दादानी जे काम केले आहेत त्या कामाच्या जीवावरच ते निवडून येणार. नो बडी चॅलेंज टू आशुतोष दादा काळे.
@RajaramGavhane-t2j
@RajaramGavhane-t2j 19 күн бұрын
Only tutari
@amirpathan9495
@amirpathan9495 22 күн бұрын
कोपरगाव तालुक्यात कोल्हे आमदार होणार हे नक्की 💯
@AshokWagh-i4y
@AshokWagh-i4y 22 күн бұрын
अभिषेक कळमकर फिक्स आमदार नगर
@जनसेवकशंकरभाऊचोखंडे
@जनसेवकशंकरभाऊचोखंडे 22 күн бұрын
अमित दादा भांगरे आमदार होणार आहे 2024 ला
@rnfr5360
@rnfr5360 22 күн бұрын
Tutari
@dilipraskar3884
@dilipraskar3884 22 күн бұрын
स्नेहलताताई बिपिनराव कोल्हे आमदार होतील पण विखे पाटील साहेब यांचे मेहुणे राजेश परजणे पाटील साहेब उभे नको ते कोल्हे यांचे सोबत पाहिजेत. अहमदनगर शहरात राठोड यांच्या पत्नी किंवा कदम संभाजीराव, अभिषेक कळमकर संग्राम भैय्या विरोधात झुंज देतील
@d9850821111
@d9850821111 22 күн бұрын
भाऊ पवार साहेब पासे डाव काही नाही टाकत उमेदवार च त्यांच्या कडे पळतात .
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 22 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब म्हणतील तेच नगर जिल्ह्यात होणार आहे
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 22 күн бұрын
काळे अन् लहामटे फिक्स पाडणार. जगताप ५०-५० चान्स.
@maheshnaikwade8229
@maheshnaikwade8229 22 күн бұрын
आमच्या आशुतोष दादांचा विकास बोलतोय
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
याला डोक्याची ट्रीटमेंट द्या. आमदार आशुतोष दादा काळे च राहणार
@SukhdevVikhe
@SukhdevVikhe 22 күн бұрын
शेवगाव पाथर्डी तालुक्यातुन प्रताप काका ढाकणे निवडून येनारच
@kirankhedkar-x6p
@kirankhedkar-x6p 23 күн бұрын
Roiht Dada
@kirankhedkar-x6p
@kirankhedkar-x6p 23 күн бұрын
Only tuthari
@bhagwanabc
@bhagwanabc 23 күн бұрын
Pratap dhakne
@rnfr5360
@rnfr5360 22 күн бұрын
Pawar is power
@tushartambe8818
@tushartambe8818 22 күн бұрын
😂😂😅😊
@santoshdarade2422
@santoshdarade2422 22 күн бұрын
शेवगाव पाथर्डी विधानसभेला यावेळी प्रताप काका ढाकणे आमदार होणारच
@dilipwakchaure8530
@dilipwakchaure8530 22 күн бұрын
Tutari
@DajiramPawar
@DajiramPawar 19 күн бұрын
Janata Raja Sharad pawar zindabad😢😂 only Tutari 😅.
@ganeshpavle8287
@ganeshpavle8287 22 күн бұрын
आशुतोष dada आमदार होणार
@vijaysalunke5328
@vijaysalunke5328 22 күн бұрын
विवेक कोल्हे आमदार होणार
@saiseva4024
@saiseva4024 21 күн бұрын
😂
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 53 МЛН
मराठ्यांच्या तिखट तलवारीचा तामिळनाडूत तडाखा
15:36
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 787 М.
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН