Рет қаралды 159,826
#BBCMarathi #ahmednagar #ahilyabaiholkar #ahilyadeviholkar
अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून 'अहिल्यानगर' करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्याच चौंडीमध्ये काही दिवसांपूर्वी केली. पण याविषयी अहमदनगरच्या रहिवाशांना काय वाटतं?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi