No video

Ahmednagar Jilha Vibhajan | नगर जिल्हा विभाजन | Ahilyanagar | Shirdi | Sangamner | Shrirampur

  Рет қаралды 45,999

SP 24 TAAS

SP 24 TAAS

Күн бұрын

Ahmednagar Jilha Vibhajan | नगर जिल्हा विभाजन | Ahilyanagar | Shirdi | Sangamner | Shrirampur
Ahmednagar Partition Issue Divide
ahmednagar district split
Radhakrishna Vikhe Patil
Ahmednagar district will be divided
Ahmednagar Jilha Vibhajan
Ahmednagar district split map
Satish Vaijapurkar
Balasaheb Thorat
Karan Sasane
Ashutosha Kale
Vivek Kolhe
Shrirampur Band
New district Sangamner or Srirampur
अहमदनगर जिल्हा विभाजन - राज्यात गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय सोयीसाठी आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी जोर धरत आहे. यात अहमदनगर जिल्हा विभाजनाचे देखील मागणी सातत्याने केली जात आहे. जवळपास तीन दशकांपासून म्हणजेच तीस वर्षांपासून प्रशासकीय सोयीसाठी अहमदनगर जिल्हा विभाजन व्हावा अशी मागणी केली जात आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू केले. खरंतर संगमनेर आणि श्रीरामपूर हे शिर्डी प्रमाणेच जिल्हा मुख्यालयाच्या शर्यतीत असलेले दोन महत्त्वाची शहरे आहेत.
आरटीओ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, जिल्हा सत्र न्यायालय अशी महत्वाची कार्यालये श्रीरामपूरला तयार करण्यात आली. यामुळे श्रीरामपूरचा जिल्हा मुख्यालयासाठी दावा बळकटच होत गेला.. महसूलमंत्रीपद दीर्घकाळ संगमनेरकडे असल्याने त्यांचा दावाही मजबूतच राहिला आहे.
शिर्डी विमानतळ, समृद्धी महामार्गचे नेटवर्क यामुळे शिर्डीचे महत्व अधोरेखित होत आहे. यामुळे जिल्हा मुख्यालयासाठी शिर्डीचा दावा भक्कम होत आहे. अशातच अहमदनगरचे विभाजन झाले तर काय नाव असावे याबाबत देखील चर्चा पाहायला मिळत आहेत..
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #ahmednagar #ahilyanagar #shrirampur #sangamner #balasahebthorat #radhakrishnavikhepatil #newasa #ahmednagarnews #Partition #Divide #marathibatmya #latestnews #shindesarakar #devendrafadnavis

Пікірлер: 111
@sureshwaghule9380
@sureshwaghule9380 Ай бұрын
श्रीरामपूर च झाला पाहिजे फक्त व फक्त श्रीराम प्रभुचे नाव असलेल्या शहराचा श्रीरामपूर हेच योग्य आहे
@sharadghule8467
@sharadghule8467 Ай бұрын
Only Sangamner
@varperamesh3575
@varperamesh3575 Ай бұрын
Sangamner जिल्हा
@abulasrqadri6320
@abulasrqadri6320 Ай бұрын
तुम्ही शिर्डी कर आहे हे मात्र तित्का खर आहे
@nileshkumarpawase5528
@nileshkumarpawase5528 Ай бұрын
संगमनेर जिल्हा झालेच पाहिजे
@user-zh3fj2ck1u
@user-zh3fj2ck1u Ай бұрын
Sangamner जिल्हा झाला पाहिजे
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Ай бұрын
शिर्डी जिल्हा हा जिल्हा झाला पाहिजे खूप विकास होईल व नगर शहर लांब पडते तरी सरकारने शिर्डी जिल्हा केलाच पाहिजे
@jayvantilahane1505
@jayvantilahane1505 22 күн бұрын
उत्तरनगर जिल्ह्यातील सर्वात भरभराटीची गजबलेली बाजारपेठ. शैक्षणिक क्षेत्र. हौस्पिटिलिटी हब. राज्यातील दोन महत्वाच्या महानगराच्या मार्गांवरील शहर. ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर फक्त संगमनेर संगमनेरच जिल्हा झाला पाहिजे
@akshaygaware6789
@akshaygaware6789 Ай бұрын
जिल्हा करा अथवा नका करू आधी शिर्डी साठी नगर मनमाड रस्ता करा म्हणावं या नेत्यांना.. लोकांना विकास होण्याशी मतलब आहे फक्त राजकारण करण्यासाठी जिल्हा नवीन बनविण्याची गरज नाही. शिर्डी सारख मोठ देवस्थान या जिल्ह्यात असताना इतकी दयनीय अवस्था असेल तर जिल्हा विभाजनांने तरी सर्वसामान्य लोकांना काय फरक पडणार आहे?
@manikraophopse5791
@manikraophopse5791 Ай бұрын
श्रीराम मंदीर झाले आता श्रीरामपूर च जिल्हा होणार
@prakashpagare8912
@prakashpagare8912 Ай бұрын
सतिषजी आपण एक अभ्यासू आणि स्थानिक प्रश्र्नांचा इतिहास माहीत आहे अनेक वर्षें सत्ता भोगून या प्रश्र्नाचा उलगडा का झाला नाही आता निवडणुकीच्या तोंडावर जसा गारुडी आपल्या पिशवीतून साप काढून जनतेचे लक्ष केंद्रित करतो तसाच प्रकार हा आता मतदारसंघात जनतेचे लक्ष केंद्रित करण्यासाठी एम आय डी सी,जिल्ह्याचे विभाजन,अशा पोकळ घोषणेला उत आला आहे या घोषणा म्हणजे पावसाळ्यातील छत्र्या विस वर्ष झाले आजून पर्यत नगरमनमाड रस्त्याच्या कामाला हारताळ फासली अनेकांचे बळी गेले अनेकांचे संसार उद्धवस्त झाले रस्त्याच्या कामाचे ठेकेदार पळाले मग हीच अवस्था जिल्हा विभाजनाच्या विकासाची करायची का ॽ हा मोठा प्रश्नच आहे सर्व सोयीसुविधा निर्माण होतील हे सत्य आहे पण करण्याची दानत सत्ता असूनसुद्धा कोण कपाळ करंटे आडवे आले आहे हे समजले नाही फक्त आता निवडणुकीच्या तोंडावर आणि पराभवाच्या छायेत असल्याने मतदारसंघातील जनतेला 🥕 दाखविण्याचे काम चालू झाले आहे साईबाबांच्या पुण्यभुमीत तिन कि, मि, अंतरावर साईभक्तांना वाटते का ॽ आपण बाबांच्या पुण्यभुमित पदस्पर्श झालो म्हणून रस्त्यावरती असणारा अंधार रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे घाणीचे साम्राज्य असाच जिल्हा झाल्यावर ती अनुभवणार हे नक्कीच हे सर्व नियोजन गेल्या दहा वर्षांपासून करणे योग्य होते पण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून दिशा भुल करण्याचा डाव शिर्डी मतदारसंघातील जनता ओळखून आहे आता जनता दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची अपेक्षा करीत आहे आणि हे नक्कीच येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच दाखवून देईल हे शंभर टक्के निश्र्चितच, मामासाहेब पगारे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिर्डी,
@yogeshgade3404
@yogeshgade3404 Ай бұрын
फक्त आणि फक्त संगमनेर जिल्हा
@technicalinfo1319
@technicalinfo1319 Ай бұрын
सगळं राहुद्या राहुच्या राहुरीलाच जिल्हा बनवा.जमीनही विद्यापीठाची उपलब्ध आहे.कृषीविद्यापीठ आहे,धरण आहे, रेल्वे स्टेशन आहे, हायवे आहे, फक्त पुढारी कमी आहेत.वांबोरी व देवळाली तालुके बनवा.
@shankargosavi2974
@shankargosavi2974 Ай бұрын
छान विवेचन व समर्थन
@user-ks7hg4bh1k
@user-ks7hg4bh1k Ай бұрын
संगमनेर जिल्हा
@dattatrayshinde2063
@dattatrayshinde2063 Ай бұрын
श्रीरामपूर 🚩🚩🚩
@shripadjadhav4865
@shripadjadhav4865 Ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन 👌👌 वस्तूस्तीतीला धरून अगदी बरोबर 👍
@sangrambangal3915
@sangrambangal3915 Ай бұрын
अकोल्यातील पश्चिमेकडील टोक श्रीरामपूर खुप लांब आहे.सगळा उत्तर भाग बागायती करणारा आमचा अकोले तालुका तुम्ही वाळीत टाकल.आम्हाला संगमनेर जिल्हा फायदेशीर आहे.नाहीतर आम्हाला नाशिक जिल्ह्यासोबत जोडा कारण अकोल्यातील पुर्व व पश्चिम नाशिक सारख्याच अंतरावर आहे
@bhanudasgarde2920
@bhanudasgarde2920 Ай бұрын
जिल्हा विभाजन करूच नये कारण देशातील एक सर्वात मोठा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो तेव्हा हीच ओळख राहुदया, कोठेही मोठी मागणी नाही
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 28 күн бұрын
@@bhanudasgarde2920 विकास सुद्धा महत्त्वाचा आहे नुसत्या मोठ्या जिल्ह्याच काय करायचंय जरा सोयी सुविधा पाहिजेत रस्ते , कंपन्या , रोजगार पाहिजे त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहिजे आणि जर विभाजन झाले तर आमच्या दक्षिण जिल्ह्याचा विकास होईल कर्जत , जामखेड , श्रीगोंदा , पारनेर हे तालुके अजुनही मागासलेले आहेत!!
@rahuljarhad9584
@rahuljarhad9584 11 күн бұрын
श्री रा म ❤पूर् जिल्हा 🎉 जय 🎉 श्री रा म
@janardanhase9847
@janardanhase9847 Ай бұрын
राज्यातील सर्वात मोट्या क्षेत्रफळाच्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन यापूवीच होणे गरजेचे होते विभाजन करताना राज्यातील सर्वात मोट्या तालुक्याचा म्हणजे अकोले चा विचार करणे महत्त्वाचे आहे. अकोल्यातील घाटघर च्या माणसाला नगर ला जायला 175 किलोमीटर चा प्रवास करावा लागतो. त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे विभाजन करताना पाहिले प्राधान्य संगमनेर व दुझरे शिर्डी ला द्यावे.
@user-jk4hm9bt1t
@user-jk4hm9bt1t Ай бұрын
विभाजन होऊ नये व नाव हि बदलू नये हि जनते ची इच्छा आहे, अहमद शहा ने या शहराची स्थापना केली, ज्याच श्रेय त्या़लाच मिळावे
@rahuljarhad9584
@rahuljarhad9584 Ай бұрын
दुसरा तिसरा कोणी नाही Oniy श्रीरामपूर जिल्हा जय. श्रीराम 🎉🎉🎉🎉
@vijayrode426
@vijayrode426 Ай бұрын
नविन जिल्हा निर्माण करण्यासाठी लागणारा निधी हा जनतेचा पैसा आहे.तो फालतू खर्च करण्यापेक्षा कोपरगावला भर पावसाळ्यात 12 दिवसांनी नळाला पाणी येते तो प्रश्न प्रथम सोडविण्यासाठी प्रयत्न करा.नतर जिल्हा निर्माण करा एवढं शहाणपण देवानं राज्य सरकार द्यावे हिच साईबाबा चरणी प्रार्थना.
@yogeshshejulpatil9866
@yogeshshejulpatil9866 Ай бұрын
श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे महत्त्वाची कार्यालय त्या ठिकाणी शहराच्या चारही बाजूने शेती महामंडळाची जमीन उपलब्ध आहे
@sandipdhongade44
@sandipdhongade44 Ай бұрын
संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे नाही तर नाशिक जिल्हाला अकोले तालुका आदिवासी भाग राजुर तालुका झाले पाहिजे श्रीरामपूर जिल्हा नको
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 Ай бұрын
अहमदनगर - श्रीरामपुर पुणे - बारामती नाशिक - मालेगाव बीड - अंबेजोगाई सोलापुर - पंढरपुर ठाणे - कल्याण , मीरा भाईंदर जळगाव - भुसावळ सातारा - माणदेश रायगड - महाड अमरावती - अचलपुर नांदेड - किनवट हे नवीन जिल्हे तयार केले पाहिजेत!!
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l Ай бұрын
Agdi barobar saheb
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 8 күн бұрын
अहमदनगर ‌संगमनेर
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 7 күн бұрын
@@khanabdulquddus3508 नाही श्रीरामपुर 🚩🚩
@effectad5897
@effectad5897 Ай бұрын
Shirdi jilha mhanje phakt rajkaran.. 1. Shrirampur 2. Sangamner 3. SHIRDI
@insidestory007
@insidestory007 Ай бұрын
छान
@sachinpansare6279
@sachinpansare6279 Ай бұрын
Sangamner
@SunilMisal-uj4iv
@SunilMisal-uj4iv Ай бұрын
आरे पाथर्डी जिल्हा करा.
@shardaunde7810
@shardaunde7810 Ай бұрын
श्रीरामपूर योग्य आहे
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 Ай бұрын
खासदार म्हणून निवडून जायचं असेल तर हाच ऊपाय आहे
@giteclinicsangamner
@giteclinicsangamner 10 күн бұрын
Only Sangamner District
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l Ай бұрын
Dusryachya porala aaple naav lavnyat kasli mardumki?
@user-ec2wv8jr7l
@user-ec2wv8jr7l Ай бұрын
Sab ka saath sab ka vikas MIM ke saath.
@deepaksalunke8788
@deepaksalunke8788 Ай бұрын
सतीश जी वैजापुरकर यांनी केलेली जिल्हा बाबत केलेली मांडणी उत्तम लवकरच निर्णय घेतला जावा ही अपेक्षा
@bgho9591
@bgho9591 Ай бұрын
Newasa 64 km sangata pan telkudgaon te Newasa talukyatil purvekadil gav pasun aantar 100 km aahe Ahmednagar aamhala 55km aahe Shirdi he mothe tirtha kshatra aahe Shrirampur dist yogya aahe
@sureshfakirchandagrawal9564
@sureshfakirchandagrawal9564 Ай бұрын
जिल्हा विभाजनाच्या प्रश्नापेक्षा शेतीचा पाणीप्रश्न , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न , शिर्डीला येणाऱ्या सर्व मार्गावरील अवजड वाहतुकीचा प्रश्न आणि शिर्डीला जोडणारे सर्व रस्ते या आणि आणखी ही काही प्रश्न असतील , या कडे प्रशासन कधी लक्षच देणार नाही का ,
@nitinshinde1947
@nitinshinde1947 Ай бұрын
ॐ श्री साईनाथाय् नमः🙏
@madhavdesai9489
@madhavdesai9489 Ай бұрын
श्रीरामाच्या नावाने प्रसिद्ध असलेली ही श्रीरामपूरची भूमी हाच जिल्हा झाला पाहिजे तरच अयोध्याचे श्रीराम मंदिर झाल्याचे सार्थक होईल
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे
@bhaskarargade3596
@bhaskarargade3596 26 күн бұрын
अकोले तालुक्यातील दोन तालुके करावे
@pravinjain7233
@pravinjain7233 Ай бұрын
शिर्डी स्मार्ट city, शिर्डी एमआयडीसी अन् आता शिर्डी जिल्हा. निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक गाजर.प्यायला पाण्याची वानवा होतो तो शिर्डी काय जिल्हा करणार?
@subhashraut698
@subhashraut698 Ай бұрын
वांबोरी तालुका झाला पाहीजे
@jayantpandit6674
@jayantpandit6674 Ай бұрын
शिरामपूर आकार पड़ीत जमीन वाटप लवकर करा
@4715kunal
@4715kunal Ай бұрын
Centre la asav …. Sangamner zhal pahije
@ishwarkhose2776
@ishwarkhose2776 Ай бұрын
पारनेर करा
@dhaneshgandhi5640
@dhaneshgandhi5640 Ай бұрын
सतिश राव शिर्डी ला फक्त जिल्ह्याचं केंद्र करण्यापेक्षा देशाची राजधानी किंवा जगाची राजधानी करावी.😂😂
@akashshirgire5361
@akashshirgire5361 Ай бұрын
तुम्हाला शिर्डी च जिल्हा करायचा आहे विमानतळ सुद्धा श्रीरामपूर चे आहे अप्पर जिल्हा अधिकारी पण श्रीरामपूर चे आहे
@vasantkulkarni4141
@vasantkulkarni4141 Ай бұрын
To run adm in smooth way,it may prove good thing.In this, some part of Ashti tq.of Beed dist.,nearer to Nager must be detached from Beed and attached to Nager.Overall convinence of common people must be seen and not political stalvarts
@jayantpandit6674
@jayantpandit6674 Ай бұрын
जिल्हा विभाजन होणार नाही फकत गाजर
@user-rb9sx8qr8w
@user-rb9sx8qr8w 10 күн бұрын
शिर्डी जिल्हा जन्माला आला फारपूर्वी फक्त ना म करन बाकी आहे
@PrakashKshirsagar-pu7su
@PrakashKshirsagar-pu7su Ай бұрын
OAM.SAIRAM.🎉
@arjunshete1190
@arjunshete1190 Ай бұрын
संगमनेर जि ल्हा करावा.
@manikraophopse5791
@manikraophopse5791 Ай бұрын
फक्त श्रीरामपूरच योग्य जिल्ह्या साठी आहे
@uddhavwankhade803
@uddhavwankhade803 Ай бұрын
श्रीरामपूर आर्थिक सधन.शहर आहे हाच जिल्हा व्हावा
@santoshsonawane4444
@santoshsonawane4444 Ай бұрын
या जिल्ह्यातील लोकांना पडत असलेले गोड स्वप्न कधी साकार होईल देव जाणे
@user-gc4ry6ro4o
@user-gc4ry6ro4o 23 күн бұрын
घोडेगाव तालुका झाला पाहिजे
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 8 күн бұрын
संगमनेर जिला मुख्यालय योग्य आहे
@dubebalasaheb.damodherdube1258
@dubebalasaheb.damodherdube1258 Ай бұрын
शेती रस्ते पाणी सुधारा नविन जिल्हा नको😊
@ravindrapathak9744
@ravindrapathak9744 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली मा वैजापूरकर साहेब
@mohd.hanifpathan8421
@mohd.hanifpathan8421 Ай бұрын
Shrirampur only shrirampur 👍👍👍
@user-hj4ko8ce6p
@user-hj4ko8ce6p Ай бұрын
लोणी करा
@user-li1zh4ce5p
@user-li1zh4ce5p Ай бұрын
अहमदनगर सध्याचे अहिल्यानगर या जिल्ह्याचे विभाजन होऊ नये असे राजकारण्यांना वाटते पश्चिम पश्चिम बंगालमध्ये सात जिल्ह्याची घोषणा झाली ना आपल्या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे नवीन जिल्ह्याची घोषणा होत नाही दुर्दैवी आहे यासाठी सर्व संघटना व राजकीय शक्ती येथे प्रत्येक वेळी कमी पडते आहे. नवीन बदल म्हटलं की उदासीनता प्रत्येक वेळी दिसून येते. जिल्हा विभाजनाचा प्रश्न प्रत्येक वेळी फक्त वर्षानुवर्षे चर्चेला जातो पण स्थानिक आमदारांना याची काही देणे घेणे नाही.
@maheshhon4489
@maheshhon4489 Ай бұрын
Shirdi
@shailendrapatil6465
@shailendrapatil6465 18 күн бұрын
Jilla vibhajan jahalvh pahije
@yamangosavigosavi4320
@yamangosavigosavi4320 Ай бұрын
आधी रस्ते पहा
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f Ай бұрын
तिसगाव किंवा पाथर्डीला जिल्हा करावे व त्यामध्ये फक्त पाथर्डी तालुक्याचा समावेश करावा
@shankarmore8218
@shankarmore8218 17 күн бұрын
Kahihi zale tari Shrirampur zilha honar
@vishalumap9188
@vishalumap9188 Ай бұрын
विभाजन केले तर अहदनगर हे नावच मुळ पाया आहे ते नाव राहुद्या
@AppajiPhapale
@AppajiPhapale Ай бұрын
नगर ते कल्याण रेल्वे चालू करा जिल्हा आहे तोच खरा आहे
@eknathuphad918
@eknathuphad918 Ай бұрын
श्री.रामपुर.एकदमझीलयाल.साजेल.असे.योगय. ठी.काण.राहील...r.t.o.कार्यालय. तिथे.आहे.अ.नगर.चे.विभाजन.होने.गरजेचः.आहेः..
@Kailashwabale
@Kailashwabale Ай бұрын
जिल्हा आहे तोच राहून द्यावा संगमनेर & अनिखि कुठे कार्य क्षेत्र उभे करावे जसे 16-17 आहे तस वाढवावे कायम श्वरूपी मोठा जिल्हा म्हणून आपल्या जिह्याची ओळख राहील.
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
संगमनेर व श्रीरामपूर हे दोन्ही मुख्यालय म्हणून योग्य नाहीत.त्यामुळेच विभाजन न केलेलेच योग्य होईल. किंवा कदाचीत विढाजन करायचेच असेल तर नगर मनमाड हायवेवर बाभळेश्वर व शिर्डीच्या दरम्यान मुख्यालय योग्य असेल.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
श्रीरामपूर जिल्हा सुविधा सर्व आहे
@mangeshpatil-fo7ul
@mangeshpatil-fo7ul Ай бұрын
साहेब बाकी विश्लेषण नेहमीप्रमाणे आपले अगदी योग्य एकच नंबर. फक्त आमच्या कोपरगाव ची ही बाजू मंडवी लावून धरावी....
@sampatyenare5076
@sampatyenare5076 Ай бұрын
दम नसलेल सरकार असे कशा वरून ठरवले तुम्ही
@Bhaskar_Khandagale
@Bhaskar_Khandagale Ай бұрын
एकुण भौगोलिक विचार केल्यास शिर्डी जिल्हा सर्वार्थाने योग्य आहे.याचे कारण शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळ आहे.येथे विमानतळ,रेल्वे,शिर्डी संस्थान,नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग,अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालये आहेत.
@maheshbhalerao8049
@maheshbhalerao8049 Ай бұрын
जिल्हा विभाजन करून नगर जिल्ह्याची महाराष्ट्र तील सगळ्यात मोठा जिल्हा म्हणून ओळख मिटवू नये
@babajipawade6472
@babajipawade6472 Ай бұрын
जिल्ह्याचे विभाजन करू नयेत। तालुके वाढवावे
@mustakshaikh7111
@mustakshaikh7111 Ай бұрын
अहो साहेब तुम्ही औरंगाबाद ला सभाजीनगर नाही म्हणु शकत तर अहमदनगर ला काय अहीलयानगर महणताल
@mazharkhan4222
@mazharkhan4222 Ай бұрын
9 varsh mahsul mantri asun karyalay manjur karta aala nahi. Vikhe patil yanni 1 varsha chya aat appar jilha karyalaya manjur kele.
@dubebalasaheb.damodherdube1258
@dubebalasaheb.damodherdube1258 Ай бұрын
काहीकरू नका‌अहिल्यानगरच राहू द्या काही फरक पडणार नाही ‌कामे‌करा कामेकरा कोणाची मागणी नाही ‌आम्ही कोपरगांव करा सगळया खायच्या भरत्या
@creat2315
@creat2315 Ай бұрын
राहता तालुक्यातच जिल्हा करा
@shubhyadav9
@shubhyadav9 Ай бұрын
*आजू बाजूच्या तालुक्यांच्या विचार केल्या वर शिर्डी हाच जिल्हा योग्य वाटतो* रस्ते,रेल्वे ,विमान सेवा , आदी उपलब्ध आहेत.
@prutivirajsurve2678
@prutivirajsurve2678 Ай бұрын
Vishay vichalit Karu naka
@1avinashbothepatil
@1avinashbothepatil Ай бұрын
शासनाचे प्रशासकीय अहवाल राहाता जिल्ह्याचं ठिकाण असावा असाच आहे. श्रीरामपूर अथवा संगमनेर या तूलनेत अत्यंत मागे आहेत. मात्र खरोखरच शासनाची इच्छा आहे का? की हा इलेक्शन स्टंट
@pravinjain7233
@pravinjain7233 Ай бұрын
स्टंट
@Nikhil_shindegaming
@Nikhil_shindegaming Ай бұрын
लवकर जिल्हा नको
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
शिर्डी जिल्हा करावा ही विनंती ही साई चरणी इच्छा
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 Ай бұрын
शिर्डी जिल्हा झाल्यास महाराष्ट्रातील काय भारतातील सर्वात समृद्ध जिल्हा असेल
@ChandrakantRajput-if3fy
@ChandrakantRajput-if3fy Ай бұрын
Loni kara Jilla
@bhausahebbhagwat5706
@bhausahebbhagwat5706 Ай бұрын
आजिबात नको
@chandrakantkhemnar7124
@chandrakantkhemnar7124 Ай бұрын
शिर्डी येथे जिल्हा कार्यालय होणे सयुकतीक आहे
@prakashpagare8912
@prakashpagare8912 Ай бұрын
सत्ता आणि शिर्डी मतदारसंघातील नेतृत्व बदल झाल्याशिवाय कोणतेच प्रश्न मागिॅलागणार नाही हे निश्चित च,
@BalasahebMakhare-f4t
@BalasahebMakhare-f4t Ай бұрын
विभाजन होऊ नये
@abdulraufshaikh9912
@abdulraufshaikh9912 Ай бұрын
अहिलनगर झालाच नाही
@khanabdulquddus3508
@khanabdulquddus3508 Ай бұрын
संगमनेर जिला मेरीट आहे फक्त
@yourphilopher8065
@yourphilopher8065 9 күн бұрын
करा ना राव विभाजन 😢
@rajendrakshirsagar7398
@rajendrakshirsagar7398 15 күн бұрын
श्रीरामपुर जिल्हा झाला पाहिजे
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 4,3 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН